Тёмный

short 41: राज ठाकरे बृजभूषण सिंहला विचारतील 'एकइच मारा लेकिन सॉलिड मारा के नै?' 

aakar DIGI9
Подписаться 585 тыс.
Просмотров 70 тыс.
50% 1

#rajthackeray #mnsadhikrutmumbai #mns

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 242   
@dvp322
@dvp322 Год назад
राज ठाकरे हे तेव्हाही गेले असते तरी चालले असते परंतु सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून गेले नाहीत.
@prashantambekar7169
@prashantambekar7169 Год назад
Ajun kont tari changl karan shodha😂😂😂😂
@prashantambekar7169
@prashantambekar7169 Год назад
@@acharyapradip1149 karan brujbhishan la ghabrun gharat lapun basla dhungnach karan sangun. 😂akkhya Maharashtra la mahitey
@karannnn919
@karannnn919 Год назад
@@prashantambekar7169 mulla spotted 🤣
@prashantambekar7169
@prashantambekar7169 Год назад
@@anikettt04 jaati vad tuza gharchani shikvla asel ... Amhala nahi shikvla... Tasahi khaj tackrey la ata parynt ky jamal nahi tyashivay.. Tuzakdun dusri apeksha suddha nahi
@prashantambekar7169
@prashantambekar7169 Год назад
@@anikettt04 jara amhala tari kalude amhi ky karto?? Ani ky vatt tula maza adnavavrun... Tula gnyan kiti ahe te tri kalel
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 Год назад
हिंदूजननायक - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 Год назад
राज साहेबांचा टायमिंग नेहमी अचूक असतो
@Viral_Zones
@Viral_Zones Год назад
राज ठाकरेंनी त्या वेळी 1 पाऊल मागे घेतले ते पण कार्यकरत्यांन करीता ❤
@eknathpole8169
@eknathpole8169 Год назад
एकदम बराबर साहेब धंन्यवाद सुर्यवंशी साहेब
@dipubabar677
@dipubabar677 Год назад
म्हणून राज साहेबानचा नादाला कोणी लागायचे नाही😂 Only राज साहेब❤️🚩
@royelstar3677
@royelstar3677 Год назад
परिस्थीती कशी पण आली राज साहेब नेहमी संयम पाळतात व कार्यकर्त्यांना पण सल्ला देतात यावर काही बोलु नका एक दिवस येणार हे सगळ्यांनी लक्षात ठेवा राज साहेब ठाकरे महाराष्ट्राची शान आहेत
@hindustan605
@hindustan605 Год назад
राज ठाकरे नाम ही काफी है... 🔥⛳️🙏
@miteshwalunj1402
@miteshwalunj1402 Год назад
Atta kay ayodha la jaun fyada shinde fadnavis bolle astil pahile round mein 44 lakh dusre round mein 50 lelena par unko virodh mat karna hamare choro ko ab hindutva ke naam par taal mrudang bajane ka hai aur anandacha sidha hi sankhya badane ka hai. Marathi asmita atta geli manse karyakartanchi
@hrushikeshkarndikar1935
@hrushikeshkarndikar1935 Год назад
ब्रीज भुषणला शीदै.साहेबांनी सांगितले बाबा साहेबांच्या नादी.लागू नको तुझा बाप आहे कधी संपवेल संमजणार.ही नाही उगाच प्रती बाळासाहेब बोलावत.नाही
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Год назад
राज ठाकरे साहेब यांनी बरोबरतेव्हा संयम पाळला नाही तर फुल राडा झाला असता
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Год назад
राडा असा तसा नाय अयोध्येत काही झालं नसत कदाचित ब्रजभूषण नादाला लागलाच नसता आणि जरी तिकडे महाराष्ट्र सैनिक ला एकाला जरी हात लावला असता तर इकडे महाराष्ट्रात भयाण वातावरण झालं असत चूक नसताना उत्तरभारतीय लोकांनी मार खाला असता आणि मनसेच यात नुकसान झालं असत म्हणून दौरा रद्द केला असावा
@yogeshdhumal5272
@yogeshdhumal5272 Год назад
Only MNS Jay shivaray Jay Maharashtra
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 Год назад
आज राजू परुळेकर यांचं एक वाक्य आठवलं, "राज साहेबांनी तुम्हाला सहज माफ केल तर असं समजू नका की तुम्ही सुटलात. तर तेव्हा पासून तुम्ही अधिक सावध रहायला हवं." ब्रिज्याला कळलं असेल की राज साहेबांची ओळख आणि मैत्री कोणा कोणाशी आहे ते. साहेबांनी शांतीत क्रांती केली....
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 Год назад
मराठी माणसा साठि राज ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे एकदा ⚔️🚩
@kshitijghormade584
@kshitijghormade584 Год назад
🤣
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Год назад
आधी दोन चार नगरसेवक निवडून येऊ द्या मग बघू
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 Год назад
@@kishorekulkarni1781 मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पण फक्त इच्छा आहे
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Год назад
@@samdhanburungale2866 तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात,भाजपा मराठी माणसांसाठी का कांही करीत नांही? अश्या पक्षाचे कार्य का करावे? राज ठाकरे यांनी मराठी चा मुद्दा आता बासनात गुंडाळून ठेवला आहे। त्यांची हल्लीची भाषणे पाहीली तर दिसून येईल कि ते मराठी बद्दल ब्र काढत नांहीत। जेंव्हा इडी च्या आॅफिस मध्ये त्याना फक्त एकदा बोलावले त्यानंतर त्यांची इतकि घाबरगुंडी उडाली कि कोणीही दुसरा इतका घाबरला नसेल। त्यानंतर त्यानी जी पलटी मारल्याय कि मराठी माणूस वगैरे सर्व विसरून गेलेत। भाजपानी त्याना दोन कामे दिल्यायत, एक ,भाजपाच्या विरोधात न जाणे आणी दुसरे ,उध्दव ठाकरे च्या विरोधात जाणे।
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Год назад
​@@samdhanburungale2866 मग तू मूर्ख आहेस 😂
@devendrarao4864
@devendrarao4864 Год назад
Raj Saheb we all loves you❤️🔥..Hope Your party will get success in the upcoming elections ☑️🔥💯
@sweettooth3895
@sweettooth3895 Год назад
क्या बात है सर कालपासून आजपर्यंत धडाधड तुमच्या चैनल वर व्हिडिओस येत आहेत आणि आता video shorts पण् 👌👏👏👏👏👏keep it up
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 Год назад
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂💪💪💪💯💯💯👍👌🙏❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@soham1356
@soham1356 Год назад
Tight slap on brijbhushan by ..मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🚩🚩💖💖
@swapnapandit478
@swapnapandit478 Год назад
सुंदर विश्लेषण 🙏🙏🙏
@HarHarMahadev-cd8zr
@HarHarMahadev-cd8zr Год назад
swapna....what is good in this analysis?? Maand aahes ka ???
@anikettt04
@anikettt04 Год назад
​@@HarHarMahadev-cd8zr तू नको बघुस मग
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Год назад
मुंबई महानगरपालिका निवडणूक हेच कारण आहे. म्हणून राज ठाकरेंना बॖजभुशने आमंत्रित केले. धन्यवाद डी जी ९.
@dipeshambekar6892
@dipeshambekar6892 Год назад
Support to raj thakare
@purvaaprabhu
@purvaaprabhu Год назад
राज ठाकरेंकडून हेच अपेक्षित आहे. आता त्यांनी निश्चितपणे अयोध्येला जाऊन ब्रिजभूषण सिंह यांची भेट घ्यावी. आणि हा दौरा यशस्वी होईल.
@nikeshkadam6719
@nikeshkadam6719 Год назад
MNS 🚩🚩
@tjparab8015
@tjparab8015 Год назад
खासदार असणे आणि नेता असणे ह्या मध्ये बऱ्याच विचारांचा फरक आहे. म्हणून आमचा नेता solid aahe. एक पाऊल मागे गेला म्हणून घाबरला असे समजू नये लोकांनी तो खूप घटक आहे माणूस.
@hindustan605
@hindustan605 Год назад
एक हि मारा लेकिन सॉलिड मारा... 🔥🔥⛳️⛳️
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Год назад
Short 41 ... Superb. Short but with great potential 👍new idea 👌your listeners will definitely like it 👌☹️👏👏👍🌷🙏
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Год назад
राज ठाकरे बदलतायत हे खूप चांगलं आहे आजकाल भल्याचा जमाना नाही प्रश्न तसे उत्तर आणि ते पण चोख असच वागावं लागणार एक भयंकर राजकारण महाराष्ट्रात परिपक्व होतंय हे चांगलंच आता हिंदू आणि मराठीला नख लावायचा प्रयत्न कुणाकरवी होणार नाही
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Год назад
बदललेच पाहीजे नांहीतर भाजपा इडी चा घोडा दाबेल नां!
@pappupawar8723
@pappupawar8723 Год назад
Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chetannevrekar8583
@chetannevrekar8583 Год назад
राज साब एकीच मारते ,लेकिन सॉल्लिड मारते है......
@milindmestri3263
@milindmestri3263 Год назад
यालाच ठाकरी बाणा म्हणतात.
@veenamantri5951
@veenamantri5951 Год назад
राज ठाकरे सामाजिक भान व्यवस्थित समजणारा नेता आहे
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 Год назад
प्रभाकर जी तुमच्या ह्या निर्भेड ,निःपक्ष पत्रकातीतेमुळे तूम्ही डिसेंबर पर्यंत मिलियन सबस्क्राईब मिळवणार हे निशीचीत🎉🎉
@akky6398
@akky6398 Год назад
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Год назад
राज ठाकरे साहेब झिंदाबाद
@akky6398
@akky6398 Год назад
JAY Rajsaheb Thakre 🔥🚩 Jay MNS 🚩
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq Год назад
मराठीहृदयसम्राट,हिंदुजननायक- राजसाहेब ठाकरे
@sansan8738
@sansan8738 Год назад
बिर््जभुषनला योगी नी मागच्या वेळीच कानफायटाच होतं
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 Год назад
Raj thackeray is great leader
@harighodekar3647
@harighodekar3647 Год назад
अब ऊँट पहाडके नीचे आ गया,जय महाराष्ट्र
@vaibhavdod8894
@vaibhavdod8894 Год назад
राज साहेब यांनी अयोध्या ला जावा आणी ब्रुजभूषण यांनी पण त्यांचे स्वागत करावे...मनजे सर्व हिंदूत् ऐकता राहील
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 Год назад
Baraber lagya. .. 😂😂😂 Jai Maharashtra
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Год назад
थर्डक्लास ब्रिजभूषण.
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Год назад
खर म्हणजे शिंदे आणी फडणवीस यांनी आताच राज ठेकरेंना बरोबर नेले पाहीजे अयोध्येला
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 Год назад
एकच साहेब राज साहेब
@mahadeoavhad8836
@mahadeoavhad8836 Год назад
योगी सरकार हे फक्त योग ह्या नावामुळे नाही. मग कशामुळे? प्रत्येक व्यक्तीचा एक करिश्मा असतो. योगींचे गुरू दर्शन आम्हास लाभले तिथे आम्ही धन्य झालो. परत एकदा जय हिंद.
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v Год назад
🚩 Hindu Ekta Jindabad
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Год назад
आता समजलं का एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण . हिंदू धर्म वाढवावा लागेल आणि आतल्या आत विरोध करणाऱ्या व्यक्तीला आपल्या सारख्या प्रामाणिक प्रयत्न करणार्‍यांना एकसंध करून वाटचाल करणं हे नक्की
@mangalmurti1
@mangalmurti1 Год назад
शेवटी राजसाहेब शिवसेना प्रमुख होणार .. हे नक्की
@pushprajsinghrajput9168
@pushprajsinghrajput9168 Год назад
BJP+MNS ❤️🚩 JAY SHREE RAM ❤️🚩 HINDU EKTA ZINDABAD ❤️🚩
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Год назад
शिवसेना संपली मनसे जिवंत ठेवा
@samadhankadam6771
@samadhankadam6771 Год назад
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩
@shilpa0780
@shilpa0780 Год назад
भकास आघाडी ने केलेला डाव होता तो...
@Miarunsanap
@Miarunsanap Год назад
अरे प्रभाकर एक दिवस तुपन राज ठाकरेंची उद्धव ठाकरे सारखी काढणार हे मात्र नक्की
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po Год назад
Brijbhushan la Kaka nni aag lavli..
@renukabhawar42
@renukabhawar42 Год назад
🙏जय श्रीराम💪
@dyaneshwarpawar7065
@dyaneshwarpawar7065 Год назад
Swolid mara birju ko
@harishchandraballari9313
@harishchandraballari9313 Год назад
Shree Rama chya Aasthela use karun Mahabhakas Aaghadi, BJP, birju Asha sarvanni Raj sahebanchya Hindutva vishyala Kami karnyacha prayatna kela. ...Shree Rama naa hi ha virodh Avadla nasel..mhanun tar... Ayodhya douryavar astana birju,Fadanvis, Shinde he ekatra alyavar tyanchya chehrya var ek prakarchi khant janvat hoti. Birju ne Rama vishayi Astha,Manse karykaryanna tethe kaydyat fasvane..hya goshti ne ek prakare Raj sahebanaa mafi mangnyas blackmail kele. Aaj Ashi avastha zaliy yogi BJP ne wrestling prakarnatun birju la kase base tarle Aahe. Hi sarv Ram rachit leela Aahe. He matra nakki " Tuza Hindutva, Mazya Hindutva peksha Motha hovu naye" hya vuddeshanech Raj Sahebanna Ayodhya virodh hota.
@Kaashpatil8254
@Kaashpatil8254 Год назад
किंग राज ठाकरे❤
@पापानटोले-ढ8ट
ठाकरे मूळचे बिहारी, ब्रिज भूषण यु पी वाला, कशाला भावा भावात भांडणं 😂
@sanjaysakore8303
@sanjaysakore8303 Год назад
हिंदू जननायक राज साहेब जय मनसे जय महाराष्ट्र
@amolkadu
@amolkadu Год назад
तो बृजभुषण स्वता एअरपोर्ट वर उभा असेल जेव्हा राज ठाकरे अयोध्येत येतील. बरोबर चावी फिरवली आहे त्यांनी
@LalitKumar-zs6sp
@LalitKumar-zs6sp Год назад
Brijbhushan is a bhokne wala 😅Doggy
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Год назад
सॉलिड!
@samadhanpawar8461
@samadhanpawar8461 Год назад
राज साहेब ठाकरे बोले तो कडक
@PradipBiradar-tp5jv
@PradipBiradar-tp5jv Год назад
Jay manse
@balasahebjagdale8340
@balasahebjagdale8340 Год назад
जयहिंन्द साहेब
@snehachavan8490
@snehachavan8490 Год назад
ह्या वेळी मनसे नक्कीच पुढे जाणार
@bhoitebharat3098
@bhoitebharat3098 Год назад
Only raj saheb
@sagars3206
@sagars3206 Год назад
Shinde sahebani settelment keli asel😂
@akky6398
@akky6398 Год назад
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Год назад
भैयांना पळायची वेळ आली असती.
@ganeshkhodve568
@ganeshkhodve568 Год назад
राज.. Powar
@RajeshSharma-up7cd
@RajeshSharma-up7cd Год назад
Raj thackeray yanni kela tey rajkaran, Brijbhushan hey chuklech hote, mhnun aaj tondawar padle, Ramachya darshana sathi ekhadyalya roknyachi sanskruti, hi hinduchi mulich nahi, shewti brijbhushan hi adakle aani mag zameeni war aale, Bollywood ka dailouge yaad aaya, Pehla patthar wo mare jisne kabhi paap na kiya ho, ya wo paapi naa ho ,
@mangeshghume8396
@mangeshghume8396 Год назад
100% correct
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Год назад
योगीजीं हिंदूंचं रक्षण करताना मागे हटत नाही.. हिरो सारखा न दिसणारा हिंदुंचा हिरो आहे.. राजकारण करताना आपलं पाऊल कधीही वाकडं पडणार नाही याची काळजी घेतोय..
@vinaymarathivlogs
@vinaymarathivlogs Год назад
Timing spoid aahe sahebancha Purna deshala hindu neta milala
@ajaykarale6856
@ajaykarale6856 Год назад
Raja thackeray only one king
@laxmiparab8825
@laxmiparab8825 Год назад
जबरदस्त
@vaibhavwagh4518
@vaibhavwagh4518 Год назад
साहेब मराठी माणसाला विरोध नव्हता फक्त राज ठाकरे यांना होता ...ब्रिजभूषण याच भाषण नसेल एकल तर भाषणाची लिंक पाठवतो .....
@pradneshnakhrekar2872
@pradneshnakhrekar2872 Год назад
🙏🙏🚩 जय मनसे 🚩🙏🙏
@akky6398
@akky6398 Год назад
जय राजसाहेब ठाकरे 🚩
@icchablisscosmicbliss9948
@icchablisscosmicbliss9948 Год назад
Haagya dum👌
@kns87
@kns87 Год назад
मनसे,,,,❤️
@harshwardhan2455
@harshwardhan2455 Год назад
हे सुद्धा तो पवारच ऐकूनच बोलतोय. एकनाथ शिंदे ना क्रॉस करण्यासाठी
@rajeshjagtap7181
@rajeshjagtap7181 Год назад
साहेब तुम्ही सर्व गोष्टी खोट्या बोलत आहात असे काहीच झाले नाही तुमचे साहेब घाबरले हे तुम्ही मान्य करा एका कोपऱ्यात गाडी लाऊन तर vedio कोणी बनउ शकेल 😂😂
@sanjaybhalerao2889
@sanjaybhalerao2889 Год назад
भाऊ , बृजभूषण सिंग ने मजबूत मारा , एव्हढेच ध्यानात असू दे 🤣🤣
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md Год назад
टायगर हैं राजसाहेब
@bhushanpatilbhushanpatil1899
Raj sahyb jewha kdhi cm hoti tewha up valyanchi msti utrvtil
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Год назад
मेल्यावर तरी चांगलू म्हणावे असे म्हातारपणी वागले पाहिजे. केली असतील काही पापे तर ती नंतर लोकांनी विसरावे असे काहीतरी केले पाहिजे. पण काही लोकांना तसे करायची ईच्छाच नसते.
@balkrishansutar8321
@balkrishansutar8321 Год назад
साहेब हाच खरा मराठी मानसाचा आवाज आहे़. सर तुम्हालाच महाराष्ट्र धर्म कळाला असे मला वाटते. तूमचा एस्टी कामगारांना बद्दलचे मी विडीओ पाहीले त्यावेळी मला वाटले की माझ्या मनात ल्या भावना व्यक्त केलेल्या दिसल्या. जय महाराष्ट्र जय हिंदूच राष्ट्र जय हिंद
@rohitgaikwad8374
@rohitgaikwad8374 Год назад
ओन्ली हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे 🚩🚩
@santoshkadav9174
@santoshkadav9174 Год назад
Prabha bhai your best
@zee2499
@zee2499 Год назад
खूप छान
@harishchandraballari9313
@harishchandraballari9313 Год назад
Raj sahebanna Ayodhya virodh mhanje...1 ch mothe reason " Tuza Hindutva,Aamchya Hindutva peksha Motha hovu naye" Hindustanat Dusre Balasaheb Aaplyach Hindu na nako hote.
@rohitgaikwad8374
@rohitgaikwad8374 Год назад
आता त्या ब्रुजभूषन ला एकच सांगणं आहे झुला झुल पर बाप को मत भुल... ओन्ली राजसाहेब ठाकरे 👑
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 Год назад
सबर का फल मिठा होता है
@tushardangle4348
@tushardangle4348 Год назад
एकदम चुकीचे विश्लेषण... मीही राज ठाकरेंचा चाहता आहे पण.ज्यावेळी अयोध्या दौरा घोषित केला तेव्हाच तो पुर्ण करायलाच हवा होता.ब्रुजभुषण सिंह ने विरोध केला तेव्हा तर करायलाच हवा होता तेव्हाच तर राज ठाकरे काय आहे हे जगाला कळले असते.पण नेमकी तेव्हाच कच खावुन आता ब्रुजभुषण च्या मुड नुसार अयोध्या दौरा करावा लागतोय ही ठाकरेंची नाचक्कीच आहे. आणि एकनाथ शिंदे यांनीच ब्रुजभुषण सिंग ला मवाळ भूमिका घ्यायला लावली असणार हे जाणकारांना कळाले असेलच..
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Год назад
कोडं वगैरे काही नसतं हो , सगळे राजकारण।असतं , बरेच वेळा।सोयीचं पण।नेहमीच एकमेकांना सांभाळून घेणारं.गरीब बापड्या रयतेला त्याच्याशी काही घेणं देणं।नसतं, तिची एकाच अपेक्षा असते की जगायचे तितके दिवस समाधानाने जगता यावं, देशाचं भल व्हावं बस!
@mangeshprabhu1303
@mangeshprabhu1303 Год назад
तो स्वत घाबरला आहे त्याला समजलं मुंबई मध्ये मनसे मंजे राज साहेब ठाकरे यांचं जास्त चालत शरद पवार याला कोण ओळकत हि नाही
@tushargurav4550
@tushargurav4550 Год назад
tyana koni tari Raj thakreyncha solapur cha bhashan dakhavle asel ........ tech paanpattiwala cha bhashan
@mahadeoavhad8836
@mahadeoavhad8836 Год назад
तुमच्या कॉमेंट मध्ये कांड्या झेंडे घेऊन येताना दिसत नाहीत.
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 Год назад
😂😂😂😂 मस्त.
@kulkarni444
@kulkarni444 Год назад
Respected sir.. Great analysis in "mother Language" Lots of Best wishes for your team
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Год назад
😂 तू हान इंग्लिश आणि म्हराठी च कर कौतुक
@adnyat
@adnyat Год назад
निदान कौतुक तरी मराठीत करा 🤦
Далее
🛑самое главное в жизни!
00:11
Просмотров 48 тыс.
I Took An iPhone 16 From A POSTER! 😱📱 #shorts
00:18
🛑самое главное в жизни!
00:11
Просмотров 48 тыс.