मी पो हे बालाजी गोबजी वळवी सावरट ता नवापूर गोलुभाई खूप खूप अभिनंदन भजन रचना खूप सुरेख आणि छान केली आहे या दुःख प्रसंगी आपल्या समाजाला नवीन पिढीला प्रेरणा देत आहे भजन च्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन गोलुभाई अशीच वाटचाल समाजा साठी सदैव आपल्या कडून रहोत हिच आई कुलदैवत याहा मोगी माता चरणीं प्रार्थना ❤जय आदिवासी ❤❤