happy birthday shravan.. फुल मजा आला आणि कॉमेडीही झाली and omg 🤯 सौरभ ने करणला थप्पड मारल्यामुळे मी आश्चर्यचकित आणि धक्क्यात आहे. असं कधीच वास्तविक आयुष्यात पाहिलं नाही 😲😳
या टोळीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे.. साले कॅमेरा चा सामोर आजीबत लाजात नाही पहिल्यांदा यांचा पार्टी करताना चा जो जोश आनी शिव्या होता तोच थेवला अहे जो एक कट्टार मैत्री चे प्रतीक आहे. ही गँग लाईफ मधे खुप पुढे असेल पान आशिच पार्टीची ऊर्जा थेवा