Тёмный

shree gajanan maharaj bhaktanchi mandiyali|shree gajanan maharaj anubhav| gajanan maharaj prachiti| 

श्रींची प्रचिती
Просмотров 477
50% 1

shree gajanan maharaj bhaktanchi mandiyali|shree gajanan maharaj anubhav| gajanan maharaj prachiti|
|| अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय || सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार..श्रींचे अनुभव, प्रचिती सर्व श्री भक्तांना येतच असते आणि म्हणूनच श्रद्धा आणखी दृढ होत जाते, असेच तुम्हाला आलेले श्रींचे अनुभव मला WhatsApp ( 8459198030 ) ला पाठवा. " गुरुपौर्णिमेच्या " शुभमुहूर्तावर आपण या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे.मी हा उपक्रम सुरू करावा असा महाराजांचा च संकेत आहे कारण अचानक एक दिवस पारायण वाचत असताना मला ही इच्छा झाली व मी या सेवेला सुरुवात केली..तुम्हा श्री भक्तांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत असू द्या..त्याची मला नितांत गरज आहे..
|| श्री गजानन जय गजानन ||
सौ. स्नेहा आशिष गावंडे
Email : snehashish.gawande@gmail.com
shree Gajanan maharaj anubhav
Shri Gajanan maharaj anubhav
shree gajanan jai gajanan jai jai ganesh morya
shree gajanan maharaj aarti
shree gajanan maharaj bavanni
shree gajanan vijaygranth adhyay 1
shree gajanan maharaj stotra
shree gajanan maharaj ki jai
shree gajanan maharaj song
shree gajanan namo namah
shree gajanan vijaygranth adhyay 21
shree gajanan maharaj shegaon
shree gajanan maharaj sansthan
shree chi prachiti
श्रींची प्रचिती
श्री गजानन महाराज संस्थान
श्री गजानन महाराज संस्थान शेगांव
#shreegajananmaharajstatus
#bhakti #anubhav #prachiti #seva #marathi

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@Meenasut
@Meenasut 5 дней назад
ह्या video मध्ये सांगितलेली माहिती शोधून त्याच लेखन करणारे मूळ लेखक दासभार्गव (दादाश्री) यांचा परिचय -- दासभार्गव (दादाश्री) म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक. "ज्ञानात्मक भक्ती" हाच त्यांच्या आचरणशैलीचा आणि विचारप्रणालीचा गाभा आहे. संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. ते वेदांत तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत. सदगुरुंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य सतत १२ वर्ष संशोधन करून त्यांनी केले. दादाश्री यांचे "श्री गजानन महाराज चरित्रकोश" या पुस्तकाचे लेखन म्हणजे दादाश्री यांच्या हृदयातील सदगुरुविषयीच्या भक्तीचे , प्रेमाचे व निष्ठेचे यथार्थ दर्शन होय. भारतीय संस्कृतीतील उच्चतम अध्यात्मिक गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचे दर्शन. ध्यानमार्गातुन या परब्रह्माचे दर्शन घडून सत् - चित - आनंदात रममाण होणे ही अत्यंत दुर्लभ कठीण गोष्ट श्री दासभार्गवजी यांनी स्वतः साधली आणि अनेक भक्तांना त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळवून दिली. त्यांनी आजवर १२०० पेक्षा अधिक अभंगांची रचना केली आहे. सदगुरुंवरील त्यांच्या काव्यात्मक रचना म्हणजे भक्तिरसाची सर्वोत्तम कलाकृती. भक्ताची गजानन महाराजांवर मनाच्या खोल गाभार्‍यात असलेली निष्ठा, भक्ति यासोबत ध्यानधारणा आणि आत्मिक उन्नतीची जागरूक तळमळ असेल की गजानन महाराज भक्तांवर कृपा करतातच हाच दादाश्री यांचा संदेश आहे.
@rameshkale1407
@rameshkale1407 5 дней назад
गण गण गणांत बोते जय गुरु गजानन
@DipendraPatil-g5j
@DipendraPatil-g5j 3 дня назад
गजानन महाराज की जय, महाराजांची लीला अपरंपार
@Rohangamer-p1n
@Rohangamer-p1n 5 дней назад
Gajanan Maharaj Ki Jay ❤❤
@santoshyadavkanadimali..232
@santoshyadavkanadimali..232 4 дня назад
*आयुष्याचा आरसा हा* *समोर,का फिरता* *रानोरानी ।* *श्री* *गजानन महाराजांना* *आठवावे तुम्ही* *ध्यानीमनी।।* *सोडू नका* *सेवा,असाल जरी श्रीमंत* *अथवा* *ज्ञानी।* *मुखात ज्यांच्या श्री माऊलीचे* *नाव , तेच खरे धनी ।।* 🙏🏻🌹 *गण गण गणात* *बोते* 🌹🙏🏻
@mangalakamdi9924
@mangalakamdi9924 5 дней назад
❤❤ खरंच खुपचं छान आहे अनुभव गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤
Далее
Распаковка Monster High Potions #monsterhigh
01:00
Ромарио стал Ромой
00:46
Просмотров 303 тыс.
Распаковка Monster High Potions #monsterhigh
01:00