अप्रतिमच.. ! आमच्या जांभवडे पंचक्रोशी परसरात शास्त्रीय संगीताचे बीज पेरले ते चिंतामणिबुवानी! पूर्वी कोणी एखादा आलाप किंवा तान घेतली की लोक हसायचे.. "हेका थंडी वाजताहा काय रे? " अशी चेष्टा व्हायची..! पण नंतर बुवांमुळे लोकाना रागदारी वगैरे प्रकार माहित झाले.
@@dipeshgawade1338 श्री चिंतामणी बुवांचा आवाज खूपच चांगला आहे त्याचप्रमाणे या महान बुवांचे दर्शन लाभले हे आमचे भाग्य तसे त्यांची महान कीर्ती श्री विनोद चव्हाण बुवा अप्रतिम घात च आहेत कोकणची शान आहे श्री विनोद चव्हाण बुवा
अश्या संगीताच्या खाणी मधील आम्हाला येक थेंब स्पर्श करण्याची संधी नशिबी आली. माझे गूरुवर्य कै. चिंतामणी पांचाळ बुवा अतिशय प्रेमळ आणि तेवढेच कडक स्वभावाचे होते ज्यांच्या पण आयुष्यlत आले त्यांचे सोने झाले अश्या महान गुरूला शिष्याचा कोटी कोटी प्रणाम👏
Jyani pan uplod kel tyanche manapasun lakh lakh aabhar... Ajun ek request aahe jar aaplyakade kinwa dusarya kade "shesh shahi Vishnu" buva bhagwan lokare ani kasale buwanche nandi shankrache vahan he bharud asel tar please upload kara....