नमस्कार मित्रांनो आजच्या विडिओ मध्ये आपण लोहा येथील श्री साफल्य बालाजी मंदिराचे दर्शन करणार आहोत तर विडिओ पूर्ण पहा व आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये द्या. जर तुम्ही कधी लोहा ला गेले तर या बालाजी मंदिरास अवश्य भेट द्या. धन्यवाद
Location :- maps.app.goo.g...
Topics:-
श्री साफल्य बालाजी मंदिर लोहा, नांदेड
Shri Safalya Balaji Devasthan Loha, Nanded
Balaji mandir loha
Loha balaji Mandir
Travel with vinay
#travelwithvinay
#travelvlog
#nandedvlog
#marathivlog
#marathivlogger
#nandedvlogger
5 окт 2024