Тёмный

Shrigonda Politics : आमदार पाचपुतेंचाच..? चेहरा न ठरल्याने मविआची पिछाडी ; नागवडे- शेलार करणार काय? 

Ahmednagarlive24
Подписаться 34 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याची ओळख आहे. मात्र तरीही बबनराव पाचपुतेंनी एकहाती खिंड लढवत या तालुक्यात कमळ शाबूत ठेवलंय. सात वेळा, सात चिन्हांवर निवडून येण्याचा पराक्रम पातपुतेंच्या नावावर आहे. यंदाही बबनराव पाचपुते यांच्याच कुटुंबातला आमदार होईल, अशी सर्वात जास्त शक्यता यावेळीही आहे. सर्वात जास्त इच्छुक असलेल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचं राजकारण, दर महिन्याला बदलतं. या तालुक्याने लोकसभेला महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान केलं. निलेश लंकेंना या तालुक्याने विजयी लीड दिलं. असं असलं तरी, आता विधानसभेला हे वारं फिरल्याची चर्चा आहे.तब्बल अर्धा डझन इच्छुक असलेल्या या तालुक्यात यंदा काय होईल..? पाचपुते कुटुंबाला तिकीट मिळेल का..? नागवडे अपक्ष लढतील का..? राहुल जगतापांवर शरद पवार पुन्हा विश्वास दाखवतील का..? घनश्याम आण्णा, साजनभैय्या शांत बसतील का..? साजन पाचपुते पुन्हा काकांसोबत येतील का..? या सगळ्या विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...
#shrigonda #shrigondapolitics #ahmednagarlive24 #ahmednagarpolitics #ahmednagar

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@dakemahendra3755
@dakemahendra3755 4 дня назад
यंदा आमदार अण्णासाहेब शेलार 🙏🏻
@kishorkhalate4237
@kishorkhalate4237 5 дней назад
संघर्ष योद्धा जनसामान्यांच्या हक्काचा माणूस घनश्याम आण्णा शेलार यांना जनता आमदार करणार आहे. हे सामान्य जनतेने ठरवलेले आहे.
@sharvarikale6571
@sharvarikale6571 5 дней назад
ठाकरे ब्रॅण्ड चालणार
@sharvarikale6571
@sharvarikale6571 5 дней назад
साजन भैय्या पेटवा मशाल
@akshayghorpade7044
@akshayghorpade7044 2 дня назад
Rahul Dada fix amadar ❤❤
@vish5718
@vish5718 4 дня назад
पाच वर्ष वाया गेले ,,घनश्याम ला संधी होती पण थोडक्यात गेली
@shakarsampatkomhnekomhane6789
@shakarsampatkomhnekomhane6789 5 дней назад
राहुल दादा, आमदार , होणार
@santoshsalunke6984
@santoshsalunke6984 4 дня назад
फक्त महाविकास आघाडी
@user-rw5vr9ti9v
@user-rw5vr9ti9v 5 дней назад
फक्त राहुल दादा जगताप पाटील हेच आमदार होणार ते पण 💯
@ganeshpawar733
@ganeshpawar733 День назад
राहुल दादा जगताप तुतारी वाजवनार
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 5 дней назад
ही पेड न्यूज असण्याइतपत पाचपुतायण आपण गायलंत. सहानुभूती मिळण्यासारखं बबनराव पाचपुते यांचं काही लोकोत्तर कार्य असेल तर अवश्य सांगा!
@भरतसाळुंके-व1ज
साजन भैय्या
@dattatrayshirke3942
@dattatrayshirke3942 2 дня назад
Rj
@maheshkshirsagar8011
@maheshkshirsagar8011 5 дней назад
कमळ फुलणार
@allaboutengineering6949
@allaboutengineering6949 4 дня назад
Ghanshyam Anna shelar fix amdar🔥
@vijaynagawade1126
@vijaynagawade1126 5 дней назад
नागवडे
@jalindarmehetre6777
@jalindarmehetre6777 5 дней назад
Sajan pacpute
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 5 дней назад
श्रीगोंदा मतदार संघातून लोकनेते अण्णासाहेब शेलार आमदार होणार आहे
@mohanmhaske7243
@mohanmhaske7243 5 дней назад
Lai Bhari Ghya Anand 2 Mahine Fakta
@SantoshBhoyate
@SantoshBhoyate 4 дня назад
शेलार
@nanasahebsurwase9906
@nanasahebsurwase9906 3 дня назад
काय घंटा सहानभूती नाहीपाचपुते पडणार म्हणजे पडणारच
@abasahebjare5177
@abasahebjare5177 5 дней назад
चेहरा काय ठरवायचा राहुल दादा जगताप आहेत. तुतारी वाजणार आहे श्रीगोंद्यात .
@sharadhirade4832
@sharadhirade4832 5 дней назад
👑 only अनुराधा ताई नागवडे ✌️💪❤️
@GanuKaka
@GanuKaka 5 дней назад
Ghya.tutari.
@SanjayShinde-ur1oz
@SanjayShinde-ur1oz 4 дня назад
नवीन चेहरा पाहू❤🎉
@Sandip-i3g
@Sandip-i3g 5 дней назад
विकी दादा च आमदार होणार
@DadaPawar-xd7mi
@DadaPawar-xd7mi 4 дня назад
Only sajan pachpute
@GanuKaka
@GanuKaka 5 дней назад
Kashi.ladhat Hou.dya Mva Ch.yenar
@eknathbarguje9839
@eknathbarguje9839 4 дня назад
राहुल जगताप हेच निवडून येतील
@prakashthorat8950
@prakashthorat8950 4 дня назад
Rj
Далее