फार सुंदर भागवत कथन 👏👏👌👌🙏🙏🙏 मकरंद बुवा आपण एक अलौकिक गुरू आहात , आपले मार्गदर्शन समाजा साठी व आमच्या सारख्यांसाठी अज्ञानी लोकांसाठी एक दीपस्तंभ आहे.🚩🚩🚩 सर्व भाग upload केल्या बद्दल आयोजकांचे व सर्व सहकार्याचे मनापासून आभार 🙌🙌
मी 2014 पासून आतापरेंत रोज तुम्ही निरूपण केलेले कथा अमृताचा लाभ घेत आहे.. माझा अनुभव असा आहे कि, अमूलग्रा बदल झाला माझ्या आयुष्यात... आतापरेंत मी ततुम्ही सांगितलेले भागवत कथा, देवी भागवत, राम कथा, दासबोध, गीता, गुरु चरित्र...असे कथा ऐकल्या आणी बऱ्याच जणांना ऐकायला सांगितल्या... ह्या धावपळीच्या युगात... अमृत कलश मिळाल्यासारखं वाटत 🙏🙏🙏🙏 खूप कृतज्ज्ञ आहे मी.... तुमच्याकडून शिव पुराण ऐकण्याची इच्छा आहे... आणी माझ्या गावी म्हणजेच सांगलीला भागवत कथा आयोजित करायची इच्छा आहे... पुण्यात कधी भेटता येईल.