Тёмный

SHRIMANTA MAHARASHTRA | UTKARSH WANKHEDE | VAISHALI SAMANT | SPRUHA JOSHI | SUR NAVA DHYAS NAVA | 

Ekvira Music
Подписаться 286 тыс.
Просмотров 118 тыс.
50% 1

काही महान कलाकृती ह्या केवळ विधात्याच्या इच्छेमुळे घडून जातात. त्या पुन्हा घडवायचे ठरवले तरी घडवणे अवघड..इतक्या दैवी!! त्यातिलच एक म्हणजे स्पृहा जोशी लिखित आणि वैशाली सामंत रचित हे गीत, असे आम्हाला वाटते. नव्या मराठी पिढीचे विचार, अपेक्षा आणि इरादे उत्कर्ष वानखेडे सारख्या नवोदित गायकाच्या आशावादी सुरांनी अधीकच जिवंत केले आहेत. नवमहाराष्ट्राचे हे ‘नवमहाराष्ट्र गीत‘ सादर करत असताना आमचा आनंद आणि अभिमान गगनात मावेनासा झाला आहे! जय नवमहाराष्ट्र!!
Song credits:
Song Name: Shrimanta Maharashtra
Singer: Utkarsh Wankhede
Chorus: Arohi Prabhudesai, Kalyani Gaikwad, Nawab Sheikh, Shubham Satpute
Music : Vaishali Samant
Lyrics: Spruha Joshi
Programming and Arrangement: Anurag Godbole
Recorded at: Audio Arts, Thane
Recorded by: Ganesh Pokale
Mix and master: Mandar Wadkar
Project Coordinator: Nitin Dhole
Ekvira Productions A & R: Girija Gupte
Video Credits:
Editor : Kishor Nate
Camera: Pranav Bhadarge, Rohan Rao
Video Director: Vaibhav Shetkar, Avadhoot Tivarekar
🎵Song Available On🎵
JioSaavn:
www.saavn.com/...
Spotify:
open.spotify.c...
Gaana :
gaana.com/song...
Lyrics-
मज महाराष्ट्र माझा
समृद्ध, हासरा हवा..
मी नवीन उन्मेषाचा
हा सूर साधतो नवा
मी उंच भरारी घेतो
इतिहासाच्या पंखांनी
मी माझी ओळख देतो
शिवबाच्या पोवाड्यांनी
मी महाराष्ट्र धर्माचा
शब्दार्थ शोधतो नवा
मी नवीन उन्मेषाचा
हा सूर साधतो नवा..
या मंगल चैतन्याची
पालखी मला वाहू दे
केशरी पहाटेसाठी
हाती मशाल घेऊ दे..
आनंदी, शांत उद्याचा
कैवल्याचा निज ठेवा
मी नवीन उन्मेषाचा
हा सूर साधतो नवा..
- स्पृहा
#surnavadhyasnava #season5 #avadhootgupte #newsingle #marathisong2022 #utkarshwankhede ##marathimusic #vaishalisamant #original #marathinews #colorsmarathi #newvideo #bts #spruhajoshi
Follow me on:
RU-vid: bit.ly/Avadhoo....
Facebook : / gupteavg
Twitter : / avadhootgupte
Instagram : / avadhoot_gupte
#MarathiSong2022 #avadhootgupte

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 365   
@Suhasrajeee
@Suhasrajeee 2 года назад
प्लिज तिसरं कडवं सुद्धा तुम्ही यामध्ये रेकॉर्ड करा, अतिशय सुंदर लिखाण केलय स्पृहा यांनी, आणि खूप आवडलय, हे गाणं खूप गाजणार हे नक्की.
@nirmalajoshi9286
@nirmalajoshi9286 2 года назад
खरच नक्की करा
@manasweeborade3649
@manasweeborade3649 2 года назад
Kharach ...tisara kadwa khupch sundar aahe
@lobhassawant1329
@lobhassawant1329 2 года назад
@@nirmalajoshi9286 pppppppppppòòòòppò
@gaurikulkarni2238
@gaurikulkarni2238 4 месяца назад
हो
@shripadshingade355
@shripadshingade355 2 года назад
खूप खूप सुंदर अवधूत गुप्ते दादा
@annump8386
@annump8386 2 года назад
Future':$ mahesh kale❤️👍
@dilipkocharekar1556
@dilipkocharekar1556 Год назад
Khupch chan Bolayala ya ganayavar shabdha apure aahet
@sanyogitasagane9835
@sanyogitasagane9835 2 года назад
Khupch Chan sakalpasun hech song yeikat ahe
@user-qu5he1wh9u
@user-qu5he1wh9u 2 года назад
स्प्रुहा जोशी जय महाराष्ट्र 🙏 🙏 बेटा अतिशय उत्तम प्रकारे गीत लिहिले आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐
@vahhidapanhalekar1640
@vahhidapanhalekar1640 2 года назад
स्पृहा तुझे कविता वाचन मी ऐकलेले आहे.अभिनय तर आहेच पाहीलेला नांदी ई.हे गाणे ऐकल्यावर मला एक भारत मातेचा पाळणा आठवला.अवधूत दादानां कधीतरी तो मी पाठविलं.वैशालीने त्यालाही साज चढवावा ही इच्छा.इति पन्हळेकर - जोशी.
@jyotipandit33
@jyotipandit33 2 года назад
महाराष्ट्राचे गौरव गीत..स्पृहाच्या शब्दातून..वैशाली यांच संगीत..आणि..उत्कर्ष सारखा गुणी गायक..अप्रतिम.
@ujwalagogawale3580
@ujwalagogawale3580 2 года назад
खूपच सुंदर लिहिलंय खूप सुंदर गायला खूप चांगलं संगीतबद्ध केलं पुन्हा पुन्हा ऐकायला खूप आवडते
@jyotikulkarni3667
@jyotikulkarni3667 2 года назад
एकदम सुंदर गाणे. तिसरे कडवेही सुंदर आहे. ते रेकॉर्ड होऊन ऐकावयास आवडेल. 👌👌👌
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 года назад
तिसरा अंतरा पाहिजे तरचं गाणं पूर्ण झाल्यासारखं वाटेल. बाकी उत्तम सर्वच बाजू जमेच्या आहेत 👌👍🚩🚩🚩
@medhajoshi3250
@medhajoshi3250 2 года назад
अनंत शुभेच्छा व उदंड शुभाशिश
@jyotikajoshi9395
@jyotikajoshi9395 2 года назад
Khup khup sunder
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 2 года назад
अप्रतिम संगीत दिग्दर्शन व अप्रतिम गीत लिहिले आहे आणि गायन अप्रतिम आहे
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 2 года назад
फारच छान सुंदर.स्पृहा जी खुप शुभेच्छा.वैशाली जी खुप खुप शुभेच्छा.वानखेडे किती गोड आवाज.आणि अवधूत सर, महेश सर दिग्गज मंडळी यांचा आशीर्वाद.महेश सरांनी एक आशिर्वाद दिला आहे तीस वर्षांनंतर शास्त्रीय संगीत असंच जीवंत ठेवणार आहेस.किती मोठी जबाबदारी आणि आशिर्वाद आहे. जय श्री गणेश.
@Mayee1010
@Mayee1010 2 года назад
ही काळी काळी माती अन् सह्याद्रीची छाती मी पसायदानासंगे जोडीन नव्याने नाती ही परंपरा श्रीमंती नवबहराचा मी दुवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा - स्पृहा जोशी तिसऱ्या कडव्याचेही रेकॉर्डींग करा प्लीज..
@rekhathakur8921
@rekhathakur8921 2 года назад
Khup सुन्दर प्रस्तुति
@ashasawant948
@ashasawant948 2 года назад
अप्रतिम, भावपूर्ण, रसपूर्ण, गीत,संगीत, गायन. खूप प्रेम.
@narsinhgangthade9739
@narsinhgangthade9739 2 года назад
खुप खुप छान गीत आहे आणि गायक पण खुप छान लिखाण केले स्पृहा ताई
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 2 года назад
Spruha Vaishali Utkarsha sunder samel tumcha. Shabda sunder titkech sangeet chaal ekdam anandadayee ani Utkarshane chhan gaylay
@meghnamulye7973
@meghnamulye7973 2 года назад
Apratim gana ahe he spruha che shabda.vaishali tai che sangit.ani utkarsha cha awaj.ani avdhut dada cha protsahan hyamule he shakya jala.kal aikla tv var.pudhchya shevatchya oli pan aikava na spruha utkarsha.vat pahtoy
@vaidehishenai.4076
@vaidehishenai.4076 2 года назад
Khupch sunde
@alkajadhav3504
@alkajadhav3504 2 года назад
Sundarach angavar shahare aale maharashtravarache prem 👌🙏👍
@priyankamahulakar616
@priyankamahulakar616 2 года назад
उत्कर्ष तुझ गाण खूप छान झाल. आणि spruha ताई तु खूप छान लिहिल आहे.
@rajeshandhare1650
@rajeshandhare1650 2 года назад
महाराष्ट्र चे वर्णन करणारे कवी राजा बढे नागपूर चे आता गायक उत्कर्ष वानखडे हा नागपूर चा, 🌹अतिशय सुंदर गीत स्पृहा जोशी व वैशाली सावंत यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. नवीन पिढीला असला महाराष्ट्र मिळाला पाहिजे हिच आशा 💐🙏
@mugdhakastur4050
@mugdhakastur4050 2 года назад
Wow khoop nice
@neetaarvind1255
@neetaarvind1255 2 года назад
कितीदा ऐकले तरी मन भरत नाही, खूप खूप खूपच सुंदर शब्द, संगीत आणि गायले आहे! स्पृहा तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे! खूप खूप मनःपूर्वक आभार सर्वांचे! 👍👍👍👏👏👏💕💕💕
@jayantvartak5320
@jayantvartak5320 2 года назад
अतिशय हृदयस्पर्शी शब्द रचना सुमधुर चाल आणि उत्कर्षचा भावपूर्ण आवाज असा त्रिवेणी संगम या गीतामुळे झाला आहे. संपूर्ण टीम ला खुप खूप शुभेच्छा.अशीच उत्तमोत्तम रचना आम्हाला ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. 👌👌
@padmajamarathe5169
@padmajamarathe5169 2 года назад
Ekunach gane khupch sunder aahe.utkarshacha sweet awaz. He gane khup famous honar.sangeet v shabdh khup chan.punha punha yekat rahave .wahh
@baburaogaikwad3755
@baburaogaikwad3755 2 года назад
खूप छान गायलं आहेस गाणं उत्कर्ष .तसेच गाणं छान लिहिलं असुन कंपोजही अती उत्कृष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे गाणं खुपच गाजल पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@garudagulikofficial8339
@garudagulikofficial8339 2 года назад
Khup chhan
@sameerpalkar4626
@sameerpalkar4626 Год назад
स्पृहा ,,, वैशाली,,, छान निर्मिती
@sinduradixit4072
@sinduradixit4072 2 года назад
खरचं अतिशय सुंदर काव्य आणि सुंदर चाल.गायले पण सुंदर. 🙏
@tanmayipatrudkar1241
@tanmayipatrudkar1241 2 года назад
स्पृहा ताई फारच तेजस्वी, उच्च दर्जाचे गीत लिहिले आहे 👌👌👏👏
@atharvkadam8301
@atharvkadam8301 2 года назад
नक्किच भाग्य लागत या सुवर्ण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला ! 🧡
@shwetamahajan305
@shwetamahajan305 2 года назад
Khup Chan ahe he song lyrics khup Chan ahe Ani thank you spruha tai khup Chan compose pn kel ahe waa very nice
@chhayabhosale2309
@chhayabhosale2309 2 года назад
अप्रतिम आहे गाणं खूप सुंदर डोळे भरून आले स्पृहा खूप खूप धन्यवाद शुभेच्छा
@yogita1081
@yogita1081 Год назад
खर सांगायच तर हे गाणं मी एकदा नाही खूपदा ऐकलं आहे....हे गाणं माझं hallotunes आहे...हे मी कितीदा ऐकलं तरी ऐकावं अस वाटत... खरचं स्पृहा ताईने खूप छान शब्द मांडलेत व वैशाली ताईने अप्रतिम संगीतबद्ध केलं आहे....खरंच अवधूत दादाने म्हणाले की हे जर गीत एका बापाच्या हातात आला असतं याची चाल खूप वेगळी झाली असती पण छान चाल व शब्द रचना पण खूप छान आहे.....उत्कर्ष ने पण खूप छान गायला आहे....उत्कर्षचे दोन्ही song खूप छान आहेत....हे गाणं पहिल्यांदा ऐकलं होत ना तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला होता...plz ती तिसरं कडव घ्या 👌🙏❤️🥰😍
@anushkaratnaparkhi3264
@anushkaratnaparkhi3264 Год назад
Khupch mast utkarsh Ani spruha taii👏👏🌹❤️❤️❤️
@kiranmh2264
@kiranmh2264 2 года назад
वा गान्यातील प्रत्येक ओळीचा अभिमान आहे,वाटतो,वाटणार आणि वाटत राहणार कारण मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा, पण सध्याची स्थिति बघता भिती वाटतेय,
@punamthatte3300
@punamthatte3300 9 месяцев назад
अप्रतिम. अभिमानास्पद. सुंदर सादरीकरण.
@jyotibaikar5424
@jyotibaikar5424 2 года назад
स्पृहा ताई तू खूप छान गाण लिहिलंय उत्कर्ष दादा नी खूप छान गायलं आहे. 😇☺️
@smitaphadnis9821
@smitaphadnis9821 2 года назад
अप्रतिम अविष्कार. काव्य,गायन, चाल सर्व सुंदर. Keep it up. खूप शुभेच्छा
@Seema-gu8zp
@Seema-gu8zp 2 года назад
खुपचं सुंदर शब्द संगीत गायन खरच खुप कौतुक आमच्याही डोळ्यात पाणी आले ऐकतांना तिसर कडवं नक्की आलचं पाहिजे धन्यवाद।
@tejaswinishrikhande8762
@tejaswinishrikhande8762 2 года назад
Awaiting third stanza; Spruha/ Vaishali keep up good work. Avadhoot always rocks
@minaljoshi1951
@minaljoshi1951 2 года назад
फारच सुंदर केलं आहे गाणं तिघांनी मिळून धन्यवाद
@swapnilnanote7173
@swapnilnanote7173 2 года назад
आज दिवस भर 10-15 वेळ गाण ऐकलं . आणी त्या मधून स्पुर्ती मिळाली की आपण या शांत सय्यमी शब्दा पासून नवीन काय करू शकतो हा विचार होता. आणी शेवटी आमच्या कार्य क्षेत्रात हे उत्कृष्ट कला कृती आमच्या नवीन संकल्पने त वापरायचं ठरवलं. येत्या आठवड्या पासून आमची नवी संकल्पना आहे ,काही जनतेला आव्हाहन आहे. आमच्या ग्राहक जागृती च्या आव्हाहन ऐकवण्या आधी हे नागपूर मध्यल्या जनतेला आम्हाला महाराष्ट्र असा हवा हे ऐकवणार आणी नंतर आम्ही आव्हाहन सांगणार. खूप खूप धन्यवाद एवढे चांगले शब्द , चाल आणी आवाज दिल्या बद्दल
@anuradhashetye6332
@anuradhashetye6332 2 года назад
महाराष्ट्राची चैत्र चैतन्य पालवी तरू मनात हळूवार रूजवावी सुगंधित मोगरानी फुलावी अन् महाराष्ट्राची माती प्रसन्न व्हावी अर्थपूर्ण अप्रतिम गीत स्पृहा , मन सुखद करणार सुरेख संगीत वैशाली , , सुरेल उकृष्ट आवाजात गायलंय उत्कर्ष स्पृहा,वैशाली ,उत्कर्ष, श्री.अवधूत ,श्री महेश व एकवीरा Production ला सुंदर गीताच्या निर्मिती साठी मनपूर्वक धन्यवाद व मानाचा मुजरा
@dineshsalvi6581
@dineshsalvi6581 Год назад
मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा! जय महाराष्ट्र ! अतिशय सुंदर आणि हृद्यस्पर्शी लिखाण स्पृहा ताई. वैशाली सामंत ताई यांनी खुप मधूर संगीत संयोजन केले आहे. आणि उत्कर्षने हे गाणं अभिमान वाटावा असं गायलं आहे. एकविरा प्रोडक्शन तुमचं खुप कौतुक. आणि तुम्हा सर्व कलावंतांचे मनःपूर्वक आभार. आम्हाला खरंच ह्या गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे आमचा महाराष्ट्र हवा आहे. लाख...लाख... शुभेच्छा!
@pallavitambe5009
@pallavitambe5009 2 года назад
Heartiest Congratulations All Of U😍😍😍😍😍Specially Spruha Tai...Vaishali Tai....And One And Only Utkarsha
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 Год назад
स्पृहा, वैशाली ताई खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन...
@sagartilekar2532
@sagartilekar2532 2 года назад
खूपच सुंदर सृहा ताई... मस्त 🙏👍👌❤️
@nikitashet5902
@nikitashet5902 2 года назад
तिसऱ्या कडव्याच्या ओळी... ही काळी काळी माती अन् सह्याद्रीची छाती मी पसायदानासंगे जोडीन नव्याने नाती ही परंपरा श्रीमंती नवबहराचा मी दुवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा.... गाण्यातील शब्द अतिशय सुंदर स्पृहा ताई... अतिशय सुरेख चाल वैशाली ताई... आणि अतिशय छान आवाज उत्कर्ष... हा उपक्रम खरंच खूप उत्तम आहे... तुम्हा सर्वं स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा... आणि अशी सुंदर मराठी गाणी करण्यासाठी खूप धन्यवाद 👏..
@nikitashet5902
@nikitashet5902 2 года назад
समृद्ध महाराष्ट्र.. परिपूर्ण महाराष्ट्र.. गुणवंत महाराष्ट्र... श्रीमंत महाराष्ट्र.. श्रीमंत महाराष्ट्र.. श्रीमंत महाराष्ट्र.. मज महाराष्ट्र माझा समृद्ध, हासरा हवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा मी उंच भरारी घेतो इतिहासाच्या पंखांनी मी माझी ओळख देतो शिवबाच्या पोवाड्यांनी मी महाराष्ट्र शब्दाचा शब्दार्थ शोधतो नवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा या मंगल चैतन्याची पालखी मला वाहू दे केशरी पहाटेसाठी हाती मशाल घेऊ दे आनंदी, शांत उद्याचा कैवल्याचा निज ठेवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा..
@vp295
@vp295 5 месяцев назад
हे गाणं ऐकल्यावर नवचैतन्य प्राप्त होते....😊❤ उत्कृष्ट लेखन आणि त्यास अशा उत्तम आवाजाचे जोड....😊 खरच आपला महाराष्ट्र सर्व पैलूने समृध्द आणि श्रीमंत आहे.......❤
@ketakisangamesh6657
@ketakisangamesh6657 2 года назад
Khup mast गाणे लिहिले,सजले,आणि गायिले. खुप प्राउड फील होते अहे
@sunetrabhagat4703
@sunetrabhagat4703 2 года назад
खूप छान स्पृहा तिसर कडव पण रेकॉर्ड करा खूप खूप छान अनेक अनेक शुभेच्छा❣️❣️🥰🥰💯💯🙌🙌👏👏
@yt_shorts_070
@yt_shorts_070 2 года назад
खुप छान महाराष्ट्र आसाच असावा कायम
@vandanapednekar7505
@vandanapednekar7505 2 года назад
Please तिसरं कडव पण घ्या , स्पृहा ने खूप सुंदर लिहल आहे. एक उत्कृष्ट गाणं. हॅट्स ऑफ वैशाली जी सामंत.
@ruchalisonak4341
@ruchalisonak4341 2 года назад
खूपच सुरेख आहे गाण गायलंय पण सुंदर आहे 🎤🎼🙏👍😀
@gaurikulkarni2238
@gaurikulkarni2238 4 месяца назад
खूप सुंदर रचना स्पृहा❤
@anitachandorkar3990
@anitachandorkar3990 2 года назад
सर छान गाणं खूप गाणं गाजणार.शुभेच्छा
@nirmalabhavsar2558
@nirmalabhavsar2558 2 года назад
खूपच सुंदर रचना, गायक,संगीतकार यांचे अभिनंदन
@vandanashevkari9680
@vandanashevkari9680 2 года назад
Khuuuuupch chhan ❤❤❤👑👑👑😍😍😍😍
@snehasutar3470
@snehasutar3470 Год назад
उत्कर्ष तुला खूप खूप शुभेच्छा असाच गोड गात रहा All the best राजा
@jayasaolapurkar6745
@jayasaolapurkar6745 2 года назад
खुप छान शब्द चाल आणि गायलं पण खुप मनापासून. God bless all of you
@sunandadeole1671
@sunandadeole1671 2 года назад
खूपच सुंदर, अप्रतिम, हो तिसर कडव अँड करा खुप गाजेल हे गाणं अप्रतिम लिखाण, अप्रतिम चाल, आणि आवाजही तसाच साजेसा 👌👌👌👌👌
@madhurikrishna6204
@madhurikrishna6204 2 года назад
अप्रतिम लेखन, अप्रतिम संगीत संयोजन आणि अप्रतिम गायन.... सर्वांचे मनापासून अभिनंदन🎉🎊🎉🎊
@mrinalkhatu4582
@mrinalkhatu4582 2 года назад
Waa Utkrusht Utkarsh
@vaijanathmukhedkar8463
@vaijanathmukhedkar8463 2 года назад
अवधूत गुप्ते...आपण नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत असतात...आपले अभिनंदन आणि शुभेच्छा...स्पृहा जोशी, काय लिहावे?शब्दांना लिमिटेशन्स..वैशाली सामंत अप्रतिम...उत्कर्ष वानखेडे खुप खुप कौतुक
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 года назад
Surekh....lekhan,samgeet,gayan....sarvach kahi...karan apla Maharashtra तसाच असाच आहे 👍❤️🎉💐
@kalpananaik5156
@kalpananaik5156 2 года назад
🌄🙏🌹जगदंब,जगदंब.. अतिशय सुंदर, निशब्द, डोळ्यात अश्रू, फक्त असाच महाराष्ट्र हवा आहे...एकवीरा प्रोडक्शन, स्पृहा जोशी, गायक कलाकार आणि सगळ्या टीमचे खूप खूप धन्यवाद..👏👏💐
@vaishudherange1318
@vaishudherange1318 2 года назад
सुंदर आवाज सुंदर लिखाण मस्त संगीत
@maninimahajan1610
@maninimahajan1610 2 года назад
अप्रतिम गीत रचना सादरीकरण, आणि संगीत अप्रतिम
@reshmapatil629
@reshmapatil629 Год назад
खूपच सुंदर स्पृहा दिदी
@ushaupadhye6898
@ushaupadhye6898 2 года назад
शब्द , सूर, संगीत छान मेळ जमलाय
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 2 года назад
केवळ अप्रतीम 👌👌👌👌
@omkarbhanse7229
@omkarbhanse7229 2 года назад
Khup sundar #well_done_team ❤️😘
@manishagogate1061
@manishagogate1061 2 года назад
उत्कर्ष सारख्या गुणी मुलाने खूप छान म्हंटले आहे
@nehatankhiwale6245
@nehatankhiwale6245 2 года назад
Khup Sunder Dole Bharun ale gane eiktatana khup suder shabd ,chal Ani Utkarsh cha godd awaj
@9819420113
@9819420113 2 года назад
अतिशय सुंदर, सर्वांचं खूप अभिनंदन
@prashantaloni451
@prashantaloni451 2 года назад
तिसरे कडवे मी सूर नवा ध्यास मध्ये स्पृहाजीकडून ऐकल आहे , ते कृपया ऍड करावे, आतिशय सुंदर
@sunitasakhalkar5721
@sunitasakhalkar5721 2 года назад
अतिशय सुंदर शब्द रचना, आणि फार सुंदर संगीत, स्प्रूहा जोशी आणि वैशाली सामंत यांचे खूप कौतुक,गाणे खूप आवडले.
@pralhadgunaji762
@pralhadgunaji762 Год назад
खरंच असा महाराष्ट्र मला हवा.😊
@sunandapathare2378
@sunandapathare2378 2 года назад
अतिशय सुंदर शब्द रचना केली आहे स्पुहा जोशी. आणि सुंदर संगीत बद्ध केलंय वैशाली सामंत ने आणि आणि सुंदर गायल आहे उत्कर्ष ......हे आपल्या समस्त महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद तर आहेच.अणि या गाण्याने नवचैतन्य निर्माण होईल.....खूप कौतुक आहे आणि अभिमान वाटतो महाराष्ट्र मध्ये जन्म घेतला........तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा......👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@kavithakoranne7022
@kavithakoranne7022 2 года назад
शब्द, चाल, गायन अप्रतिम.शुभेच्छा.
@rupalihivase302
@rupalihivase302 2 года назад
Khup Chan utkarsh 👌👌👌
@sonaljoshi5189
@sonaljoshi5189 2 года назад
सुंदर. तिसरं कडवं अप्रतिम 🙏❤️
@karekarmandar
@karekarmandar 2 года назад
अप्रतिम महाराष्ट्राचं गाण
@swapnilmore8256
@swapnilmore8256 2 года назад
I am very exciting to listening the song sing by vaishali mam and the support avdhut sir 🙌
@ameychalke
@ameychalke 2 года назад
Utkarsh che sur itke perfect lagtat... shahara yeto
@medhapanse3808
@medhapanse3808 2 года назад
उत्कर्ष खूप अभिनंदन. स्प्रुहाचे शब्द व वैशालीताईंचे संगीत मस्तच...खूप शुभेच्छा.।
@prajktadange354
@prajktadange354 2 года назад
सगळ्यात आधी तर एकविरा प्रॉडकशन्स चे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद इतक्या सुरेख उपक्रमाबद्दल....अवधूत सर आजपर्यंतच्या रियालिटी शोमध्ये असा विचार कुणीच केला नव्हता.... धन्यवाद या गाण्याबद्दल काय बोलावं....शब्दांच कौतुक करावं की संगीताचं...आणि या दोघांनाही एकत्र समर्थपणे सांभाळणाऱ्या आवाजाचं तेच कळत नाही....हे गाणं म्हणजे उत्कर्षाचा उत्कर्षाची नांदी आहे....
@udayjoshi3290
@udayjoshi3290 Год назад
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गाणे पुनः एकदा ऐकले. ह्या गाण्याच्या निमित्ताने स्पृहाताईचे नाव अजरामर होईल अतिशय अनुरूप चाल दिल्याबद्दल वैशालीताईंचे अभिनंदन ह्या सर्वाला कारणीभूत असलेल्या अवधूत गुप्त्यांचे आभार आणि हा वेगळी कल्पना राबविल्या बद्द्ल अभिनंदन! 👌👌👌
@pralhadgunaji762
@pralhadgunaji762 Год назад
Far sunder kavita,सुरेल,सुरेख.❤
@sandeeppawashe6688
@sandeeppawashe6688 2 года назад
ताई अप्रतिम गाणे आहे.धन्यवाद
@SHUBHADASAMANT-pd1vn
@SHUBHADASAMANT-pd1vn 4 месяца назад
खूप सुंदर ❤
@tejashreemandale5437
@tejashreemandale5437 2 года назад
रेकॉर्ड break heat honar
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 2 года назад
आताच ऐकल, खूपच छान गीत संगीत आणि उत्कर्ष चा आवाज, मन आणि डोळे भरून आले.
@pforpossible3949
@pforpossible3949 2 года назад
जय महाराष्ट्र
@amolkale9595
@amolkale9595 2 года назад
Khup chaan.
@Lifeonearth-tb9ei
@Lifeonearth-tb9ei 2 года назад
स्पृहा पर्व सुरुवात काळाची गरज महाराष्ट्र मनात आणि अंगात भिनायलाच हवा.
@siddhishinde144
@siddhishinde144 2 года назад
Khupach Sundar🔥🔥🔥🔥🔥🔥
Далее
Avagha rang full video Utkarsh Wankhede
10:50
Просмотров 377 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:28
Просмотров 294 тыс.