ऊद्या माझ्या मुलीचं डोहाळजेवण आहे,पण ही अशी टीम मिळाली नाही,एक पुण्यातली होती पण 16000 हजार सांगीतले??कसं परवडणार सर्वांना??? @" रंग माझा वेगळा" रोज सुळावर दिल्यासारखे मला पाहावे लागते!!घरच Hospital असताना दोन सुना पैकी कोण गरोदर कळेना,दोघींची एकच कैकयी आई यांच्या घरात कारस्थान करायला येऊन राहते!!?? @ कीव येते लेखकांची,सासु जबरदस्तीने खोलीत सगळं पांढर करते...काय बोध घ्यायचाय नक्की..या मालिका 10 वर्षांपासून आशाच..घरा घरात🔥 लावणाऱ्या!!