कुठल्याही अभंगाचा कुठल्याही गोष्टीशी संबंध लावुन आपलेच सत्य करत आहेत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि गाथा पाण्यातून वर आल्या यावरही अभंग आहेत ते सांगा ना
आपण अंधभक्त आणि भोंदूना कितीही समजावा ते तेच आपल शेपूट हल्वायच सोडणार नाहीत त्यांना असाच रहुद्याहो आपल्याला समजलं ना जे ऐकतील त्यांनाच सांगावस वाटते बाकीचे मेलेले शरीर आहेत समजावून आणि सांगून उपयोग नाही श्याम मानव सर🙏
हजार वर्ष मुस्लीम इंग्रजांनी भारतावर राज्य करण्याचे कारण हिंदू देव देव पुजापाठ करत राहिले तसेच हिंदू धर्मातील अंधश्रद्धा जातीभेद ही प्रमुख कारणे आहेत.हिदू धर्मातील विद्न्यान शोधले पाहिजे
बरोबर . . .जेव्हा खिल्जी भारतीयांवर आक्रमणाची तयारी करत होता तेव्हा हे शेंडिवाले लवडे गाई बैल तुप सोनं चांदी मंदिरामधे जमा करुन होम हवन करत होते. . आणि खिल्जी येऊन उडुन गेल्यावर हे शेंडीवाले इतिहासात लिहतात की, खिल्जीने आक्रमणापुर्वी गाई सोडल्या जेणेकरुन हिंदू नी माघार घ्यावी आणि मंदीर तोडली वगैरे वगैरे . . . .चुतियागिरी
Ok adhi varn kay asta te samajun ghya ...karm he Varna var avalambun asatat ...Ani varn he vyaktichya prakrati var ..satavik/rajasik/tamasik.. Jya vyakti chi Kashi prakrati..to te karm Karel ...Ani tya Varnat sambhodla jail ...he janma var avalabun navat adhi ...nantar chya kalat te ..janma var avalabun zal ...ajj doctor cha mulga mostly doctor ch hoto ..rajkarnyacha mulga rajkarni...tas adhi sutara cha mulga sutar ch hott asse ...sutar he adhi kam hot ..nantar jat zalli...Ani parkiy lokani ...divide and rule chya policy apply karun lokana chya manat khot Nate bhram pasaravle ...jase ajj political parties karta ..sate sathi.. 👍
Ha sham manav jat का. लपवतो. आम्ही जातीवरून ओळखतो याचे विचार काय आहेत कारण याचा देह माणसाचा आहे पण विचार रा क्षशी आहेत माणूस आहे हे लोकांना कळाव म्हणून मानव सरणेम धारण केले आहे याचा दाभोलकर होणार हे नक्की
धन्यवाद भाऊ, आपन कबिर साहेब यांच नाव घेतले बरे वाटले तर माझि विनंती आहे. आपन रामपाल जि महाराजाचे कबिर साहेबाचे ज्ञान सत् संगातुन समजून घेऊन घ्या हे ज्ञ
आपल ज्ञान कमी पडल की लोक दुसऱ्यांच्या घाद्यांवर हात ठेवतात. एकदा संत निळोबा राया याचं चरीत्र वाचा. मोहोदय आपला अभ्यास फारचं कमी आहे. तुम्हाला संत मानायचे नाही त्यांचे विचार मानायचे नाही तर नका मानू पण अपप्रचार कशाला करता हे योग्य नाही.
तुम्ही तुकाराम महाराज यांचा एकेरी उल्लेख करू नका आणि एक लक्षात घ्या नवस खरा होत नाही हे खरे पण नवस हा मुलगी होण्यासाठी नाही करत मुलगा व्हावा म्हणुन करतात
Te tynchi postage vikatat Yavar Bharatpur sahitya nirman karun vikatat. Tukaramache Abhang kahi Aavadale pan tyanche Vimanatun prasthan many nahi tethehi samajat Aag lavanyache kam kele tukaram maharajana marale. ?
Chamatkar manatat tyani, melela manus jivant karun dakhvava, manto chamatkar ani tumcha dev aahe ka himmat, superb shyam manav sir, je chamatkar mantat tyaani aahe tya jaage. Hun mala shraap dev bhasm kara. hahahahaaaaaa
All over world madhe super human power che proof ahet hynch Ans. Ajun morden science kade pan nahi ani lates study book madhe pan nahi pan ancient ved shshtr ani granth madhe ans. ahet
Andha shradha nirmulan nahi he sanatan nirmulan Aahe . Grantha Takave Dharm takava ni ya taporiche vichar Aaika Ani Yacha Aadarsha ghya kalyan hoela jai hind .
मग छत्रपती शिवाजी महाराजांना 1000किलोमिटर पर्यंत बातम्या भेटत होत्या. मग 3 किलोमिटर ची बातमी भेटली नसती का? खुनाची बातमी खरी असती तर भटाना हत्तीच्या खाली दिलं असतं.