Sir aap itne humble ho. Mene aapki bhot vedios dekhi hai, bhot seekha hu aapse.....bhot achhi vedio hai. Lekin kai log seekhane se darte hai...lekin aap bula bula kar jo seekhna chahta hai uss sikharahe ho. Bhot bhot dhnyawaad sir. Aapka dil bhot bda hai🙏. Ye vedio bhi poori dekhunga♥️🥰
सरजी आपले कौतुक व अभिनंदन आणि शुभेच्छा खूपच छान...! सरजीआपल्याकडे भगवान बिरसा मुंडाची मुर्ती मिळेल का..सरजी मला ही मूर्ती तुमच्याकडे मिळेल याची अपेक्षा आहे.
एक मोल्ड बनाने के लिये सबसे पहले एक कोई भी मुर्ती चाहीए, ऊस मूर्ती को खडा करने के लिये एक लकडे का प्लाय या 8 mm की कांच भी चलेगी वो मुर्ती के साईज के ईसाब से लेना पडेगा , ऊसके बाद सिलिकॉन रब्बर + हार्डनर ऊसके बाद तीन चार ब्रश, मोल्ड रीलीज वॅक्सपाॅल , रब्बर के बीच में लगाने के लिये बॅंन्डेज, कटर , कैची , 4 कीलो घीली मिठ्ठी, GP Resin , Cobalt , hardnar , fiber Matt , बस ईतने ॲटम लगते है ,
गुरुजी मूर्ती काम करताना केमिकल मुळे काही शरीराला अपाय किंवा साईड इफेक्ट होतील का... कालांतराने, याबद्दल थोडीशी माहिती द्यावी किंवा एखादा व्हिडिओ बनवावा... 💐🙏
कोणताही साईड इफेक्ट होत नाही, मी गेली 15 वर्ष काम करतोय , फक्त हातात हातमोजे किंवा प्लास्टिक हॅन्डग्लोज घालावे व शरीरावरती फूल कपडे घालावे , तेवढी काळ्जी घेतली तर काही होत नाही , कोबाल्ट हातात पायाला लागला तर थोडी खाज ऊटू शकते पण थोड्या दिवसांनी ती निघून जाते , ,
आपको कौनसे मटेरियल का प्राईज चाहिए ? ओ तो बताईए , १) लेटेक्स रब्बर का चाहिए ? २) सिलिकॉन रब्बर का चाहिए ? ३) रेजीन का चाहिए ? ४) फायबर मॅट का चाहिए ? ५) हार्डनर का चाहिए ? ६) कोबाल्ट का चाहिए ? ७) फ्रेंच चॅक पावडर का चाहिए ? ८) पिगमेंट का चाहिए ? कीस किस का चाहिए
लगेच काही फरक नाही पडत पण लगातार 8/10 वर्ष सतत रेजीनमधे काम करत राहील्यास थोड़ा घशाचा व जिभेचा त्रास होऊं शकतो , कारण श्वासस्वास घेताना तो घशातून पास होऊन पोटात जातों , बाकी काही त्रास होत नाहीं , फक्त रेजीनचा काम पूर्ण झाल्यावर हातपाय अगदी स्वच्छ धूऊन टाकावे , नकात अडकलेला फायबर निट काडून टाकावे , स्वच्छता महत्वाची आहे , रेजीनचा काम करत असताना नाकावर कपडा किंवा मास लावावा म्हणजे सूरक्षित काम होईल , तसा फार चिंता करण्याची गरज नाही
उसका व्हिडीओ आनेवाला है तब ध्यान से देखना सरजी , आपको सारी डिटेल मिल जायेगी , वैसे तो उसमें कोई कठीण काम नहीं जो दूसरी मुर्ती का कास्टिंग करते हैं उसी तरह ईस मोल्ड में भी वही तरीका होता है ,