तुमच्या कर्तुत्वाच आम्हाला नक्की कौतुक आहे .. तुमचे सर्व गाणी छान छान आहे आणि मनोरजनात्मक आहे .... भाऊ दादानो तुम्ही ह्या मराठी मातीत जन्मलेले जवान आहात ..तुम्ही मराठी लोक आहात ....जर तुम्ही मराठीत मुलाकत दिली असती तर ajhun आमच्या मायबोलीचा गर्व वाटला असता