Тёмный

Skill Development University | Youth | Satyajeet Tambe | Budget Session | Maharashtra | Speech 

Satyajeet Tambe
Подписаться 430 тыс.
Просмотров 1,3 тыс.
50% 1

खासगी कौशल्य विकास विद्यापीठांच्या नियमावलीबाबत विधेयकावरील चर्चेत सहभागी होत काही महत्वाचे प्रश्न मांडले :
- खासगी कौशल्य विकास विद्यापीठांच्या नियंत्रण व नियमनासाठी युजीसीच्या धर्तीवर काय उपाययोजना होणार आहे?
- इतर खासगी विद्यापीठांना २०००० चौ.मी. जागा असणे बंधनकारक असताना खासगी कौशल्य विकास विद्यापीठांना केवळ १०००० चौ.मी. चे बंधन का ?
- इतर खासगी विद्यापीठांना नोंदणीसाठी १ कोटी रुपये नोंदणी शुल्क लागू असताना कौशल्य विकास विद्यापीठांना केवळ ५० लाख नोंदणी शुल्क का ?
या प्रश्नांबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Follow Us On Twitter
sa....
Follow Us On Instagram
/ satyajeetta. .
Follow Us On Facebook
/ satyajeet.tambepatil
Also Read Wikipedia
mr.wikipedia.o...%...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@dnyaneshwarsurtekar5466
@dnyaneshwarsurtekar5466 Месяц назад
सर यावर्षी माझ्यासह हजारो शिक्षणसेवक शाळेत रूजू झाले आहेत .. पण अतिशय लाजिरवाणी आणि शिक्षकांच्या हक्कांची गळचेपी करणारी ही शिक्षणसेवक पद्धत आहे .. कारण सर्व निकष , पात्रता पूर्ण करून मेरीटनुसार निवड होऊन सुध्दा 3 वर्ष शिक्षकाने कमी वेतनावर शिक्षणसेवक म्हणून का राबायचं.... त्यामुळे शिक्षणसेवक पद्धत रद्द झालीच पाहिजे... यासाठी आपण प्रयत्न करावा आणि हजारो शिक्षण सेवकांचा आवाज सरकार पर्यंत पोहचवावा.. ही विनंती 🙏🙏😢
@Dr_Tushar_Rajput.
@Dr_Tushar_Rajput. Месяц назад
तासिका तत्त्वावर शाळा महाविद्यालय मध्ये. सहाय्यक प्राध्यापक भरती वर काम करणाऱ्या लोकांची अवस्था विषयी माहिती पुर्ण विडीओ करावा .... यांच्या समस्या वर प्रकाश टाकावा ही विनंती
Далее
Satyajeet Tambe Podcast | E04 | Khaas Re TV
43:47
Просмотров 28 тыс.
when you have plan B 😂
00:11
Просмотров 24 млн
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 2,8 млн
when you have plan B 😂
00:11
Просмотров 24 млн