गोदावरी ताई मुंडे यांच्या आवाजात देखील नम्र पनाची जाणीव राहून राहून दिसून येते असे गोड वाणी असलेल्या गोदावरी ताईंना कोटी कोटी नमन 🙏🙇❤️✨ त्याच्याबद्दल जितके बोलेल तितके कमीच आहे शब्द कमी पडतील इतके सुंदर गायण आहे
ताई तुम्ही गायलेल्या गवळणी खुप छान आहेत त्या मला फार आवडतात, तुमचा आवाज एवढा गोड कशा ने आहे तुम्ही काय खाता मला पण तुमच्या सारखी गाण्याची आवड आहे . !! जय हरी विठ्ठल !! ताई
🙏🙏गोदाताई. आपल्या चरणी दंडवत. आपण भारतीय संस्कृती व अप्रतिम गायन यांचा सुरेख संगम आहात. हल्ली आपल गायन दररोज श्रवण करतो. जय जय राम कृष्ण हरी. सांगलीहून