स्नेहबंध ही शॉर्ट फिल्म मनाला स्पर्श करून गेली. विषय विषय फार सुंदर होता. आपली व आपल्या सहचरणीची भूमिका वास्तववादी वाटली. आपण दिलेला संदेश समाजामध्ये निश्चितच पोहोचला असेल यात शंका नाही. आपल्या हातून रंग शारदेची सेवा घडत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👏🙏🏻
Lai bhari rav tumhi doghani tar radavla paar mala tumhi mazya aai vadilnprame ahat ki 1navra baykosathhi mhatarpani dogha pan kiti kalji ghetat he hya short movi madhun dakhavun dilat ❤❤🎉🎉khup chan
Exllent heart touching pati patniche prem bailawarche prem gramin bhag khup chan,,👏👏👏👌👌👌 short film sarv team members naa abhinandan mast,,, chan positive short film aahe 👏👏👏👏👌👌👌👌
ग्रामीण भागातील विषय त्यामुळे बघायला खुपच मजा आली शेवटी डोळे भरून आले. अमोल सर माझी मुलगी तिर्था , शिवकन्या..हिने तुम्हाला व तुमच्या पुर्ण टिमला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ..
पतिपत्नीच्या नात्यातील प्रेम आणि कर्तव्य यांची छान गुंफण,कर्तव्यापोटी मनावर दगड ठेवून पार पाडलेले पतीचे कर्तव्य ,जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा संदेश, मधुमेह व मोतीबिंदूबाबत जागृती तसेच अवयव दानाचे महत्त्व यासर्वांचे प्रबोधन करणारी शॉर्ट फिल्म! पांचाळ मॅडम आपण साकारलेला नैसर्गिक अभिनय व त्याजोडीस अमोल सरांनी दिलेली साथ खूपच छान! आपले व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐👍👍👍
सो..अंचना पेणकर .(..पाचांळ )अभिनय खूपच सुंदर ...खास करून भाकरी ..बरोबर चा सिन 👌👌👌👌👌 श्री अमोल रेडीज आणि डाँ.भगवान नारकर अभिनय ठिकठाक आहे... * लेखन खूपच छान आहे * केमरामन ..डायरेशन..अजून खूप छान करता आले असते.. *लवकरच नवीन विषयासाठी शुभेच्छा *
Geeta Vanage: अतिशय सुंदर रीतीने विषय सादर केला आहे.मानवी मनाचे विलक्षण प्रेमळ भावबंध उलगडून तर दाखवले आहेतच पण त्याच बरोबर आरोग्य संदर्भात जे संदेश समाजाला दिले आहेत ते वाखाणण्यासारखे.नेत्र दानाच महत्व पटवून देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न. दोघा पती पत्नीचा अभिनय मनाला भवला. डोळे खरच पाणावले.
खूप छान 👌 ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण 👍 सर्वच कलाकारांचा नैसर्गिक अभिनय... खास करून डॉक्टर नारकर साहेब आणि अमोल रेडीज सर यांचा सहज सुंदर अभिनय 👌👌👌 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏