Тёмный

Sohala, सोहळा | Marathi Full Movie | Sachin Pilgaonkar, Vikram Gokhle | Fakt Marathi 

Fakt Marathi Tv
Подписаться 1 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

Sohala | सोहळा | Marathi Full Movie | Sachin Pilgaonkar, Vikram Gokhle | Fakt Marathi
नात्यांमधील होणाऱ्या बदलावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाची गोष्ट सुरु होते ती; भर पावसात पन्नाशीतील गिरीश (सचिन पिळगांवकर) आपल्या पहिल्या बायकोच्या घरचा पत्ता शोधत असतो. गिरीशची पहिली बायको विद्या (शिल्पा तुळसकर) शहरात वास्तव्यास असते. गिरीश आणि विद्या यांनी सुरुवातीला लग्नाच्या वेळी गावाकडे घेतलेली जमीन बँकेच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी गिरीश प्रयत्नशील असतो. म्हणूनच तो विद्याची स्वाक्षरी आणि इतर न्यायालयीन मदतीसाठी तिच्याकडे येतो. परंतु, विद्या त्याला मदतीसाठी नकार देते. मोठ्या मिनतवारीनंतर विद्या मदत करायला तयार होते आणि न्यायालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी ती गिरीशसोबत गावाकडे येते. भूतकाळात बरेच काही घडून गेलेले असते, ज्यामुळे प्रेमविवाह करूनदेखील गिरीश आणि विद्यामध्ये आता दुरावा आलेला असतो. त्यांना एक मुलगी देखील असते. सिनेमा जसजसा पुढे साकारतो तसा तो भूतकाळातील काही प्रश्नाची उत्तर देऊ लागतो. गिरीशच्या वडिलांच्या (विक्रम गोखले) झालेल्या अपघाती मृत्यूला तो विद्याला जबाबदार मानत असतो. म्हणूनच तो तिचा द्वेष करत असतो. विद्यादेखील आपल्या हातून झालेल्या निष्काळजीमुळे मनातल्या मनात कुढत असते. या चलबिचलीमागचे नेमके कारण काय आहे त्यासाठी पहा पूर्ण चित्रपट फ़क्त आणि फ़क्त मराठीवर.
Star Cast : Sachin Pilgaonkar
Shilpa Tulaskar
Vikram Gokhale
Lokesh Gupte
Mohan Joshi
For more Marathi Interesting Movies , Please Subscribe to our channel and Enjoy all Movies
/ @faktmarathitv
Please take a moment to like and subscribe our RU-vid channel
Visit Facebook page : / faktmarathitv
Visit Instagram page : / faktmarathitv
Visit Twitter page : faktmarathitv?lan...

Развлечения

Опубликовано:

 

5 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 564   
@snehashinde6604
@snehashinde6604 2 года назад
एक स्त्री असून सुद्धा बेजबाबदार . सिनेमा छान आहे .सचिनजीची भूमिका उत्कृष्ट . दोघांना एकच शब्द बोलायचा होता (साॅरी) अहंकारा मुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले .तरूण पिढीसाठी प्रेरणादायी सिनेमा आहे.
@Big....B1976
@Big....B1976 2 года назад
खूप काही शिकवून गेला हा चित्रपट,वेळेवर सर्व झाले पाहिजे,ज्या त्या वेळेला,म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही ,👍👍👍👌
@rameshshelake7151
@rameshshelake7151 3 года назад
हा चित्रपट एवढा आप्रतिम आहे की नव्याने जगायला शिकवणारा आहे खुप छान आभिनय सचिन सर
@poojamota1435
@poojamota1435 2 года назад
अप्रतिमच...speechless .. सरतेशेवटी डोळ्यात अश्रू आलेच.. उत्तम अभिनय....सचिन हा एक उत्तम अभिनेता आहे...हे खूप वर्षानी अनुभवले...
@smitabandivadekar4742
@smitabandivadekar4742 Год назад
खूप छान मूव्ही ..! वडीलांचा ( विक्रम गोखले ) अपघाती मृत्यू अंगावर काटा आणतो . "पाण्याशिवाय होडीला अस्तित्व नसतं . पाणी होडीला बुडवीत नाही. होडीला वादळ बुडविते. दोष मात्र पाण्याच्या कपाळी येतो . आयुष्य सुंदर आहे . त्याचं सौंदर्य जपायला हवं ." 🌹 अप्रतिम दिग्दर्शन ...🌹
@vikasnagargoje7173
@vikasnagargoje7173 8 месяцев назад
👍
@sheetaltoche7116
@sheetaltoche7116 7 месяцев назад
Sahi kaha
@gauravbagve4738
@gauravbagve4738 3 года назад
असे चित्रपट का नाही दाखवत नाट्यगृहात कळकळीची विनंती आहे असे चित्रपट दाखवा टीव्ही ला सुध्धा दाखवा तेव्हा कुठे मराठी चित्रपट सृष्टी पुढे जाईल
@navnathzade4314
@navnathzade4314 3 года назад
बरोबर आहे
@jyotisakpal6684
@jyotisakpal6684 3 года назад
अगदी बरोबर आहे असे चित्रपट प्रत्येकाने बघायलाच पाहिजे
@hrishikeshkarekar3863
@hrishikeshkarekar3863 3 года назад
गजेंद्र अहिरे हा अतिशय द्रष्टा दिग्दर्शक आहे. प्रत्येक भावनेचा पदर अतिशय तरलतेने उलगडून दाखवलात. पाऊस आणि समुद्र या गोष्टींचा अतिशय चपखलपणे उपयोग केला गेलाय या चित्रपटात. खूप सुंदर कलाकृती.👍👌 ‛‛वेळेवर सॉरी म्हणता आलं पाहिजे.’’
@vishakagaikwad4618
@vishakagaikwad4618 2 года назад
Naav mothay pan film khoti
@vishakagaikwad4618
@vishakagaikwad4618 2 года назад
Sohala kuthy nahi desla
@nanamaindarkar7982
@nanamaindarkar7982 2 месяца назад
Aqa-*😅*😅
@chandrakantgholap696
@chandrakantgholap696 2 года назад
अप्रतिम कथा, दिग्दर्शन आणि अभिनय...पुर्ण चित्रपटात 90% दोघांचेच संभाषण तरी शब्द न शब्द ऐका वसा वाटतो...🙏🙏
@Sarkar0312
@Sarkar0312 2 года назад
मी ऐकलंय आणी पाठ केलाय जगलो हा चित्रपट
@govindmehtre2647
@govindmehtre2647 2 года назад
विद्याला दुसरा लग्न करून घेणं योग्य नव्हतं, तिला गिरीष चा विचार करायला पाहिजे होता, त्यांच्या मुलीचा विचार करायला हवा होता, तिच्या निष्काळजी मुळे, गिरीष चे वडील गेले, उलट, विद्याला गिरीष ला सॉरी बोलायला पाहिजे होत.
@vijaypunase6144
@vijaypunase6144 3 года назад
हा सिनेमा खरोखरंच ग्रेट आहे. सचीन पिळगांवकर ईज दी ग्रोट अभिनेता आहे. हि ईज दी ग्रेट ACTOR आहे. SORRY हा शब्द वेळेवरच म्हणायला पाहीजे नाही तर फक्त पश्चाताप उरतो.या सिनेमा पासुन खुप छान मॉरल निघते.
@sindhuthakur9115
@sindhuthakur9115 2 года назад
अतिशय सुदंर मुव्ही।योग्य निर्णय योग्य वेळी घेता आला पाहिजे ।आयुष्य फार सुदंर आहे।साभाळता आलं पाहिजे।ऊत्तम कलाकार कलाकारअवश्य पाहा।
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 2 года назад
जन्माची मिरवली पालखी ..दुःखाचा सोहळा केला.. nice line
@arundhatikolhatkar8638
@arundhatikolhatkar8638 3 года назад
एक नितांतसुंदर चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले। 😊👌👌👌👍👍👍👍
@user-ib1tq1ys5w
@user-ib1tq1ys5w 4 месяца назад
निशब्द खरंच खुप मनाला वेदना देऊन जातो.हा सोहळा
@ushatambe1453
@ushatambe1453 2 года назад
अप्रतिम व्यक्तीमत्व सचिन पिळगावकर सर्. पिक्चरची रूपरेषा हृदयाला भिडणारी भावनास्पर्शी कथा. मन सुन्न करणारे कथाकथन.
@gajendrawahewal4004
@gajendrawahewal4004 2 года назад
साधा आणि सरळ पण खूप काही सांगून जाणारा चित्रपट सचिन सरांचा अभिनय अप्रतिम
@mansaramsonawane6882
@mansaramsonawane6882 Год назад
अत्यंत संवेदनशील व हळूवारपणे मानवी जीवनाचे भावनिक कंगोरे दाखवून मराठी चित्रपटाचे वेगळेपण दाखवल्या बद्दल धन्यवाद
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 2 года назад
अतिशय सुंदर चित्रपट.सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. आजच्या काळात अशा चित्रपटांची खरी गरज आहे.
@alkaombase9958
@alkaombase9958 3 года назад
दोघांनीही वेळेतच मागे घ्या यला पाहिजे तरच जीवन आनंदी आहे हे शिकविणारा चित्रपट.
@snehalkshirsagar5714
@snehalkshirsagar5714 2 года назад
जिवनाची सत्यतता ज्वलंत आहे खरंय हे
@shobhanapatil5727
@shobhanapatil5727 2 года назад
@@snehalkshirsagar5714 aaaaaaaaaqqaqaqqaaqqaqaaaqaaaqqqaqaqaaaqaaaaaaaaaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaaaaaqqaqaaaaqaaaaaaaaaAq
@user-li1zh4ce5p
@user-li1zh4ce5p 7 месяцев назад
अतिशय सुंदर चित्रपटाचे कथा असून बरेच वर्षांनी चित्रपटाचे स्टार भूमिका चांगली जमली होती परंतु या चित्रपटासाठी ज्या कोणी प्रेस व्यक्तींनी मनापासून मेहनत घेतली होती या चित्रपटाचे शेवटी जागा मोटी आसून नावाचा फॉन्ट मोठा वापरला पाहिजे होता इथे मात्र सर्वोच्च स्थानी चिकटपणा केला आहे या चित्रपटातील नावेच वाचता येत नाही.
@PrabhakarPathade
@PrabhakarPathade 10 месяцев назад
मराठीतील टॉपमोष्ट कास्ट,जबरदस्त डायलॉग,आजच्याच जमाण्यातील कथा सार कस उत्तम जमलय.लोकेशन तर प्रथमच पहावयास मिळाली,मराठी सिनेमात. सचीनसाब का तो जवाबही नही,लाजवाब सबकुछ.😢
@suhasdamle7975
@suhasdamle7975 Год назад
Hats off to गजेंद्र अहिरे, सचिन आणि शिल्पाष तुळसकर...सोहळ्याचे शेवटचं काव्य, ते मोहन जोशींबरोबरचे संवाद अफलातून ....अभिनयाची उधळण..दिग्दर्शन सारंच बहारदार..विक्रम गोखले तर सम्राटच...जबरदस्त खिळवून ठेवणारा सिनेमा...
@rajnandinikadam8425
@rajnandinikadam8425 2 года назад
मराठी सिनेसृष्टीची लाज बाळगणारा हा चित्रपट... सध्या च्या युवकांनी याचं अनुकरण करावं....emotions, expressions, n बरच काही.... खूप सुंदर रीतीने पडद्यावर आणलात.... पाय स्तब्ध करणारे, रडू आणणारे ते seen, ती चित्रपट मधील शांतता मला खूप च आवडलं... ❤️
@anilmore9231
@anilmore9231 2 года назад
निव्वळ अप्रतिम. जगण्या कडे पाहण्याचा एक नवीनच दृष्टिकोन मिळाला... सर्वांचेच अभिनंदन. 🙏🙏🙏
@kamalakarmaha5319
@kamalakarmaha5319 2 года назад
अवर्णनीय अनुभव आहे ! शब्दातीत !! पण..... .. , खूप वाईट वाटत राहतं . इतका उशीर केला हा सिनेमा पहाण्यासाठी याचं! आणि आमच्या मनोवृत्तीचा राग येत राहतो . इतक्या श्रेष्ठ कलाकृतींना आम्ही योग्य तो प्रतिसाद देत नाही याचं ही ! अजून एकदाही असं घडलं नाही की आपले कोणीही मराठी कलाकार (मुद्दाम कलाकार हा शब्दप्रयोग केला आहे . कारण त्यात दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, गायक आणि सर्वच कलाकार यांचा अंतर्भाव होतो . सांघिक निर्मिती असते ती म्हणून ! ) कधीही आणि कुठल्याही बाबतीत कमी ठरत नाहीत . आणि तरीही ते परग्रहावरील ही वाटत नाहीत हे विशेष ! (खरं तर) उगीचच आपल्यातील एक वाटत रहातात . आपल्या सारख्यांच्या सुखदुःखाची जणू त्यांना जाण आहे असं वाटत राहतं . मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन, इतका छान अनुभव दिला त्या साठी ! 👃 आधी *शब्दातीत* असं लिहून पुढे इतकं लिहिलं . पण तो शब्दप्रयोग सिनेमाबद्दल होता . बाकीचं जे लिहिलं आहे ती एकाच वेळी खंत ही आहे आणि अभिमान ही !
@madhurathorat5268
@madhurathorat5268 Год назад
खूप छान आहे पिचर ....माणसाचा इगो किती नुकसान करू शकतो ...त्याच उत्तम उदाहरण
@abhijittere3693
@abhijittere3693 3 года назад
खूपच छान चित्रपट.. सचिन सर खूपच छानच... शिल्पा तुळसकर नेहमीच सुंदर काम.. गजेद्र अहिरे तुमच्याबद्दल काय बोलू? एक उत्तम पण.. उपेक्षित दिग्दर्शक... गाणी श्रवणीय आहेत... नेहमी प्रमाणे पाऊस सुद्धा आहेच. माणसाला "साॅरी" म्हणता यायला हवे. वा! छान शिकवणारा अनुभव..
@latahumane1838
@latahumane1838 2 года назад
सॉरी म्हणून कुणाचा जीव वाचवता येत नाही ना
@nilimaskakade1924
@nilimaskakade1924 2 года назад
खुप छान भावपुर्ण चित्रपट खरच वेळेवर साॅरी म्हटल पाहिजे
@rupalimusale8485
@rupalimusale8485 3 года назад
खूप nice मूवी . वेळेवर सॉरी म्हणता आलं पाहिजे खूप छान msg. पण चूक दोघांनीच होती एकाने तरी पटकन पुढाकार घेऊन माघार घेतली असती तर आयुष्य दोघांचं च सुरळीत पार पडलं असतं .बऱ्याच दा आई वडिलांच्या अशा वागण्याने मूल एकटी पडतात. आजच्या पिढीला खूप काही शिकवणारा movie. आज छोट्या छोट्या गोष्टी वरून divorce होत आहेत व आयुष्य दोघांचे उध्वस्त होत आहे शेवटी काय एकमेकांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे . पाण्याशिवाय होडीला अस्तित्व नसत , पाणी होडीला बुडवत नाही , होडीला वादळ बुडवत असत पण दोष मात्र पाण्याच्या कपाळी येतो , वेळ सांभाळली थोडा धीर धरला तर वादळशी झुंज देण शक्य आहे , आयुष्य खूप सुंदर आहे त्याच सौंदर्य जपता आलं पाहीजे खूप खूप छान msg
@harishdeo5578
@harishdeo5578 11 месяцев назад
छान चित्रपट. वेळेवर सॉरी म्हणता आल पाहिजे. इगोप्रॉब्लेम्समुळे वादळ घोंगावत राहते हेच खरे.
@pushparokade636
@pushparokade636 2 года назад
खूप सुंदर movie सचिन सर अप्रतिम काम केलंय तुम्ही.विद्या ने जी चूक केली ना अशी बेजबाबदार स्त्री म्हणजे कळस होता .खरोखर राग येतो बघताना .
@sureshWankhade-sy5vs
@sureshWankhade-sy5vs 2 месяца назад
काळजाला पिळवून गेले हे कथानक, माझी च कथा वाटली,.. जबरदस्त अभिनय सचिन चा...
@user-mh1dy4gh2t
@user-mh1dy4gh2t 9 месяцев назад
आपले मराठी चित्रपट आणि मराठी कलाकार किती उत्कृष्ट आहेत , अविस्मरणीय चित्रपट आहे 💐
@priyankadalvi2313
@priyankadalvi2313 2 года назад
अप्रतिम व्यक्तिमत्व सचिन पिळगांवकर 👍👌👌👌awesome movie 💯💯💯
@govindmehtre2647
@govindmehtre2647 2 года назад
काळजाला लागणारा चित्रपट ❤️
@panchalsir8135
@panchalsir8135 2 года назад
केवळ आणि केवळ अप्रतिम....चित्रपटातील सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद...🙏
@VaibhavMulik-ib4vv
@VaibhavMulik-ib4vv 2 месяца назад
हा चित्रपट बरंच काही शिकवून जातो मन सुन्न करणारा चित्रपट आहे
@user-hn8qo7cr7d
@user-hn8qo7cr7d 2 месяца назад
ते शेवटी म्हणतात जेव्हा सॉरी तेव्हा समजते खरी दुनियादारी सचिनचा अभिनय लय भारी
@yashpatil6571
@yashpatil6571 2 года назад
अप्रतिम अभिनय, कथा, खूपच मार्गदर्शन करणारा सुंदर चित्रपट
@shrirangpashtekar5162
@shrirangpashtekar5162 6 месяцев назад
सचिन पिळगांवकर सरांनी खूपच सुंदर अभिनय केला. आणि कोकण खूप सुंदर टिपला आहे संपूर्ण सिनेमात. खूप छान movie 🎥.
@mhaskar3660
@mhaskar3660 10 месяцев назад
एवढा अप्रतिम आशय आणि विषय असलेला चित्रपट लोकांसमोर असा आडून youtube वरती यावा हे दुर्दैवी आहे. जबरदस्त कलाकार असताना देखील या चित्रपटाची आवश्यक तेवढी पब्लिसिटी का झाली नाही? सचिन बद्दल काय बोलावे... आम्ही कळायला लागल्या पासून त्याला पाहतोय. Gr8 👍 स्मिता तुळसीकर यांना पहाताना चित्रपट नाही तर आपल्या समोर काही घडतेय असे भासत होते... सलाम आपल्या सर्व कलाकारांना आणि दिग्दर्शक आणि सर्व टीमला. ❤
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 3 года назад
काल्पनिक घटना (accident ई.) चित्रपटात सत्यात दाखवायला सुद्धा तेवढी सत्य वाटली पाहिजे. फक्त एक घटना घडली आणि त्या भोवती चित्रपट उभा केला हे जूनच मराठी चित्रपट परीघ आहे. कथा म्हणून फार काहीच पाहण्या सारखे नाही, काही ठिकाणी वाक्य सुद्धा शब्द बांबळ वाटतात. फक्तं इतक्या चांगल्या कलाकारांसाठी चित्रपट पाहिल्या गेला. भावनिक द्वंद्व, नाती, कलह यातून करमणूक जरी होत नसली तरी काही नवीन असायला हवे होते. गाणी, अभिनय, संवाद उत्तम. कथा तेवढी नाही जमली. मराठी चित्रपटाला शुभेच्छा * २/५
@sumanbhandare6884
@sumanbhandare6884 3 года назад
खूपच छान चित्रपट गाणी ही अगदी साजेशी
@ganeshrnarsale669
@ganeshrnarsale669 3 года назад
योग्य वेळेत च स्वारी म्हणता आल पाहिजे
@ganeshrnarsale669
@ganeshrnarsale669 3 года назад
माझ्या आयुष्यातील मी पाहिलेल्या सर्व चित्रपटांमध्ये हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे... मनाला भावलेल या चित्रपटातील वाक्य
@pravinbramhane
@pravinbramhane 2 года назад
अद्वितीय अप्रतिम काय बोलणार खुप मस्त हा चित्रपट आहे सुरेख कथा आणि खऱ्या आयुष्याची व्यथा आपण मांडली
@abhilashaghuse4668
@abhilashaghuse4668 3 года назад
फार सुंदर चित्रपट, तितकच सुंदर संगीत, नी :शब्द केलं.
@gauravbagve4738
@gauravbagve4738 3 года назад
अतिशय सुंदर चित्रपट आहे सुंदर लेखन काव्य रचना उत्तम काळजाला भिडणारा चित्रपट आहे
@user-po4rq3dj3f
@user-po4rq3dj3f 3 года назад
फारच सुंदर चित्रपट व खूप काही शिकण्यास सारखे आहे ,कलाकार सर्व छान व वाक्ये ,अर्थपूर्ण ,आहे मनापासून आवडला ,मस्त आजच्या मुलांना मुलींना शिकण्यासाठी सॉरी व इगो हे शब्द खूप काही सांगून जातात ,धन्यवाद
@vaishaligawad6185
@vaishaligawad6185 2 года назад
आजची पिढी असा चित्रपट पाहून सुद्धा ना सुधरणारी आहे ,"इगो issues gheun जगणारी "
@vaishalisalvi2654
@vaishalisalvi2654 2 года назад
Superbly acted by Sachin sir and mam... Vikram sir... he speaks through his eyes... mind blasting... superb story 👏... very heart touching...
@The-earh
@The-earh 3 года назад
जबरदस्त चिञपट.....चटका लावून जातो.....पण ....सासर्याला विमनस्कपणे न्हाणीघरात टाकून जाणारी सून.....उथळ विचारांची वाटते....आपली जबाबदारी टाकून....मिञाची मदत करायला का बरं धावावं.....पहीलं तिथली परिस्थिती विचारली पाहीजे होती . नवर्याने काय चुक केली....? उलट आयुष्यभर ....त्याला वडीलांचे असे जाणे बोचत राहीले असते. माफी बायकोने मागायला हवी होती अगोदर.....! कारण तिने.....उथळपणे मिञाच्या मदतीला जाण्याचे कारणंच काय ? इतका प्रेमळ नवरा असताना....दुसरं लग्न कशाला बरं....? समर्पण बायकोने का नाही केलं. नवरा तर बेचिराख झाला. मुलीचे माञ खुप हाल. एकंदर अप्रतिम चिञपट....काही सांगून जाणारा....!🙏🙏🙏🙏
@dinkarniswade3828
@dinkarniswade3828 2 года назад
योग्य प्रतिक्रिया
@adv..jayshrichavan1943
@adv..jayshrichavan1943 9 месяцев назад
मार्मिक दृष्टिकोनाचं मत👌👌
@The-earh
@The-earh 9 месяцев назад
@@adv..jayshrichavan1943 thank you 🙏
@The-earh
@The-earh 9 месяцев назад
@@dinkarniswade3828 thank you 🙏
@AmolSalunkhe-uf2tl
@AmolSalunkhe-uf2tl 2 месяца назад
Khup vistrut pane lihila ahe saheb khara ahankar Vidya madam cha manat ala shevat cha udaharan chan ahe pani hodila budvat nhi vadle budvatat dosh Matra panyala lagato....... Prem he sankalpana Girish sahebani uttam nibhavliy samarpan jas ki ghasarat hote Karan saglyat jast nukasan tyancha ani minu cha zala khula vichar sarni balagnarya stre ne shevati fayada cha sauda kela
@user-kj9kk7lf7v
@user-kj9kk7lf7v Год назад
वेळेवर माफी मागितली जाणं आणि वेळेवरच क्षमा केली जाणं यामुळेच दोन्ही कृतीला अर्थ राहतो खरं आहे
@sadashivmanjrekar4910
@sadashivmanjrekar4910 2 года назад
सचिन तुला लाख लाख शुभेच्छा. अतिशय सुरेख असा हा तुझा अभिनय.सोबत शिल्पा पण आहेच. अभिनंदन.
@leenadhorje7614
@leenadhorje7614 8 месяцев назад
Kup chan movie....shabdda सुंदर.....गाणी छान विक्रम गोखले...सचिन अभिनय....kupach मंनाला स्पर्शून गेले
@sonugiri73
@sonugiri73 3 года назад
सर्वात छान आहे चित्रपट आहे
@minakshivyapari9715
@minakshivyapari9715 3 года назад
खूप छान मुवि आहे Massage pn khup chan ahe वेळेवर sorry. म्हणता आले पाहिजे 😘😘😘
@ganeshkhade9652
@ganeshkhade9652 2 года назад
खूप छान मूवी आहे मी पाहीला काही तरी घेन्या सारख आहे सय्यम ठेवला तर नातं टीकतं ,,,,, रागात निर्णय घेऊ नका ,,,आयुष्य खूप छान आहे,,,परीवाराला थोडा वेळ द्या खूप छान 👌👌👌👌👌👌👌🌻🌻🌻🌻🌻🎎
@sandhyagupte2388
@sandhyagupte2388 2 года назад
खूपच छान चित्रपट.. 👍👍
@bestisbest3569
@bestisbest3569 3 года назад
tq for uploading this movie.... aaj yach paristhititun jatoy mi. pan majhi suruvatichi stage ahe. ya movie madhun khup shikayla milale. ata mi majhe kutumb vachavnar
@sforbhosale
@sforbhosale 3 месяца назад
. खूप वर्षांपूर्वी ही फिल्म बघितलं होती आणि परत मी 12/04/ 2024 खूप सुंदर फिल्म आहे सचिन सर आणि सहा अभिनेत्री खूप सुंदर अभिनय केला आहे मोहन जोशी यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे पुर्ण फिल्म खूप खूप सुंदर मेसेज द्या जीवन खूप सुंदर आहे. पाणी ⛵ बुडवूत नाही तर हवा निर्माण झालेल्या वादळ ⛵ बुडवूत आणि पाणी दोषी ठरवलं जातं. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शेवटी असं आहे आपण एकमेकांना दोषी ठरवलं पेक्षा प्रेम राहण्याची प्रयत्न केला पाहिजे हेच खरं आयुष्य ओळख आहे
@sharyu3539
@sharyu3539 3 месяца назад
13/4/2024 Amhi tv ver bhagtoy Vidya cha khup rag alay
@sforbhosale
@sforbhosale 2 месяца назад
@@sharyu3539 खूप छान वाटलं
@funnychannel9544
@funnychannel9544 3 года назад
खुपच सुरेख चित्रपट सगळ्यांची काम विलक्षण भावुक व सुन्न करणारी कमी संवाद देहबोलीतुन संवाद व गाणीही अर्थपुरणच फक्त चे मनापासुन आभार
@smitamali8054
@smitamali8054 3 года назад
खुप सुंदर विषय कलाकार अप्रतिम जीवनात चुका खुप होतात पण त्या समजून घेऊन माफ़ करायला शिकले पाहिजे इगो असावा असतोच पन तो वेळेवर पुसून टाकायला शिकले पाहिजे तरच जीवन हलकफुलक होईल
@tusharpisal9643
@tusharpisal9643 3 года назад
ok
@ujwalaandhare1746
@ujwalaandhare1746 10 дней назад
चाललो पांथस्थ मी...अप्रतिम
@siddharthkamble9822
@siddharthkamble9822 3 года назад
काळजला लागणार पिक्चर आहे. खरच जगायला शिकवणारी स्टोरी
@abhijittere3693
@abhijittere3693 3 года назад
वा!! जन्माची मिरविली पालखी।। दुःखाचा "सोहळा" केला ।। अफलातून ओळ.
@pragikeskar6140
@pragikeskar6140 3 года назад
One of the best movies will full of best performances
@somnathkb
@somnathkb 2 года назад
Sachin sir and Madam both character....great play.....simply great
@ratunawartejas
@ratunawartejas 2 года назад
अती द्वेष , राग आयुष्याचा शेवट विनाशने होऊ शकतो..
@sitaramringe7849
@sitaramringe7849 3 года назад
अतिशय सुंदर सिनेमा
@Saavi...........
@Saavi........... 29 дней назад
अप्रतिम चित्रपट आणि मेसेज
@madebykshitijmadeinindia6632
@madebykshitijmadeinindia6632 3 года назад
अप्रतिम, अर्थपूर्ण
@kavitakaur2365
@kavitakaur2365 3 года назад
Sachin hamesha parfect hote hai na kum na jyada 👌👌
@VijayMorevlogs
@VijayMorevlogs Год назад
Khup vela pahil Mazyakadun pahan hot nahi Khup टाळतो मीच माझा प्राक्तनाचा सत्व माझे दावतो....
@prashantmore3361
@prashantmore3361 3 года назад
Khupach sunder . Pahun Khup antarmukh zalo
@sangitakatre8879
@sangitakatre8879 13 дней назад
Khup Chan movie ahe mind-blowing 👍👌
@purnimapalimar279
@purnimapalimar279 11 месяцев назад
What a classic movie, Sachin is our gem, even heroine was good enjoyed whole movie different end 👍👌👏👏😍
@subhashdesale1830
@subhashdesale1830 2 года назад
पती पत्नी मध्ये नेहमी सुसंवाद महत्वाचा मुद्दा आहे,नाहीतर नात्यात खूप दुरावा निर्माण होते,,,धर्मेच अर्थच कामेच नातीचरामी नातीचरामी,, ह्या सम्पूर्ण जीवनात एकत्र सुख दुःख त साथ देणार नाते हे पती पत्नी चे नाते आहे,,
@ramharikadam5598
@ramharikadam5598 3 года назад
Khup chaan sachin sir acting 👍👍👌
@user-ph7fe2hs7n
@user-ph7fe2hs7n 4 месяца назад
निशब्द.होतो.पांथस्त मी एकूणच अप्रतिम.
@smitakulkarni1029
@smitakulkarni1029 2 года назад
अतिशय अप्रतिम अप्रतिम पकड घेणारी कथा सूंदर दिग्दर्शन आणि पावसाचे अस्तित्व अप्रतिम पद्धतीने कॅमेरा बद्ध केलय hat's off for all team अप्रतिम टीम वर्क
@masaanath77077
@masaanath77077 3 года назад
After Long days I saw A master piece of beautiful moive...... 2 v. Strong (#truly experience ones)actors ...what an acting .....❤
@shwetakatkar9671
@shwetakatkar9671 3 года назад
खूपच सुंदर चित्रपट आहे 👌
@aartikatariya687
@aartikatariya687 3 года назад
Purn pane vidya chi chuk ahe ,tichya halgarji mule Girish Che vadil off zale ani tila tyacha regret pn nahi vatay ,ulat divorce ghetala tine ,Girish chi Kay chuk hti ,konihi asa Ch react hoil tya situation madhe
@anupamabhat1646
@anupamabhat1646 2 года назад
Exactly. Why should Girish say sorry, when his wife Vidya has killed a man who is so helpless, in such a brutal way. Nothing was so important, the accident had happened. Vidya could do nothing there. She could have gone after some time.
@rakeshpatil2439
@rakeshpatil2439 2 года назад
Masterpiece....sorry mhanane garajech..pan velevar khup mahatvache...👌👌👌
@madhurijoshijoshi3222
@madhurijoshijoshi3222 2 года назад
Khup chan cinema. Sachin sir is best.shilpa cha abhinay apratim. Vikram gokhale farch chan..great film...thanks to gajendra ahire.
@muskan.221
@muskan.221 3 года назад
Khupch sundr 🥺🙏🙏
@arundhatikolhatkar8638
@arundhatikolhatkar8638 3 года назад
सचिन, तुमच्या अभिनयाबद्दल काय बोलावे, अप्रतिम असाच...... निःशब्द 🙏🙏
@shabanashareefsheikh882
@shabanashareefsheikh882 10 месяцев назад
खूपच सुंदर, भावनिक चित्रपट
@rajeshdandge4231
@rajeshdandge4231 Месяц назад
Jabbar dast ego problem Pan perma samor zukavcha lagat hech satta ahe Prem khup sundar aahe pan te samajayala soodha vel yavi lagate he tya doghacha dur bhag ahe jya doghancha premat velela Ani kalala mahatv detat. Karan prem fakt doghech asat tyat tesara konihi yeun deu naka na natevaik aani mitr Ani vel kal. Love is forever 💞💞💞
@anilacharekar2207
@anilacharekar2207 3 года назад
Mindblowing movie. Sachin, Shilpa greate acting. Dialogue ek number.
@satishmadhavai9523
@satishmadhavai9523 3 года назад
कोणताही अतीवेग हा वाईटच असतो..जस विद्या ....fhon आल्यानंतर खूप घाई घाई ने निघून जाते...काहीही विचार न करता...आणि त्या आधी गिरीश चा ही गाडीचा अती वेग ..... दोनही घटनेत अती घाईने नुकसान झालं. छान चित्रपट👌 व संदेश👍.
@vijayn.sawalakhe5450
@vijayn.sawalakhe5450 2 года назад
दिग्दर्शन, अभिनय, लोकेशन 👌👌👌
@hiralalkokate7341
@hiralalkokate7341 11 месяцев назад
खुप सुंदर आणि बरेच काही सांगून जाणारा चित्रपट
@swapnil.vdeshmukh3068
@swapnil.vdeshmukh3068 3 года назад
अहिरे सर मला तूमचे चिञपट खूप आवडतात निळकंट मास्तर ,सोहळा खूप छान चिञपट बनविता सर आपण
@kamleshgirme9100
@kamleshgirme9100 2 года назад
नातेसंबंध, गैरसमज, दोघांतील मतभेद,विभक्त कुटुंब या सर्वच गोष्टीमुळे फक्त एकदाच असलेलं आयुष्य उदवस्त झालं,ego दोघांनीही वेळेत मागे घेतला पाहिजे, नाहीतर खचून जाऊन किंवा पश्चात्ताप करण्याशिवाय मार्ग नसतो हे कदाचित खरं असेल,जगाशी जिंकायचं असेल तर वेळेतच आपल्या माणसांना sorry म्हंटल पाहिजे सुख दुःख।च्या अनुभवाचा*** सोहळा***
@celinefernandes9872
@celinefernandes9872 10 месяцев назад
Superb movie..Sachin 's acting was awesome amazing mind blowing ❤God bless him
@rameshkulkarni8673
@rameshkulkarni8673 3 года назад
I have seen first marathi movie and no hindi or any language movie can beat this art. Sachin wonderful acting. loved it.
@hemlatatelang9833
@hemlatatelang9833 2 года назад
Very nice movie showed all reality of life.
@omkardandekar
@omkardandekar 3 года назад
Outstandingg movies! Awesome dialogues!!! Geat music!! Tufaaan performances by SachinBhau, ShilpaTai and Vikram Gokhale sir. Sachinji totally stole the complete glory of the cinema by his phenomenal artistry! What a dialogue delivery! What an intensity! What a wonderful variations or array of expressions of so many different shades! What the fabulous use of pauses and subtle changes in the face that were used to convey the corrrect feeling to the audience! Just out of the world!! Sachinji;;; hats off to you!!!! Take a bow!! I really really wish Sachinji got such types of roles more in the past... What a great and true legendary artist!! God bless to the whole team and hats off to the director who envisioned this so well and wonderfully implemented his visions by extracting great performances from such legends! Kudos!! Hats off!! Ton of Love!!
@azalea.9
@azalea.9 2 года назад
I totally agree with your point of view in fact I am not Indian and I barely understand Hindi and Urdu I discovered sachin by chance very recently he's very expressive and extremely talented but I think he got Trapped an stuck in some kind of cute and innocent boy roles and devotional movies because of he's childish look and baby face and in this era it was the trend of "angrymen" devil fighting heroes ! This is why he didn't get the success he deserved It's a sad fact the the Bollywood industry is very reclusive and stereotypical till now
@joeynamdar3357
@joeynamdar3357 3 года назад
Super movie in this world what you have to take property or true Love Sachin polvker Excellent Acting And to entire team
@harshas98
@harshas98 3 года назад
Khup chhan chitrapat . Must watch
@007ashdDesai
@007ashdDesai 3 года назад
The perfect production . Script, dialogues , direction, action, acting , Sachin the best. SUPERB .................
@sonvanevinayek1952
@sonvanevinayek1952 2 года назад
Danwad
@ushakamtekar8939
@ushakamtekar8939 2 года назад
Kup sundar ahe movie..great caretter Sachin sir,
@seemashedbale4026
@seemashedbale4026 3 года назад
Ultimate movie I really love , heart touching
@sagarshinde8667
@sagarshinde8667 2 года назад
अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय सुंदर चित्रपट ❤❤❤❤❤❤
@madhurijoshijoshi3222
@madhurijoshijoshi3222 2 года назад
Marathi madhalya top actors cha top cenema.thanks to top director and music director.and all team...cinematalya pavasachi bhumika farch chan.
Далее
RACHANA FILM
1:18:48
Просмотров 413 тыс.
ЮТУБ ЗАБЛОКИРУЮТ В РОССИИ?
14:07
Просмотров 407 тыс.
How Many Balloons Does It Take To Fly?
0:18
Просмотров 83 млн
Power of science !! #shorts #explore #fyp
1:01
Просмотров 40 млн