Тёмный

Solapur Loksabha: Praniti Shinde यांना भाजपनंच मदत केली ? Ram Satpute यांच्या पराभवामागं कारणं काय ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 107 тыс.
50% 1

#BolBhidu #PranitiShinde #RamSatpute
लोकसभा निवडणुकीत महायुतीनं सपाटून मार खाल्ला आहे. भाजपनं २८ जागांवर निवडणूक लढवली होती. पण त्यांना अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला. विजयाची गॅरंटी असलेल्या अनेक जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. लोकसभेतला पराभव पचवून आता महायुती विधानसभेच्या कामाला लागलीय. पण सोलापूरमध्ये अजूनही लोकसभा निवडणुकीचा रंग उतरल्याच दिसत नाही. इथल्या पराभवासाठी भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले जातायत. कुणी मदत केली, कुणी मदत केली नाही, यावरून आरोप-प्रत्यारोप केले जातायत. दरम्यान, सुशील कुमार शिंदेंच्या एका वक्तव्यामुळे सोलापूरचं राजकारण ढवळून निघालंय.
प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी सोलापूरमध्ये भाजपच्या लोकांनी हातभार लावला, असं वक्तव्य शिंदे यांनी केलंय. शिंदे यांच्या विधानानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसला हातभार लावणारे भाजपचे नेते कोण? अशी चर्चा सुरू झालीय. याबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जातायत. पण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना खरंच भाजप नेत्यांनी मदत केली का? राम सातपुतेंना हरवण्यासाठी कुणी फिल्डींग लावली? सोलापुरात भाजपला कुणी फसवलं, पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 232   
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 14 дней назад
Bjp वाल्याना माझं आहे त्यामुळे जनतेने त्यांचा माज उतरवला..
@SS-sq5xk
@SS-sq5xk 14 дней назад
2 nhi deshmukh mc ahet
@rajupnjkr
@rajupnjkr 13 дней назад
RAJYATIL janatelach KHANDANIKHOR MA VA LI AAGHADICHE SHASAN CHALEL KA 100 KHOKE WAAZE OK WALE?
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 11 дней назад
सगळ्यांचाच माज जिरवेल काँग्रेस कांडी उरावर बसवून
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 14 дней назад
कितीही फिल्डिंग लावा जनतेने मनात घेतले तर ते पंतप्रधानां सुद्धा पाडू शकतात.
@omkar23549
@omkar23549 12 дней назад
Hoy Indira cha anubhav
@hingeganesh8585
@hingeganesh8585 14 дней назад
आपल्याला या ठिकाणाहून भाजपला मोठं लीड द्यायचं आहे. देणार ना, ए धर्मा, उठ. धर्मा माने लक्षात राहुदे, या गावात जे पैसे आलेत ते भाजपने दिलेत. त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी मला काही माहिती नाही. 😂😂😂😂
@namdevkadam4211
@namdevkadam4211 14 дней назад
सत्तेचा माज जनतेने लगेंच उतरवला
@gamerplyer8738
@gamerplyer8738 14 дней назад
लिङ ऊपङुण घे
@parshu.9309
@parshu.9309 14 дней назад
😅
@ajitpatil5574
@ajitpatil5574 13 дней назад
😂😂😂
@ajitpatil5574
@ajitpatil5574 13 дней назад
😂😂😂
@Ggirg
@Ggirg 14 дней назад
मी सोलापूर लोकसभेचा अत्यंत खोलात अभ्यास केला आहे सोलापुरात अतिशय अँटी इन्कबन्सी चे वातावरण होते. स्थानिक नेत्यांची मागणी वारंवार करून सुद्धा फडणवीस ने स्वतःचा माणूस म्हणून राम सातपुते ला सोलापूरला पाठवले पण स्वतःच्या हातानेच पायावर दगड मारून घेतला.
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 14 дней назад
सोलापूर लोकसभा हा SC राखीव आहे.त्यामुळे उमेदवार सापडणे अवघड होते.आता पुढील लोकसभेला जेव्हा open होईल तेव्हाच भाजपला तगडा उमेदवार देता येईल
@prathamesharage
@prathamesharage 14 дней назад
Uttam jankar ​@@shubhampundekar1351
@asharani51184ashu
@asharani51184ashu 9 дней назад
आता नेक्स्ट टाईम भाजप ला गरजच पडत नसते उमेदवाराची .. ही शेवटची निवडणूक ज्यात भाजप निवडून आले .. इथून पुढच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे deposit सुद्धा जप्त होत असते...
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 14 дней назад
जिकडे कोल्हापुरची पनौती महाडिक संघटना तिकडे उमेदवार हरणार हे नक्की 😂😂😂
@nishantbrahmane9223
@nishantbrahmane9223 14 дней назад
1:31 अतितटी चा सामना😂😂😂 ५-१० हजार मतांचा फरक असता तर समजू शकलो असतो…फरक ७४०००+ मतांचा आहे… बोल भिडू वाल्यांना “अतितटी चा सामना” चा अर्थ कळतो का?😂
@अजय99999
@अजय99999 14 дней назад
एवढा बाहेरचा उमेदवार प्रचार करून १ लाख च लीड पण नाही मिळाला..आणि मध्य मध्ये फक्त ७०० लीड आहे
@swapnilgawali8707
@swapnilgawali8707 14 дней назад
😂😂
@TheOpposition
@TheOpposition 13 дней назад
​@@अजय99999म्हणजे गिर गये पर टांग उपर, हे असं झालं
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 13 дней назад
​@@अजय99999Evdha muslim virodhi prachar karun 500 cha lead milal nahi
@manikarnika9690
@manikarnika9690 13 дней назад
Bdw... अटीतटी असतं ते
@Ashi-l6i
@Ashi-l6i 14 дней назад
बरा पडला .. त्याला कोणी नाही पाडलं .. त्याचा माज नडला ... थोडी काम आमदारकी मध्ये केली असती तर ही वेळ येत नव्हती... कर्म दुसरं काय .. जनता माफ करत नसते ... 5 वर्षाचा हिशोब एकदाच होतो ....आता ह्याला आमदारकीला बी पाडा म्हणजे घरी बसल एकदाच..
@user-rt8ms3jg6w
@user-rt8ms3jg6w 14 дней назад
सत्तेच्या जोरावर काहीही बोललं तर मतदार जागा दाखवून देतात त्यामुळे भान ठेवून बोलायचं असतं
@amitsurwase4007
@amitsurwase4007 14 дней назад
Prank झालं रामभाऊ सोबत 😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 14 дней назад
उत्तम जानकर + मोहिते पाटील
@santoshd45
@santoshd45 14 дней назад
ते माढा मध्ये बसलं गणित
@raviraut8313
@raviraut8313 14 дней назад
सोलापूर च्या राजकारण मोहित शिवा अपूर्ण आहे. नीट अभ्यास कर सोलापूर बदल कळेल तुला .​@@SS-sq5xk
@VlogofAshutoshTilak
@VlogofAshutoshTilak 13 дней назад
माढा मध्ये. इथे मुळीच न दिसलेले खासदार देखील मोठा खेळ करून गेले
@kushaq1173
@kushaq1173 11 дней назад
Dhangarani bjp lach dilay
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 13 дней назад
राम सातपुते ला अहंकार खूप झाला होता.... देवाच्या नावाने घोषणा देऊन गरीब लोकांचा विकास होत नाही हे गरीब लोकांना चांगल समजल आहे ... राजकारण्यांना पण हे समजल तर बार होईल....धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत... राजकारण हे सार्वजनिक तर धर्म ही निव्वळ वैयक्तिक बाब आहे....
@Ggirg
@Ggirg 14 дней назад
एखादा स्थानिक सुशिक्षित माणूस जर का भाजपने सोलापुरात दिला असता तर 10,000 च्या मताधिक्याने तरी तरी आलाच अस्ता निवडून
@dhananjaykardile1857
@dhananjaykardile1857 14 дней назад
धर्मा माने नी😅
@jarahatke4887
@jarahatke4887 14 дней назад
जरांगे फॅक्टर 💪 🚩 गरजवंत मराठा समाज - नाराज शेतकरी वर्ग
@rajujamdade4533
@rajujamdade4533 14 дней назад
सातपुतेंची मोठ्या नेत्यांना अरेरावी ने बोलण्याची पद्धत यामुळे ते पाडले
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 14 дней назад
मोहिते पटलाला नडला की पडल्या शिवा राहत नाही .
@abhijitpawar6692
@abhijitpawar6692 14 дней назад
Topic milat नाहीये म्हणून काही पण 😂😂😂
@thegodfather7167
@thegodfather7167 14 дней назад
धर्मा माने one man army 😂😂
@sayshorts8882
@sayshorts8882 14 дней назад
भाऊ मोहोळ मध्ये सर्वात जास्त impact मराठा आरक्षणाचा झाला आहे.
@anisnam2603
@anisnam2603 14 дней назад
Pooja khedkar IAS प्रकरणाचा व्हिडिओ करा
@jaganpatil2415
@jaganpatil2415 14 дней назад
विधानसभेला भाजप मुक्त सोलापूर जिल्हा असेल
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 14 дней назад
पराभव कसा झाला यासाठी S I T लावा तरीही कळणार नाही ( आम्ही मोहोळकरमोहोळकर )😂😂
@ranjitdongare4083
@ranjitdongare4083 13 дней назад
😂
@Sanirajadhav
@Sanirajadhav 14 дней назад
फडणवीस यांनी भाजपा संपवली...💯
@sauravkhandagale9792
@sauravkhandagale9792 14 дней назад
थेट सांगता येत नाही असे last LA bolun amche ७:२३ mine वाया घालवला बद्दल बोल भिडू चे आभार.
@divya_279
@divya_279 13 дней назад
😂
@sajjanmane3401
@sajjanmane3401 14 дней назад
भाजपने देशातील सर्व जनतेला फसवल त्याच काय
@maheshchivate5453
@maheshchivate5453 14 дней назад
मित्रा कधी सोलापूरला आलाहोताकाय? सुशिलकुमार शिंदे यांचे भाजपशी एवढे जिव्हाळ्याचे संबंध होते तर मग ते स्वतः दोन वेळेला पराभूत कसे झाले? प्रणिती शिंदे यांच्या विजयाला त्या स्वतः, पवार साहेब आणि विजयदादा कारणीभूत आहेत, उगाच भाजपच्या नेत्यांना श्रेय देऊ नकोस.
@samrajya_farms
@samrajya_farms 14 дней назад
धर्मा माने ने पहिला मस्ट्वाल उमेदवार ल विरोध म्हणून दुसरीकडे vote दिले
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 14 дней назад
बरं झालं राम्या पडलं लय माजला होता😂😂😂
@satishpisepatil705
@satishpisepatil705 14 дней назад
*थोडा फार हातभार धर्मा माने चा पण आहे*
@limbajigajare5279
@limbajigajare5279 13 дней назад
हित फक्त मोहिते पाटील... 👑
@letstalkwithsvh16
@letstalkwithsvh16 14 дней назад
BJP ने हे फक्त 'राहुल गांधी' साठी केले .. आता ते संसदेत येतील नियमित ...🤣🤣🤣
@gameis95
@gameis95 14 дней назад
काही नाही शेतकऱ्यांनी निवडणुक हाती घेतली होती💪
@siddhanathjadhav4903
@siddhanathjadhav4903 14 дней назад
Fakta ani fakta Maratha factory ne BJP chi massti jiravli ahe
@tusharyadav866
@tusharyadav866 14 дней назад
एकच भेट, निकाल थेट. अकलूज - अनगर
@AnilAtnure
@AnilAtnure 13 дней назад
पराभव झाल्यानंतर कारणे अनेक असतात नसलेली देखील कारणे उजेडात येतात आणि सल्लागार सल्ला देण्यात हुशार असतात शिंदे साहेबाच्या कर्माने निवडून आलेली नाही मागील दोन खासदाराचा आशीर्वाद महाविकास आघाडी ला मिळाला
@HIND251
@HIND251 14 дней назад
भाजपाचे मागचे दोन खासदार काम केले नाही त्याचे चार कार्यकर्ते पण नव्हते.बाहेरचा उमेदवार,शेतकरी विरोधी भाजपा धोरण.
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 14 дней назад
Mhnun sangtoy pdnar tr mahayuti ch Lihun ghe re📝
@sudhirs9186
@sudhirs9186 14 дней назад
राम सातपुते हे तेथील पहिल्या खासदाराच्या नाकर्तेपणामुळे हरले आहेत.
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 14 дней назад
हो नक्कीच पहिला खासदार अट्टल बेवडा आणि दुसरा महाराज तर समाधी लाऊन बसला होता.त्यामुळे राम सातपुते हे कर्तबगार असून सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला
@Ashi-l6i
@Ashi-l6i 13 дней назад
हो ना .. आमदारकीचा जस काही लय कर्तुत्व गाजवल 😂😂😂.. काम करून दमलेत ..त्यांना आता आराम द्यायला पाहिजे 😂😂 कायमचा..
@nitinsherkhane9129
@nitinsherkhane9129 13 дней назад
लय माज आला की लोक असच तोडावर पाडतात मनुन लायकीत रहाव निवडुन दिलय तर हात जोडुन काम करा
@vivekdevarakonda71
@vivekdevarakonda71 14 дней назад
Wrong analysis. Ram Satpute cha parabhav Mohit Patil ne akluj madhe basun kela .
@qualitysarees9420
@qualitysarees9420 14 дней назад
स्थानिक नेत्रुत्व संपवून आपल एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा कपटी मनसुबा प. महाराष्ट्राने उधळला.
@ndguru3597
@ndguru3597 14 дней назад
Chinmay , can you study the 10 year ago missing MH370 flight and tell the information?
@sajiddaruwale9514
@sajiddaruwale9514 13 дней назад
Swata Ram satputech jababdar ahyt . Fakt hindu Muslim sodun baki kahich bolt nhavte bhashnat
@SS-sq5xk
@SS-sq5xk 14 дней назад
Ajit pawar khup motha game kela
@dnyaneshwargaikwad7893
@dnyaneshwargaikwad7893 13 дней назад
बोल भिडूने पहिल हे लक्षात घ्या नेते म्हणजे मतदार नाहीत
@user-nl2xp5il9h
@user-nl2xp5il9h 14 дней назад
अरे बोल भिडू वाल्या नो भाजप खासदार मराठा समाजाने पाडले आहे त्यात राम सातपुतेला ही मराठा समाजाने पाडले आहे हे ध्यानात ठेवावे एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@govinda412
@govinda412 14 дней назад
Hech karat basa nusta jatiwad ani tikde lande yeun apli marun jatil😂
@dhananjaypoul3105
@dhananjaypoul3105 13 дней назад
मदत वगैरे काही नाही , एवढे पण वेडे नाहीत सोलापूरकर की सातमुत्या सारख्यांना निवडून देतील ....
@vaishalideshmukh8995
@vaishalideshmukh8995 14 дней назад
सोलापूर मध्ये प्रॉपर सोलापूरचा उमेदवार दिला नाही भाजपने
@subh2173
@subh2173 12 дней назад
खर तर काँग्रेस चे जुने मतदार परत काँग्रेस कडे आले मुस्लिम,दलीत व मराठा यांनी एक गठ्ठा मतदान काँग्रेस,शरद पवार गट,ठाकरे गट यांना लोकांनी भरघोस मतदान केलं , त्यात भाजपच्या पहिल्या दोन खासदार काहीच काम केलं नाही त्याचा राग सोलापूरकर नाराज होते ,त्यात प्रणिती या 3 वेळच्या आमदार आहेत सक्रिय आहेत लोकांशी कनेक्ट आहेत स्थानिक आहेत राम सातपुते हे बाहेरच्या जिल्यातील आहेत त्याचा फायदा शिंदे ना झाला भाजपवले हवेत होते
@niharjoshi8135
@niharjoshi8135 14 дней назад
make video on neet
@swagatsawant
@swagatsawant 14 дней назад
😂 उद्या बोलाल- आयोध्येत भाजप मुद्दाम हरली.. वायनाड मध्ये रागाला भाजप नेच जिंकवला..
@vaishalideshmukh8995
@vaishalideshmukh8995 14 дней назад
भाजपचे तीन उमेदवार चुकीचे असल्यामुळे तीन शिटाताचा फटका झाला
@knivara9122
@knivara9122 13 дней назад
मराठा समाजाने आरक्षणाचं कारण धरून सत्तेच्या विरोधात मतें दिली खरं कारण हेच आहे
@amrutnimbalkar9153
@amrutnimbalkar9153 17 часов назад
एकचं झलक राजन मालक ❤
@vaishalideshmukh8995
@vaishalideshmukh8995 14 дней назад
माढा मध्ये मोहिते पाटलांना तिकीट दिलं नाही
@vishwajitdeshmukh4244
@vishwajitdeshmukh4244 11 дней назад
❤❤❤❤❤
@VilasTMozar
@VilasTMozar 13 дней назад
खर तर धर्मा माने सातपुते यांचा पराभवाचा मुख्य जबाबदार माणूस आहे 😂😂😂😂
@Kyrt3315
@Kyrt3315 14 дней назад
Chala kama karudiya .ata ...jatbpat baju alaa kraa...ek educated MP solapur la bhetla yach hamala abbimaan
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 13 дней назад
Salag 10 Varsh Solapur la Binkami Khasdar dilet he karan ahe .
@omkarbhosekar
@omkarbhosekar 14 дней назад
दोन्ही देशमुख बिन कामाचे आहेत !
@AVS5203
@AVS5203 14 дней назад
धरमा माने नि कमाल केली
@sidharudhbirajdar540
@sidharudhbirajdar540 14 дней назад
Subhash Deshmukh south MLA
@amoltalbhandare7017
@amoltalbhandare7017 14 дней назад
सामाण्य जनतेची ताकत..... धर्मा माने च वक्तव्य...
@mukundkakre3546
@mukundkakre3546 14 дней назад
Punha punha tech vishy bore zaly @bolbhidu ...changa contain nasel tr ugch boring Ani ratal video ka banvty
@allauddinmulla3334
@allauddinmulla3334 11 дней назад
Kuni kiti ky setting lavli kinva aani ky...lokshahi mde jantach firvte sgl kahi...Kal hyana vijayi tr aaj hyancha
@dattatrayaghogare2602
@dattatrayaghogare2602 14 дней назад
Only mohite patil VijayDada pattern sholapur Dist
@jaysurwase1739
@jaysurwase1739 13 дней назад
Solapur madhe ram satputela lokani padala lokani yogya umedvar nivdun dila
@SS-sq5xk
@SS-sq5xk 14 дней назад
Rajan patil n game kela ..
@balajipatil8313
@balajipatil8313 13 дней назад
बरोबर
@Kha_ki_kha2021
@Kha_ki_kha2021 13 дней назад
धनंजय महाडिक जिकड जाईल tyo उमेदवार पडतोय.... कोल्हापूर मध्ये पण वेगळी परिस्थिती नाहीं 😂😂😂😂
@s.m1678
@s.m1678 14 дней назад
कांदा,बेरोजगारी,आरक्षण, या मुळे BJP पडली सोलापूर मध्ये उगचं काही पण सांगु नका
@gauravjagtap5816
@gauravjagtap5816 12 дней назад
रीपाई आठवले गटाने पण 60 ते 65 हजार मतांनी जुळणी करून प्रणिती ताई यांचे काम केलेले दिसते
@dilippful
@dilippful 14 дней назад
बोल भिडू नक्की कोणाचा भिडू आहे हेच समजेनासे झाले आहे
@user-dq7po2pf5b
@user-dq7po2pf5b 14 дней назад
भाजप संपली आहे😂
@sandeepw6137
@sandeepw6137 14 дней назад
असं होय , बर बर😂😂
@shamshinde3706
@shamshinde3706 14 дней назад
काँग्रेस मागचा 15 वर्षातच संपली 🤣🤣🤣🤣🤣🤣
@pranavjoshi213
@pranavjoshi213 14 дней назад
चुकीची माहिती अक्कलकोट मधून पण प्रनीती ताई ला लीड आहे 🙏🏻🙏🏻
@आरएमएम
@आरएमएम 13 дней назад
खरा गेम कोणी केला , हे सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे .
@maheshsarawade1424
@maheshsarawade1424 13 дней назад
Sthanik umedvaar na dilyane jantene Satputela padale ..
@yashkoli7112
@yashkoli7112 13 дней назад
लक्ष्मण ढोबळे ....मी proof deto yanchya माणसाने विरोधात प्रचार केला
@shaileshshinde5136
@shaileshshinde5136 14 дней назад
Dharma mane ne game kela😂😂😂😂
@shubhamadhude2662
@shubhamadhude2662 14 дней назад
#धर्मा माने
@vijayjadhav7628
@vijayjadhav7628 14 дней назад
सोलापूर आणि माढा भारतीय जनता पार्टी ला धडा शिकवला काय ख आहे सोलापूर आणखी माढा
@CommonManSpeaks
@CommonManSpeaks 13 дней назад
सगळ्या अजित पवार, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घर वापसी करून घ्या नाही तर इलेक्शननंतर घरी बसा...... -एक सामान्य मतदार
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 14 дней назад
Pooja khedkar var video taka.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 14 дней назад
युनिक क्लासेस व Unacdemy वर चे interview ऐका सर हे ऐकून किती फेकत कळेल आपण काय झेलतोय ते कळेल 😂😂😂😂 अधिकारी व्हा २४ तास अभ्यास करत होतो हे फेका
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 14 дней назад
युनिक क्लासेस व Unacdemy वर चे interview ऐका सर हे ऐकून किती फेकत कळेल आपण काय झेलतोय ते कळेल 😂😂😂😂 अधिकारी व्हा २४ तास अभ्यास करत होतो हे फेका
@maheshkale5640
@maheshkale5640 14 дней назад
CSAT😢
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 14 дней назад
तुम्ही खरे दावेदार आहात 😂😂😂😂😂 बाकी महिला आरक्षण देऊन अक्कलेचा भाग वाढणार नाही 😂😂😂😂
@user-pm1uh1mu9v
@user-pm1uh1mu9v 14 дней назад
Prkhash ambetkar uba hota te led Kami jala sahar uttar made ata sarv dalit mat denar tyancha vijay deshmuk 70000 hajar ne parat nivdun yenar
@nagnathjadage4289
@nagnathjadage4289 13 дней назад
मस्ती
@Thecontraversial07
@Thecontraversial07 13 дней назад
राम सातपुते कर्तबगार माणूस आहे .... मागचा 2 उमेदवारांचा नाकर्तेपणामुळे राम सातपुते पडले
@Ashi-l6i
@Ashi-l6i 13 дней назад
हो लय कर्तबगार.. कर्तब करून दमला असेल .. राजकारणातून सुट्टी घ्या म्हणावं...कायमची😂😂 आता अमदरकीला बी पडलं पाहिजे .. म्हणजे घरी बसलं
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 13 дней назад
उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मंगळवेढा पंढरपूरया भागात मराठा आरक्षणाचा इफेक्ट पडला आहे
@pandurangbhalekar9863
@pandurangbhalekar9863 13 дней назад
भाजपला कोणीही फसवलेलं नाही , उलट भाजपने सर्वांना फसवलं आहे , रेटून खोट बोलायच पक्ष फोडायची आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे मग ३दिवसात पक्ष्यात घ्यायच 😂 , आणि त्याचच फळ लोकांनी त्यांना जागा दाखवली आहे , फसवलं नाही 😂😂😂
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 14 дней назад
जरांगेवर एस आय टी लावता का 😖
@user-ys3jk5ue7y
@user-ys3jk5ue7y 14 дней назад
वर तर NDA सरकार आहे, Saatpute सारख्या टॅलेंटेड नेत्याला एकदम varchi post मिळणार
@bapubansode3201
@bapubansode3201 14 дней назад
धर्मा माने
@deepaknikam4798
@deepaknikam4798 14 дней назад
Fadanvisana satputevar avhdach prem hot tar, Satputyala opanchya matdar Danghatun aani te hi, Nagpuratun umedwari Dysyla pahije hoti,
@sidramchapekar3580
@sidramchapekar3580 13 дней назад
सोलापूरचे भावी पालकमंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 11 дней назад
चुकीचा निष्कर्ष काढला आहे मोहीते गटाची चाळीस वर्षे सत्ता आहे सर्व गावात मोहिते गटाचे कट्टर कार्यकर्ते आहेत शिदे मुख्यमंत्री होते तेव्हा मोहीते पाटील उपमुख्यमंत्री होते या काळात जिल्ह्यातील सर्व सरपंचांना मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे तसेच शिदे साहेब पडल्याचे दुख होते वंचित माकप एम् आय एम पक्षाचे उमेदवार उभे नव्हते यामुळे शिदे मॅडम निवडून आले गैरसमज निर्माण करून भांडण लावू नका लक्ष्मण राव ढोबळे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती
@vaishalideshmukh8995
@vaishalideshmukh8995 14 дней назад
सांगली मध्ये उमेदवार बदलला नाही
@UttamVasave-tw7gn
@UttamVasave-tw7gn 12 дней назад
Gyanty
@shitalgaikwad5351
@shitalgaikwad5351 13 дней назад
Praniti shinde yani Rahul shi lagn krav.. jodi chan disel❤
@shiv1617
@shiv1617 13 дней назад
तुम्ही जोड्या जुळवता का
@AdityaRokade436
@AdityaRokade436 14 дней назад
जो राम को लाये है हमको लायेंगे 😅😂😅😂😅😂😅😂
@india3572
@india3572 14 дней назад
Marathi lihi re😂hindi chi yz karun takli marathi bhaiyya ne😂
@piyushtekade3915
@piyushtekade3915 14 дней назад
Mahayuti ✅️. Maha vikas aghadi ❌️.
@kuldeeppatil6505
@kuldeeppatil6505 13 дней назад
सोलापूर मध्ये प्रणिती ताई शिंदे यांना कोणी निवडून आणला असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कारण त्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा न करता एक उपरा उमेदवार सोलापूरच्या डोक्यावर बसवला
@nileshbhagyawant7286
@nileshbhagyawant7286 13 дней назад
Modi Chya navane vote magne bhari padlay.... Sarpach pan Modi Chya navane vote magto Kam dakhava lok vote detat
Далее
ПОЛЕЗНЫЕ ЛАЙФХАКИ В PLANTS VS ZOMBIES!
00:45
Strong cat !! 😱😱
00:19
Просмотров 2,6 млн
ПОЛЕЗНЫЕ ЛАЙФХАКИ В PLANTS VS ZOMBIES!
00:45