सगळंच जरी हरून बसलो तरी मनात जगण्याची जिद्द अजून आहे 😄 एक दिवस खेचून आणेल सगळं काही एवढी ताकद मनगटात अजून आहे लढलो जरी परिस्थितीशी तू चल पुढे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी...100% साथ कोणी दिली नाही हरलो जरी संकटांशी तरी हिम्मत अजून तुटली नाही ✔
❤Ganpati Bappa Morya❤ Khup chhan song ahe.... Specially theme mhanje bappa ahe mg song tar hit honar ch.. 🥰💗Ani Nick ahe mg tar kahi vishay ch nhi... 😎😘😘
सोळाव्या वर्षी कोण लग्न करणार.कायद्याने गुन्हा आहे.पण या वयात खुप सांभाळून रहाव लागते.असे गाणे पाहून ८वी ९वी १०वी ११वी १२वी चे लेकर बिघडून जात आहेत.वाईट वाटत.😢त्यांना या वयात काय कळत....?