Тёмный

Sold कोकणात घर घ्यायचे असेल तर हा विडिओ नक्की बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ कारवांचीवाडी येथे 🌴🌴 

Tales of KOKAN
Подписаться 5 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

सदर रो हाउसची विक्री झाली आहे याची नोंद घ्यावी
Sold
नमस्कार मंडळी
कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी रत्नागिरी येथे रेल्वे स्टेशन पासून चालत अगदी दहा मिनिटे अंतरावर कारवांचीवाडी येथे माझं वन बीएचके रो हाउस विक्री करता उपलब्ध आहे. रत्नागिरी कोल्हापूर हायवे या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या परिसरात सरकारी व खाजगी सिबिएई बोर्डच्या शाळा काॅलेजही अगदी एक किलोमीटर अंतरावर आहे. तसेच किराणा भाजीपाला मासे मटण चिकन दूध इत्यादी गोष्टी देखील गेटच्या पलिकडे कारवांचीवाडी येथे व गयालवाडी बस स्टॉप परिसरात सहज उपलब्ध होऊन जातात. आणि आपल्याला जर का डि मार्ट आणि रिलायन्स मार्टची सवय असेल तर तेही अगदी दोन किलोमीटर इतक्या जवळ आहे. येथून मारूती मंदिर रत्नागिरी मोजून चार किलोमीटर व हातखंबा पाच किलोमीटर अंतरावर आहे. गणपती पुळे, पावस आणि आरेवारे समुद्रकिनारा फक्त अर्धा तासाच्या अंतरावर आहे.
सदर रो हाउस हे पहिल्या मजल्यावर असून स्वतःची स्वतंत्र पार्किंग आणि ओपन टेरेस असा दुहेरी फायदा आपल्याला होतो. रजिस्ट्रर सहकारी संस्था असल्याने येथे चोवीस तास सिक्युरटी गार्ड झाडूवाला पाणी वाला अशा सुविधा अतिशय माफक मासिक मेटनस मधे उपलब्ध आहे. पाण्यासाठी प्रत्येक घराच्या टेरेसवर एक हजार लिटर पाण्याची टाकी आहे व सोसायटीची स्वतः ची विहिर आणि बोअरींग असल्याने येथे चोवीस तास विहिरीचे गोड पाणी उपलब्ध आहे.
तर अशा निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला हे घर घ्यायचे असेल तर तर कमेंटस मधे मला संपर्क करा किंवा विडिओत दिलेल्या नंबरवर फोन किंवा वाटसप करून माहिती घेऊ शकता.
धन्यवाद
नोंद-: तांत्रिक अडचणीमुळे माझा संपर्क क्रमांक विडिओ मधे दिसत नाही त्याबद्दल क्षमस्व
#propertyinvestmentinkokan
#kokanproperty #rohouseforsale
#chaitanyashrushti #kokanvastu
#kokanpropertyexpo #realestatekokan
#sindhudurgproperty #kokanrealestate

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@ashishzende8780
@ashishzende8780 Год назад
450चौरस मीटर का?
@talesofkokan3775
@talesofkokan3775 Год назад
नक्की किती मीटर ते माहित नाही कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर मालकांसोबत संपर्क केल्यावर योग्य माहिती मिळेल. धन्यवाद 🙏
@kamblerupsen3636
@kamblerupsen3636 2 года назад
Murud janjira, rewdanda korlai side
@mayurmore1600
@mayurmore1600 2 года назад
Sir mi Mhada Colony madhe rahato, opposite to Karvanchi Wadi Police Station. Mi interested aahe hya property madhe. Home loan hoil ka hya property sathi. Door facing kutla aahe.
@talesofkokan3775
@talesofkokan3775 2 года назад
सदर रो हाउस हे रजिस्ट्रर सहकारी संस्थेत असल्याने व संस्था रजिस्टर होऊन आठ वर्षे झाली आहे त्यामुळे हाउसिंग लोन कुठल्याही सरकारी खासगी बॅंकेचे घेऊ शकता....अधिक माहिती साठी description madhe माझ्या नंबर वर फोन करून माहिती घेऊ शकता
@jyotiparab8165
@jyotiparab8165 2 года назад
Monthly Maintenance kiti ahe?
@talesofkokan3775
@talesofkokan3775 2 года назад
600
@jyotiparab8165
@jyotiparab8165 2 года назад
@@talesofkokan3775 thks.
@bhalchandragogate771
@bhalchandragogate771 Год назад
Not perfect planning for disable persons
@bhalchandragogate771
@bhalchandragogate771 Год назад
Entry is narrow
@kavitasawant1529
@kavitasawant1529 2 года назад
Price pls
@talesofkokan3775
@talesofkokan3775 2 года назад
वीस लाख रुपये
@rajeshjanwalkar9208
@rajeshjanwalkar9208 Год назад
लोन होईल का स्टेट बँकेचे
@talesofkokan3775
@talesofkokan3775 Год назад
Sold out sir
@youtubesuccess24
@youtubesuccess24 2 года назад
किंमत पण सांगत चला
@talesofkokan3775
@talesofkokan3775 2 года назад
Description box मध्ये price mention keli आहे. अधिक माहितीसाठी कृपया screen var दिलेल्या number वर संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ 🙏
@ninad7961
@ninad7961 2 года назад
Price pl?
@talesofkokan3775
@talesofkokan3775 2 года назад
20 lakh negotiable
@nitinmulye4931
@nitinmulye4931 Год назад
Price please
Далее
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 60 тыс.
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Просмотров 578 тыс.
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 60 тыс.