सोनाली तू माझी खूप आवडती अभिनेत्री आहेसच पण तुझ्यातला माणूसपणा मला खूप भावतो.तुझी मराठी भाषेतील मुलाखत मला जास्त आवडते.मला तुला प्रत्यक्ष भेटायची खूप ईच्छा आहे पण देवालाच माहित पुरी होईल का नाही.God bless you always!
I really could relate to the part where Dnyaneshwari said that her voice is so good that even if she lies we will believe. Also, about the bhel, Punyachi Bhel is the Best!! Mumbai cha vada pao and paav bhaji! Lets settle this debate!
RJ Dnyaneshwari rightly said, Sonali Ma’am voice is so soothing. Not just her voice but she is in generally sorted & love the fact that she is so candid and full of happy vibes. 💛 Also kudos to Dnyaneshwari Ma’am for studying the content before presenting in her own style. 💯🙌🏻
मुंबई सारखा chat कुठेही छान मिळत नाही मुंबईतल्या कुठल्या भागे मध्ये सोनाली ने भेळ खाल्ली आहे तिलाच माहीत. शेंगदाणे , चिंच ,खजूर ची चटणी शेव , थोडे फार फरसाण हे भेळीचे महत्वाचे साहित्य घातल्या शिवाय भेळ तयार करू शकतच नाही... मुलाखत छान पण भेळ या विषया वरून मन दुःखी झाले कारण मुंबईचा अपमान झालेला आहे. Interviewer should have answered to this..
@@dnyaneshwarivelankar3789 त्या पेक्षा सोनालीला तेव्हाच उत्तर दिले असते तर बरे झाले असते नाही..how you punekars can just insult Mumbai and Mumbaikars and that to being in and earning in Mumbai already...???????.