अप्रतिम व्हिडिओ खूपच छान माहिती. पेठ तालुक्यातील अप्रतिम नजारे तसेच प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचे व्हिडिओ स्किल आणि एडिटिंग सुधारत आहे. तसेच तुमचे लाख मोलाचे सल्ले जगण्यासाठी प्रेरित करतात. असेच नवनवीन किल्ल्यांची भटकंती करत रहा. 👍🏻
I bumped into this chap today at Balvantgad. Truly humble and helpful. Hadn't it been for his directions, we would have missed the majestic panormas from Balvantgad summit.