Тёмный

Sonya vs Mathur mulakhat सोन्या विरुद्ध मथुर मुलाखत  

मातीतले हिरे
Подписаться 66 тыс.
Просмотров 223 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 406   
@मातीतलेहिरे
आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
@ravan__1
@ravan__1 Год назад
महाराष्ट्राला पडलेलं सोनेरी स्वप्न सोनारपाड्याचा मोठा सोन्या 👑♥
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Год назад
बिनजोड आणि आतून बाहेरुन चारही खांदी पब्लिक बादशाह एकच मोठा सोन्या.king nahi kingmaker.👑😘💋
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
दैवत गोवेकर जबरदस्त व्यक्तिमत्व, बोलण्याची शैली फार कमी लोकांत असते, त्यांचे शब्द एकदम धार - धार ऐकताना कुठेच कंटाळा येत नाही 🚩👌🏻
@abhijeetshevade9022
@abhijeetshevade9022 Год назад
उभ
@abhijeetshevade9022
@abhijeetshevade9022 Год назад
@akshaygurav8808
@akshaygurav8808 Год назад
आज कळाल सोन्याला किती राग होता घासा घसी झाली असती तर गोष्ट वेगळी होती पण दोन तीन छकड्यानी अंतर टाकल वाघां नीसोन्या म्हणजे 24 कॅरेट च सोन आहे सोन्या बर जो पळतो तो कायम टॉपलाच पळतो ज्याचा सोन्या गुरू आहे त्याच नशीब लय चांगल आहे❤😘🐅🐅🐅🐅🐅🐅
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 Год назад
सर्व गुण संपन्न असा चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤👑🔥👑🙏🌍🙏
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 Год назад
मी काय बोलतो इथे कोणी कायम विजयासाठी जन्माला नाही आला हार जित होत असते पण बोलणे नीट पाहिजे आपल्या बोलण्याने कुणाची मने नाही दुखली पाहीजेत 5050 वाले कधीच कोणत्या बैलाला वाईट बोलले नाहीत उलट खिल्लार कॉव वाल्यांनी विचारले पब्लिक चा ठाम बैल कोणता तर दैवत बोलले की सुलतान आणि मथुर पण सगळयात दिसायला छान कोणता तर त्यांनी सोन्या चे नाव घायला पाहिजे होते पूर्ण महाराष्ट्र ला माहीत आहे सोन्या सारख सोन फक्त 5050 सोन्याचं आहे तरी पण घेतले नाही ते पण जाऊद्या बोलायची पद्धत बघा की काय होती।असे नाही चालत। या खेळात माज आणि मस्ती नाही चालत इथे रोज एक किंग जन्माला येतो। पण जोक नाही बैलगाडी क्षेत्रात 13 वर्षे आपले अस्तित्व टिकवणे ते फक्त करू जाणे सोन्याने। आले होते रुस्तम ए हिंद ला दोन वेळा ठोकले। म्हणून सांगतो भाषा नीट हावी।
@kavyamadhurajvlog4338
@kavyamadhurajvlog4338 Год назад
dada tumche comments khup chan astat ani mothya sonya varch tumch prem nakkich disun yeto sonya ahech tasa maharashtracha dekhana sundar asa hero sonya 5050
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 Год назад
@@kavyamadhurajvlog4338 मी पण दादा तुमची व्हिडिओ पाहतो खूप छान असतात। आपण शेतकरी लोक आहोत नंदी वर प्रेम केलं पाहिजे प्रत्येक जण आपापल्या परिस्थिती नुसार बैल घडवत असतो 19 20 होते पण कोणाला नाव ठेवून आपला बैल मोठा होत नाही त्या बैलात धमक असायला पाहिजे। तुम्ही कढी पण या घाटावर घाटावर एवढा द्वेष इतके टोकाचे बोलणे होत नाही आणि घाटावर खूप लोकांची मैत्री नात्या मध्ये परावृत्त झाली आहे बैल हा असा प्राणी आहे की ज्याने अनेक जाती धर्मचे लोक एक ताटात आणून बसवले आहे। शेवट एकच सांगणं आपला पीडिजात छंद आपण प्रेमाने आणि आदराने जपला पाहिजे।
@SharyatPremi1213
@SharyatPremi1213 Год назад
@@kavyamadhurajvlog4338 hello dada Big fan😁😜😉
@prashantnalawade9861
@prashantnalawade9861 Год назад
दैवत गोवेकर पाटील बैलगाडी शेत्रा मधील मास्टर माईंड शांत राहून शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम करतात मोठ्या सोन्याला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha Год назад
नुसता सेवागिरी महाराज नाही तर बकासुर ची कारकीर्द सुरू. झाली. ते नारायणपूर मैदान त्या दत्तगुरु चा आशीर्वाद नंतर. सासवड. Binjod. नाथसाहेब आणि कानिफनाथ प्रसन्न या सर्वांचा आशीर्वाद आहे बकासुर वर
@prathameshjagtap5265
@prathameshjagtap5265 Год назад
दैवत गोवेकर चा आदर्श घेतला पाहिजे सगळ्या बैल मालकांनी💯
@arunsawant3064
@arunsawant3064 Год назад
दैवतशेट अभिनंदन सैन्याचा काळा डाग पुसला अभिनंदन
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 8 месяцев назад
दहशत आहे मथुर ची ❤
@rushikeshsalunke2301
@rushikeshsalunke2301 Год назад
मथुरची पण दहशत कमी नाही यांच्या बोलण्यावरून कळतय
@Fktkhillar2799
@Fktkhillar2799 Год назад
खुप छान मुलाखत. चारही बैल चांगली पळाली. आणि मालकांसाठी पळाली. वाईट कमेंट करणार्यांनी किंवा शर्यती मध्ये दंगा करणारे. माकडांनो एक बैल घ्या सांभाळा आणि मग कमेंट किंवा दंगा करा.
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Год назад
Mathur Sonya पळवा sobat करा paira 🙏🙏
@mujirmangalgiri6244
@mujirmangalgiri6244 Год назад
सोन्या ला दोन्ही साईट ने बाहेरूण पळवणारा किंग मेकर राजु पाटील वाटेगावकर विशाल ड्रायव्हर येवलेवाडी
@Sama67980
@Sama67980 Год назад
चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌Bakasur 6300cc ♥️❤️♥️❤️♥️❤️♥️
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Год назад
टेस्टर दैवत भाऊ कड़े आहे म्हणून असा तयार आहे .
@biragorad5692
@biragorad5692 Год назад
दैवत गोवेकर तुमची मुलाखत छान आहे ♥️🔥
@Udayjadhav07
@Udayjadhav07 Год назад
आज्जी एकच नंबर 😍♥
@prakashlonare8361
@prakashlonare8361 Год назад
बादशहा मथुर आहे
@nikhilphadtare487
@nikhilphadtare487 Год назад
आजींची अजून एक मोठी मुलाखत घ्या
@Bailgada_premi_satara
@Bailgada_premi_satara Год назад
आजीचा आनंद पहा खरच
@bhaitawade6297
@bhaitawade6297 Год назад
दैवत आपण विजय कसा पचवायचा हे समर्थकांना सुंदर रित्या सांगितले भाऊ तुम्हाला धन्यवाद सोन्याचे मालक शोभून दिसता
@pranavjoshi213
@pranavjoshi213 Год назад
टेस्टर आणि बकासुर पळवा एकदा 🙏🙏
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Год назад
Maja manatla bollat
@nikhilbj1822
@nikhilbj1822 Год назад
Ho majha pan toch mat ahe,
@yogeshkhamkar
@yogeshkhamkar Год назад
भाई दोन्ही बैल उजव्या खांदीचे आहेत बकासुर आणि टेस्टर❤❤
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Год назад
सोन्या वर करोडो लोकांचा जीव आहे....
@M01-f9m
@M01-f9m Месяц назад
Sonya aani mathur palavle pahije eakda...❤❤❤❤
@sandipsathe583
@sandipsathe583 Год назад
दैवत भाऊ लई रॉयल माणूस आहे काल याची देही याची डोळा मी स्वतः बकासुर आणि सोन्याचां सुट्टीला होतो खाली गाडी वाऱ्यासारखी सुटली होती काय समजायचा आत सर्वात मोठा आनंदी क्षण होता माझासाठी.
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
बिनजोड शर्यत झाल्यावर मी खूप जणांना विचारलं दैवत कुठे आहे, पण त्या दिवशी तुम्ही आला नव्हता 🙏🏻 खास त्या दिवशी मी पहिल्यांदा सोन्याला भेटलो
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
महाराष्ट्रचा लाडका सोन्या ❤️
@GaneshJadhav-sq6rn
@GaneshJadhav-sq6rn Год назад
एक जण छकडीचा बादशाह तर एकजण 4 बैलातला बादशाह
@Samrudhi79
@Samrudhi79 Год назад
दैवत हा माणूस खरच ग्रेट आहे..यांचं मार्गदर्शन ज्यांना नवीन पिढीला भेटेल ते खूप नशीबवान असणार❤❤
@tusharjagadale7743
@tusharjagadale7743 Год назад
सोन्या गतच दयवत शेट टॉप आहेत मुलाखतीत बोलायला दयवत शेट चा कोण हात धरू शकत नाही जयेश पाटील पण
@Staylishstar628
@Staylishstar628 Год назад
Dada khup mast mulakhat ...😍😎🔥😘💖
@umaeshhake
@umaeshhake Год назад
दैवत भाऊ वाक्य एकदम बरोबर ते बोलतात ते करून दाखवता
@tallentg5368
@tallentg5368 Год назад
दैवत शेठ खरा किंगमेकर आहे.
@giteshkorpe2578
@giteshkorpe2578 Год назад
He kar ahe
@adityamore2643
@adityamore2643 Год назад
सरपंच जमल तर दोन शब्द राजू पाटील वाटेगावकर याच नाव घेत जा कारण मोठा सोन्या घडवायला राजू पाटीलन भरपुर संघर्ष केला आहे
@sarthakshitkal
@sarthakshitkal Год назад
barobar ahe
@siddhantpatillifefacts2697
@siddhantpatillifefacts2697 Год назад
100%
@ajitpatil5881
@ajitpatil5881 11 месяцев назад
Daivat swatahache bgto re
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s 3 месяца назад
100%राजू पाटील वाटेगावकर यांनी सोन्या घडवला त्यामागे त्यांचे 100% योगदान आहे
@GaneshJadhav-sq6rn
@GaneshJadhav-sq6rn Год назад
दैवत भाऊ सोन्या आणि मण्या एकत्र पळवा ना एकदा
@KanchanPatil-gv4xl
@KanchanPatil-gv4xl Год назад
Bhava manya bail ha fakdya ahe to binjod Kiva hindkesari ghatavr ny padt
@akshaygawade9716
@akshaygawade9716 Год назад
ही एक जोडी घाटात चार बईलात झाली पाहिजे दैवत शेठ खूप नाद होईल😊
@sadikmulla7907
@sadikmulla7907 Год назад
I ❤️ U सोन्या 🔥🔥 सांगुन मारतो सोन्या ❤❤❤
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Год назад
रोखठोक दैवत गोवेकर बैलगाडा मालक खुपच चांगले विचार मांडले आपण❤❤❤❤❤😊😊😊😊😊
@Bailgada_premi_satara
@Bailgada_premi_satara Год назад
सोन्या 5050
@anandtawade3873
@anandtawade3873 Год назад
मथुर र च कींग
@rushighorpade9840
@rushighorpade9840 Год назад
हिंदकेसरी मन्या ✌️👑 हिंदकेसरी sonyaa✌️👑
@dhirajbandalakar2869
@dhirajbandalakar2869 Год назад
सगळीच बैल चांगले आहेत .कोणात्याच बैलाला नाव ठिव नाका .सांभाळून बघा मंग कळतंय बैलगाडा शर्यत काय आहे ती .बोलायला कुणालापण यत सोता उतरलं की सांगलंच कळत
@Vijuvishe
@Vijuvishe Год назад
दादा ऐक प्रश्न तुम्ही विचाराला पाहीजे होता...की सोन्या आणि बकासुर नि बिनजोड ला वेगली वेगली नावे दिली होती...जेव्हा राहून शेट नि नाव सोडले तेव्हाच लगेच जयेश शेट नि नाव फिरवले...आणि बकासुर सोबत पैरा केला...नक्कीच या मागे कोनाचे नियोजन होते..नक्कीच याचा मागे दैवत चे मास्टर माईड आसनार...
@Mahesh-ek4vc
@Mahesh-ek4vc Год назад
Raju patil wategavkr 💯 tyanch niyojan hoth
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Год назад
❤🎉 Bakasur Sonya 👑 king of Mumbai king of Maharashtra king of India❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@RokadePatil-ik8sr
@RokadePatil-ik8sr Год назад
Mathur king ahe
@ganeshshelke4216
@ganeshshelke4216 Год назад
एका पराभवाने वाघच आस्तित्व संपत नसत वापस होऊन जाऊदे ना मग ✌️🔥only rahul bhai aani mathur
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Год назад
मेहबूब ला चाक लागलं नाहीतर तुम्हाला डबल ठोकला असता 👑किंग मेहबूब मथूर😈🤙👑🔥
@Mi_tuza_bap
@Mi_tuza_bap Год назад
💯💯
@PawanMore-t1c
@PawanMore-t1c 10 месяцев назад
बरोबर आहे भावा
@Wireless_199
@Wireless_199 9 месяцев назад
Badal la payala lagl nst tr tevhach tumchi thasli asti ghat valyanni😂
@Wireless_199
@Wireless_199 9 месяцев назад
Mathura aani mahibuba ghatavr gat pas hot nahi ektr palali tr 😂
@mayurdamugade4498
@mayurdamugade4498 5 месяцев назад
baksurr chya veli pn badal chya payala lagl hot blood yet hota tri bakya bhau ni katakir ladhat dili ektya ni odhun❤
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Год назад
सोन्याहून पिवळा सोन्या ओन्ली सोन्या 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@hemantkakade8564
@hemantkakade8564 Год назад
डावी चा आता टॉपला करंजेपुल चा बाजी.. पब्लिक.. 4 खांदी.. फिट
@sanjay4956
@sanjay4956 Год назад
विडिओ quality एक नंबर
@प्रफुल्लकाकडे007
छान मुलाकात 👑 सोन्या परत होणे नाही
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Год назад
दैवत शेट एक नंबर बोलतात…👌 पहिल्या लग्नाला किंमत आसते पहिलीच मानाची आसते….👌🙏
@सुजितपाटील-ल5त
लक्ष्या ची गाडी तिनं फेर्यानि मारून दाखवायची होती दम पाहिजे
@ganeshdorage9272
@ganeshdorage9272 Год назад
सोन्या 1 नंबर
@RD-hu5xm
@RD-hu5xm Год назад
1001❤❤❤❤❤👑👑
@manojgotarne877
@manojgotarne877 Год назад
सोन्या आणी जयेश पाटील नावाजलेल नाव
@ajitpatil2877
@ajitpatil2877 Год назад
एकच नंबर मुलाखत झाली आपल्या विचार खुप पटले
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 4 месяца назад
जया बाईला सांग आता खेळायला
@MahavirKare
@MahavirKare 10 месяцев назад
Sonya5050🔥🔥🔥🔥
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 Год назад
बकासुर ने बिनजोड मारून लगेच हिंदकेसरी पन मारली
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Год назад
सोन्या आहे १६ वर्ष झाले कोरेगांव मध्ये काळ गुलाल घेतला
@sudeepwaghule5937
@sudeepwaghule5937 Год назад
दैवत भाऊंना विनंती आहे त्यांनी सोन्या बैलाला राजूशेठ जवळेकरांच्या बारी मध्ये कांड्या वर जुंपून बघा छकडीवर लय पळाला आता कांड्यावर स्वच्छंद पळू दे बैलाला
@Vishal4396
@Vishal4396 Год назад
Pinty brobr kandyvr Nad khula zod disel
@sudarshanmhatre1462
@sudarshanmhatre1462 Год назад
ओवल्या चे अड्या मध्ये कधी कोणा वर अन्याय नाय होणार त्या साठी पूर्ण ओवले गाव मैदानात उतरून पब्लिक बाजूला केली फाटी चे
@hareshbhoir5911
@hareshbhoir5911 Год назад
Sonya King 👑 5050
@shubhamnimbalkar1317
@shubhamnimbalkar1317 Год назад
देवत शेठ मोणके शब्द पण खरा माणुस साधा माणूस ❤
@aryanandre9161
@aryanandre9161 Год назад
Manya 💝🔝🐅💥💯
@dnyaneshwarbote4489
@dnyaneshwarbote4489 Год назад
दैवत सेट मास्टर माईंड माणूस आहेत
@sarangbhokse6477
@sarangbhokse6477 Год назад
खेड तालुका ची शान हिंदकेसरी मन्या हिंदकेसरी सोन्या
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Год назад
❤🎉 king of Mumbai king of Maharashtra
@akshaymadane8792
@akshaymadane8792 Год назад
नियोजनाचा बादशाह दैवत भाऊ गोवेकर✌🏻💯🔝
@sandippondekar1936
@sandippondekar1936 Год назад
मोठ्या लक्षाशी तुलना करू नका... तो सगळ्यांचा बाप आहे..आणी पब्लिक च काय सांगु नका जो जिंकेल त्याच्या मागे पब्लिक असते
@ajitpatil5881
@ajitpatil5881 11 месяцев назад
Mothe bolatey he ben God bolun martey saglyanchi
@umeshbamble1682
@umeshbamble1682 Год назад
5050 सोन्या King 6300 बकासुर
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Год назад
मस्त खुप छान मुलाखत 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Год назад
लक्षा बरोबर कंम्पअर नका 😢 बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑 मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ची गाडी जेवढं फायनल मध्ये अतंर टाकत होती तेवढा अंतर आज गटात सुध्दा पहायला मिळत नाही 😢❤❤
@yogeshkhamkar
@yogeshkhamkar Год назад
लक्षाची बराबरी नाही करत ते उदाहरण देतात की लक्षा लक्षा गाडी कोणातच मरत नव्हती पण माणक्या आणि कन्हैया या बैलांशी हारवला होता पहिल्यांदाच
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 Год назад
@@yogeshkhamkar घे केळ
@yogeshkhamkar
@yogeshkhamkar Год назад
@@shrikantkakade1116 तु घेना
@hellboy9147
@hellboy9147 Год назад
​@@yogeshkhamkar दुसऱ्याच अड्ड्यात मानकया ची परत लक्ष्यान मारली ते पण सांगा...
@pranitsalunke-sh8uw
@pranitsalunke-sh8uw Год назад
Ha n lakshyni ti pan 1seid gadi marli
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 4 месяца назад
दोन्ही हारवलेले बैल एकत्र. होऊन हारवल त्याला काय मोठं काम केले
@ajinkyaghorpade5937
@ajinkyaghorpade5937 Год назад
Avajat dam ahe khup avaj khup mast ahe bhau
@bhau230
@bhau230 Год назад
सोन्या आणि मथुर चा कधी तरी पैरा व्हायला पाहिझे राव
@avinashjoshi3687
@avinashjoshi3687 Год назад
Mastermind daivat shet This is my roll model ❤
@yogeshkhamkar
@yogeshkhamkar Год назад
वायरमेन भाऊ हिंदकेसरी ला नाव ठेवतात त्याना गट पास नाही होत दोन वेळा पळून पण आदत वासरांनी हारवले 😂😂😂😂
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
बरोबर बोललास भाऊ😂😂😂
@munnagole3101
@munnagole3101 Год назад
भाऊ सोन्या कधी गटाला पडला नाही का?
@बैलगाडाशर्यत-ज7ल
​@@munnagole3101 अरे हो भाऊ.. पण तुला पैरा मेहबूब पाहिजे.. Side एकच पाहिजे.. घाटावर गटाला दोन वेळा पळून आदत वासरे गाडी मारतात... सोन्या allrounder आहे.. घाट म्हणा कि बिनजोड.... हरणे जितने हे होतच असतं....पण मथुर 5/6 वेळा गट पास झाला नाही.. आणि आतापर्यंत 10 मैदान पण केली नाही ओपन ची
@amitkedari1717
@amitkedari1717 Год назад
मावळच्या विराट 4141 मुलाखत घ्या
@rdamdara4623
@rdamdara4623 10 месяцев назад
Mathur king ahe sagle marun basly
@KiranJadhav-zk7yl
@KiranJadhav-zk7yl Год назад
नियोजनाचा बादशहा दैवत गोवेकर
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Год назад
जॉर्डन ची एक मुलाखत ❤🎉आवडेल पहायला...❤🎉❤🎉❤🎉
@sangramsalunkhe3648
@sangramsalunkhe3648 Год назад
हो
@akshaysawant959
@akshaysawant959 Год назад
जवलेकर घाट गाजवला आता 3 फेरे गाजविणार हरण्या काशी ❤
@RohitEdake-qp1ir
@RohitEdake-qp1ir Год назад
१नंबर मुलाखत
@YogeshDhaigude-k6w
@YogeshDhaigude-k6w Год назад
Sonya Ani sunder gadi ekda palali pahije
@shrikantbhosale7294
@shrikantbhosale7294 6 месяцев назад
1 no mulakhat ahe
@popatlal9305
@popatlal9305 Год назад
Sonya 5050 ❤🔥
@amitbhandalkar823
@amitbhandalkar823 Год назад
सोन्या किंग
@rahulpawar3333-r3p
@rahulpawar3333-r3p Год назад
तुम्ही जयेश शेठची मुलाखत घेयाला पाहीजे होती
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 Год назад
Mast Aaji bolyltyati
@SujalDhas-mk8ze
@SujalDhas-mk8ze Год назад
Sonaya bap ahe re
@ravindramogarkar-rw2ej
@ravindramogarkar-rw2ej Год назад
Fakt Mathur la harvnya sathi yevde trass ghetle bicharyana ... mhnje Mathur kiti powerful aahe te samjte
@vaibhavbhosale2964
@vaibhavbhosale2964 Год назад
Khara ahe bhai
@bhaveshpatil5144
@bhaveshpatil5144 Год назад
Mathur nahi rahul chi jirvaychi hoti bas
@vaibhavbhosale2964
@vaibhavbhosale2964 Год назад
@@bhaveshpatil5144 he ky rajkaran mahiti nai aso apan sharyat enjoy karu
@op4545op
@op4545op Год назад
Mathur la 3 vela harole sonya ni ani mathur la shikole pan mathur cha guru ahe sonya rahul patil la vichaar
@Mi_tuza_bap
@Mi_tuza_bap Год назад
Khry bhawa.💯🚩
@nikhilpawar9258
@nikhilpawar9258 Год назад
चार हि खांदी फिट करंजेपुल बाजी सुध्दा आहे... आताच्या काळात
@vishalmeher7502
@vishalmeher7502 Год назад
काळा डाग पुसला सोन्यान.
@bhaveshshigvan5433
@bhaveshshigvan5433 Год назад
सुंदर मुलखात सुंदर विचार ❤
@annabhade976
@annabhade976 Год назад
Motha sonya ani tatyancha Sundar palva na eka maidaana madhe ek no gadi palen🥰❤👑
@mahavirdol4789
@mahavirdol4789 Год назад
किरण आपा शाळगाव यांचा सप्तहिंदकेसरी भारत ची मुलाकात घा 🙏
Далее
КЛИП ЛИСА УЖЕ ВЫШЕЛ!
00:16
Просмотров 422 тыс.
10 FREE DEAD BOXES?! #deadgame
02:26
Просмотров 7 млн
КЛИП ЛИСА УЖЕ ВЫШЕЛ!
00:16
Просмотров 422 тыс.