#उद्धरली_कोटी_कुळे #भीमा_तुझ्या_जन्मामुळे..! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार #डॉ_बाबासाहेब #आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐
आपण काही पैश्यांसाठी गाणारे गायकांना जर महाकवी वामनदादा कर्डक यांचा विसर पडतो ही एक शोकांतिका आहे ज्या वामनदादांनी चालुन आलेली श्रीमंती बहुजन चळवळीसाठी नाकारली म्हणून आजही ते लिखानात,आवाजात आणि स्वाभिमानाने सर्व गायकांचे महागायक आणि महाकवी म्हणून ओळखले जातात आणि जातील