सर तुमचे वागणे हे खुप आवडते ,कारण तुम्ही इतर जावयां सारखे रुबाब न करता सासरच्या लोकांमधे मिसळता त्यांना आपलंस करता, अगदि लहान बाळ ते आजी पर्यंत, खरचं हे सगळ्या जावयांनी शिकायला पाहिजे, अजुन ऐक सांगते तुम्ही हा भेदभाव ठेवला नाही कि हा श्रीमंत/गरीब आहे, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो ❤ Happy Birthday sir 🎉