Тёмный

South Mumbai मध्ये रिक्षाला बंदी का आहे माहिताय का ? ही आहेत कारणं.. | Bol Bhidu |  

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 1,1 млн
50% 1

#BolBhidu #SouthMumbai #AutoRickshawBan
एरवी ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरवणारी मुंबई ह्या बाबतीत अशी विभागलेली का? मुंबई - साऊथ मुंबईत असा काय फरक आहे आणि हा फरक ओळखायचा कसा? आता समजा तुम्ही अख्खी मुंबई पालथी घालत असाल तर काही ठराविक परिसरांमध्ये तुम्हाला अचानक छोट्या गल्ल्या, मोठे टावर, मरणाच्या दारात उभ्या पण तरीही जिवंत असलेल्या चाळी, बापाच्या पैश्यावर उधळलेली बारकी पोरं आणि काळ्या पिवळ्या रंगाच्या टॅक्स्या दिसायला लागतात. तेव्हा समजायचं असतं तुम्ही साऊथ मुंबईत आलात.
साऊथ मुंबईकरांकडे एकवेळ स्वतःची गाडी नसेल पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये त्यांना काली पिलीच लागते, रिक्षा त्यांना गरीब वाटते. एवढंच काय तर साऊथ मुंबईत रिक्षा थेट बॅनच केलेल्या आहेत.
पण त्यामागे, साऊथ मुंबईकरांना रिक्षा गरीब वाटते हे एवढंच कारण नाहीये. तर आता साऊथ मुंबईत रिक्षा बॅन असण्यामागची कारणं काय आहेत ते ह्या व्हिडिओत बघूया.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 986   
@atulplahane
@atulplahane 2 года назад
रिक्षा जेव्हा अचानक सीट दिसलं कि राइट लेन मधून लेफ्ट लेन मध्ये येतात आणि पॅसेंजर बसलं कि लेफ्ट लेन मधून डायरेक्ट रस्त्याच्या मधो मध येतात तसेच बर्‍याच वेळा कुठलाही सिग्नल न देता अचानक 90° ते 360° मध्ये वळतात तेव्हा त्यांच्या मागे जी वाहनं असतात त्यांना जरा विचारा 😅
@marchventure_gaurav
@marchventure_gaurav 6 месяцев назад
Mhnun Rikshaw allover India ban karayla pahije
@deepakservices1919
@deepakservices1919 6 месяцев назад
​@@marchventure_gauravmi ambulance 🚑 driver ahe mla mhity ambulance 🚑 la pn side det nhit hi lok
@aneeshpanchal6878
@aneeshpanchal6878 23 дня назад
दीदी "रिक्षावाले अशा अरुंद रस्त्यांमध्ये कसे नियम पाळतील" असे सांगत होती जसे ते बाकीच्या शहरांमध्ये अगदी चोख नियम पाळतात🤣🤣😂😂... रिक्षांवर बंदी आणून दक्षिण मुंबई ने त्यांचा दर्जा टिकवला आहे👍
@amarbhosale7176
@amarbhosale7176 2 года назад
ताई खूप छान माहिती देतेस, पण २ वेळा तू व्हिडिओ मध्ये "वांद्रे" ला बँड्रा म्हणालीस खूप वाईट वाटलं, आपण मराठी माणसांनी तरी आपली ओळख जपली पाहिजे.
@swapniljagtap6188
@swapniljagtap6188 2 года назад
दादा स्वतः दिवसातून 10 वेळा बॅण्डरा बोल्ट असशील तिला काय मराठी चे गोडवे गाऊन सांगतोस 🤣🤣🤣🤣उद्या बस किंवा टॅक्सी ओला उबर करशील ना तर त्यांना सांग वांद्रे ला सोड... बघू कुठे नेवून सोडतात तुम्हाला
@avinashgurav5142
@avinashgurav5142 2 года назад
Swapnil jagtap रिक्षावाला तीच भाषा करणार जी बहुतेक लोक त्यांच्याशी करणार .
@swapniljagtap6188
@swapniljagtap6188 2 года назад
@@avinashgurav5142 आधी हे सांग कि तुम्ही कुठे राहता
@pravinkadam9767
@pravinkadam9767 2 года назад
मी पण जन्मापासूनच मुंबईकर पण वेस्टर्न लाईन किंवा all over मुंबई मध्ये बॅंड्रा च बोलतात, कट्टर मराठी लोक पण फारफार तर बांद्रा बोलतात, वांद्रे हा शब्द " पुढील स्टेशन वांद्रे" या वेळीच लोकल मध्ये ऐकायला मिळेल
@landmarkrealtors3278
@landmarkrealtors3278 2 года назад
@@swapniljagtap6188 💯✔️👌👍😜😁🤣
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 года назад
तुम्ही आज जो प्रश्न उपस्थित केलाय त्याचं नेमकं उत्तर प्रत्यक्ष मुंबईत राहणाऱ्या लोकांनाही कदाचित माहीत नसेल.. एक वेगळा विषय चर्चेला घेतल्याबद्दल धन्यवाद.. आणि नेहमीप्रमाणेच तुमची निवेदन शैली, शब्दफेक, उच्चार आणि आवाज स्पष्ट आणि खणखणीत.. तरीही सुश्राव्य..👍👍 प्रसार माध्यमांमध्ये या दर्जाचं निवेदन आजकाल दुर्मिळ झालंय..
@siddheshbendre9046
@siddheshbendre9046 2 года назад
अप्रतिम भाषाशैली आणि उत्तम शब्दफेक... खणखणीत आवाज... 🔥.. Wah
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
आणि देखणे presentation!!!
@dineshwakti5644
@dineshwakti5644 2 года назад
Gabas yedzavya
@ketangarud185
@ketangarud185 2 года назад
@@dineshwakti5644 🤣🤣🤣🤣
@Raj_Thackeray
@Raj_Thackeray 2 года назад
जय महाराष्ट्र !
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 2 года назад
@@Raj_Thackeray जय महाराष्ट्र. 🚩❤
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 2 года назад
पैशे वाल्यांची दक्षिण मुंबई पारशी कॅथलीक नंतर गुजराती आणि मारवाडी खरा मुंबई ब्रिटिश लोकांनी विकास केल्या मूळे ही लोकं येथे आली पण मुंबईचा सर्व प्रथम आलेला माणूस कोळी समाज हा मराठी माणसाचा कणा आहे ही मुंबई मराठी माणसाचीच
@rajshinde7709
@rajshinde7709 2 года назад
मुंबई मराठी माणसा चीच हा वादच नाही. पण आमच्या च राजकीय नेत्यांनी मुंबई परप्रातिंयाण्या च्या घसात घातली.बेकायदेशीर झोपडपट्टी उभी केली (आणि त्याला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली) आणि मराठी माणूस अल्पसंख्यांक झाला. हे दुर्दैवाने म्हणावे ...।
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 года назад
@@rajshinde7709 विशेषतः काँग्रेसी नेत्यांमुळे!एकही काँग्रेसचा नेता मुळ मुंबई कर नव्हता!त्यांच्यामुळेच परप्रांतीयांच्या गलिच्छ झोपड्या वाढल्या!!
@piyu...1976
@piyu...1976 2 года назад
Jagannath shankarsheth yani south Mumbai madhlya tyanchya jamini Dan kelya lokanchya upyogasathi.... Tyamule marathi lok navte as nahi... Mumbait koli, pathare Prabhu, ckp , skp ya lokanchi purvapar vasti ahe.
@SAMARTHSAMANT
@SAMARTHSAMANT 2 года назад
@@piyu...1976 Mumbai madhle walkeshwar temple he eka ckp ne banavlele. Bhaucha dhakka eka pathare prabhu ne banawlela
@rajshinde7709
@rajshinde7709 2 года назад
@@SAMARTHSAMANT पाठारे प्रभू समाजाचे मुंबई साठी मोठे योगदान दिले आहे. पण आज हा समाज निस्तेज झाल्या च दिसून येते.
@जयमहाराष्ट्र-ध1ठ
सायन❌ शीव ✅ बांद्रा❌ वांद्रे✅ काली-पिली ❌ काळी-पिवळी✅ मराठीचे मारेकरी होऊ नका हिंदीच्या गुलामांनो !
@vinaysurwade08
@vinaysurwade08 2 года назад
More importantly dhuliya❌ Dhule✅ Sholapur ❌ Solapur ✅ Some Non Maharashtrians have a habit of attributing misnomers
@Nasaandspace1997
@Nasaandspace1997 2 года назад
Dharma ne nahi tar Kai zhala karma ne maratha ahe ane Hindi nahi maharajane aplyala Hindu swaraj dila ahe bhava
@marathizatka346
@marathizatka346 2 года назад
काली पिली नव्हे तर काळी पिवळी.. बॅन्ड्रा नव्हे तर वांद्रे, सायन नव्हे तर शिव, परेल नाही तर परळ!!! साऊथ मुंबई नव्हे तर दक्षिण मुंबई!! वाहिनी मराठी आहे पण इतकी हीन्दि भेसळ.
@rahulgajananpalkar7012
@rahulgajananpalkar7012 2 года назад
आणि मरोळ मुंबई उपनगरातच आहे नवी मुंबईत नाही 😂😂😂
@landmarkrealtors3278
@landmarkrealtors3278 2 года назад
मस्तच ! ... आपण ह्यातच फक्त अग्रेसर राहुयात 👍 लय भारी 👌👍
@shraddha5140
@shraddha5140 2 года назад
@@landmarkrealtors3278 good one🤣
@जयमहाकाल-ध1झ
@जयमहाकाल-ध1झ 2 года назад
सही भिडू
@swaralinirbhavane6149
@swaralinirbhavane6149 2 года назад
"मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो."......." मुंबई ही मुंबईला मुंबई म्हणणार्यांचीच. मुंबई बाहेरून आलेल्या मराठी लोकांनी मुंबईची भाषा बिघडवली. अहो 'चाय पिली' असं म्हणायच्या ऐवजी 'चहा घेतला' म्हणाय लागले.काय हे.." - *निवडक पु .ल . मुंबईकर ,पुणेकर की नागपूरकर ?*
@Sid-qc8os
@Sid-qc8os 2 года назад
गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका...
@sahilkasare08
@sahilkasare08 2 года назад
Ekdam kdk bolas
@activealmonds9529
@activealmonds9529 2 года назад
Koni majat nahi , information manipulated aahe. Kashala ugach nave thevta .
@sahilkasare08
@sahilkasare08 2 года назад
@@dnyanadipadivarekar barobar ahe tuza pan ti mahaan ahe
@sayaliShirkar
@sayaliShirkar Год назад
Ekdum Perfect bollas bhava 👌👌👌👌
@sushantprabhu007
@sushantprabhu007 6 месяцев назад
Tikde garib zhopadpati nahic
@rahulsgharat
@rahulsgharat 2 года назад
शिव स्थानकाचा नाव सायन कसा झाला , शहाड चा नाव शहद कसा झाला वांद्रे चा नाव बांद्रा कसा झाला असे अनेक मूर्ख सारखे हिंदी ट्रान्सलेशन कोणी करून मुंबई ची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला या वर पण विडिओ बनवा . हे सगळं बदलायची गरज आहे. अनेक वर्षा पासुन हे चुकीचा ट्रान्सलेशन आपण का सहन करत आहोत
@rangari01
@rangari01 2 года назад
Mumbai is originally English.
@rakstarrunlimited5460
@rakstarrunlimited5460 7 месяцев назад
ऑटो रिक्षा पूर्ण महाराष्ट्र मधे बंद झाल्या पाहिजेत
@miilind1663
@miilind1663 2 года назад
मुंबई ची खरी शान इथेच आहे.
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
अगदी खरयं...स्वच्छता, टापटीपपणा शिक्षण नाईट लाईफ स्टाईल सर्वात पुढे आहेत...
@anandsharma-bp4oi
@anandsharma-bp4oi 6 дней назад
मरोळ नवी मुंबई मध्ये नाही yet
@dattatrayshirasat5196
@dattatrayshirasat5196 2 года назад
अगदी सुरेख लेखन...आणि त्याही पेक्षा सादरीकरण.... खूप छान.. ..
@anitayadav-dd9sf
@anitayadav-dd9sf 2 года назад
एकदम बरोबर... एक गोष्टं जाम आवडली.... पुणेकरांना, मुंबईतले (भले दक्षिणेतले का असेना बापडे ) लोक वरचढ असू शकतात. हा हा हा
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
दिसु शकतात म्हणायचयं ना!!!
@padmasinhpatil6457
@padmasinhpatil6457 2 года назад
Te mhantat...apan jya sharat rahato tithle gundharm apoaap aplya mde yetat..kon aplya peksha varchadh ahe Kiva nahi...yachi kahi ch fikir Mumbaikara na nahi , Mumbai aplya ch nadat mast aste, Mumbaikar ya babtit mature ahet.... Ani ek shabd pn khali padu n deta,vad ghalnyat n swata cha naslela shanpana dakhanya chi cheapgiri fkt Punekar ch Karu shaktat..🤣
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
@@padmasinhpatil6457 मी पण मुंबई कर आहे. हाच फरक लोकांच्या मनस्थितीत दिसतो. बाहेरच्यांना काळजी मराठी आकडा कमी होतोय. आपण कर्जत कसारा करत मुंबईत येऊन काम करतोच ना ....
@siddharthbirari6892
@siddharthbirari6892 2 года назад
After spending good 2 years in Charni Rd, it was 2015 when I last visited there. I found Taxi Drivers always so humble that even for a reading of Rs. 99, they returned Rs 1 always. Miss those days spent in Mumbai. And when I say Mumbai, it's South Mumbai.
@ashwinikadam-matre9999
@ashwinikadam-matre9999 2 года назад
30 वर्ष झाली पण माहित न्हवत टॅक्सी आणि रिक्षा वाल्यांच द्वंद्व काय ते आता कळाले धन्यवाद बोल भिडू...
@shaileshburse4008
@shaileshburse4008 2 года назад
मैथिली उत्तम बोलणे उत्तम कंटेंट ...अप्रतिम vdo! क्या बात है 👌
@prabhunage9479
@prabhunage9479 2 года назад
काय अप्रतिम लिखाण आहे. Please mention the writer as well
@siddheshmalik8097
@siddheshmalik8097 2 года назад
the way she delivering the speech is just amazing. she dont even forgot single word of her speech. Hatts off to your byhearting technique.
@aj7907
@aj7907 6 месяцев назад
By heart nahi aahe re baba, pudhe screen madhye prompter asta 😅
@santoshgatkar482
@santoshgatkar482 2 года назад
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मनातला गोंधळ साफ झाला
@shivajiphapale4112
@shivajiphapale4112 2 года назад
खुप छान आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनातील या प्रश्नाबाबत सर्व पैलूंनी माहिती सांगितली आहे या व्हिडिओ मध्ये जे मला खूप भारी वाटलं. कारण मुंबई मध्ये वाढलेलो असल्याने हा प्रश्न खुप वेळा मनामध्ये यायचा पण त्यामागे ही सर्व कारणे असतील असे कधी वाटले नव्हते. त्यामुळे मला आज खुप छान वाटतंय की माझ्या बालपणीच्या प्रश्नाचं एकदाचं योग्य ते उत्तर मिळालं...!😀
@amolchavan3787
@amolchavan3787 2 года назад
मी मुंबई ला गेल्यावर मला नेहमी पडणारा प्रश्न.... 😂 थँक्स बोलभोडू......
@k.2278-u6x
@k.2278-u6x 2 года назад
तू पण गु खा
@sanjaypadale3278
@sanjaypadale3278 2 года назад
बोलभाडू 😅😅😅
@anish5202
@anish5202 2 года назад
Same here
@abhishrutaradhyarajage4902
@abhishrutaradhyarajage4902 2 года назад
Hon mlahi he 1 st time smjl.....
@k.2278-u6x
@k.2278-u6x 2 года назад
@@abhishrutaradhyarajage4902 kashi ahes
@buntypatre5193
@buntypatre5193 2 года назад
मुंबई मेरी जान 👌👌👌
@rekharodge2885
@rekharodge2885 2 года назад
हा प्रश्न मला प्रथम मुंबई मधे आल्यावर पडला होताच,शास्त्रशुद्ध उत्तर मिळाले
@mahendradaple385
@mahendradaple385 2 года назад
छान...इतकी वर्ष मुंबई मधे राहून देखील मला हे माहीत नव्हत ☺
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 2 года назад
आम्ही दक्षिण मुंबईकर 🥰
@sandeepambekar11
@sandeepambekar11 2 года назад
चॅनेल मस्त आहे तुमचा.प्रत्येक विषय अभ्यास करून नीट मांडतात.
@dineshacharekar
@dineshacharekar 2 года назад
खर तर south Mumbai मध्ये मराठी माणूस वाढला पाहिजे. मराठी माणूस इथे क्वचित पाहायला मिळतो. आणि असला तरी त्याला मराठी बोलायची लाज वाटते. मराठी माणूस जोपर्यंत बसिसेस मध्ये उतरत नाही तोपर्यंत त्याला इकडे जागा नाही. जास्तीत जास्त construction मध्ये उतरावे
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
बसिसेस जाऊ देत बिझनेस मध्ये उतरला तरी खूप झालं....
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
Construction सोडा सर्वत्र lobby बोकाळलिये. मराठी माणसाला धंदा कळला तरी धंद्यात किती मन जपावं लागतं हे कळालं तरी पुरे...किती नागपूरचे बिल्डर मोठे नाव कमवतात सांगा.
@sanjaykhandait7816
@sanjaykhandait7816 2 года назад
@@parag_Parag Nagpur made pan Gujarati marwadi Sindhi lokaanche raajya aahe
@SAMARTHSAMANT
@SAMARTHSAMANT 2 года назад
South mumbai cha statistics baghitlai me Marathi-nearly 11lakh Gujarathi- nearly 3.4lakh. Urdu- nearly 4.1 lakh. Hindi- nearly-8.5lakh Total population 30lqkhs Asa asla Tari mostly hindi Chas use hoto Sobo madhe.
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
@@sanjaykhandait7816 म्हणून तर म्हणतोय. आपली मराठी जमात जागृतच नाही
@Apollo-ge6md
@Apollo-ge6md 2 года назад
Main issue is it's old original mumbai hence infrastructure is old and no place to expand it. Roads are old and narrow hence only taxies allowed.
@prashantnaik8742
@prashantnaik8742 2 года назад
This channel is really informative one which depicts so many informational history about the past
@amolsalve6906
@amolsalve6906 2 года назад
नेहमी हा प्रश्न पडायचा , आज समाधानकारक माहिती मिळाली 👍 thanks बोल भिडू
@yadaKiKhula
@yadaKiKhula 2 года назад
साऊथ मुंबई नाही. कृपया दक्षिण मुंबई म्हणा. मराठीत इंग्रजी शब्द दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. लोक मराठी नाही तर मिंगलिश बोलतात हल्ली. कृपया ही समस्या ओळखा आणि त्यावर काम करा.
@akanekun67
@akanekun67 2 года назад
Pan jyalokan na English madhe bolyala awadt asen tar bolu de tyana may be tyanna sawy asen aapn aadau Nahi shakat naa but Baki language madhe bolava pan swatachi bhasa bolyala lajaycha Ka ?tech Kalat Nahi
@yadaKiKhula
@yadaKiKhula 2 года назад
@@akanekun67 मी फक्त लोकांना समस्येची जाणीव करून देत आहे व त्याचा आधार घेऊन मराठी बोलण्याचा आग्रह करत आहे. कोणाला जबरदस्ती नाही करत आहे. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे व अशी रोज तिला मृत्यूच्या दाराजवळ जाताना बघून मला गप्प बसवत नाही.
@Shubhammmmmm
@Shubhammmmmm Год назад
​@@yadaKiKhulamarthi lok Hindi bolun cool bantat tyat kahi problem nahi pan koni English boll tar problem ch problem ... Kahi shika tamilnadu kadun
@mohan_1234
@mohan_1234 2 года назад
स्टोरी तर चांगली होतीच ,पण बोलायचा अंदाज त्याहुन भारी होता , एकदमच भारी
@amolgaikwad6008
@amolgaikwad6008 2 года назад
मुंबई मधे कीती मराठी लोक आहेत हा विडीयो बनवा जय महाराष्ट्र.
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 Год назад
11 lakh ahe Marathi mans
@sandeshshinde6039
@sandeshshinde6039 2 года назад
बरे आहे दक्षिण मुंबई मध्ये रिक्षा बंदी आहे....नाहीतर जसे उत्तर मुंबई मध्ये ट्रॅफिक, बेशिस्त वाहतूक आणि त्यांची मनमानी जी चालते ती दक्षिण मुंबईत सुध्दा पाहायला मिळाली असती...
@Kamlesh_dada_vlogs
@Kamlesh_dada_vlogs 2 года назад
काली पिली नाही साहेब काळी पिवळी टॅक्सी अस म्हणतात
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 года назад
*बरोबर... 👍👍👍 मलाही ते आवडले नाही...* *तसेचं शिव आणि वांद्रे आहे... अशिक्षितासारखे भोल बिडूने ठिकाणांची नावे बदलू नये...* *#मराठी*
@rajendrabandivadekar1737
@rajendrabandivadekar1737 2 года назад
मुंबईतील टॅक्सीला काली-पिली किंवा काळी-पिवळी म्हणायची गरजच नाही. टॅक्सी म्हटली की पुरे...मुंबईतील टॅक्सीचे दृश्य आपोआप डोळ्यासमोर उभे राहते. माझा जन्म मुंबईतील वरळीत झाला. ५० वर्षे मुंबईत राहतोय.
@dr.paragr.wadekar7294
@dr.paragr.wadekar7294 2 года назад
Very nice Marathi, shuddh marathi..I request other Bol bhidu members to like marathi pronunciation from her...
@shyamkamble4057
@shyamkamble4057 2 года назад
जे आहे ते बरोबर आहे ऑटो वाला जिथे आज तिथे बरोबर आहेत नाहीतर दक्षिण मुंबई ची रस्त्याची वाहतूक नियम ची वाट लावायला पण कमी नाही करणार
@kalekale6879
@kalekale6879 2 года назад
एकदम छान ताई .... अप्रतिम.....👌
@rudraveersingh552
@rudraveersingh552 2 года назад
Autorickshaw south Bombay madhe nahi tech bara ahe... Taxi drivers are at least better than those rickshaw drivers in terms of driving.
@Sachinpatil-yq3jv
@Sachinpatil-yq3jv Год назад
True
@gsb575
@gsb575 2 месяца назад
He baaki khare aahe ki taxis 1ka saral reshetch chalataat on rikshow waale kuthlihi aadwe tide ghustat, tyamule anek wela apghaat tar hotaatach on rasta block hoto,shiwigaal maaraamari paryant majaak jaate, office at hi tyamule wel hoto, maddy mumbait rikshow nahit hech bare aahe.
@nitinmestry7240
@nitinmestry7240 2 года назад
तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर, इतकि वर्ष ज्या गोष्टी आजूबाजूला पाहायला मिळत असायच्या त्याबद्दल अगदी सखोल माहिती करून दिलीत आपण.
@vipuljagdale8354
@vipuljagdale8354 2 года назад
कृपया शीव , वांद्रे असा उल्लेख करा,अर्थातच झेपत असल्यास....
@swarsaaz1169
@swarsaaz1169 2 года назад
खुप छान माहीती दिली तुम्ही खुप सुंदर दिसता
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
अगदी खरयं देखणी मुलगी आहे... चिक्कार व्हिडिओ करावेत ह्यांनी. निवेदन पण भारी करते
@parag_Parag
@parag_Parag 2 года назад
धनदांडग्यांची मुंबई दक्षिण मुंबई
@Dkisap
@Dkisap 2 года назад
Pani बंद करा जे ठाण्यातून येते,
@madhavikajale3088
@madhavikajale3088 2 года назад
खूप छान माहिती आणि सांगण्याची पद्धत आणि आवाज सुद्धा सुरेख आहे 👌🏻👍🏻
@bhushanshejwal875
@bhushanshejwal875 2 года назад
Realy nice topic, Auto should be banned 500 mtr from all station, specially Thane station, it's really difficult to walk at Thane station
@shankarsargar188
@shankarsargar188 2 года назад
Matlab kuch bhi
@vikasshipurkar8093
@vikasshipurkar8093 2 года назад
Kalyan hun dombivalila yayala 350 Rs ghetat 🤦‍♀️
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 года назад
बोल भिडू .... खुप खुप खुप छान माहिती.. खरी मुंबई ही दक्षिण मुंबईच आहे ❗ शिवाय येथील आखीवरेखीव रस्ते व बांधकाम, शिस्तबद्धता, लोकांमधील समजूतदारपणा हे खरंच वाखाणण्याजोगे आहे.... दादर पुढील ही खरी दक्षिण मुंबई छान माहिती दिली..... एखाद्या वेळेस ( बृहन्मुंबई ) या शब्दाशी संबंधित विस्तृत माहिती दिली तर बरं होईल.... बोल भिडू - धन्यवाद 🙏 आभार
@vanitapawaskar4901
@vanitapawaskar4901 2 года назад
मला अभिमान आहे मी साऊथ मुंबई, गिरगांवची आहे
@ajaydesai1174
@ajaydesai1174 2 года назад
The main reason behind this is traffic and narrow roads. And which is explained in first part of video beautifully. But i don't agree on the explanation given about high profile people. Some high profile people cannot decide which vehicles can run on roads. There are many government and administrative offices in South Mumbai so due to which many VIP people come to Mumbai on daily basis. And because of that many time traffic gets diverted in South Mumbai. Also there are many people living in South Mumbai who are middle class and below poverty line. In areas like worli, dadar, lalbaug, parel, girgaon, there are Marathi people who are not high profile. So i dnt think it is decided by some high profiles. And middle class people of South Mumbai also loves this decision as city is important than personal choices.🙌🤘
@rajeshmensinavru632
@rajeshmensinavru632 2 года назад
Marol.Nnahi.Nerul.Aahe.
@prasadgholap80
@prasadgholap80 6 месяцев назад
If the roads are narrow then why taxis are allowed, Rickshaw takes very little space, so rikshaw can be easily move from narrow roads
@ashishkhot2566
@ashishkhot2566 2 года назад
Tumchya saglya bol bhidu team cha kautuk, bharpur vishay je itar kuthe he bolle jaat naahi te tumchya madhyamaatun kaltaat, yaa saglya maage tumhi kiti mehnat ghet asal te jaanavta. Khup chaan, asich pragati karat rahaa.
@siddheshrane1955
@siddheshrane1955 2 года назад
Is it just me that this Videos and a lot of Bhadipa videos have an undertone to show Pune in a better light. It seems a little biased perspective. I am not sure if this is a Pune-based channel but for some reason forcing the reference of Pune in every opportunity possible is very evident. If its a Mumbai-based Video the reference of Pune in first 15 seconds is very much an indicator of that. I don't mean hurt anyone. They definitely have creative liberties but just putting it across as an observation.
@unicornally169
@unicornally169 2 года назад
agreed
@kishordaware5278
@kishordaware5278 2 года назад
khup chaan mahiti dili madam amhi Kurla wale central mumbai wale
@bhushankorde7901
@bhushankorde7901 2 года назад
उत्तम व शांततेने सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏. नाहीतर तुमच्या जागी जेंट्स अँकर असता तर दंगलच होती 😀😂
@sachinindulkar8993
@sachinindulkar8993 2 года назад
मी पण दक्षिण मुंबई चा पण कधी असा माज नाही करत आम्ही घर लहान असतील पण समाधानी आहोत, घर गाठायला रिक्षा नाही करावी लागत आणि सर्वात महत्वाचे आरामशीर रेल्वे प्रवास, पूर्वजांची पुण्याई म्हणतो आम्ही त्याला, गुज्जू लोक पण वाळकेश्वर आणि विलेपार्लेकर अशी विभागणी करतात,
@bhaveshmanajre5531
@bhaveshmanajre5531 2 года назад
Mumbai khari Agri Koli samaja chi aahe❤️
@dineshacharekar
@dineshacharekar 2 года назад
खरं आहे मित्रा. पण काळानुसार बदलाव. आता गुजराती मारवाडी बिझनेस करतात आणि आपण जमिनी विकतो. बिल्डर्स सर्व गुजराती मारवाडी. मला वाटतं मराठी लोकांनी एकत्र येऊन बांधकाम क्षेत्र काबीज करावं
@amishakoli2109
@amishakoli2109 2 года назад
Mi koli ahe dada agri koli lokanvr khup anyay jhala ahe aplya jamini cidco ni ghetlya apan swatahun sudha kahi jamini vikun taklya apan khup chuklo 👍
@pratikrajdeshmukh370
@pratikrajdeshmukh370 2 года назад
Marathi lok gujrati aani marwadi lokana jamini viktat aani tyach jaminichya paishyane gold ghalun moth mothya gadya gheun reals banvat bastat aani paishyacha maz dakhvat punyat ha prakar khup vadhla aahe...
@funandjoy1420
@funandjoy1420 2 года назад
@@pratikrajdeshmukh370 marathi manasane jamin vikun kangal honypeksha tya jamin var shopping complex, malls, shops, hotels, pg, garages, lodges, gyms, multiplex, godowns, showroom build karun swata sampana vahava yaa upraya gujrati marwadyana ittha sheth banun deu naka.
@SAMARTHSAMANT
@SAMARTHSAMANT 2 года назад
@@pratikrajdeshmukh370 hech milalele paise bhadwal mhanun use karun tyanni business karawa ani azun paise kamwawr
@niranjanbhamepatil
@niranjanbhamepatil 2 года назад
सगळं ठीक आहे पण नवी मुंबई जे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आहे, मुंबई पासून बरंच लांब आहे त्याचा इथे काय संबंध ??
@nagraj44chari
@nagraj44chari 2 года назад
One should know it was Portuguese colony. Which she failed to maintain. Roads were developed 100 years back when there was no traffic. Another fact Maharashtra state ignores marathi speaking places like belgam and indore
@santoshsawant6932
@santoshsawant6932 Год назад
ताई खूप छान संदेश देत आहेत खुप खूप शुभेच्छा
@Inodkamble
@Inodkamble 2 года назад
Yes We are South Mumbaikar 👌👍
@pritalpawdeyeragi241
@pritalpawdeyeragi241 2 года назад
Very nice video. Your voice also good to listen. Keep up the good work.
@shraddhatawade7938
@shraddhatawade7938 2 года назад
It was awasome to know the reason or fact after long time stay in Mumbai... thank you bolbhidu🎉👏
@vijayranit1540
@vijayranit1540 2 года назад
गेली 32 वर्षे मुंबईत नोकरी केली. दादरच्या पुढें रिक्षा का धावत नाहीत याच कोड सुटल नाही. तुफान गर्दी मुळे असेल असं वाटायचं. पण व्हिडिओ मुळे खरी कारणं कळली. धन्यवाद !
@sangitazinjad4541
@sangitazinjad4541 2 года назад
Kahri Mumbai tar South Mumbai❤
@वेगळ्यावाटेने
आज मला या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळालं..thanx to bolbhidu
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 года назад
Parking problems and indiscipline behaviour of auto drivers narrow roads are reasons.
@umaporje7801
@umaporje7801 2 года назад
छान माहिती दिली. कधी पासून मला हाच प्रश्न पडला होता
@Raj_Thackeray
@Raj_Thackeray 2 года назад
जय महाराष्ट्र !
@dashrathpanchal8393
@dashrathpanchal8393 2 года назад
Atishay sunder mahiti milate ya chanel var..khup vichar karnya sarkhya gosti nivadata ...utrushta sadarikaran . keep it up
@rameshgorad854
@rameshgorad854 2 года назад
सध्या च्या काळात दक्षिण मुंबई पेक्षा उत्तर मुंबई, नवीमुबंई खुप सुखसुविधा व उत्तम लाईफ स्टाईल आहे
@kishordaware5278
@kishordaware5278 2 года назад
old is gold
@WowWow-iz5sy
@WowWow-iz5sy 2 года назад
Rubbish
@hemlatalad4921
@hemlatalad4921 2 года назад
No
@satyawanlad2024
@satyawanlad2024 2 года назад
शक्यचं नाही
@mrUnknown-lt5sl
@mrUnknown-lt5sl 2 года назад
Only north mumbai ❤ south mumbai is now outdated new technology and development is in North mumbai
@rajendraswami2069
@rajendraswami2069 2 года назад
रिक्षाचा असा विषय हाय तर.... Thq🙏🏽👍
@mayurirathod8254
@mayurirathod8254 2 года назад
1ST of all, Punekarana zaat farak padat nahi, auto ne fira nahi tr 2 themb paus padlyavr hodyamadhun fira, cant care less.
@sushanthatte1138
@sushanthatte1138 2 года назад
खूप छान माहीती दिलीत
@sachinpotdar391
@sachinpotdar391 2 года назад
The only reasom why aoto rikshow not seen in south mumbai is that taxi union strongely opposedagainst allowing auto rikshow to run in south mumbai, it would have effected on the business of taxi drivers, so the solution came out by devidingthearea for both of them
@paragshah3680
@paragshah3680 Год назад
need no auto rickshaw and no scooters in whole mumbai. It makes city very nice looking. Need batter rickshaw like delhi having no pollution and no noise. Two wheeler means oversmartness and no lane maintaining. I always like going south mumbai because of that only.
@omkar2367
@omkar2367 2 года назад
1. Taxi drivers always and always charge by the meter. They always return change and they are proud of it. Very seldom will they say nahi jayega. Even if they haven't had lunch they will politely ask permission or ask to be excused. They are very compliant and law abiding. I go to places like Andheri where I stand in a que for hours for share Auto, and the traffic is absolutely miserable. Many a times I've been taken for a ride and been overcharged by these fellows. 2. She has conveniently forgotten that Girgaon, worli, colaba upto dadar and the most of South Mumbai is inhabited by the middle class(now upper class) who have now either been pushed out or moved away to the suburbs. People have always preferred two wheelers and public transportation read highly efficient western line trains, also like every one seems to have forgotten the humble red BEST Buses that were and are still the lifeline of the middle-class of South Mumbai. Anybody and everybody who has had employment in the Fort and CST area can attest to this and will definitely tell you despite the shortcomings, this system works and it still does. 3. I am born and brought up in this neighborhood, I have stayed in other parts and states as well, though there is some truth to the things mentioned here they are largely baseless because they seem to have been written by someone who's obviously not stayed here or is simply jealous and extremely prejudiced in their opinions. True that the taxi unions have fought for a monopoly. And it gets tough in the rainy days. The roads mostly remain traffic free. 4. This like she mentioned is one of the oldest areas of the city and has quite a lot of history behind it. Just having the metro construction and the coastal road project has thrown things out of whack. Example, all the businesses lined up at fort and places like Girgaon have had low footfall since the roads have been blocked for the development process. Now imagine auto rickshaws adding up to this mayhem. 5. Accidents are few in this area, though the people may look snobbish they are cultured and have warm hearts. This is a multicultural area and owes a lot to the entrepreneurial spirit of the Parsis, Gujratis and Maharashtrian community of the yesteryears. Please excuse me if I've inadvertently left out any community. These are and still remain business hubs primarily old family run businesses and home to some older government institutions other than that mostly residential areas. The few industrial estates are primarily in the parel area, most of the IT industry is located in the suburbs and the MIDC areas. It makes no sense to have Autos plying the streets of South Mumbai.
@utubepri
@utubepri 2 года назад
Such a perfect reply... Clearly the video is biased.Totally agree with every point in your reply.
@जयमहाकाल-ध1झ
@जयमहाकाल-ध1झ 2 года назад
Befitted reply to this video. It was almost gvg abusive feeling to south Mumbai residents. Anyways jealousy is bound to cm and I think the maker is from Pune. Pune tithe akleche une...सगळे कही बनवाल ते मुंबई पाहूनच, तुलनात्मक बनवाल ही पण समद्रा चा आशीर्वाद मिळणार नाहि. व्हिडिओ छान माहिती देणार होता पण थोडा कुष्चित पणे सांगितलं.
@omkar2367
@omkar2367 2 года назад
@@जयमहाकाल-ध1झ समुद्र मुंबईला लाऊन आहे, पण मनाचा खारटपणा पुणेकरांचा कडे. आणि वाचा z bridge सारखीच वाकडी. SoBo chi वाट लावलाच निघालेत, त्यात ह्यांना किती चिंता🙏🏻
@जयमहाकाल-ध1झ
@जयमहाकाल-ध1झ 2 года назад
@@omkar2367 so rgt.. sobo is sobo baki sagle fakta bobo.....haaaaa
@ashwinkale473
@ashwinkale473 2 года назад
इंग्लिश मीडियम चा आहे तरी पन born and raised नाही लिहिता आले म्हने born and bought up 🤣🤣
@sharadPatil
@sharadPatil 2 года назад
मैडम ...नवी मुंबई मध्ये ज्या वेलीस सिडकोने विकासाच्या प्रकल्पग्रस्तांची जमिनी कवडीमोल भावाने घेतले त्या वेळेस प्रथम विकासाच्या बाबतीत तुर्भे हे प्रथम क्रमांकावर आहे तिथे आपणास मोठमोठ्या कंपन्या अस्तित्वात दिसतील एपीएमसी मार्केट , ऑल मार्केट भाजी मार्केट , मोठमोठे साठा करण्यासाठी गॉडाऊन आहे व आपण तुर्भे हे नाव विसरून गेलात . तुर्भे गावच्या योगिनी श्रीरामतनु माता यांच्या आशीर्वादाने नवी मुंबई हे ठिकाण होईल हे त्यांनी त्या वेळी भाकित केले होते . व ते भाकित खरे ठरले आहे ... एक वेळ तुर्भे गावात या श्रीराम मातेच्या दर्शनासाठी व त्याची माहिती द्यावी .. शिर्डीच्या साईबाबा च्या प्रमाणे ठिकाण आहे ...
@jayp7436
@jayp7436 2 года назад
Nice linguistic and speaking skills. खूप छान मराठी बोलता. Even i did not knew this born and brought up in Mumbai. And i always use to wonder about this. But because of you this question which had arouse in my mind was cleared. Thank you 👍👍
@smarandesai714
@smarandesai714 2 года назад
Khup chan mahiti Dilit Didi
@akshayk975
@akshayk975 2 года назад
Amazing!!! God Bless You!!! T.c.!!!🕉💫
@deepakharke6130
@deepakharke6130 2 года назад
Khup mast ani changli mahiti deli ..ani tumcha bolna aavaj lay bhari.
@sandeepdeore256
@sandeepdeore256 2 года назад
Bandra nahi vandre bola 🙏🏻
@PP-gm6gs
@PP-gm6gs 2 года назад
Ka ??
@abhilashkuthe95
@abhilashkuthe95 2 года назад
@@PP-gm6gs bcoz thats the correct name....
@SAMARTHSAMANT
@SAMARTHSAMANT 2 года назад
Aree pan jast Tari bandhrach boltat. Maze relatives mumbai madhe rahtat Te pan marathi aheat mostly bandra , VT, Bombay hech naav boltat.
@PP-gm6gs
@PP-gm6gs 2 года назад
@@rajhanssarjepatil5666 Me Maharashtrian aahe , tumhala kahi problem ??
@PP-gm6gs
@PP-gm6gs 2 года назад
@@abhilashkuthe95 No , Bandra is the correct name
@kishordaware5278
@kishordaware5278 2 года назад
madam lok Mumbai bagayala jatat tar south Mumbai ch baghtat to samundrachi girgav juhu choupati marine line Churchgate kolaba til British bhavy imarati India Bandra Bandstand gate way of India hi place sarv south Mumbai madhech ahet South Mumbai Mumbai che heart ahe
@sp6082
@sp6082 2 года назад
I am proud to be south mumbaikar
@Rp-iz6fn
@Rp-iz6fn 2 года назад
Mast, navin information milali Punekarana ☺☺
@swapnilrane9465
@swapnilrane9465 2 года назад
Beautiful explanation 👌 👏
@pkjaihind3472
@pkjaihind3472 2 года назад
छान माहिती सांगता तुम्ही !
@sanjayghosalkar6962
@sanjayghosalkar6962 2 года назад
रिक्षा मुळेच ईंधनाचे भाव वाढले व वायू प्रदुर्षणात वाढ झाली आणि ऊत्तर मुंबईचे सोंदर्य सुद्धा कमी झाले
@sourabhpanse
@sourabhpanse 2 года назад
Ho ka mag taxi havewar chalte ka
@sanjayghosalkar6962
@sanjayghosalkar6962 2 года назад
रिक्षावालयांची मुजोर पणा वाढला होता तो सरकारने मोडून काढला बस व मेट्रो रेल्वे स्वसत आणि गारेगार प्रवास आणून
@dinanathshiwdikar3535
@dinanathshiwdikar3535 6 месяцев назад
अरे व: खूप छान माहितीपूर्ण. धन्यवाद
@itsparimaleditsshort1169
@itsparimaleditsshort1169 2 года назад
Voice problem
@atulsapkal2219
@atulsapkal2219 2 года назад
तुमचा आवाज v बोलण्याची पद्धत खूपचं छान...👌👌👌
@vinayakdakve7691
@vinayakdakve7691 2 года назад
Taxi jindabad proud to be South mumbaikar 🤘😍👍
@arbajpinjari3921
@arbajpinjari3921 7 месяцев назад
The way she explained and her tone 🎉❤
@jagdishphadke8948
@jagdishphadke8948 2 года назад
मराठीत माहिती देतेच तर वांद्रे बोलायला शिक.
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 года назад
*शंभर टक्के सहमत... तसेचं शिव आणि काळी पिवळी असं आहे... अशिक्षितासारखे भोल बिडूने ठिकाणांची व वस्तुंची नावे बदलू नये...* *#मराठी*
@amarbhosale7176
@amarbhosale7176 2 года назад
आणि South Mumbai ऐवजी दक्षिण मुंबई म्हणलेल चाललं असतंच की
@Kha_ki_kha2021
@Kha_ki_kha2021 2 года назад
बोल भिडू चॅनेल चि स्थापना कशी झाली आणि नाव कुणी सुचवलं यांवर व्हिडीओ बनवा
@kirandivekar8553
@kirandivekar8553 2 года назад
Khupach chan ani sunder ashi mahiti dilit!
@pritamkumbhar8891
@pritamkumbhar8891 2 года назад
रिक्षा वाल्यानो शेवट पर्यंत तुमचया हक्का साठी लढा......मोठी माणसे पण अन्न खातात आणि लहान सुधा ...... त्यामुळे कोण मोठा नहीं किव्हा लहान नाहीये......
@WowWow-iz5sy
@WowWow-iz5sy 2 года назад
U definitely an autorickshaw puller
@TheSantos4u
@TheSantos4u 6 месяцев назад
नवी मुंबईत मरोळ नाही आहे. थोडा अभ्यास गरजेचा आहे. तुमचे व्हिडिओ आणि त्यातली माहिती फार छान रित्या सांगितली जाते. पण घाई घाईने त्यात चुका होऊ नव्हे याची काळजी घावी. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 года назад
"SOBO" carries it's own Charm!
@navink6007
@navink6007 2 года назад
SOMU
@tanujatatke5100
@tanujatatke5100 6 месяцев назад
Marol is in Andheri east and not in New Mumbai. Dharavi comes under Bandra hence its in Western suburbs and not in central. Give right info.
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 2 года назад
काळी पिवळी म्हणा काली पिली काय मराठी बाटवायची
@जयमहाकाल-ध1झ
@जयमहाकाल-ध1झ 2 года назад
माहिती देणारी ची जळ फळं शब्दात च नाही तर चेहऱ्यावर ही जाणवते. पुणेकर आहे वाट ते.
Далее
iPhone 16 & beats 📦
00:30
Просмотров 118 тыс.
History of Bombay: A City of Seven Islands
22:48
Просмотров 1,3 млн
iPhone 16 & beats 📦
00:30
Просмотров 118 тыс.