Тёмный

Special Report : शरद पवारांची गुगली,Chhagan Bhujbal यांची कोंडी? | Marathi News 

Saam TV
Подписаться 4,7 млн
Просмотров 201 тыс.
50% 1

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 125   
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 месяца назад
जिकडे भुजबळ तिकडे एकही मराठा जाणार नाही
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 3 месяца назад
भुजबळांना मराठ्यांच्या मतांची गरज नाही हे लक्षात ठेवा
@Ssdd64775
@Ssdd64775 3 месяца назад
न्यूजवाले काही पण Headlines तयार करतात. न्यूज वर पण काही निर्बंध असायला पाहिजे
@JagdishSonwane-dw9ed
@JagdishSonwane-dw9ed 3 месяца назад
खूप छकन काम केले. पवार साहेब. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@bapumodake4443
@bapumodake4443 3 месяца назад
बाबासाहेबांना अभिवादन
@sandipsandip345
@sandipsandip345 3 месяца назад
भुजबळ साहेबांनी कुठल्याही पक्षात जाऊ नये त्यांनी obc चा पक्ष काढावा.
@sunilmore5622
@sunilmore5622 3 месяца назад
शेडगे यांनी 8 हजार आणि हाकेला 5 हजार मत मिळाली?
@shreyashpawar9414
@shreyashpawar9414 3 месяца назад
​@@sunilmore5622😂😂😂
@गावकडच
@गावकडच 3 месяца назад
​@@sunilmore5622😂😂😂
@pruthvirajpawar271
@pruthvirajpawar271 3 месяца назад
😅😮😅😅😂
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 3 месяца назад
😂😂😂😂😂
@vishalthakare9460
@vishalthakare9460 3 месяца назад
जो कोणी पक्ष भुजबळा समावेश करेल त्या पक्षाला एकही मराठा मतदान करणार नाही
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 3 месяца назад
भुजबळ घेऊ नका मराठा समाज मतदान देनार नाही
@PushparajDeshmukh
@PushparajDeshmukh 3 месяца назад
घेवू नका त्याला, बेसन्याला
@rajendra2862
@rajendra2862 3 месяца назад
घरीच बेसन खा आता 😂
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 3 месяца назад
घरी काय म्हणून तिहार हाय कि
@rajendra2862
@rajendra2862 3 месяца назад
@@aabasahebgambhire9122😄😄😁😁
@vishorpadole9746
@vishorpadole9746 3 месяца назад
छगन भुजबळला कोणत्याच पक्षात घेणार नाहीत तसे केलं तर तो पक्ष संपला म्हणून समजा
@yogeshshinde7517
@yogeshshinde7517 3 месяца назад
Chaglya koni ghenar nahi +-&& ani jar ghetle tar to paksh sampla samjaa😢😮😮😮
@MarotiUgal
@MarotiUgal 3 месяца назад
ना घरका ना घाट का..... देव मानुस मनोज जरागे यांना खुप त्रास दिला तेचे परीनाम😅😅😅😅😅😅😅
@ganesh.gadhe1990
@ganesh.gadhe1990 3 месяца назад
हा ज्या पक्षात गेला त्याचा सुपडा साफ.....😂
@laxmanjadhav1688
@laxmanjadhav1688 3 месяца назад
भुजबळ जिकडे जातील त्या पक्षाची राख होईल कारण त्याने मराठा समाज अंगावर घेतलाय
@ganeshikkar4735
@ganeshikkar4735 3 месяца назад
भुजबलानी निवृति घ्यावी सन्नमानाने
@akshaypilane3193
@akshaypilane3193 3 месяца назад
Konta sanman😂😂😂.... Nailaaj ahe ata nivrutti😂😂😂
@rajendradange3219
@rajendradange3219 3 месяца назад
का म्हणून एका भ्रष्ट राजकारण्यांची चर्चा सुरू आहे हे विशेष आहे.
@sanjaypawar-d3q
@sanjaypawar-d3q 3 месяца назад
त्याला कोणत्याच पक्षा घेऊ नाही
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 3 месяца назад
स्व .बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी भुजबळ साहेबानी काय केले हे शिवसैनिक विसरतील कसे . राऊत विसरतील .
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 3 месяца назад
जिकडे भुजबळ तिकडे जातिवाद व पक्षाच्या पदरी निराशा नक्कीच!
@suniljagtap8098
@suniljagtap8098 3 месяца назад
उद्या अजित दादाच परत आले तर पवार साहेबांची भूमिका ही भुजबळांसारखीच असेल का ?
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 3 месяца назад
100% नाहीतर पवार साहेब पण संपले
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 3 месяца назад
ऐक मराठा
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 3 месяца назад
पवार साहेब ठाकरेंच्या हीताचे सांगतील कारण ज्या भुजबळ यांना महायुतीने एकही सभेत बोलविले नाही .तेच u ba thha मध्ये गेल्यास मराठा समाज ठाकरे गटाला मतदान करणार नाही.
@narendrapalekar929
@narendrapalekar929 3 месяца назад
आता भुजबळ यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे,शरद पवार,काॅग्रेस, भाजप, शिंदे गट... घेणार नाही....
@sunilmore5622
@sunilmore5622 3 месяца назад
भुजबळ जिकडे त्यांचे नुकसान जास्त...
@magankadam3248
@magankadam3248 3 месяца назад
भुजबळ मराठा नाद नाही करायचा एक मराठा लाख मराठि
@rajendrapisal974
@rajendrapisal974 3 месяца назад
दार बंद करून मफरेल आवळा म्हणजे काणाला बांदा तस नव्ह गारठायचा नाय
@sachinkale5733
@sachinkale5733 3 месяца назад
भूजबळ खडसे सारखे अडगळीत जाणार 😆😆
@manoharkashid9494
@manoharkashid9494 3 месяца назад
ना घर का ना घाट का
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 3 месяца назад
भुजबळ ज्या पक्षात त्याचा सुपडा साफ.
@shreeganeshcomputers179
@shreeganeshcomputers179 3 месяца назад
काय दिवस आले रे बाबा
@mahendramundale1389
@mahendramundale1389 3 месяца назад
उद्धव ठाकरे यांना माहित आहे छगन भुजबळ ला पक्षात घेतलं की शिवसेनेचे सीता😂😂😂 पडणार आहे
@kondibaghodke6551
@kondibaghodke6551 3 месяца назад
ऊधवा बरे केले विधानसभा निवडणुकीत लढ दाखवून देऊ
@dr.shashankkathe5019
@dr.shashankkathe5019 3 месяца назад
संपू द्या या बुरसटलेल्या विचारांचे लोक प्रतिनिधी.
@vasantthorat2098
@vasantthorat2098 3 месяца назад
भुजबळ यांना शिवसेना u b t पक्षात घेऊ नये.
@ShesheraoBhuthanar
@ShesheraoBhuthanar 3 месяца назад
Takresahebbujblalageaunaypkshtnahitrgltprinamhaehilsaheb
@vikashmane8226
@vikashmane8226 3 месяца назад
भुजबळ जिकडे तिकडे मराठा फॅक्टर नाही कोणीही घेणार नाही बसा 5 बर्षे घरी करा आराम जय शिवराय😅😅😅😅😅
@ashishc7766
@ashishc7766 3 месяца назад
Bhujbal yanha pravesh naka deu.... Pan je gele.... Tiya til je changale ahe tiyachi Ghar wapsi kara..... Please please please.... Yahi samay ki mang hai
@DilipShinde-m6c
@DilipShinde-m6c 3 месяца назад
याला कोणत्याच पक्षात थारा देऊ नका माझ्या पक्षात जाईल त्या पक्षाचं वाटोळं झालं म्हणून समजा
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 3 месяца назад
Chhagyachi saglikadunach Haad Haad hoteya. Kaya vel aali bicharyavar. Marahyana virodh dusre kaya?
@JanardanGurav-iw5lu
@JanardanGurav-iw5lu 3 месяца назад
भुजबळ बिचारा गरीब आहे,त्याला शिवसेनेत घ्यायला हरकत नाही.
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 3 месяца назад
Bhujbal ek Kaidi aahe to kaya Pakshana mothe karnar? To jya pakshat jail tya pkshala panvati lagel.
@kondibaghodke6551
@kondibaghodke6551 3 месяца назад
बरे झाले साहेब फक्त ओं बि सी समाज तुमच्या पाढीसी आहे
@मंगेशमावळे
@मंगेशमावळे 3 месяца назад
Obc पक्ष काढा साहेब
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 месяца назад
Tyasathich 2.tas wat baghun pawaranchi bhet ghetli.
@marutidhongade724
@marutidhongade724 3 месяца назад
मराठा च काय ओबीसी पण मतदान करणार नाही. असे दिसते
@ashokjagadale6115
@ashokjagadale6115 3 месяца назад
बाळासाहेब बनले होते बर का याला नकटा म्हणून मी म्हणलं
@SopanMandale-cu3xo
@SopanMandale-cu3xo 3 месяца назад
फडणवीस सुध्दा कमी नाही अभ्यासु नेते आहेत
@balirammagar140
@balirammagar140 3 месяца назад
भुजबळांनी घरी बसवलं आता वय झाले
@sunilmore5622
@sunilmore5622 3 месяца назад
जिकडे आहे तिकडेच भाद्रा आता...!
@ashokjagadale6115
@ashokjagadale6115 3 месяца назад
अहो हा नकटा भुजबळ एकाचा कधीच राहणार नाही
@desshmukhsudhakarktldesh7335
@desshmukhsudhakarktldesh7335 3 месяца назад
Swatachi tarif swata karnara bhrashtachari😊
@SudhirMasal-fn4ls
@SudhirMasal-fn4ls 3 месяца назад
भुजबळ सक्षम माणुस कुणाचीही गरज नाही
@sandeepdhapte
@sandeepdhapte 3 месяца назад
Sampala ahe Chagya 😂
@manishapadule2542
@manishapadule2542 3 месяца назад
भुजबळ ने बसावे घरी
@tryambakjamge3021
@tryambakjamge3021 3 месяца назад
गवत
@satishmohod5456
@satishmohod5456 3 месяца назад
दार बंदच ठेवा पनोती आहे तो
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 3 месяца назад
Chagan jite jile theth vat lagel
@bapumodake4443
@bapumodake4443 3 месяца назад
बाळासाहेब ठाकरे ❤
@balirammagar140
@balirammagar140 3 месяца назад
भुजबळांनी घरी=बसाव
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 3 месяца назад
भुजबळांना कोणत्याही पक्षात जाण्याची गरज नाही ठाकरे असो का पवार पक्षाचा वृक्ष जरी त्यांनी लावलं तरी त्या वृक्षाला दोन्ही पक्षाच्या फक्त भुजबळ साहेबांनी मोठा केला आहे हे लक्षात ठेवाव
@rajendradange3219
@rajendradange3219 3 месяца назад
... एवधी ताकद असेल तर,.स्वतःचा पक्ष काढून ताकड अजमावून पहावी.
@Vijay-Vijay-o6n
@Vijay-Vijay-o6n 3 месяца назад
😂😂😂 पक्षातले आमदार पळवून पक्ष मोठा केला
@varunkadam6638
@varunkadam6638 3 месяца назад
😂
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 3 месяца назад
तुमच्या शरद पवारला विचारा काय ताकत आहे
@sandipbhoite836
@sandipbhoite836 3 месяца назад
भुजबळ साहेब लबाड आहे कुठे एक जागेवर त्यांचं मन लागत नाही
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 3 месяца назад
Bulla सूत्र
@desshmukhsudhakarktldesh7335
@desshmukhsudhakarktldesh7335 3 месяца назад
Matachya mage matach jatil
@manikraojadhav1873
@manikraojadhav1873 3 месяца назад
घरी बसा आता. वंचित बघा
@aarti6012
@aarti6012 3 месяца назад
ना 🏡 का ना घाट का
@mrsmallexperimentking7986
@mrsmallexperimentking7986 3 месяца назад
Vag shavtaji jaga shiva tharkarta☝
@dipakdeshpande9724
@dipakdeshpande9724 3 месяца назад
Konihi tumchepakshat yenar nahi
@VaishaliMarathe-e2q
@VaishaliMarathe-e2q 3 месяца назад
Bhujbal Bhago
@musicaljourney5179
@musicaljourney5179 3 месяца назад
भुजबळ साहेब obc चे नेते म्हणून काम करावं
@AmolKabade-e2m
@AmolKabade-e2m 3 месяца назад
😮
@bhairavnathdiwane9769
@bhairavnathdiwane9769 3 месяца назад
😂😂😂 बेसन पीठ
@pradippawar2203
@pradippawar2203 3 месяца назад
😅😅😅😅
@ShindePatil-ur2co
@ShindePatil-ur2co 3 месяца назад
भुजबळ जर ठाकरे गटात आलेतर. मतदानावर. बराच. फरकपडेल
@Indian0069
@Indian0069 3 месяца назад
😂😂😂
@amarhajare7302
@amarhajare7302 3 месяца назад
ओबीसी चे दार देखील ठाकरे साठी बंद
@rohitdeore7028
@rohitdeore7028 3 месяца назад
भुजबळ अपक्षय पण निवडून येतील येवल्यातुन च
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 3 месяца назад
😂😂😂😂
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 3 месяца назад
मायनस मधे जाल
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware 3 месяца назад
B,j,p,ja, bhujbal
@GaneshAgre-m2b
@GaneshAgre-m2b 3 месяца назад
भुजबळ साहेब फक्त पक्ष काढण्याची तयारी करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Далее
Трудности СГОРЕВШЕЙ BMW M4!
49:41
Просмотров 1,6 млн
"Когти льва" Анатолий МАЛЕЦ
53:01