Тёмный

Special Report | Jarange Patil Vs Hake | मराठा ओबीसी आंदोलक आमने-सामने, वडीग्रोदीत काय घडलं? 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 28 тыс.
0% 0

Special Report | Jarange Patil Vs Hake | मराठा ओबीसी आंदोलक आमने-सामने, वडीग्रोदीत काय घडलं?
#laxmanhake #manojjarangepatil #eknathshinde #sharadpawar #politics #marathareservation #obcreservation #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
PUKU
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 113   
@ANITAJaybhaye-w4g
@ANITAJaybhaye-w4g 3 часа назад
मराठा आंदोलन नाहीस ते शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहे
@RameshGatkal
@RameshGatkal 3 часа назад
जरागे ला काही च उपोषण करायची नाही तो फक्त राजकारण करतोय
@Sp71407
@Sp71407 3 часа назад
राजकारण हगू करतोय 😂
@ravindragodse1564
@ravindragodse1564 3 часа назад
आणि हाक्या समाज कार्य करतो का अरे स्वताच्या समाज्यासाठी लढतोय आणि हा नालायक हाक्या स्वताचा समाज सोडून दुसऱ्याचा लवडा खांद्यावर घेऊन फिरतोय पंढरपुर मध्ये धनगर समाज्याचे उपोषण चालु आहे तिकडे भोसडीचा जात नाही
@BangarApparav
@BangarApparav 3 часа назад
Jay obc Jay bagawan Jay gopinath
@YouTubePoster000
@YouTubePoster000 2 часа назад
जरांगेला जेल मध्ये टाकले पाहिजे... नुसता समाज संख्येने जास्त आहे म्हणून माज दाखवत आहे... कायद्याचं राज्य आहे की नाही राज्यात...
@skadam124
@skadam124 3 часа назад
फडविस साहेब लहान बाळाला पण माहीत आहे आदोलन करणे घटणेने दिलेला आधीकार आहे पण प्रती आंदोलन ऊभारनारे तुम्ही आहे हे घटनेने दिलेले आहे का तुम्ही दिलेले आहे
@rajmunde3624
@rajmunde3624 2 часа назад
नीट माय घालीत जायचं ना मग तिथून घोषणा द्यायची काय गरज होती नवऱ्यासमोर बापा समोर वाकून नमस्कार करून जायचं पुढं
@vishalmore4310
@vishalmore4310 3 часа назад
मन्या जरांगे काजू बदाम खातो उपोषणात
@santoshkadam3518
@santoshkadam3518 2 часа назад
Kaju badam khaun tuzya bhahinila chopato..😂😂😂
@apnamusicama6550
@apnamusicama6550 3 часа назад
अहो तो रोड आहे. रोडवर कोणीही घोषणा देणारच ना. तुम्ही साईटला कुठेतरी एक पाच किलोमीटर दूरवर उपोषण करा. कोणी येतंय का पहा
@RameshGatkal
@RameshGatkal 3 часа назад
फडणवीस साहेब बरोबर बोललात
@VishwanathSawant-xk5ht
@VishwanathSawant-xk5ht 3 часа назад
हाके साहेब तूम्ही धनगर समाजाच आंदोलन पंढरपुरात चालु आहे तुम्ही वडीगोधरीत काय करत आहे
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 3 часа назад
जय ओबीसी सर्वांना घाम फोडणारा कायदेतज्ञ डॉ हाके साहेब ❤
@Humanist17
@Humanist17 2 часа назад
😂😂😂😂
@shravanpise6037
@shravanpise6037 2 часа назад
😂😂
@pandurangmokashe8230
@pandurangmokashe8230 2 часа назад
घंटा
@vijayshelke108k
@vijayshelke108k 2 часа назад
😂😂😂​@@pandurangmokashe8230
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 3 часа назад
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
@manoharjaybhaye2054
@manoharjaybhaye2054 3 часа назад
ब्लॅंकेट अंगावर घेऊन उपोषण करणे म्हणजे चुकीचा आहे
@adijos92
@adijos92 2 часа назад
सगळे पवार चे कार्यकर्ते किंवा ब्रिगेडी आहेत
@NandkishorPungle
@NandkishorPungle 3 часа назад
Only jarange patil🧡🧡🧡🧡🎉🎉🎉🎉🎉🎉
@NavnathAndhale-fp7gl
@NavnathAndhale-fp7gl 2 часа назад
मनोज शरद पवार 👌👌👌✌
@RameshGatkal
@RameshGatkal 3 часа назад
जरागे तु राजकारण करतोय काहीच गरज नाही उपोषण करायची जाती जातीचे राजकारण करतोय
@sahadevburudye-jz7fh
@sahadevburudye-jz7fh 3 часа назад
आता शरद पवार यांना गुदगुल्या होतात, मनोज जरांगे यांना पुठ करुण,
@angadtarde5390
@angadtarde5390 2 часа назад
हांके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
@yuvrajjagtap7886
@yuvrajjagtap7886 3 часа назад
हाके साहेब नाटक करतात उपोषणाचा वडापाव खाऊन हसत मीडियासमोर
@angadtarde5390
@angadtarde5390 2 часа назад
धनगचा ढाणा वाघ लक्ष्मण हांके साहेब
@user-bo1gs1ri6m
@user-bo1gs1ri6m Час назад
आता शरद पवार साहेबांना बरं वाटलं असेल
@ravikadam2324
@ravikadam2324 3 часа назад
दैवैंद्र सगळा कळ नखरा तु आहे
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
मराठा समाजाचं खंबीर नेतृत्व मनोज जरांगे साहेब 🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा
@KrishnaNagargoje-t8p
@KrishnaNagargoje-t8p 2 часа назад
बोलायच एक वागायच एक जरागे तूमी राजकारण करतात शरद पवार याचा मानूस आहे जरागे
@ganeshgore2871
@ganeshgore2871 3 часа назад
लक्ष्मण हाके साहेब जिंदाबाद
@YuvrajShivarkar
@YuvrajShivarkar 3 часа назад
आरक्षण मिळण्या अग्पेदरच असा गोंधळ
@KrishnaNagargoje-t8p
@KrishnaNagargoje-t8p 2 часа назад
एक ओबिसी लाख ओबिसी हाके.साहेब
@mohittaur8799
@mohittaur8799 2 часа назад
हाके च आंदोलन हे फडणवीस चा खेळ आहे.
@vaibhavpatilformer9961
@vaibhavpatilformer9961 2 часа назад
किंग आहे मनोज दादा आजून दोन दिवसात सर्व समजेल नाशिक मधून मराठे येतंय अंतरवली ला 🚩
@PopatAbadar
@PopatAbadar 3 часа назад
जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच मराठा तिखट....जय शिवराय जय शंभुराजे.❤❤❤❤❤
@hotshighlights4349
@hotshighlights4349 57 минут назад
जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे
@shravanpise6037
@shravanpise6037 2 часа назад
संघर्षयोद्धा 🚩मनोज दादा जरांगे पाटील 🚩एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 2 часа назад
काय वेळ आली बायका समोर केल्या बैवड 😂😂
@ashokjadhao8971
@ashokjadhao8971 3 часа назад
तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा देतील का मराठे
@balirajewaghe2056
@balirajewaghe2056 3 часа назад
Ekh maratha koti maratha
@bharatbalme6805
@bharatbalme6805 2 часа назад
जय मल्हार
@BalbhimFulsure
@BalbhimFulsure 3 часа назад
हाकेला दुसऱ्या जागा नाही का देवदृ
@pravinkurle1744
@pravinkurle1744 Час назад
हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@nikhilshinde4522
@nikhilshinde4522 3 часа назад
जय ओबीसी
@shindekiran3428
@shindekiran3428 3 часа назад
एक मराठा लाख मराठा
@bapumore5533
@bapumore5533 2 часа назад
अरे अनाजीं पंत जिथे आंदोलन चालु आहे तिथेच प्रती आंदोलन करणे कुठल्या कायद्यात आहे कशाला भांडण लावत आहे पण असे करुन सत्ता मिळणार नाही
@syme43sharadkaunsalye70
@syme43sharadkaunsalye70 2 часа назад
Ek maratha lakh maratha
@rameshraut9032
@rameshraut9032 2 часа назад
आहो दादा तुमला उपोषण करायचे आहेते करा पण हेगाव तेगाव बंद करून सर्व समाजाला वेठीस धरूनये
@pradeepshinde1031
@pradeepshinde1031 2 часа назад
OBC ❤
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 3 часа назад
एक दिवस या दोघांना सरकारने कुठे तरी हिमालय मध्ये सोडले पाहिजे जाऊ दया यांच्या मुळे महाराष्ट्राकूठे ही शांतता नाही आरक्षण आरक्षण सर्वच बंद करून टाकले पाहिजे
@ankushnalwade3640
@ankushnalwade3640 Час назад
देवेंद्रने उभा केलेला हाके,हाच हाके देवेंद्र ला कायमचा घरी बसवणार 2024 निवडणुकीनंतर .
@YouTubePoster000
@YouTubePoster000 2 часа назад
प्रत्येकाला अधिकार आहे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संघर्ष पेटत ठेवायचे धोरण चालू केले आहे...
@sudhasalve9423
@sudhasalve9423 Час назад
आता जाती वाद सुरू झाला मराठा ओबीसी वाद
@aniljadhav8440
@aniljadhav8440 Час назад
Barobar
@SurprisedCakeSlice-dj4rw
@SurprisedCakeSlice-dj4rw Час назад
या घटनेचे मुख्य कलाकार फडणवीस आहेत
@ShetkariRaja-ec3pj
@ShetkariRaja-ec3pj 2 часа назад
गाढवाला डोक्यावर घेतल्यावर असौच होणार भाऊ
@Jagdamb_Channel_4747
@Jagdamb_Channel_4747 3 часа назад
Only Jarange Patil saheb
@ramanandpatil1999
@ramanandpatil1999 3 часа назад
एक मराठा कोटी मराठा 🧡🧡🧡
@amolgawde3953
@amolgawde3953 56 минут назад
Jay obc 💪 obc ekjuticha Vijay aso sarv obc samajane uposhan sthali yave 🙏
@pratapwaghmode949
@pratapwaghmode949 2 часа назад
फक्त वडी गोड्रित च का?
@LuxmanBhakare
@LuxmanBhakare 2 часа назад
हाके म्हणजे वडापाव किंग
@ip198
@ip198 3 часа назад
पाटील तुम्ही पाणी प्या 😄😄😄
@satishsuryawanshi2936
@satishsuryawanshi2936 3 часа назад
हाकेला लय डोकेचा. भाग आहे
@SurprisedCakeSlice-dj4rw
@SurprisedCakeSlice-dj4rw 2 часа назад
हाकेला वडापाव उपोषण चालू आह तू कुठ दुखली
@manoharjaybhaye2054
@manoharjaybhaye2054 3 часа назад
Obc
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 часа назад
Kadak Legal Action Ghya Chok Police Bandobast Theva CID Lava 📢🤠 Civil Dress Madhay 🤠
@gajanannagre
@gajanannagre 3 часа назад
90 ml
@Nisargmaharashtracha
@Nisargmaharashtracha 27 минут назад
हाके ला हाकला.
@bhavarilalchavan8359
@bhavarilalchavan8359 3 часа назад
अरे तिकडे तिरुपती ला किती मोठा गोंधळ झाला आणि तुम्ही काय या आरक्षणा च्या नादी लागले, जरांगे कशाला जीवाच रान करतो जनता कोणाची नाही।
@dnyaneshwarbahekar4029
@dnyaneshwarbahekar4029 2 часа назад
Vagha marya tula dhakivto maratha samg
@devanandpokale1403
@devanandpokale1403 3 часа назад
एक मराठा कोटी मराठा
@Humanist17
@Humanist17 2 часа назад
Paid and sponsored Hake’s andolan , Ha manus dhanagar samajyacha ani andolan kartoy OBC sathi , completely political agenda .
@KailasChavan-g4f
@KailasChavan-g4f 3 часа назад
🚩🚩🚩🚩😈😈😈🧡🧡👈👈🚩🚩🚩🚩🚩
@ramholkar4359
@ramholkar4359 Час назад
Bulam bharti
@SurekhaGhadage-r3b
@SurekhaGhadage-r3b 3 часа назад
हाके.वडापाव.खा.मग.ऊपोशनकर.सातारा
@ramgaware1333
@ramgaware1333 3 часа назад
गोधडीत काजु बदाम ठेवले आहे जरांगे
@AmolVane-u1q
@AmolVane-u1q Час назад
हाघे
@krushnakondalkar7224
@krushnakondalkar7224 2 часа назад
😂😂😂😂😂
@advramlokare
@advramlokare 2 часа назад
Jo kon adava yeil tyana toda. OBC konachya bapachi zahagiri nahi. jay bhavani jay shivaji jay Manoj dada zarange
@Kute_patil
@Kute_patil 3 часа назад
एक मराठा लाख मराठा
Далее
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 63 млн