Тёмный

Special Report | Manoj Jarange यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर आता मविआ नेत्यांवर निशाणा 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 75 тыс.
50% 1

After Manoj Jarange targeted Devendra Fadnavis and the ruling party, now it is seen that BJP is also targeting Jarange. Such a question is being raised by the ruling party.. While the ruling party is trying to create a dilemma, now it seems that Jarange has asked questions on Sharad Pawar, Uddhav Thackeray and Nana Patole.
मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर, आता भाजपनंही जरांगेंना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय.. जरांगे महाविकास आघाडीला त्यांची भूमिका का विचारत नाही? असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.. सत्ताधारी कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच, आता जरांगेंनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं दिसतंय..
#manojjarangepatil #mva #devendrafadnavis #sharadpawar #uddhavthackeray #nanapatole #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
@suhasPatil-mr3wb
@suhasPatil-mr3wb Месяц назад
जरांगे साहेब तुम्ही २८८ उभे करा..मराठा म्हणून आम्ही मत देवू... पण शरद पवार लां मत नाही देणार😂😂 # प्लॅन फेल
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 Месяц назад
आरे बाबा तुमची भूमिका सांगा उबठा
@rohitchaudhari1913
@rohitchaudhari1913 Месяц назад
महायुती ला शिव्या आणि मवीला चिमटा 😂😂😂 बोल बारामती बोल
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 Месяц назад
मग तु जा बारामतीला आयघालायला
@chhayanagpure8750
@chhayanagpure8750 Месяц назад
जरा़गे तुतारीचा स्टार प्रचारक असल्याने तो तुतारीला प्रश्न विचारणार नाही.
@chhayanagpure8750
@chhayanagpure8750 Месяц назад
तुतारीला प्रश्न विचारण्याची हिंमत जरांगेमध्ये नाही.
@dnyandeobawaskar8840
@dnyandeobawaskar8840 Месяц назад
तुतारी ची सत्ता येणार अस वाटते आता
@sadashividhate8055
@sadashividhate8055 Месяц назад
Je सत्तेत आहे tynach विचारावं लागेल ना
@amitpatil6195
@amitpatil6195 Месяц назад
मी bjp चा पदाधिकारी असुन मनोज दादांच्या पाठीमागे ठामपणे आहे 🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 Месяц назад
तो शरद पवारचा माणूस आहे आणि शरद पवार ला प्रश्न कसे विचारणार तुतारीचा प्रचारक
@Gmgm189
@Gmgm189 Месяц назад
आहे काय करायचं अंड भक्त तर नाही ना😅😅
@vivekbothe4083
@vivekbothe4083 Месяц назад
पत्रकाराची कीव येते...... म्हणे निशाणा 😇😇😇😇
@kailasgadhave1090
@kailasgadhave1090 Месяц назад
सत्ता पवारांची आहे की भाजप ची हेच समजत नाही
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Месяц назад
Only one jarange patil 🔥💯
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Месяц назад
जरांगेचे हे नवे नाटक आहे ...."तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो " असं सुरू आहे .जरांगे काकांच्या व मविआसाठी आरक्षण आंदोलन करीत आहे हे सर्वांना लक्षात आले, म्हणून आता हे नवीन नाटक समाजाची दिशाभूल करण्यासाठी
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 Месяц назад
तु जा हिरीन बनून चाटे
@ramdasmore6642
@ramdasmore6642 Месяц назад
महाविकास आघाडीचे सर्व चाळे मराठा समाज मुस्लिम समाज पहात आहे यांनासुद्धा येत्या विधानसभा निवडणुकीत मराठी धडा शिकवतील
@chhayanagpure8750
@chhayanagpure8750 Месяц назад
जरांगेच्या डोक्यावर जर नेहमी परिणाम होत असल्याने त्याला वेड्यांच्या दावखान्यात टाकावे.म्हणजे तो शिव्या देणार नाही.
@dnyandeobawaskar8840
@dnyandeobawaskar8840 Месяц назад
💯💯💯✅
@devytutee5649
@devytutee5649 Месяц назад
एकटा बस्स झाला डुक्कर कळप
@sadashividhate8055
@sadashividhate8055 Месяц назад
Br
@rameshmore25
@rameshmore25 Месяц назад
संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे सरकारची भूमिका काय आहे.... ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार...आणि महाराष्ट्राच्या या विरोधी पक्ष नेत्याला सरकारची भूमिका मात्र माहित नसणे ही तर धृतराष्ट्र भूमिका किंवा ना नरो ना कुंजराव भूमिका.
@Harmony989
@Harmony989 Месяц назад
आता मनोज भाऊने एकच काम करावे , करा 288 उभे,दोघेही पक्ष काहीही बोलत नाही..नाहीतर मनसेला सपोर्ट करा,खूप दिवसापासून तुंबलेले आहेत..
@kantaghule9810
@kantaghule9810 Месяц назад
जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर पाठीमागेच दिला असतं पण ओबीसी हा राज्यातला सर्वात मोठा समाज आहे मराठ्याच्या नेत्याला पण माहिती की ओबीसीतून आरक्षण दिलं तर आपला कार्यक्रम होणार
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Месяц назад
ड्रेस पूर्ण घातला तर बरे होईल. अगदी वाईट दिसते. अशा ड्रेसची अवशिकता नाही.. या बातम्या आहेत. प्रदर्शन nahi
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 Месяц назад
महाविकास आघाडीतील नेते जरांगेचे हाल-हाल करून संपवणार, हे निश्चित! जय श्रीराम... 🚩
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 Месяц назад
कोनच देणार नाही
@daulatnande6156
@daulatnande6156 Месяц назад
लोकसभा निवडणूकीत निवडून दिलेल्या खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे हा केंद्र सरकारच्या प्रश्न आहे
@Harmony989
@Harmony989 Месяц назад
तुम्ही दुधखुळे असल्यासारखे का करता..आघाडी,युती दोघेही दुसऱ्याचे ताट ओढून देणार नाहीत..यांचे 30 टक्के लोक त्यांची 70 टक्के लोक..फायदा तोटा समजला असेल..त्यामुळे कुणीही स्पष्ट बोलणार नाही..
@parkashgala2336
@parkashgala2336 Месяц назад
जंरागे वांरवांर भूमिका बदलत आहे तया मुले मराठा समाजा त असमंजस निर्माण झाल आहे।। जय महाराष्ट्र।।
@sadashivrahinj2248
@sadashivrahinj2248 Месяц назад
मनोज दादा उमेदवार उभे करा
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n Месяц назад
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад
दादा आता ews मुस्लिम बांधव ना भेटले आता आपण obc घेऊ म्हणजे झाले.वोट बँक तयार झाली
@F-PRVINMUNDE
@F-PRVINMUNDE Месяц назад
मोकार जरांग्याच्या नादी लागु नका जरांग्याला शरद पवारांनी राजकारणासाठी वापरतोय. जरांग्या राजकारण करतोय
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 Месяц назад
तुझी आई तिकडेच होती तिनेच सांगितले तुला
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f Месяц назад
पाटलाचा नाद नाही कराचा उगाच नादी लागू नाही नाहीतर सुपडा साप 💯
@G2Ggaming1
@G2Ggaming1 Месяц назад
सुपडा साप कारच्या त्यालच भिक मग्यचे
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 Месяц назад
कुणबी 😂😂😂
@sumitraner285
@sumitraner285 Месяц назад
Best
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Месяц назад
हे सारे साहेब फडणवीसांची आय माय वा सं्कृती
@nivruttipansare8475
@nivruttipansare8475 Месяц назад
Only PATIL ❤
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 Месяц назад
मागच्या,भोकान, गेलेल्या, आमदार, यांनी,जरांगे, वरती, बोलूच नये,ते, सगळे, सरकार,चे,कूत्रे, आहे
@chandrakantdaspute819
@chandrakantdaspute819 Месяц назад
जरागे पाटिल जिंदाबाद
@user-eu1dz3xr6b
@user-eu1dz3xr6b Месяц назад
बरोबर आहे
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 Месяц назад
शरद पवार, एक, नंबर चार, मराठा, विरोध क, आहे
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf Месяц назад
पुर्ण राजकारणी मानुस तुम्ही मुख्यमंत्री व्हा - आणि आरक्षण घ्या ७५ वर्षात एका ब्राम्हण व्यक्तीने १०% का होईना पण आरक्षण दिले -
@niranjanbharti7344
@niranjanbharti7344 Месяц назад
तुला मिळत नाही...
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Месяц назад
जरा गे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@VijayPawar-kw9ll
@VijayPawar-kw9ll Месяц назад
शरद पवार ने ५०वर्षे १ टक्के आरक्षण दिले नाही भाजप ने १० टक्के आरक्षण दिले जरांगे फक्त भाजपवर टीका करत असून मराठा आरक्षणाचा खरा शत्रू शरद पवार वर बोलायला दम वाघात दम आसल तर विचार शरद पवार ला ५० वर्षे का आरक्षण दिले नाही
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Месяц назад
शरद पवार यांना विचारले का मनोज jarange यांनी
@madhavwaykar3660
@madhavwaykar3660 Месяц назад
खरच मराठा असेल जरागे तर आरक्षणा बोलू नका. फक्त 288 जगावर बोलावं
@shitaramjare1790
@shitaramjare1790 Месяц назад
सत्ताधारी कोणाची हेच माहीत नाही राणेला
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 Месяц назад
मराठा, आमदार,हे, सगळे, मराठा, विरोधात, आहे खूर्ची साठी भूकेले आहे
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 Месяц назад
Jarangyala dhoptayalapahijet
@deelippatil2226
@deelippatil2226 Месяц назад
जारंगे तुम्ही राखिव जागा सोडून सर्व उमेदवार उभे करा, तरच पवार साहेबांचे खेळने नाही हे महारष्ट्रला पटउन दया.
@bandumore487
@bandumore487 Месяц назад
Jarange chi viket janar tel hi gele tup hi janar hati dhupatne yenar yogya margane charcha zali asti tar hi velach ali nasti🎉🎉
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j Месяц назад
M.V.A. Ne Bhumika. Sagavi .Karan Te Hi Aamadar Aahet.
@govindgavhane2293
@govindgavhane2293 Месяц назад
Nana patoli Saheb Tumhi Jara vichar karoMaharaja Agrasen ka
@VikramPatil-oo8jk
@VikramPatil-oo8jk Месяц назад
You are disturbing climate of Maharashtra stop this kind of news
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 Месяц назад
Jarange kahi vakad karu shakat nahi
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
आरक्षण हे नाटक बंद करा नाहीतर लोक कंटाळतील पुन्हा युतीचेच्च राज्य येईल सत्ते मध्ये राहून लोकाभिमुख कामे शिंदे भराभर करीत आहे लोक तुलना करतातच
@janardhangawand9051
@janardhangawand9051 Месяц назад
Only BJP Fadanvis Zindabad
@arvindpatilvidio1019
@arvindpatilvidio1019 Месяц назад
हे नेपाळी काय बोंबलत बसू नको रे
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s Месяц назад
जरांगे तुतारी
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Месяц назад
समाजाची दिशाभूल करु नका . शरद पवार कोण आहे ..मुख्यमंत्री . मंत्री . राष्ट्रपती ..कोण आहे कोण तो ... मान्यच आहे ..त्यानी आरक्षण घालवलं . मग किती शिव्या दिल्यावर ते आरक्षण परत मिळणार आहे का...अरे बाबानौ ..सत्तेत जे आहेत त्यांनाच बोलावे लागेल ना ..सगळेच अंगावर का घ्यावे ...
@Hindustani...108
@Hindustani...108 Месяц назад
Virodhi party are silent.....why?
@vivanshjamkar7349
@vivanshjamkar7349 Месяц назад
Only patil,ks patil mntil ts
@pranavjundare7127
@pranavjundare7127 Месяц назад
Ek maratha lakh Maratha
@rajaramdarade1812
@rajaramdarade1812 Месяц назад
Sattet kon ahe je ahe tyana vicharnar
@ashokbari1428
@ashokbari1428 Месяц назад
Yah vakya bole se nahin
@kailasgadhave1090
@kailasgadhave1090 Месяц назад
पवारांची सत्ता येतेय असे दिसतंय आता
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Месяц назад
Only MJP
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f Месяц назад
उगाच मराठा समाजाला दिवचू नका
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j Месяц назад
Jar Tar Chi Bhasha. Hi Dutappi Aahe.
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 Месяц назад
मागच्या,भोकान, गेलेल्या, आमदार, यांनी,जरांगे, वरती, बोलूच नये,ते, सगळे, सरकार,चे,कूत्रे, आहे
Далее
Я ж идеальный?😂
00:32
Просмотров 73 тыс.