Тёмный

Special Report | Manoj Jarange Patil | Sharad Pawar | पवारांचा फॉर्म्युला! आरक्षणावर तोडगा निघणार? 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 91 тыс.
50% 1

Special Report | Manoj Jarange Patil | Sharad Pawar | पवारांचा फॉर्म्युला! आरक्षणावर तोडगा निघणार?
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघतंय.. आता पवारांनी सरकारला मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना एकत्र चर्चेला बोलवण्याचं आवाहन केलंय.. ज्यानंतर आता जरांगेंनीही त्यांचा मोर्चा पवारांकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय.. त्यामुळं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय..
#manojjarangepatil #sharadpawar #marathareservation #marathavsobc #politics #ekanthshinde #news18lokmat #marathinews #marathibatmyanews18
PUKU
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 58   
@kailasdhatrak813
@kailasdhatrak813 Месяц назад
सुधीर सत्ता तुमची आहे विरोधी पक्षाकडून कशाला अपेक्षा करता तुमचे नेते सक्षम नाही का
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 Месяц назад
सक्षम नाहीत छक्केच आहेत , खरोखरच
@gajanankulkarni9620
@gajanankulkarni9620 Месяц назад
चार वेळा मुख्यमंत्री होऊन आरक्षण साठी काय केलं. ज्यांनी आरक्षण दिलं त्यांना शिव्या का
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 Месяц назад
@@gajanankulkarni9620 डुप्लीकेट आरक्षण देतात , आणि त्यांची सत्ता गेली की आरक्षणही संपुष्टात आणतात .याचा अर्थ असा आहे की नेहमीचकरीता त्याच डुप्लिकेट लोकांचीच सत्ता राहायला पाहीजेत .मग त्यांनी पुर्ण महाराष्ट्र विकुण खाल्ला तरी चालेल.वारे हलकट धंदे
@gajanankulkarni9620
@gajanankulkarni9620 Месяц назад
@@rameshwarbhosle438 चार वेळा सत्ता येऊन duplicate पण का नाही दिले. आरक्षणासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ते सांगा
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
​@@gajanankulkarni9620 अरे भाऊ शरद पवार नी दिल नाही म्हणून त्यांना गेल्या लोकसभेमध्ये फक्त चारच खासदार दिली आणि बीजेपी चे 23 खासदार निवडून दिले होते शरद पवार ची सत्ता घालवली होती मराठा समाज हा भाजपकडे झुकलेला होता भाजपला जास्त संख्येने मतदान करत होता परंतु भाजप नेत्यांची निराशा केली आरक्षण दिलं नाही व चेंडळंना लावली.. मनोज जरंगे च्या विरोधामध्ये आणि भाजपने ती कुत्र्यासारखे फडणवीसने सोडून दिली... अशा या नेत्याच्या फुंकण्यामुळे मराठा समाज जास्त संतप्त होत आहे विशरद पवारच नाव घेऊन शरद पवार चा राजकारण जिवंत करत आहात आणि शरद पवार ची सत्ता आणल्याशिवाय तुम्ही राहणार नाही असच दिसत आहे तुम्ही जोडी शरद पवार शरद पवार खराब तेवढे अकार्यक्षम दिसाल मग शरद पवारला सत्ता देण्याची तुमची इच्छा आहे का
@Maharahstra
@Maharahstra Месяц назад
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩 आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच!!
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Месяц назад
राज साहेब शब्द देतील का मराठ्यांना obc तुन आरक्षण मिळेल म्हणून.
@ganeshshelke3008
@ganeshshelke3008 Месяц назад
राज ठाकरे तरी स्पष्ट भूमिका कुठे मांडतात
@anandkhamkar9529
@anandkhamkar9529 Месяц назад
साहेबांनी भूमिका सांगायला हवी... सरकार बघेल काय करायचे ते .. सुटून खेळून कसं जमेल..
@sandipbaing4316
@sandipbaing4316 Месяц назад
Pokal GR tumhi kadhnar ,shinde spath ghenar ,ajit ,fadnvice muggilat time pass karna. Ani Angashi alya ver pawar distat, modi ,shah puneayt yetnahi thevha ka nahi Vichart..... Ambani chya lagnar khas yetat. Mag .
@rajendrapatare8864
@rajendrapatare8864 Месяц назад
सर्व राजकीय पक्षाना मराठा समाजाचे मते नको आहे त्या मुळे जाणूनबुजून मराठा आरक्षणा मुद्दा सोडवीत नाही....
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 Месяц назад
अरे बाबा ह्यांनी आतापर्यंत कोणाचे चागले केले नाही आता काय करणार हे ओळखा
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 Месяц назад
पवार निर्णय लगेच बदलत असतात
@ganeshengineeringworks7128
@ganeshengineeringworks7128 Месяц назад
याला 50 वर्षा पुर्वी चा कार्यकर्ता हजारो च्या संख्येत ओळखता येतो, महाराष्ट्रातील जनतेला किती वेळा वेड बनणारा हा माणूस 😮😮😮
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 Месяц назад
भूमिका काय आहे ते विरोधकाने सांगावी
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Месяц назад
सत्ताधारी यांनी संवैधानिक आरक्षण द्या. आरक्षण प्रश्न सोडवा.मग विरोधकांना डिवचा, तुम्ही,७० वर्षात दिले नाही तो प्रश्न आम्ही सोडवला.
@AnantaMohod
@AnantaMohod Месяц назад
बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देतो म्हणून सांगितले होते परंतु तूम्ही लोकांनी निवडून दिलेले नाही आज चार खासदार आले असते तर आरक्षण मिळाले असते आरक्षण देणारे नेते नको आहे तुम्हाला आपलेच जातीचे लोक पाहिजे होते घ्या आता शेकून
@user-ug9rr2sz2j
@user-ug9rr2sz2j Месяц назад
शरद 12चा
@bapumule2673
@bapumule2673 Месяц назад
Arakshan marekari Sharad Pawar
@user-od4cf4je1p
@user-od4cf4je1p Месяц назад
सरकार काय झोप काढते का
@sambhajilangote5763
@sambhajilangote5763 Месяц назад
अजून पण कोण हाके का साहेब
@vilassavant700
@vilassavant700 Месяц назад
साहेबांनी मीटिंग यावे, गोलमाल नको
@ritubaba9326
@ritubaba9326 Месяц назад
अरे बावल्या पवारा हाके आणि पाटील हे एकमेकांचे इकतील का तुमची आणी सरकार ची स्पष्ट भूमिका काय
@user-se9rt9ub7p
@user-se9rt9ub7p Месяц назад
1994 pasun pawrani aarkshnacha khel madla tyache kadun aapeksha karu naka....
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 Месяц назад
आरे सुधीर जास्त नखरे करु नकोस ,आरक्षण सत्तेवाले देतील , विरोधी पक्षनेते देत नसतात हे तुलाही माहीती आहे.मग नवरा छक्का निघाल्यावर शेजार्याला घरी बोलवितो का? तसेच विरोधी पक्षाचा काय संबंध.तेव्हा शरद पवार सत्तेत होते तर तुलाच विचारुन त्यांनी सर्व निर्णय घेतले होते का? उत्तर दे दम असेल तर
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 Месяц назад
Shayad pawar ani spashtpane bolayala pahije hote, mag tyani mukhya mantri hyanche kade chendu ka tolavla?jay Maharashtra
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 Месяц назад
Ain nivdnukiche velch aandolan mhanje rasta roko karave ka? Jay
@vitthalgavhane9236
@vitthalgavhane9236 Месяц назад
चंद्रपूरचे खासदार
@ritubaba9326
@ritubaba9326 Месяц назад
ऐवड पवारच तुम्ही ikun आहेत का
@trimbakmore8562
@trimbakmore8562 Месяц назад
Jarange patil 🚩🚩🚩🚩🚩
@user-td2hc3zt1c
@user-td2hc3zt1c Месяц назад
एका जागी उभी रहा न बाई तू बातम्या सांगतानी.
@subhashbhise1986
@subhashbhise1986 Месяц назад
लाळ गाळ्याशरद
@sawantsamadhan6237
@sawantsamadhan6237 Месяц назад
Vyangabadl as bolu naka
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 Месяц назад
बरोबर आहे
@irfanpetiwale8730
@irfanpetiwale8730 Месяц назад
Tula pan hovo
Далее
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 846 тыс.
when you have plan B 😂
00:11
Просмотров 21 млн
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46