भाजपसाठी अजूनही वेळ गेेली नाही. राणा राणे गुणारत्न सदावर्ते राज ठाकरे निलेश राणे सारखे सारखं ठाकरेंना शिव्या देणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे. ठाकरे वर काही परिणाम होत नाही उलट त्यांचा फायदा होत आहे.
हनुमान चालीसा कधी कुठे कसे म्हणायचं असत हे स्वार्थासाठी उपयोग करून खुद्द बालाजीचा अपमान केल्या मुळे प्रभू रामचंद्रांसह हनुमान सुद्धा भाजप वर व नवनित राणा वर नर्व्हस आहेत राणांना सुध्दा चालीसा प्रकरणी साथ दिल्याने देशात लोकसभेला हि दयनीय अवस्था झाली आहे हि तर सुरुवात आहे
तुम्हाला रवि राणा नोट देऊन सेट कारतील. नंतर ते निवडून आले की बीजेपी नेते यांना दे कात्रजचा घाट दाखवतील ते नोट टाकून बीजेपी श्रेष्ठी कडून आमदारकीचे तिकीट आणणारच.. व तुम्हाला कामाला लावतील. ये पैसा बोलता है l
आरे तिचं आहे काय ? काही वैचारिकता ,काही सामाजिक कार्य ,काही शैक्षणिक ,फक्त हनुमान चालीसा.खासदार या नात्याने स्थानिक आदिवासींना पाणी पुरवठा देखील बरोबर नाही.फक्त चमचेगिरी करून जमत नाही
In dono ko ghar par hi rehna chahiye . Har election mein inki haar nishchit karo please. Yeh desh ko nafrat ki rajniti mein jhokna chahte hai sirf kursi ka sukh bhogne k liye . Itni ghatiya poltics karte hai ki Sharm aani chahiye inko. Jai hind jai Bharat
एस सी के प्रमाण पत्र पर खासदार बननेके बाद कभीभी डा बाबासाहेब का नाम नही लिया ,कुछ कार्यक्रम नही लिया, महाराष्ट्र मे एस सी एस टीलोंगोकी किसी समस्यापरकुछ नही बोली ,सिर्फ हनुमान चालीसा और चालीसा.नवनीत राना एस सी ? ये मोदी की गंधी राजनीती है
बडनेराला बंटी नको.हनुमानाचा अपमान करतो. हनुमान चालीसा रस्त्यावर म्हणतो. त्यांना पाडा आणि हनुमानजी व हनुमान चालीसा अपमानाचा बदला जनतेने व भाजप कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. अमरावतीकर फार हुशार आहेत. फसले तेंव्हा फसले आता फसणार नाहीत.