हे त्रिकूट सरकार शेतकरी याच काही देणे घेणे नाही कर्ज माफीस सर्वात मोठा दुष्मन 😢 BJP 😅 फडन20 यांना हद्दपार करा त्याशिवाय शेतकरी कर्ज माफी होनार नाही जय शिवराय
कर्ज माफी केली चं पाहिजे, जे 1500नेते निवडणूक मध्ये देतात, ते सरकार मार्फत चालू आहे, मग निवडणूक मध्ये. जे खर्च करणार आहेत उमेदवार तो कर्जमाफी कडे खर्च करावा
कर्ज भरुन शेतकरी चुक करत आहेत न भरणाराला सर्व माफ आणखी भरनाराला 50000हजार काय चुक झाली अहो भरनाराला तुम्ही ज्यादा पैसे दिले पाहीजेत तरच सरवजण भरतील नाहीतर कोणीच भरनार नाही 😊😊😊😊
ज्यांच्या विहिरी नाही त्यांचे काय ? कोरडवाहू शेतकऱ्यांचे व अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी यांचे कर्ज माफ करावे मग कमांड एरिया असो वा अन कमांड एरिया असो
कर्जमाफी नाही तर मग तुम्हालाही माफी नाही...शेतकऱ्यांची चिंता..सगळ्यांना आहे...फक्त या सरकारला नाही....लाडक्या योजना आणून वेळ मारून नेऊ असे यांना वाटत आहे....