Тёмный

Speech by Dr. Sanjay Upadhye in My home India function 

Sanjay Upadhye
Подписаться 34 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

Dr Sanjay Upadhye speech in the function of My Home India along with Chief Guest Mr Sunil l Deodhar

Опубликовано:

 

8 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 46   
@archanatarde4865
@archanatarde4865 Год назад
गुरुजी तुमची ही मनोगते वारंवार सर्व वयाच्या श्रोत्यांसमोर झाली पाहिजेत कारण तुमच्या रक्तातून हे सतत वाहत असते त्याचा लाभ मिळणे हे खरोखर भाग्य आहे तुमची ही कविता पूर्वी ऐकली होती आणि अंगावर शहारे आले होते खूप खूप धन्यवाद
@archanaarcharya5778
@archanaarcharya5778 2 дня назад
भाषण नेमकं, नेटकं, कविता अप्रतिम.
@gooddayswithmohanbilaye
@gooddayswithmohanbilaye Год назад
I am a great Fan Of You Sir Dr.Sanjay Upadhye.
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 Год назад
सर भाषण नेहमी प्रमाणेच श्रवणीय आहेत,पण त्याहीपेक्षा शेवटचे स्वा .वीर सावरकर वरील गीत अप्रतिम.धन्यवाद.
@sudheerkulkarni4098
@sudheerkulkarni4098 Год назад
नेहमीप्रमाणे संजयजींचे खूप छान भाषण आणि त्याला त्यांच्याचं सुरेल कवितेची जोड....अप्रतिम🎉🎉
@nitinpagedar1246
@nitinpagedar1246 Год назад
एकंदरीत अतिशय प्रभावी विचार, आपल्या लोकांची नेमकी चूक ( समाजाची) आणि सावरकर लोकांपर्यंत का पोहोचले नाही याचे नेमके विश्लेषण अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने दिले आहे.. शेवटची कविता फारच छान लिहिली आहे.सावरकरांच्या व्यक्तीत्वाला शोभेल अशीच रचना केली आहे. गायन पण सुश्राव्य!!!! 🙏🙏🙏
@alkagoverdhan349
@alkagoverdhan349 2 месяца назад
संजय जी आपण केलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ची केलेली कविता मला खूप खूप आवडली आपली परवानगी असल्यास मी एकदा गाऊन पाही
@shridharkulkarni1693
@shridharkulkarni1693 Год назад
Exceptionally excellent talk by Dr Sanjayji Upadhye followed by melodious poem .
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 9 месяцев назад
फारच सुंदर गायले आहे गीत.....शब्द लक्ष देऊन ऐकले....हृदयाला भिडले. एखाद्या गाण्याच्या चालीवर दुसरे शब्द एरव्ही खटकतात...तसे इथे झाले नाही....आणि तुमच्याबद्दल तर प्रश्नच नाही..सावरकर हा विषयही आवडता.....खूप वर्षापूर्वी एका , गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनासंदर्भात आम्ही नाशिकहून तुम्हाला भेटायला आलो होतो....😊
@bharatijoshi6815
@bharatijoshi6815 9 месяцев назад
खूप खूप श्रवणीय .हृदय स्पर्शी..सांगण्याची शैलीही खूप अप्रतिम 👌🙏🙏🙏🙏
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Год назад
खरोखर केवळ अप्रतिम व्याख्यान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कवितादेखील 🎉🎉🎉
@milindwasmatkar8805
@milindwasmatkar8805 7 месяцев назад
चतुरस्र प्रतिभैचे धनी संजय उपाध्ये यांचे कोणतेही उद्बोधन हे ऊर्जस्वल असतेच असते. कीत्ति सुंदर लीहीले आहे सावरकरांवरच गीत..व्वा..त्रिवार वंदन.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Год назад
सुंदर व्याख्यान. सावरकरांनी जो हिंदूधर्मा बाबतचे विचार इतक्या वर्ष लुप्त झाला होता. गर्वसे कहो हिंदू हे म्हणायला भिती वाटायची. पण भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव निमित्ताने 2014 भाजप सरकार सत्तेवर आले व मोदी पंतप्रधान यांनी मंदिरांंचे पुर्नजिवन झाले, आयोध्यात राम मंदिर बांधण्यास सुरवात झाली. भारताला पाच हजार वर्षाचा इतिहास असून पंरपरा आहेत त्याचे स्मरण झाले. थोडक्यात स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांच तेरा अक्षराच्या मंत्राने समाजात हिंदूधर्म बाबत जागृती झाली आहे. अशी सकारात्मक गोष्ट मोदी पंतप्रधान झाल्या मुळे झाली. आता भविष्याची काही चिंता नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 22 дня назад
आपण कोणताही विषय असो छान विश्लेषण करता धन्यवाद
@user-nn4mr9fx3o
@user-nn4mr9fx3o 9 месяцев назад
खूपच सुंदर 🙏 मला तुमचे भाषण नेहमीच भावते. 🙏
@maheshathavale9351
@maheshathavale9351 9 месяцев назад
व्याख्यान , काव्य रचना आणि गायन सर्वच अप्रतिम.
@anilparanjape7051
@anilparanjape7051 Год назад
खूप छान भाषण व अप्रतिम गीत .सुंदर सादर केले.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 9 месяцев назад
मी सन १९८२ पासून सावरकर सदनात मा. बाळाराव सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कामकाज केले. अत्यंत अवैज्ञानिक, असत्य सावरकर साहित्य पसरवले जायचे. कालांतराने हळूहळू मी तिथुन काढता पाय घेतला.
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 8 месяцев назад
सुंदर स्वतंत्रता के योगी सावरकर जयस्तम्भ है जय श्रीराम
@alkagoverdhan349
@alkagoverdhan349 9 месяцев назад
संजय जी खूप खूप सुंदर उद्बोधन
@user-qq6ee4zw5p
@user-qq6ee4zw5p Месяц назад
गाण फार छान झाल आहे.
@bharatijoshi6815
@bharatijoshi6815 9 месяцев назад
गीत खूपच हृदयस्पर्शी🙏🙏🙏🙏🌹🌹👏👏👏
@damodardate7287
@damodardate7287 Год назад
खूप सुंदर भाषण आणी उत्तम काव्य आणी गायलय ही खूप छान.. 🙏🙏👌👌
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 9 месяцев назад
सुंदर हिंदी रचना और उत्तम गायन 🙏🙏
@mangeshrajguru6467
@mangeshrajguru6467 Год назад
अप्रतीम
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 9 месяцев назад
सारेच अप्रतिम खूप छान शब्द कमी पडतील 👌👍
@shivprasadkolambekar1489
@shivprasadkolambekar1489 9 месяцев назад
अप्रतिम
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 9 месяцев назад
अतिशय सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@cbrahme
@cbrahme Год назад
साष्टांग दंडवत
@madhukarparadkar5407
@madhukarparadkar5407 10 месяцев назад
सर, आपली व्याख्याने पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच आहेत म्हणून मी माझ्या कडे डाउनलोड करून ठेवली आहेत
@kushalgr88
@kushalgr88 9 месяцев назад
आपल्याला पुण्यात भेटायचे असेल तर केंव्हा शक्य असेल, ही विनंती आहे. रमेश ज.गोरे,
@ashaabhay
@ashaabhay 9 месяцев назад
Excellent talk.
@mrinalinivaidya2698
@mrinalinivaidya2698 Год назад
फार छान
@sunilnirantar1627
@sunilnirantar1627 12 дней назад
Faarach Aprateem 🎉
@rashmivengurlekar3574
@rashmivengurlekar3574 4 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏👏
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 9 месяцев назад
खुप सुंदर व्याख्यान. तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.
@gururajashrit2566
@gururajashrit2566 8 месяцев назад
Great
@harshadakulkarni7884
@harshadakulkarni7884 9 месяцев назад
Apratimch!! Shabda kami aahet varnan karayala😊
@ravindrabidve3722
@ravindrabidve3722 Год назад
खरोखर परंपरेतून सुचकपणे बाहेर पडायला हवं.
@abhi_dhumal
@abhi_dhumal Год назад
👍👍✨
@shridharkulkarni1693
@shridharkulkarni1693 Год назад
Already commented.
@vishwastamhankar4827
@vishwastamhankar4827 Год назад
Aprteem...
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 9 месяцев назад
पत्रकार, संशोधक निरंजन टकले यांनी सावरकरांवर तटस्थपणे पुस्तक📚 लिहिले आहे. ते अकाट्य असे आहे. पुराण कथा नाही
@makarand7925
@makarand7925 9 месяцев назад
टकले आणी तटस्थ हाच एक विनोद करताय आपण.पुर्वग्रह दुषित दृष्टिकोनातून ते विचार मांडत असतात.पण पुरोगामी म्हणल कि ते काहीही म्हणायला मोकळे असतात.गांधिजी आणी सावरकर दोघांनीही आपआपल्य् पध्दतीने प्रयत्न केले.सावरकर यांच काही जण स्वातंत्र्य लढ्यातील योगदान नाकारतात.गांधीजी यांच योगदान सर्वजण मानतात.इंग्रजांना भारतालरच वर्चस्व गमावारच नव्हत आणी गांधीजी जर त्यासाठी प्रयत्न करत असतील तर,गांधीजी इंग्रजांचे एक नंबरचे शत्रू असायला हवे होते.पण सावरकर यांना एकदा नाही दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा होते,अंदमानात अंत्य॔त हालिखीच्था परीस्थितीत ती भोगावी लागते.आणी गांधीजींना अशी कडक शिक्षा कधी झाल्याच दिसत नाही,नेहरूना कडक शिक्षा झाल्याच दिसत नाही अस का हा प्रश्न निरंजन टकले यांना कधी पडला नाही आणी यापुढेही तो पडणार नाही कारण त्यांनी मनोमन आधिच ठरवून टाकल आहे सावरकर हे नालायक होते.त्यामूळे त्यांना सावरकरांमधले चांगले गुण कधी दिसणारछ नाहीत.हावरकर यांच्यावर माफीचा आरोप होतो तसाच तो गांधी,नेहरू यांना कमी तीव्रतेच्या शिक्षा झाल्या तूरूंगात सौखसोई मीळत होत्या याचा अर्थ या दोघांनी इंग्रज सरकार बरोबर काही गुपचूप डील केल होत म्हणून कमी तीव्रतेच्या शिक्षा झाल्या.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Год назад
सावरकरांचा अवमान करणार्‍यांत पहिला नंबर फडणवीस यांचा आहे. त्यांनी सत्तेवर येताच महाराष्ट्रात गोहत्या बंदी लादली. गायीला देवता समजणे म्हणजे गाढवपणा हे सावरकरांचे कायमचे सांगणे होते.😊
Далее
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 203 тыс.
GAPPASHTAK SANJAY UPADHYE - Part I - Ep.09
29:03
Просмотров 110 тыс.