Тёмный
No video :(

#srivalli 

VIJAY KHANDARE (VLOG)
Подписаться 516 тыс.
Просмотров 1,3 млн
50% 1

Опубликовано:

 

12 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@alliswell3484
@alliswell3484 2 года назад
कोणाच्या दिसण्यावर जाण्यापेक्षा त्याच्या कला कृती ला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भावा गाणं खूप छान तयार केलं..💞💞💞
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@nehatayade9022
@nehatayade9022 2 года назад
Barobar
@jituchute4445
@jituchute4445 2 года назад
Mitra khup changli pragati
@kaisarshaha8100
@kaisarshaha8100 2 года назад
लेखक, दिग्दर्शन आणि मोठ्या गायकांना लाजवेल असे गायन अतिउत्कृष्ट,अप्रितम भावा 👌👌👌 माय मराठी आपुली ,नवं निर्मितीची खाण.
@poojabirje7082
@poojabirje7082 2 года назад
Very nice ❤️
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@shridharkesralikar2462
@shridharkesralikar2462 2 года назад
विजय अफलातून कला साकारली! एखाद्या व्यावसायिक गायक व लेखकापेक्षा कितीतरी हृदयाला स्पर्श करणारा आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा
@satishjadhav5757
@satishjadhav5757 2 года назад
विजय एकच नंबर झालं गाणं अप्रतिम आहे तुझा आवाज खुपच छान जमुन आलं सर्व काही पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@minalpashte4278
@minalpashte4278 2 года назад
खुप छान असाच पुढे जात रहा तुला भरपुर यश मीळुदे
@dipakkale8765
@dipakkale8765 2 года назад
खरंच खूप छान गान आहे हिंदी गाण्यापेक्षा मराठीत खूप भारी फील येतो...👍👍👍
@apoorvkharat6205
@apoorvkharat6205 2 года назад
ATI SUNDAR A1 SONG IN MARATHI
@piyushaathavale6807
@piyushaathavale6807 2 года назад
@@apoorvkharat6205 उंबर
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@sk-mf3po
@sk-mf3po 2 года назад
मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
@mohanmore681
@mohanmore681 2 года назад
कला ही नेहमी कामी येते आणि ती विजय भाऊने करून दाखवली....खुप छान
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 года назад
विजय खंडारे साहेबांचे हे गीत खुपच अप्रतिम आहे.👍🏼👍🏼👍🏼 असे अनेक हिरे आम्हा बहुजनात आहेत. त्यांना संधी मिळाली तर खरचं ते संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. जयशिवराय।जयभिम।🙏🏼
@allinonestudypointshubham9675
@allinonestudypointshubham9675 2 года назад
Right
@netrajadhav5494
@netrajadhav5494 2 года назад
Kharcha
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 2 года назад
गाणं फार अप्रतिम आहे मन भरुन आले देव तुम्हाला साथ देवो
@DhanashriR
@DhanashriR 2 года назад
ru-vid.com/show-UCYGAP9w4goDmrL8oCUXJZ2w🙏🙏👍
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@jayramwelukar5963
@jayramwelukar5963 2 года назад
खूप छान, विदर्भाचा स्वाभिमान,त्यातच आमच्या यवतमाळ च्या लेकीचा बहुमान,विजय तु जिवनात फार मोठा विजयी होशील
@ashokwakode1371
@ashokwakode1371 2 года назад
खरोखर आपला विदर्भ म्हणजे सोन्याची खाण आहे .तुम्ही दोघंही आपल्या विदर्भाच नाव जगात गाजवणार आहात .Buddh blessed you &your family .thanks.
@shivrajbhise6331
@shivrajbhise6331 2 года назад
अरे आम्ही महाराष्ट्राचे आहोत तुम्ही विदर्भ यवतमाळ पुरतेच मर्यादित नका करु आम्हाला सोडून देउ नका आम्ही पण तुमच्यातच आहे
@rajendraalim2900
@rajendraalim2900 2 года назад
खूप छान गीत विजय भाऊ मराठी मधुन गाण ऐकायला खूप जास्त मजा येते
@siddharthgaikwad3994
@siddharthgaikwad3994 2 года назад
खरंच गाणे खूप छान गायला आहे विजय भाऊ ने 👍
@sujalpednekar6820
@sujalpednekar6820 2 года назад
खूप छान विजय दादा असच तुला यश मिळत जावं आणि आपल्या मराठी भाषेत असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा दादा..... श्रीवल्ली च मराठी व्हर्जन लय भारी झालाय मला तर खूप आवडला मी रोज सकाळी उठल्यावर तुझं गाणं ऐकतो आता 😍❤️
@rudratrader24
@rudratrader24 2 года назад
मेहनतीच फळ आहे भाऊ च 👍🏻👍🏻भाऊला पुढील वाटीस शुभेच्छा...
@ganubhaikumre2270
@ganubhaikumre2270 2 года назад
Khul chan
@prakashsontakke5723
@prakashsontakke5723 2 года назад
अभिनंदन मित्रा 💐💐💐 खूप छान अजून अशीच गाणी लीहीत रहा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@ratilalbachhav2067
@ratilalbachhav2067 2 года назад
फारच सुन्दर आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा
@SpFilm-production-Amravati
@SpFilm-production-Amravati 2 года назад
श्री वल्ली सॉंग खूप मस्त बनवला👌🏻👌🏻👌🏻
@twninsmom
@twninsmom 2 года назад
All rounder .... Writter pluse... Singer.... And editor khupch hushar aahe.... As actor la changla platform bhetla phije
@santoshtayade7043
@santoshtayade7043 2 года назад
खूपच छान गाणं आहे खंडारे साहेब खूप खूप अभिनंदन🙏🙏💐💐💐💐
@revanmeshram2033
@revanmeshram2033 2 года назад
अप्रतिम दादा मराठी अस्मिता जागृत ठेवली व तुझी गायिकी खूपच सुंदर आहे
@siddhu_waghamore_1958
@siddhu_waghamore_1958 2 года назад
Congratulation भाऊ💐🎉 गाणं खूपच गोड गोड आहे. असेच आमचें मनोरंजन करत राहा, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 💐💐
@balajiplaystation9189
@balajiplaystation9189 2 года назад
Bhargvi Bundele
@chandanpuri2208
@chandanpuri2208 2 года назад
Congratulations Vijay Ji Mi Pan Amravati District Ta. Warud Vijay Ji mi Tumche Tumche Sarvach Video Baghto बहुत बहुत धन्यवाद तुम्हा दोघांना व तुमच्या सर्व टिम, आणि तुमच्या कुटुंबाला. पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा💐💐🎉🎊🙏🙏
@vijaywathore5162
@vijaywathore5162 2 года назад
माहोल ना भाऊ...एक नंबर ,,जबरदस्त ..खूप आवडलं..❣️❣️❣️❤️😍
@roshankhandare3592
@roshankhandare3592 2 года назад
खूपच छान.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...👍🏻👍🏻
@sandipbaviskar2837
@sandipbaviskar2837 2 года назад
अभिनंदन भावा फार चांगले गायला,
@nareshhirole6159
@nareshhirole6159 2 года назад
अभिनंदन भाऊ तुम्हाला असेच यश मिळत राहो🌹🌹
@suprabhakadam1376
@suprabhakadam1376 2 года назад
खूप सुंदर!छान प्रयत्न आहे ,आवडलं!
@user-sb8kq6en7h
@user-sb8kq6en7h 2 года назад
प्रत्येक सिनेमा मराठी मध्ये डब होऊन आला पाहिजे आणी तो प्रत्येक मराठी माणसाने मराठीतच पहिला पाहिजे
@sangitadongare7180
@sangitadongare7180 2 года назад
दादा आपल अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा आणि हो गाण खुपच सुंदर आहे👌👍😊
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@urmilaanthony8970
@urmilaanthony8970 2 года назад
Congratulations Vijay, superb👌
@sureshrathod1515
@sureshrathod1515 2 года назад
वाह उस्ताद,, खंडारे साहेब, एकदम लयी भारी,,
@pramodpakhare2918
@pramodpakhare2918 2 года назад
खूप खूप मोठा हो आपल्या महाराष्ट्राचे नाव मोठं कर आमच्या आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे
@TN-kp1fy
@TN-kp1fy 2 года назад
गाणं खरोखरच खूप श्रवणीय झालंय...👌👌👌👌
@madankamble753
@madankamble753 2 года назад
तुझं‌ श्रीवल्ली गाणं सुपर डूपर हिट झालं त्या बद्दल तुझं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🙏🙏🙏
@ashay2193
@ashay2193 2 года назад
विजय,तुला हार्दिक शुभेच्छा.,.गाणं खुप छान झालं...!
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@rajeshpalshetkar6200
@rajeshpalshetkar6200 2 года назад
खूप छान शुभेच्छा विजय, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@gayatribhagwat7304
@gayatribhagwat7304 2 года назад
छान वाटलं गाण..पण त्यापेक्षा हे लहान वयातील नवरा नवरी बघून मस्त वाटलं... नाहीतर तर शहरात इतक्या उशिरा लग्न करतात की सगळे मोठी मोठी माणसच वाटतात. नाजूकपणाच राहिला नाही.
@krishnakale1314
@krishnakale1314 2 года назад
Really true...
@cityridersachin6522
@cityridersachin6522 2 года назад
खरय। नाजुक पणा नी लाजरी बुजरी नवरी
@shivrajbhise6331
@shivrajbhise6331 2 года назад
खरं आहे वयाची 35 संपल्यावर लग्न करतात असे वाटते नवरी नवरदेव आहे कां दुसरे लग्न आहे का हेच कळेना .
@homegrownbyseema8022
@homegrownbyseema8022 2 года назад
Congratulations 🎉👏
@giridharpalaspagar2016
@giridharpalaspagar2016 2 года назад
खुप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@nileshdhende399
@nileshdhende399 2 года назад
लाय भारी भाऊ अभिनंदन 😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😊😊😊😊😊😊😊😊😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@manojshirsat3083
@manojshirsat3083 2 года назад
Congratulations 👏 🎊 💐 🥳 viju bhau
@pankajchanne1140
@pankajchanne1140 2 года назад
भाऊ खूपच चांगले गाणं झालं 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🎧🎧🎧🎧🎧🎧🎧
@supriyaekawade3177
@supriyaekawade3177 2 года назад
अतिशय सुंदर गायकी आणि अभिनय अभिनंदन विजय
@namratajadhav221
@namratajadhav221 2 года назад
अभिनंदन गाणे खुपच मस्त आहे👍
@pranjaldavande9568
@pranjaldavande9568 2 года назад
नमस्कार भाई मि विश्वनाथ तु तूझ काम करत रहा न्यूज वाल्यानकडे जास्त लक्ष देऊ नकोस ते तूला कूठे नेऊन टाकतील काय सांगु शकत नाही उदाहरण --रानू मंडल आणि पुढील वाटचालीसाठी Best of luck
@shivrajwaghamare4109
@shivrajwaghamare4109 2 года назад
❤️❤️ Congratulations ❤️❤️ Vijaybhau & Vahini 👌👌👌👌
@yogeshgaikwad9745
@yogeshgaikwad9745 2 года назад
खरंच खूप छान आहे गाणी आस वाटल की सैराट च दुसरा पार्ट आला खरा खूप मस्त आहे गाणी आसच खूप पुढे जावा गॉड ब्लेस यू 🙏🙏❤️❤️❤️❤️💐💐💐👍👍
@annakhade4107
@annakhade4107 2 года назад
मस्त भाऊ मराठी मानसाने प्रगती करावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@vishalsalve6931
@vishalsalve6931 2 года назад
Congratulations Yaar Karch Manala Lagal Tuj Song .....👍
@bhaveshnetam1282
@bhaveshnetam1282 2 года назад
तिन दिवस झले भाऊ सतत हाच गण आयकुंन राहल अहो मि
@darshansonule9830
@darshansonule9830 2 года назад
झाले भाऊ फेमस,,,अतिशय सुंदर विडिओ
@rohansasane258
@rohansasane258 2 года назад
खूप छान गाणे मन जिंकलं या गाणे खरंच खूप भारी आणि रील वर पण हे गाणं मोठ्या प्रमाणात फेमस होतय असते
@kjkrishna547
@kjkrishna547 2 года назад
Khup mst bhava..🤩❤️🥰 Ek no..asch tu song lihat ja aani gaat ja god bless you ..all the best team...🥰❤️
@ganeshbhoyar3333
@ganeshbhoyar3333 2 года назад
लय भारी भावा
@cher8808
@cher8808 2 года назад
Navatach 'Vijay' ahe... Jinkat raha... Mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mhvlogs4113
@mhvlogs4113 2 года назад
खुप छान जोडी तुमची आहे. आणि स्वतः मराठीत तयार करून गायले खुप छान 👍🏻💐💐
@satiahgawate3544
@satiahgawate3544 2 года назад
मराठी पाऊल पडते पुढे 👍 भावा तू आणि वहिनी साहेब एक दिवस नक्की मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.. आमच्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहे
@RDSirOfficial
@RDSirOfficial 2 года назад
वहिनी ज्या कॅमेरा वाला नि धोका दिला ना अश्या लोकांन सोबत केव्हा काम करायचं नाही आत्ता
@shivajijadhav6810
@shivajijadhav6810 2 года назад
मित्रा, गाणं खूप रोमांचक आहे. कोल्हापूरी रामराम आणि अंबाबाईचा आशिर्वाद तुला.
@kirankolhe6790
@kirankolhe6790 2 года назад
एक नंबर विजय खुपच छान 👌👌👌
@siddheshaade9012
@siddheshaade9012 2 года назад
Very nice and beautiful song Congratulations 🌹🌹🌹🌹🌹
@ashwiniranemodak9865
@ashwiniranemodak9865 2 года назад
Vijay cha kharya arthane vijay jhalay. Khup chhan bhava👌👌 aani phudil vatchali sathi khup sarya subhechha👍👍.
@gokulthakare3522
@gokulthakare3522 2 года назад
ऐक नंबर भाऊ🙏🙏
@pcmarketing8876
@pcmarketing8876 2 года назад
आता नाही राहणार विदर्भातील मुले मागे, विजय हा नागराज मंजुळे पेक्षाही मोठा होणार
@vanditaladole5230
@vanditaladole5230 2 года назад
Congratulations 💐👏👌
@satishkale7415
@satishkale7415 2 года назад
छान आहे गाण , अभिनंदन विजय भाऊच. 💐💐💐
@minalkhandare7713
@minalkhandare7713 2 года назад
वा खूपच छान 💐💐 अभिनंदन 💐💐
@shankarpawar1555
@shankarpawar1555 2 года назад
Congratulations 👏 🎊 💐
@Ankitsengars
@Ankitsengars 2 года назад
Hats off for videography of song ...well done by sister..
@ambadasitkar6978
@ambadasitkar6978 2 года назад
Mast bhau
@rahulaochar
@rahulaochar 2 года назад
Vijay bhau ek number 👍👍👍👍👍👍
@amolb.karmore9930
@amolb.karmore9930 2 года назад
बहोत खूब विजय भाई..
@topdeejayoperators3118
@topdeejayoperators3118 2 года назад
भारी 👌👌💥💥🔥🔥🎼🎼💯💯💯💯
@artiagarwal2528
@artiagarwal2528 2 года назад
PROUD OF. YOU. BHAU. JAI. MAHARASHTRA 🙏👍👍👍👍👍👍
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@dingoreketan8880
@dingoreketan8880 2 года назад
भाऊ तुझं काम अतिशय उत्कृष्ट आहे, तू खूप मोठा होशील भाऊ 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@anilmane6116
@anilmane6116 2 года назад
विजू भाऊ अभिनंदन. आपला आवाज खुप सुंदर आहे.
@santoshichoudhari4922
@santoshichoudhari4922 2 года назад
Congratulations dada tula khrch khup mast gan banvalas tu khup khup Shubhachya tula
@maheshyerme6945
@maheshyerme6945 2 года назад
🙏खूप खूप छान गायलास 💯विजय दादा,सुर👌 आवाज मध्ये असच अजून पुन्हा खूप काही व्हिडिओ बनवत राहा!🙏💯💯💯 गान पेक्ष गान च लयभारी वाटलं👍very good,dada.
@Smilewithrocky
@Smilewithrocky 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wveeNseVs2c.html
@Bhagwanbaraf
@Bhagwanbaraf 2 года назад
खूप खूप छान गाणं भावा कोकणात खूप वाजत आहे गाणं
@umeshpatil8965
@umeshpatil8965 2 года назад
एक नंबर भावा
@pravingawai7112
@pravingawai7112 2 года назад
CONGRATULATIONS ⚘⚘⚘⚘👏👏👏👏👌👌👌
@vishalbhagwat6915
@vishalbhagwat6915 2 года назад
Congratulations bhau🎉🥳👏
@amolmaske8861
@amolmaske8861 2 года назад
अप्रतिम विजय भाऊ
@vijayborse9621
@vijayborse9621 2 года назад
विजय ख॑डारे ऐक हसतमुख व्यक्तीव्त आहे. आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो व यश देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
@DrBhushanParaskar
@DrBhushanParaskar 2 года назад
Congratulations 🎉🎉🎉🎉
@tusharchaudhari9073
@tusharchaudhari9073 2 года назад
Congratulations 💐💐💐
@ganeshgarde3408
@ganeshgarde3408 2 года назад
विजय भाऊ सुंदर, 👌👍🌹
@sunitapatildkpGBM
@sunitapatildkpGBM 2 года назад
💐💐💐💐💐 खूप खूप अभिनंदन छान....
@shaluthakre6745
@shaluthakre6745 2 года назад
Congratulations 🤩🥳🥳दादा आणि वहीणी... असच आमच मनोरंजन करत राहा तुम्ही...
@shubhamkokande750
@shubhamkokande750 2 года назад
Congratulations 💯💯
@Gauravbs6
@Gauravbs6 2 года назад
👍👍 super Vijay bhau 🙏🙏
@mukundmali2313
@mukundmali2313 2 года назад
विजय गाणं खूप भारी आहे
@mansithorat3493
@mansithorat3493 2 года назад
गाणं छान झालं
@rajsamudre8102
@rajsamudre8102 2 года назад
Congratulations both of you
@yashbidkar7172
@yashbidkar7172 2 года назад
खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍.
@bhagyashrisangale6982
@bhagyashrisangale6982 2 года назад
खुपचं छान 👌👌 अभिनंदन 👌👌
@deepakgaikwad3864
@deepakgaikwad3864 2 года назад
You guys are rocking so proud of you ... would be like to meet you once in lifetime ... great work keep going
@sanjaysalve6623
@sanjaysalve6623 2 года назад
विजयला व संपूर्ण परिवाराला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@santoshgondhawane1186
@santoshgondhawane1186 2 года назад
खुप खुप. अभिनंदन. मराठी सिनेसृष्टीत आता नवीन लेखक आणि. गायका चे आगमन पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा... यशवीभव
@namrataingole5295
@namrataingole5295 2 года назад
Nice song ❤️
@nileshbhau_actor1988
@nileshbhau_actor1988 2 года назад
God bless you Vijay 🙌🙌🙌🙌🙌
Далее
ROLLING DOWN
00:20
Просмотров 7 млн
ROLLING DOWN
00:20
Просмотров 7 млн