Тёмный

State Cabinet Meeting : मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मागणीला विरोध, बैठकीत नेमकं काय घडलं? 

News18 Lokmat
Подписаться 3,6 млн
Просмотров 108 тыс.
50% 1

State Cabinet Meeting : मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मागणीला विरोध, बैठकीत नेमकं काय घडलं?
आरक्षण विषयातल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. त्यामागे नेमकं कारण काय आहे. याशिवाय विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा युतीचे आमदार फुटणार की आघाडीचे आमदार फुटणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे..
#marathareservation #obcreservation #manojjarangepatil #eknathshinde #politics #news18lokmat #maharashtranews18 #marathibatmyanews18 #marathinews18 #laxmanhake #statecabinetmeeting #marathareservation #news18lokmat #marathavsobc #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #marathinews
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 201   
@sanjaynangre4352
@sanjaynangre4352 17 дней назад
मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 дней назад
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@digambarsonune6047
@digambarsonune6047 16 дней назад
जात पाहुन मतदान केल की असच होतय
@vijaymore7026
@vijaymore7026 16 дней назад
आज पर्यंत मी मातीसाठी झटलो भावा आता आम्ही आमच्या जातीसाठी झाटणार आणि जातच मोठे करणार सगळे गेलं​@@digambarsonune6047
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 17 дней назад
OBC समाजाने एकजूट होऊन , आपली ताकद दाखवा, अशी अपेक्षा जय महाराष्ट्र. जय OBC 🐯🐯 🐯🐯🐯.
@kailasd2807
@kailasd2807 17 дней назад
मराठा नेते बोलत नसतात.. त्यांना ओबीसी मतदान पाहिजे 😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 дней назад
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@user-hq1th9kf7n
@user-hq1th9kf7n 17 дней назад
आता शरद पवार याचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे दिसले महाराष्ट्राला.
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 17 дней назад
मराठा नेते मेलेत का जिवंत आहे तेवढं सांगा आम्हाला
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 14 дней назад
जिवंत आहेत भावा पण त्यांना आरक्षण द्यायच कुणाला कुणबीला का मुसलमानाना हे समजेना .
@jalindargore1475
@jalindargore1475 14 дней назад
Mele nahi tumcha bharosa nahi tyana obc cha bharosa aahe
@rameshsakhare5659
@rameshsakhare5659 13 дней назад
फडणवीस ची धोत बसलेत 😂😂😂
@user-pc9vt1yn7u
@user-pc9vt1yn7u 17 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली मराठा आमदार 😅😅
@user-hq1th9kf7n
@user-hq1th9kf7n 17 дней назад
संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील कुठे लपलाय शोधा.
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 17 дней назад
पण मराठा नेत्यांनी कोणता सुर लावला
@OnlyTrue101
@OnlyTrue101 17 дней назад
सर्व आरक्षण आता तरी रद्द करा. 70 वर्ष मागासलेपण जाणार नाही एव्हढे ही मागास कोणताच समाज नव्हता.
@UmakantTavale
@UmakantTavale 17 дней назад
अजित पवार मेला की काय असं वाटतं
@pratikgaikwad5911
@pratikgaikwad5911 17 дней назад
आणि शरद पवार, काँग्रेस का आली नाहीं.
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 17 дней назад
भावपूर्ण श्रद्धान्जली मराठा आमदारांना
@ashoksawant8132
@ashoksawant8132 17 дней назад
आडानी जरांगे च सरकारणी ऐकु नये .😮
@r.s.r.6601
@r.s.r.6601 13 дней назад
तुझ्या बायकोला बहिनीला माईला तेल लाऊन ठोकायला छगन,धनु,पाहिजे का,तो ठोकताना म्हनेल कमाॅन बेबी स्विट हार्ट यु फक बेबी😅😅😅तुझ्या मायचा बोचा रगडला भडव्या चल निघ बायकोच्या दलाला भाडखानार्या कुत्र्या
@dwankhede5655
@dwankhede5655 12 дней назад
Kiti shikala
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn 17 дней назад
ओबीसी मुख्यमंत्री
@apparaomahanwar9819
@apparaomahanwar9819 17 дней назад
ओबीसी वर अन्याय करु नये
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 17 дней назад
मग मराठा नेत्यांनी काय मागणी केली........
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 14 дней назад
जरांगे पाटील म्हणतील तस आधी मुसलमानांना आरक्षण नंतर 50 वर्षानी मराठ बांधवांना
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 дней назад
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e 17 дней назад
पहिले नाव सांगा कोणी विरोध केला त्यांचा सुपडा साफ झाला म्हणून समजा मराठा नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🗡🗡
@parkashgala2336
@parkashgala2336 17 дней назад
हकक चा असेल तेवढा नककी भेटनार बिन हक्का चा भेटत नाही।। जय महाराष्ट्र।।
@chandrakantgaikwad9222
@chandrakantgaikwad9222 17 дней назад
पहीले सर्व पक्षीय मराठा आमदार पाडावे लागतील
@tusharbachche1509
@tusharbachche1509 16 дней назад
😂😂
@medhatambat7258
@medhatambat7258 12 дней назад
तुम्ही निवडून येईन घ्या ना राज्य ताब्यात आणि घ्या तुम्हाला काय काय पाहिजे ते जरांगे कडून. कंटाळा आलाय या बडबडीचा. याला पाडा त्याला पाडा. कुठला सूड उगवला शरद पवार, इतर मराठा मुख्यमंत्री असताना हा जरांगे कुठल्या बिळात लपला होता. भाजप सत्तेत आला की काही लोकांना पोटशूळ उठतो. स्वत सत्ता हातात आली की खंडणी वसुली करून स्वत चे खिसे भरायचे हेच काम मविआ सरकारच होत. शरद पवारांना का शिव्या घालत नाही तुम्ही लोक. ते कारणीभूत आहेत आरक्षण रद्द करायला पण तुम्ही तिकडे मनी म्यांव. अशाने तुम्हाला कस यश मिळणार चोराला सोडून संन्याशाला फाशी अस तुमच व जरांगेच वागण आहे
@user-hq1th9kf7n
@user-hq1th9kf7n 17 дней назад
जरागे पाटिल साहेब काँग्रेस, शरद पवार गट आणि उध्दव ठाकरे गट कुठे गेले यांना वाटले असेल आम्ही मराठा समाजाचा उपयोग निवडणुकी साठी करु पण लक्षात ठेवा.
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 16 дней назад
जरागे हा पवार आनि ऊबठा नाव का घेत नाही याचा अर्थ हा बेवडा तुतारी च काम करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
@ganeshshinde115
@ganeshshinde115 17 дней назад
मराठा हेच कुणबी आहेत तर काय अडचण आहे मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 17 дней назад
मराठा आमदारांना भावपुर्ण श्रंध्दांजली ,,,,,,,
@u.t5805
@u.t5805 17 дней назад
जे खाडा खोड करून कुणबी प्रमाणपत्र वाटप केले आहेत ते पण रद्द करण्यात यावेत.
@namdevbokare937
@namdevbokare937 17 дней назад
अर् तुला तर 16% आरक्षणाच खाडा खोड करून दिलं ते पण रद्द झाल पाहिजे
@user-hq1th9kf7n
@user-hq1th9kf7n 17 дней назад
शरद पवार याच्या कडुन भावष्यात काय अपेक्षा करणार त्याने तर मराठा समाजाचा स्वार्थासाठी उपयोग केला.
@Hv...248
@Hv...248 17 дней назад
जरांगेची एस आय टी चौकशीचा निर्णय जाहीर करा
@namdevbokare937
@namdevbokare937 17 дней назад
कर की मग तुला कुणी अडवल आहे...
@dwankhede5655
@dwankhede5655 12 дней назад
Yen karayala samor
@arundahifale1517
@arundahifale1517 17 дней назад
जय obc
@kattarhidu2151
@kattarhidu2151 17 дней назад
कुणबी आणि मराठा एकच आहे आसा GR आदेश काढा फक्तं obc नेत्यांची पण गरज नाहीं सरकार ला.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 дней назад
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@pravinpatil8447
@pravinpatil8447 17 дней назад
​@@pdrt-productdemoreviwesand2216कुणबी आणि मराठा एकच नाही याला चेलेंज होणार आहे आरक्षण देण केंद्र सरकार व सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे केंद्र सरकारने आरक्षण दिल तर त्याची अमल बजावणी राज्य सरकार करेल.😂😂
@sachinjadhav402
@sachinjadhav402 16 дней назад
बाप का माल हे😂
@Devanandtonape
@Devanandtonape 17 дней назад
सरकारने कुणबी प्रमाणपत्र दाखले देणे बंद केले तर आम्ही सरकारच्या हातात खुळ खुळा दिल्या शिवाय राहाणार नाही
@user-bl2ni4uj5n
@user-bl2ni4uj5n 17 дней назад
न्याय प्रविष्ट निर्णय घेण्यात यावे
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 17 дней назад
Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 17 дней назад
फडणवीस आरक्षण नाही देतं
@Dkbhosle
@Dkbhosle 17 дней назад
सांगे सोयरे G R दिला उद्या कुणी S T vs मराठ लागण झाल की सर्वला .S T बनवायचा का
@tukramkale8732
@tukramkale8732 17 дней назад
मराठा समाजाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना इथून पुढे मराठा समाज काय आहे हे लक्षात ठेवा
@Shindesarkar108
@Shindesarkar108 17 дней назад
Ekta boss Manoj jarange patil
@rajendra9259
@rajendra9259 17 дней назад
मनोज जंरागे आज ओबीसी मधुन मागत आहे। ऊद्या SC, मधुन मागितले तर देणार का सरकार। सत्ता गेली तरी चालेल पण ओबीसी वर अन्याय करु नका।
@santoshchonde5296
@santoshchonde5296 17 дней назад
असे कोठून ही मागता येते का??राज्य मागास आयोगाने मागास ठरवले तेंव्हा जिथे आरक्षणाची तरतूद आहे तिथेच घालणार ना??कलम 340 नुसार
@pinkmovies1860
@pinkmovies1860 17 дней назад
कारे पुच्या
@Apsksdf
@Apsksdf 17 дней назад
​@@santoshchonde5296 suprim court ne 2 nda sangitla maratha magas nai tri pn jarange Kai krtoy udya sc st sathi mde ghenyasathi pn karal ha
@santoshchonde5296
@santoshchonde5296 17 дней назад
@@Apsksdf सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचला आहे का??सुप्रीम कोर्टाने 50%च्या वरील आरक्षणास पात्र नाही असे म्हंटले आहे..फार अँड furlong ची परिस्थिती maharashtrat नसल्याने 50%ची मर्यादा आपल्याला तोडता येणार नाही असं कोर्टाने म्हंटले आहे..राज्य मागास आयोगाने मागास ठरवले तर त्या जातींना 50%च्या आतील आरक्षणात ऍड करत असतात..पण राज्यशासन 50%च्या वरच्या आरक्षणात मराठयांना टाकत असत..
@Apsksdf
@Apsksdf 17 дней назад
@@santoshchonde5296 tu vachla ka clearly mention he not backward mhanun backward asta na court nech order dili asto obc md taka mhanun
@dattatrayshinde8980
@dattatrayshinde8980 17 дней назад
आरे मराठा नेते बोलत का नाही मेगे जलने आहेत ते
@RRRPPP9712
@RRRPPP9712 17 дней назад
रंगबदलू गावठी मिथुन🦎🦎🦎🦎🦎🦎
@user-rh8zt7bg2l
@user-rh8zt7bg2l 17 дней назад
महाविकास आघाडीचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
@gajananaage6837
@gajananaage6837 17 дней назад
Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu
@abhishekbagal4506
@abhishekbagal4506 16 дней назад
मराठे आमदार काय केलेत काय 😡😡😡
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 17 дней назад
विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला ! लोकसभेला ह्यामुळेच त्यांचा फायदा झाला ! कोणाही जातीयवाद्याला महत्त्व देऊ नका ! राष्ट्रहित महत्त्वाचे 💐
@RKH369
@RKH369 17 дней назад
सगे सोयरे उद्या म्हनेन शेजारी पाजारी काय है अडानी पना
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 16 дней назад
मराठा आमदार भावपुर्ण श्रद्धांजली
@dhananjayveer6511
@dhananjayveer6511 15 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 17 дней назад
1 obc 10000000.obc
@Gholveshrikant
@Gholveshrikant 16 дней назад
Jay ho obc
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 17 дней назад
Jay obc all obc support all obc leader
@user-if6ce6mi8s
@user-if6ce6mi8s 15 дней назад
मराठा नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 17 дней назад
आता निवडून आलेले सगळे आमदार पडणार... एक मराठा लाख मराठा
@user-cr5tv2bt8z
@user-cr5tv2bt8z 17 дней назад
नाव सांगा कोण कोण नेते, जीआर काढू नका म्हणतात ते,,
@deepakmane6116
@deepakmane6116 17 дней назад
मराठा प्रस्थापित घरी बसनार तुमची समाजाला आवश्यकता संपली आहे
@mahajanshinde9559
@mahajanshinde9559 13 дней назад
ते त्यांच्या समाजा प्रति योग्य आहे , मग या बैठकीत मराठा समाजाच्या नेत्यांनी कोनति मागणी लाऊन धरली ,,,
@ankushmp3146
@ankushmp3146 15 дней назад
Jay OBC Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb Jay Dhangar Jay OBC Jay Dhangar Jay OBC Jay hake saheb
@AnilRathod-km5zm
@AnilRathod-km5zm 15 дней назад
ओबीसी.एक.जुटीचा.वीजय.असो
@vinodkamble2476
@vinodkamble2476 17 дней назад
❤OBC Jarange VBA ektra ladha prastapitan na yanchi jaga dakhaun dhya❤
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 17 дней назад
Jarange tumhala kolto
@vinodkamble2476
@vinodkamble2476 17 дней назад
VBA
@murlidharchate2169
@murlidharchate2169 15 дней назад
Maratha Braman CM Hotatat Eatar Jatiche CM ka Karat Nahit
@AbhishekBhingle
@AbhishekBhingle 14 дней назад
❤ बंद
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 17 дней назад
Obc samacha viridh nahee nete pesa kon detay
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 17 дней назад
जर महाविकास आघाडीचे नेते या सभेला उपस्थित न्हवते, तर मग सरकारच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विचारांना विरोध केला कोणी, म्हणजे सरकारमध्येच मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत, मग सरकार काय कामाचे सरकारने राजीनामा दिला पाहिजे..
@user-kv1wf2om4h
@user-kv1wf2om4h 17 дней назад
सगळी खेळी फडवनीस
@sureshgadage2055
@sureshgadage2055 11 дней назад
सर्व जाती मधुन आमदार उभे करा मग कळेल कुणाचे आमदार किती येतात ते. आता निव्वळ मी मोठा हे नको सर्व च जाती नी उभे करा. बघु काय होते ते .
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 17 дней назад
Obc 💪💪
@user-dw3qy2pm7u
@user-dw3qy2pm7u 17 дней назад
ओबीसी च्यानल
@maheshchavan8439
@maheshchavan8439 17 дней назад
सगेसोयरे अंमलबजावणी केलीच पाहिजे..... एक मराठा लाख मराठा ❤️❤️❤️❤️
@santoshkanghare5877
@santoshkanghare5877 17 дней назад
कुणबी नोंदी पहिल्या पासून आहेत,‌नोदी मनोज जरांगे-पाटील साहेब यांच्या मुले भेटल्या, प्रमाणपत्र द्यावेच लागेल,
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 17 дней назад
सर्व पक्षी या कसे काय महणता
@sachinjadhav402
@sachinjadhav402 16 дней назад
कुणबी रद्द करा Sage सोयरे रद्द करा
@raghunathchavan-lc9nt
@raghunathchavan-lc9nt 16 дней назад
मराठी नेते काय करतात
@raghunathchavan-lc9nt
@raghunathchavan-lc9nt 16 дней назад
ओबीसी नेते विरोध करतात मग मराठी नेते काय करतात तिकडे
@nileshphadale8175
@nileshphadale8175 14 дней назад
कोणत्याही बोकड
@KishorNade-eg5dk
@KishorNade-eg5dk 16 дней назад
बापाच्या घरी जागेवर नाही
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 17 дней назад
Not present Martha community lovely leader sharadha pawar.
@raghunathchavan-lc9nt
@raghunathchavan-lc9nt 16 дней назад
मराठी नेते ओबीसींना विरोध करा
@EDITBYPRATYA
@EDITBYPRATYA 17 дней назад
विधान परिषद. जवळच आहे.लष्कातठेवा.मराठा.आमदारांनो.
@ommagar4009
@ommagar4009 17 дней назад
यात ओबीसी नेते किती मराठे नेते किती
@MauliarekarArekar
@MauliarekarArekar 14 дней назад
मराठा आमदार कुठ गेले
@shrirammunde8013
@shrirammunde8013 17 дней назад
तुम्ही न्यूज वाले जास्तच भांडण लावता यार
@user-gp6ws6if4b
@user-gp6ws6if4b 17 дней назад
Shikshan sanstha martyacya jivavar chaltatat management cota.....bakicyakadun buchaka bhetat nahi....m adsar
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 17 дней назад
शरद पवार साहेबांना फक्त मराठ्यांची मत पाहिजेत.
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 17 дней назад
बैठकीला.कीती.ओ.बी.सी.नेते.आहेत.आणी.मराठा.नेते.आहेत.कीती
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 15 дней назад
विरोधी पक्ष मराठा आरक्षण विरोधी आहेत त्यानी दाखवून दिले.आता विधानसभेला मराठा समाज आपले उमेदवार उभा करुन दाखवून देईल सरकार व विरोधी पक्षाला तेंची अवकात
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 17 дней назад
Only MJP
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 17 дней назад
ही बैठक नसून मनोज दादा पाटील यांच्या प्रसिदीला प्रतिरोध करून मराठा समाज संपवणे आहे सरकार Gadar 😢😢🤬🤬🤬✊🚩
@dilipsonawane4090
@dilipsonawane4090 17 дней назад
पुढचा मुख्यमंत्री ओ. बी. सी.
@TanajiDoltade
@TanajiDoltade 16 дней назад
पवार साहेबांनी महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय पेटवला मनोज जरंगे च्या माध्यमातून आणि आता स्वतःचे आमदार किंवा नेते बैठकीला पाठवत नाहीत दुटप्पी भूमिका घेणारे काँग्रेस शरद पवार गट ठाकरे गट यांना मराठा समाजाने ओळखला आहे
@suhasdange7457
@suhasdange7457 17 дней назад
Ma maratha amdar😢
@sabajinavale7747
@sabajinavale7747 17 дней назад
ओबीसी ना आणखी 10% द्या.
@MrMogyambo
@MrMogyambo 17 дней назад
Bhokmat (lokmat)
@viralworldNew9527
@viralworldNew9527 17 дней назад
मराठा आमदार मेले का
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 16 дней назад
मराठा नेते उपटिते आहेत का?........ मराठा नेते बाराचे आहेत समाजाने लक्ष्यात ठेवा एक आंदोलक कार्यकर्ता
@user-pu4dc1ju3q
@user-pu4dc1ju3q 17 дней назад
Ek maratha lakh maratha only jarange patil marathe jast aahet sarkar badlu shaktat nirnay ghya anyatha janar
@Damodhrsuste
@Damodhrsuste 17 дней назад
जुन्या नोंदी नुसार ओबीसी मधून आरक्षण मराठा समाज ला मिळालेच पाहिजे
@dineshshirke8386
@dineshshirke8386 17 дней назад
सरसकट आरक्षण काढून टाका
@akshay-gm3hs
@akshay-gm3hs 17 дней назад
पाडा मराठा आमदारांना
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 17 дней назад
मराठा नेत्यांना निवडून यायचं नसेल कदाचित
@angadwaje7566
@angadwaje7566 17 дней назад
मराठी नेते छक्के आहेत का काय
@user-es4wy4be2l
@user-es4wy4be2l 14 дней назад
मराठा समाजाला obc मधून आरक्षण मिळाले पाहिजे, हवं तर बारा बलुतेदारांना ABCD वर्गवारीतून स्वतंत्र आरक्षण द्या
@user-ed3be6ed8m
@user-ed3be6ed8m 17 дней назад
Sahyadri atitigrh maryanch ahe tite obc ch ky kam
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 17 дней назад
मराठा नेते झोपले होते काय?
Далее
Новые iPhone 16 и 16 Pro Max
00:42
Просмотров 1,2 млн