हा व्हिडीओ STI ला कोणती कामे करावी लागतात ह्या विषयी आहे.
Updates लवकरात लवकर मिळवण्यासाठी MPSC/UPSC GURU Facebook page like करा
/ mpsc.upsc.guru
PSI STI ASO, Prelim Exam Changed Syllabus -
• PSI STI ASO, Prelim Ex...
STI Mains Exam New Syllabus 2018-
• STI Mains Exam New Sy...
STI चे सर्वात मह्रत्वाचे काम शासनासाठी कर गोळा करणे .
व्यापाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटी देऊन कर गोळा करणे.
ज्या व्यापाऱ्यांनी त्यांचा BUSINESS ची नोंद केली नाही त्यांना BUSINESS नोंद करून घ्यायला सांगणे .
ज्या व्यापाऱ्यांच्या BUSINESS ची नोंद आहे पण कर भरत नाहीत त्यांच्या संपत्तीचा लिलाव करणे.
कर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांची बँक खाती गोठित करणे .
महाराष्ट्र शासनाने विक्रीकर निरीक्षक च्या नावात बदल नवीन नाव राज्य कर निरीक्षक आहे.
STI होण्यासाठी तुम्हाला २ टप्प्यात परीक्षा द्यावी लागेल .
पहिला टप्पा - पूर्व परीक्षा
दुसरा टप्पा - मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षेला महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा म्हणतात.
हि पऱिक्षा ३ पदांसाठी होते.
१)PSI
२)STI
३)ASO
या तिन्ही पदांसाठी पूर्व परीक्षेचा निकाल वेगवेगळा लागतो आणि मुख्य परीक्षा हि वेगवेगळ्या होतात.
9 окт 2024