Тёмный

Subhash Wankhede Speech Hingoli : बांगरांची मिमिक्री करत हल्लाबोल, ठाकरेंची सभा वानखेडेंनी गाजवली 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 378 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajha #pmmodi #isromissions #chandrayan3 #onionexport #indiaalliance #marathinews #maharashtrapolitics
Ajit Pawar Entry Baramati : अजित पवारांची बारामतीत एन्ट्री, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@prataptambe3206
@prataptambe3206 Год назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
@nileshgurav7681
@nileshgurav7681 Год назад
बरोबर आहे
@maheshkadam3363
@maheshkadam3363 Год назад
उद्धव ठाकरे साहेब ❤ महाराष्ट्र चे भविष ❤
@lokrajalivenews2024
@lokrajalivenews2024 Год назад
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खंबीर नेतृत्व सुभाषराव वानखेडे
@sumedhlone1569
@sumedhlone1569 Год назад
भावी खासदार....
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Год назад
💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩 🐯🐯🚩💯
@abhinavingole8396
@abhinavingole8396 5 месяцев назад
Maji re 😂
@sadanandmanwar9144
@sadanandmanwar9144 Год назад
खाली नाम काफी है सुभाष वानखेडे साहेब भावी खासदार 🚩🚩🚩🚩💪💪💪🐅🐅🐅🐅🐅
@sachingajre5069
@sachingajre5069 Год назад
मोडेल पण वाकणार नाहीच एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@dbgandalwad6911
@dbgandalwad6911 Год назад
सुभाष भाऊ वानखेडे हेच खरे निष्ठावान शिवसैनिक आहेत पण तेव्हा भरकटले गेले कार्यकर्त्यांनसाठी पण परत त्यांना निष्ठा मिळेलं❤ शुभेच्छा
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Год назад
उध्दवसाहेब आगे बढो
@prashantchavan9719
@prashantchavan9719 Год назад
भावी खासदार वानखेडे साहेब
@viral-maharashtra
@viral-maharashtra Год назад
खासदार होणार तुम्ही 🚩
@aagakhan.pathan1117
@aagakhan.pathan1117 Год назад
हिंगोली लोकसभेचे भावी खासदार
@ashaydeshmukh9579
@ashaydeshmukh9579 Год назад
भावी खासदार सुभाषराव वानखेडे🎉
@ShubhamJadhav-99
@ShubhamJadhav-99 Год назад
भावी खासदार..🔥🔥🔥
@dharmarajterkar3372
@dharmarajterkar3372 Год назад
जय महाराष्ट्र साहेब
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Год назад
जनतेन ही महा विकास आघाडी लाच निवडुन ध्याव ह्या हीटलर शाहीला 🏠 बसवल पाहिजे धन्यवाद
@thebmw9081
@thebmw9081 Год назад
अस्वलाचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे..
@GAUTAM9608
@GAUTAM9608 Год назад
Ek no.saheb
@rajuwankhede5776
@rajuwankhede5776 Год назад
वानखेडे साहेब 🚩🚩🚩
@dineshhodgir867
@dineshhodgir867 Год назад
एकच नंबर वानखडे साहेब
@vinayaksambare4419
@vinayaksambare4419 Год назад
खरोखरच सत्यता तपासून पाहा 🕯️🕯️🕯️🕯️
@vijaykhadse6357
@vijaykhadse6357 6 месяцев назад
खुप छान मिमिक्री
@vikasbhogvekar6522
@vikasbhogvekar6522 Год назад
Jay maharastra ❤❤❤
@sunitarathod4907
@sunitarathod4907 Год назад
मतदारांनो जागे व्हा, महाविकास आघाडीला निवडून आणा. देश व संविधान वाचवा.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Год назад
शाह मोदी हटाव देश राज्य बेटी बचाव
@madhavraomaske3115
@madhavraomaske3115 Год назад
सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मोदीच्या काळात झाला ,
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 Год назад
100% True.
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Год назад
हिंगोली जिल्ह्य़ातील सर्व मतदार संघाला जय महाराष्ट्र राज्यातील या सर्व गदराना पुढील कालावधीत निवडणूकीतून घरात बसून ठेवा व छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज याच्याच कालावधीत गदारी केलाय त्याना योग्य शिक्षा दिलीय हे लक्षात घेऊन मतदान करा आपला राजा छञपती शिवराय कधीच दिल्लीपुढे झुकले नाहीत हाच मराठी बाणा लक्षात ठेवून मतदान करतील अशी आपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत आता निवडणूकीतून अनेक प्रबोलन देतील अनेक वेळेस आश्वासन देण्यात येईल कालच सिलिंडर चे भाव कमी करण्यात आले आहेत म्हणून सांगितल जात आहेत भाव कमी केलाय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन देवेंद्र फडणवीस आणि इतर टीम शिवाय महाराष्ट्र राज्यातील मुखमंञीपदावर कार्यरत आहेत एकनाथ शिंदे साहेब सगळेच एकदम प्रचार करीत आहेत कि पंतप्रधान मोदीसाहेब यानीच सिलेंडर चे भाव 200 रू कमी करून ओवाळणी दिलीय म्हणून प्रचार व प्रसिद्धी मिळेल म्हणून सांगितल जात आहेत वास्तविक पहिल्यास कोणत्याच भाजप नेत्यांकडून सत्तेवर आल्यानंतर भाव वाढवू नका म्हणून कोणत्याच नेता बोलत नव्हता किंवा महागाई विरोधात आंदोलन केले नाहीत कारण सर्वात महत्वाच म्हणजेच केंद्र सरकार मधील दोघेजण ठरविणार तेच होणार किवा होईल 200 रू कमी करून जसे काय आपल्याच वर गोरगरीब जनतेवर उपकार केले आहेत पण 2014 ला सिलिंडर चे भाव 410 रूपये होते त्याकाळात तेव्हापासून आजतागायत साधारण 9 वर्षात भाजप नेत्यांकडून भाजप सरकार ने तोच सिलेंडर 1130 रू करून ठेवलाय जवळपास तीन पट वाढ केलीय तोपर्यंत सर्व भाजप पक्षातील नेतृत्व झोपले होते कि काय माहीत केंद्र सरकार मधील ऐक बाई व खुद्द पंतप्रधान मोदीसाहेब यानीच मनमोहनसिंग च्याच कालावधीत आंदोलन करीत होते थोडे पैसे वाढविले होत म्हणून हे सर्व अंध भक्त आहेत तोपर्यंत भाजप पक्षातील नेतृत्व चे फावते आहे आज महागाई दरामधे गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहेत गोरगरीब त्यामधे होरपळून निघत आहेत पण त्याबद्दल कोणीच चकार शब्द देखील काढत नाहीत पेट्रोल डिझेल घरातील गॅस खाद्यतेल सर्व सामान्य माणूस हैराण झालाय शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत केंद्र सरकार कडून मदत मिळत नाही म्हणून आत्महात्या करतोय शेती मालाल बाजरात कवडीमोल किमतीत विकावे लागत आहेत आज तरूण वयातील युवावर्ग ना रोजगार उपलब्ध नाहीत 100 दिवसात महागाई दर कमी करण्यात येईल म्हणून सांगितल होत, ना खाऊंगा ना खाने दूंगा असे दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब बोलत आहेत वास्तविक पहिल्यास तेच भ्रष्टाचार करीत आहेत त्यालाच सोबत घेऊन सत्तेवर येतात आतापर्यंत इतिहास पाहिल्यास लक्षात येईल किती नेते घेतले आहेत भाजप पक्षात जो माणूस जास्त प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत त्यालाच घेतात ते भाजप पक्षात केंद्र सरकारकडून ed,cbi चा गैरवापर करून दबाव निर्माण करून पक्ष फोडून त्यानाच सोबत घेऊन सत्तेवर येतात हीच गोष्ट खूप लज्जास्पद गोष्ट घडत आहेत
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Год назад
भाजपा हटाव देश बचाव
@nikhilbhoyar237
@nikhilbhoyar237 Год назад
भावी खासदार
@SachinKamble-qe9yr
@SachinKamble-qe9yr Год назад
Jay Maharashtra only UBT 🚩🚩🚩
@vishwajeetmolwane9732
@vishwajeetmolwane9732 Год назад
❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥 UDDAV THAKARE SAIBH ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@sureshkale1054
@sureshkale1054 Год назад
Only thakare saheb
@amolrshirfule4484
@amolrshirfule4484 Год назад
शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि परत आता शिवसेना वानखेडे साहेब😅
@user-uu3wm6ux1z
@user-uu3wm6ux1z Год назад
Shinde?🤣 Dadacha mandila Mandi laun basket🤣
@devamahajan3805
@devamahajan3805 Год назад
Khar Aahe😂😅😅
@devamahajan3805
@devamahajan3805 Год назад
Wankhede saheb sagle paksh firun Alet😂😂
@nageshdhore5800
@nageshdhore5800 Год назад
Khar ahe saheb tumcha kalat tumi navkaryach pn ghotala kelta hey sarvana mahit ahe
@sadanandmanwar9144
@sadanandmanwar9144 Год назад
गद्दारराना पुरून उरणारा नेता म्हणजेच सुभाष वानखेडे साहेब 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪
@obc1943
@obc1943 4 месяца назад
मुळात हाच गद्दार आहे
@yallappadevkar8225
@yallappadevkar8225 Год назад
Correct 💯 dada
@sachin33651
@sachin33651 Год назад
जय महाराष्ट्र - रवी गुडूप 🚩🚩🚩
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 Год назад
मी होतो सभेला
@mimajhalive5636
@mimajhalive5636 Год назад
अजित भाऊ मगर मित्र मंडळ कळमनुरी विधानसभा तर्फे
@ganeshbachate5266
@ganeshbachate5266 Год назад
Jay Maharashtra
@anonymous-jw1cv
@anonymous-jw1cv Год назад
90 power
@abasochavan3066
@abasochavan3066 Год назад
मराठी बांधवांनो दाखवू एकदा गद्दार लोकांना त्यांची औकात.
@naganathkamble8577
@naganathkamble8577 Год назад
Gret
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 5 месяцев назад
हिंगोली मधुण महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल
@pravin7236
@pravin7236 Год назад
हे साहेब काँग्रेस च्या चिन्हावर 19 ला लढले होते ना. आधी शिवसेना मग काँग्रेस आता पुन्हा शिवसेना. अन बाकीचे गद्दार😂😂😂😂
@surajrohinkar8091
@surajrohinkar8091 Год назад
Te radun padun gele navhate
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 Год назад
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@dattraychavan6341
@dattraychavan6341 Год назад
आमच्या कांद्याच वाटोळं केलं राव
@liladharpatil6970
@liladharpatil6970 Год назад
Wa wankhede saheb 👍
@ganeshsavant
@ganeshsavant Год назад
Udhav Balasaheb Thakre He Khare Netrutav Hahe
@user-wd2yr6le1y
@user-wd2yr6le1y Год назад
ज्या समाजाच्या मतदानवर तीन वेळेस आमदार, एक वेळेस खासदार होणारा हा वानखेडे याला चार लाखाच्या वर मतदान असणारा समाजाचे दैवत सद्गुरू सेवालाल महाराजांचा नाव घेताना का जिभेला चिमटा बसला असेल का जागो बंजारा जागो
@user-fr3tk9ms9s
@user-fr3tk9ms9s Год назад
❤❤❤🙏🙏🙏
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Год назад
नवीन खमका चेहरा दिला पाहिजे खासदारकीसाठी
@pradippatil3950
@pradippatil3950 5 месяцев назад
जय महाराष्ट्र
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 Год назад
🔥❤️🚩
@akky6398
@akky6398 Год назад
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🔥 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 🔥🔥🔥🔥
@vasubhaijigari5553
@vasubhaijigari5553 Год назад
Khup chan margdarshan saheb
@omprakashtekale1397
@omprakashtekale1397 5 месяцев назад
👍👍
@vikasdeshmukh3637
@vikasdeshmukh3637 Год назад
साहेब एक काळ होता जादा एक एक तास तुमचे भाषण चालायचे आज तुम्हाला दोन मिनिटं देण्यात आलेली आहे त्याच्यावरून तुमची लायकी समजते
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Год назад
💪💪🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤only uddhavji
@pujadhoke7977
@pujadhoke7977 Год назад
Eknisht shivsainik
@suyashjamkar3080
@suyashjamkar3080 Год назад
Bhavi mp
@santoshsapte9588
@santoshsapte9588 Год назад
Only one uddhav ji saheb Thackeray Jay Maharashtra
@KrishnaLone-tx1sz
@KrishnaLone-tx1sz 4 месяца назад
दं 8:32
@parasramshirale
@parasramshirale 5 месяцев назад
👌👌👌
@rajkove7473
@rajkove7473 Год назад
Good job वानखेडे साहेब
@sandipkshirsagar4987
@sandipkshirsagar4987 Год назад
बारा घरं हिंडून आले साहेब तुम्ही, तुमच आणखी काही खरं नाही 😂😂
@user-oj8rq2bh7y
@user-oj8rq2bh7y Год назад
बाई खासदार सुभाषराव वानखेडे साहेब
@sunilkharade6087
@sunilkharade6087 Год назад
🚩🚩
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 Год назад
*भारतीय पक्षफोडी पार्टी!*
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 Год назад
Bangar Aasaval
@vitthalladke8386
@vitthalladke8386 Год назад
😅😅😅😅jay Maharashtra
@bhagvatbhure7844
@bhagvatbhure7844 4 месяца назад
✌️✌️✌️✌️✌️💯💯💯💯💐💐
@user-vu5sp6yz4z
@user-vu5sp6yz4z Год назад
२०२४ मध्ये जनता बांगर ला भंगार
@surajkkr3280
@surajkkr3280 Год назад
सुभाष वानखेडे लबाड माणूस, वसुली सम्राट
@shaikmukaram7272
@shaikmukaram7272 5 месяцев назад
Subhash wankhede sirf naam kaafi hai Bhavi khasdar
@vithalparte5319
@vithalparte5319 Год назад
खरे गद्दार तुम्ही आहात शिवसेना सांभाळण्याची जबाबदारी शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तुत्वाला सलाम केला आहे. अजून किती दिवस घरात बसू रामनाथ.
@PS-to6fe
@PS-to6fe Год назад
Corona time le tu lyy ghabaher Gela hota wtee😂
@Swarasable157
@Swarasable157 Год назад
Carona made Changala Kam Kel Mhanun W Ho Valyani Tarif Keli Bhadve Tula Kai Mahit Anadi Lavadyala
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 Год назад
काहट अभ्यास तरी हाय काय !! या भाव वाढीचे कारण तरी माहीत हाय काय !
@ganeshtidke4772
@ganeshtidke4772 5 месяцев назад
AB form vapas kela hota aapan visarle ka
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m Год назад
Saheb quality fakta uddhav balasaheb thakre
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 Год назад
Thakre udhav sena
@gajananisaye1822
@gajananisaye1822 5 месяцев назад
हा हा हा हा ह्या ह्या
@user-cp5ge9pd9b
@user-cp5ge9pd9b 5 месяцев назад
घरी आल्यावर शुद्धा सार्वजनिक कामेही करीत नाही साहेब
@pravinrathod6312
@pravinrathod6312 5 месяцев назад
Wankhede saheb sant sewalal Maharaj yanch nav visarlat
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f Месяц назад
High Court Delhi nirnay Dava sarvoch nyayalay mahiti aahe uddav Balasaheb Thakre yanchi Shivsena theka Cortana mahiti pearl he Bhajpa Dava Khali nirnay guitar he Maharashtra jantala Manya Nahin
@vishnuchavhan101
@vishnuchavhan101 Год назад
वुधवसाहेबानालाखलाखसेतकरिसौण
@milindtembhekar716
@milindtembhekar716 Год назад
Only uddhav balasaheb thakre ❤
@laljikalgonde3595
@laljikalgonde3595 Год назад
हाळद दीसली का सोयबीन दिसनाका
@deepakmirase3492
@deepakmirase3492 5 месяцев назад
Subash,vankadh, congras, thakare, gate,ala kasha
@SanjayPanchal-ni4sr
@SanjayPanchal-ni4sr Год назад
Re
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f Месяц назад
Pahle Eknath Shinde Gadar wala bhaiya gana
@user-kf9wj3yr6o
@user-kf9wj3yr6o 4 месяца назад
दलदलीत माणूस
@tanu3333
@tanu3333 Год назад
😅😅😅
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f Месяц назад
Pahle Santosh Bangar Raj karna Tum Bahar Kala
@RaviPawar-iq3xn
@RaviPawar-iq3xn 5 месяцев назад
Tula sevalal Maharaj ch nav gheyla laj vatli kay
@sunilkhedkar9121
@sunilkhedkar9121 Год назад
परत पडणार फक्त उभा राहा
@sumedhdamodhar5061
@sumedhdamodhar5061 Год назад
😂😂😂
@UmeshShinde-tg8fj
@UmeshShinde-tg8fj 4 месяца назад
😅
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 Год назад
Bjp hatav bhrashtachar aur bhrashtachariyenko mitav
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 Год назад
पेताड
@n.j.m4783
@n.j.m4783 4 месяца назад
Udhavne.jaminivar.rahanyat.mothepan.
@gauravjadhav230
@gauravjadhav230 Год назад
Modi ch mahima sangat hote tumhi २०१४ chya निवडणूki madhe mala mahit ahe ek sabha aikli hiti tumchi shivsena nanatr bjp nantr Congress punna shivsena waa😂😂😂😂😂
Далее
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46