Тёмный

Subhedar Official Trailer सुभेदार ट्रेलर | Digpal Lanjekar | Mrinal, Chinmay, Ajay | २५ ऑगस्ट २०२३ 

Everest Marathi
Подписаться 4,2 млн
Просмотров 3,4 млн
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3 тыс.   
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
सुभेदार | Subhedar Marathi Movie bitly.ws/T7AR
@MUSICDELIGHT-fv9pk
@MUSICDELIGHT-fv9pk 11 месяцев назад
RESPECTED EVEREST MARATHI, I AM FILMY MARATHI RANA YADAV I POSTED A MOVIE SUBHEDAR BUT YOU STRIKED ON IT AND CLAIMED COPYRIGHT BUT SUBHEDAR IS ALSO AVAILABLE ON PRIME AND YOU ALSO POSTED A LINK 🔗 TO VIEW THE MOVIE FREE , SO THE SOLDIERS OF SHIVAJI MAHARAJ WHO DONT KNOW THE PRIME VIDEO , THIS NETWORK THEY FREELY COME ON YT AND SEARCHES , AND IF THEY CANNOT SEE ANY REAL VIDEO THEN THEY UPSET 😭 THATS WHY I POSTED A VIDEO PLEASE TAKE COPYRIGHT RETURN 🙏🙏🙏
@DivyaPawar-xh2ji
@DivyaPawar-xh2ji Месяц назад
P IG99@@MUSICDELIGHT-fv9pk
@sejalpotdar4817
@sejalpotdar4817 Год назад
"गड आला पण सिंह गेला"....चौथी च्या इतिहासातला हा धडा आता मोठ्या पडद्यावर पहायला व अनुभवायला मिळणार याचा अत्याधिक आनंद आहे.......१८ ऑगस्ट पासून सिंहगडाचा हा पोवाडा सर्वत्र गाजूदे आणि या चित्रपटाला घवघवीत यश मिळू दे हीच श्री चरणी प्रार्थना.....🙏🙏😊 जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव 🔥🔥🔥🚩🚩🚩🙏
@the_farmingyouth002
@the_farmingyouth002 Год назад
एकदम बरोबर बोला तुम्ही आता ते पुन्हा अभ्यासायला भेटणार आहे अनुभवल्या पण🙏🙏🚩 गड आला पण सिंह गेला....🙏 🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@vishaldakre5090
@vishaldakre5090 Год назад
1:15 la चेक कर, जस चित्र होत पुस्तकात same re-create केलं यांनी, एक नंबर मजा येणार
@__s.k__edits__8235
@__s.k__edits__8235 Год назад
अस झालाय कधी चित्रपट रिलिझ होतोय existment खूप वाढलीये ।।ज्यांना ज्यांना आतुरता आहे या चित्रपटा साठी त्यांनी comment like करा || आपल्या भाषेत हा चित्रपट बघण्यात जी माजा आहे ती हिंदीत नाही आपला इतिहास हा आपल्या मातृभाषत बघा जेवढी गर्दी tanaji the unseen warrior या चित्रपटाला केलीत त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी या चित्रपटाला करा ही ani ya comment la like kara.बघु किती ||शिवभक्त|| आतुर आहेत जय भवानी || जय शिवाजी||🚩🚩
@AJ-rg4cy
@AJ-rg4cy Год назад
चौथी मधिल हा धडा फक्त वाचला होता ….. आता बग़ायला भेटनार …… खुप खूप धन्यवात🙏🙏🙏
@nileshtajane1994
@nileshtajane1994 Год назад
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@aniketpatil6267
@aniketpatil6267 Год назад
Goosebumps.... South वाले- kgf, pushpa, rrr North वाले- war, pathan Marathi माणूस- दोन तास वेळ काढा goosebumps ची व्याख्या समजेल 🧡🧡🚩🚩
@amolpathak199
@amolpathak199 Год назад
100% खरे भाऊ
@Lavishladwa
@Lavishladwa Год назад
Bhai war Pathan ko alag kar dena chahiye, vo us level ki nahi thi.. Ghatiya movies hain..
@romanlesnar
@romanlesnar Год назад
Gap re chavya
@siddharthsahasrabuddhe2799
@siddharthsahasrabuddhe2799 Год назад
भाऊ हे 2 min पण लय झालं काटा आणायला🚩
@nitinrane4395
@nitinrane4395 Год назад
आरं भाऊ साऊथ वाल्यांनीही त्यांच्या इतिहासावर चांगले सिनेमे बनविले आहेत.
@riteshgalam
@riteshgalam Год назад
दिग्पाल लांजेकरांचे हे चित्रपट आजच्या पिढीसाठी एकमेव स्थान उरले आहे ज्याने त्यांच्या मनात आपला समृद्ध आणि संपन्न असा इतिहास ज्वलंत अग्नी प्रमाणे तेजोमय राहील... महाराष्ट्र शासनाने सदर चित्रपट शाळेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे... मुलांना मनोरंजनासोबत आपल्या भव्य दिव्य इतिहासाचे ज्ञान ही आहे तसे मिळण्यास मदत होईल.. जय शिवराय..
@sejalpotdar4817
@sejalpotdar4817 Год назад
दिग्पाल सर, तुमच्या अणि तुमच्या संपूर्ण टीमचे कितीही वेळा आभार मानले तरी कमी आहेत 🧡🧡😊🙏
@harshadnotmehta
@harshadnotmehta Год назад
तानाजी चित्रपटाने केलेली इतिहासाची विटंबना हा चित्रपट पुसून काढणार ❤ आजच्या पिढीला खरा इतिहास सांगणाऱ्या दिग्पाल दादाचे खूप खूप धन्यवाद
@savewater7561
@savewater7561 Год назад
Jai Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajeshmodak9371
@rajeshmodak9371 Год назад
शेवटचा डायलॉग ऐकल्यावर मला अंगावर शहारे आले "म्या गेला तर शेकडो तान्हाजी भेटत्याल, पर त्या समध्यास्नी मार्ग दाखवाया एक शिवाजी राज हवा ना....." जय शिवराय 🚩2:10.1 - 2:22.10
@Nikhilgade98
@Nikhilgade98 Год назад
🥺🚩
@gadgetworld987
@gadgetworld987 Год назад
Me too bro ❤❤
@varun100789
@varun100789 Год назад
Yesss Aaj pratyek mavlyala jag honyachi garaj aahe Maharashtra baher khuppp thaiman ghatlai kahi lokanni ti ghan Maharashtrat yeta kama naye
@shwetab3726
@shwetab3726 Год назад
Same here... khup jabardast ahe he sagla... atun kharach rakt garam zalyachya bhas hoto he sara pahtana..kay bolu shabd apure ahet
@tribhuvanraj1180
@tribhuvanraj1180 Год назад
Will watch in theatre even though I know little marathi, from karnataka
@rjinspiration6146
@rjinspiration6146 Год назад
अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणीसुद्धा आलं सुभेदारांची निष्ठा पाहून ...जबरदस्त ...जय भवानी जय शिवराय🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
धन्यवाद🙏🏻 भेटूया चित्रपट गृहात १८ ऑगस्टला 🙏🏻
@djshubham1602
@djshubham1602 Год назад
Pavankhind : chal Sher shivraj hai : khabarlay Subhedar : 500 gadi lay zal Dailog level oppppppppppppppppp ♾️
@chhatrapati_shasan.96k
@chhatrapati_shasan.96k Год назад
अपेक्षा पेक्षाही भारी ट्रेलर आहे.. नक्कीच सुभेदार शिवराज अष्टकातील आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांचे रेकॉड मोडेल..🧡🧡 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
@sushantkatkar2375
@sushantkatkar2375 Год назад
एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून वाट पाहतोय. इतकी वाट कुठल्याच ट्रेलरची बघितली नव्हती.... आणि आजसुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून वाट पहात होतो. पण फायनली ट्रेलर आलाच. जय शिवराय! जय जिजाऊ! जय सुभेदार! 🚩🚩
@VighneshYadav-d8p
@VighneshYadav-d8p Год назад
zatu ahes tu mag
@sushantkatkar2375
@sushantkatkar2375 Год назад
@@akshayhage4850 मी ट्रेलर साठी खूप उत्सुक होतो असे मला म्हणायचे आहे. यामध्ये मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. दिग्पाल सर खूप चांगले दिग्दर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास खूप उत्तमरीत्या त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून मांडला आहे. त्याबद्दल त्यांचे खरच खूप कौतुक आहे. जय भवानी जय शिवराय.🚩
@digi_girl98-ro7xv
@digi_girl98-ro7xv Год назад
इतिहासात आम्हाला हा कोंढाणा चा धडा वाचून डोळ्यात पाणी यायचं 🥺...तेव्हा अस वाटायचं कसे असतील आपले छत्रपती राजे आणि मावळे...आज प्रत्यक्ष ट्रेलर पाहून वाटतं आहे असेच होते 🥺🔥🔥💪 जय शिवराय...चित्रपट नक्की बघणार 🤩😍
@marathibhatkanti
@marathibhatkanti Год назад
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा ट्रेलर... जबरदस्त...🚩🚩 सर्व मावळ्यांना नमन...🙏🙏 तुम्हाला शिवमय शुभेच्छा...🚩🙏 जय शिवराय...🙏🚩
@savewater8484
@savewater8484 Год назад
Jai Shivray 🚩 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yugbhasme9924
@yugbhasme9924 Год назад
हा चित्रपट उत्सवच आहे मराठी लोकांसाठी🙏🏻🙏🏻 काय जबरदस्त वाटत आहे!! शेवटी खरा इतिहास आपल्यापुढे येणार🙏🏻 खूपच मस्त ... काटे आले अंगावर🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩भेटूया चित्रपट गृहात १८ ऑगस्टला 🙏🏻
@akshaypise893
@akshaypise893 Год назад
चौथीच्या इतिहासामधील सगळ्यात आवडता धडा.....आता चित्रपट गृहात परत एकदा अनुभवायला मिळणार.....जय भवानी जय शिवाजी
@StoryonWheels
@StoryonWheels Год назад
पुन्हा एकदा मराठ्यांच्या कर्तृत्वाची, स्वामिनिष्ठेची, समर्पणाची धगधगती आग सगळ्या जगाला पहायला मिळणार. मराठी माणसाच्या मराठी सिनेमाला पुरेपूर पाठिंबा
@manthanjadhav537
@manthanjadhav537 Год назад
किती आणि काही बोलू तरी कमीच last word hurt toch झाले...१ नंबर ट्रेलर.... brilliant fantastic great acting... खूप उस्तुक्ता आहे movie साठी
@aniketkapde8550
@aniketkapde8550 Год назад
बोलायला शब्द नाही इतका मस्त ट्रेलर. . . . शेवटचा डायलॉग जीव जाळून जातो . . अजय दादा खूप खतरनाक. . .पूर्ण टीम खूप खतरनाक. खूप खूप धन्यवाद तुमचा सगळ्यांचे जे इतिहास सगळ्या समोर आंताय . . . ❤🙏🙏🙏🙏🎉🎉🎉
@am_Adwait
@am_Adwait Год назад
0:53 शब्द सुचत नाहीत. मुघलां वर हसू की मराठी असण्याचा अभिमान बाळगू त्याच कळत न्हाय. जय भवानी, जय शिवाजी 🚩
@suryakantpawar1416
@suryakantpawar1416 Год назад
दाखऊन द्या त्या बॉलिूडमधील लोकांना, खरा इतिहास काय आहे आणि त्या मधून कसा व कोणता बोध घ्यावा, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय
@PARADOX..o
@PARADOX..o Год назад
हे रक्तामंधी उसळ ता लावा ! शिवराय शब्दाची आण आम्हाला !! हे... वैऱ्याच्या रक्तान गड भिजऊ ! जिंकून नाचू घेऊन ध्वज भगवा....🧡🧡🚩🚩🚩
@amoghvyas08
@amoghvyas08 Год назад
खरंच खूप छान आणि ज्वलंत बोल आहेत गाण्याचे 🚩🚩... पण तुमच्या लिहिण्यात एक चूक आहे रक्तामंदी उसळं 👉 ' तापता लाव्हा ' 👈 🔥🔥 जिंकून ' नाचवू ' ध्वज भगवा 🚩🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩१८ ऑगस्ट ला भेटूया चित्रपटगृहात
@amoghvyas08
@amoghvyas08 Год назад
@@EverestMarathi मध्यप्रदेशात (इंदौर) येईल का?
@cos_mos_island
@cos_mos_island Год назад
तापता लाव्हा आहे
@sanket5554
@sanket5554 Год назад
काही जण चार पैश्यासाठी मूवी बनवतात पण digpal सरांनी 4 पिढ्यानंसाठी बनवला ❤️❤️❤️❤️❤️
@akshaypatil1651
@akshaypatil1651 Год назад
@digmbartatke9685
@digmbartatke9685 Год назад
अगदी बरोबर...👍
@navnathj
@navnathj Год назад
एक इतिहास राजांनी रचला..अन तो इतिहास डोळ्या समोर उभा करून दिगपाल सर दुसरा इतिहास रचत आहे..
@ethan_stark_
@ethan_stark_ Год назад
Khar bollas bhava
@GauryVVishMar
@GauryVVishMar Год назад
@aartishirke1885
@aartishirke1885 Год назад
वाहह!!अजून एक नवीन पुष्प बघायला आणि सगळ्यात महत्त्वाचं जगायला मिळणार आतुरता 😍❤️🚩
@ushadhumal696
@ushadhumal696 Год назад
😊
@vishwajitpagar8581
@vishwajitpagar8581 Год назад
Hoo
@travelfoodwithbunny1883
@travelfoodwithbunny1883 Год назад
1:36 when you hear "राजं आधी लगीन कोंढाण्याच.... मंग रायबाच" the real goose bumps 🔥🔥🔥 हर हर महादेव⛳
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩
@mithilagondi6330
@mithilagondi6330 Год назад
Very true
@snehalgadekar3854
@snehalgadekar3854 Год назад
True
@darshanpawar754
@darshanpawar754 Год назад
१८ तारखेला येणारा अनुभव हा अविस्मरणीय असेल हे या ट्रेलर ने नक्की केलं....खूप खूप धन्यवाद digpal lanjekar दादा 🙏🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
धन्यवाद 🙏
@nowstar9215
@nowstar9215 Год назад
0:41 Evrest मराठी ह्याचे मी खूप खूप आभार मानतो, कारण अत्ता पर्यंत च्या चित्रपटात आपण महाराजांची जी केश रचना दाखवली होती ती अतिशय चुकीची होती मी वारंवार आपल्याला यूट्यूब , फेसबुक ह्यावर सांगत आलो होतो पण आता मात्र माझे प्रयत्न यशस्वी झाले असे मी मानतो. कारण ह्या आज तुम्ही जी आम्हाला महाराजांची केश रचना दाखवली काही प्रमाणात अगदी अशीच केशरचना होती 🙏🙏🙏
@prasannahonnavar8994
@prasannahonnavar8994 Год назад
Jay Bhavani Jay Shivaray 🙏🚩 From Karnataka.
@savewater7561
@savewater7561 Год назад
Jai Shivray 🙏 🚩 Bhai
@virajlovesphysics3020
@virajlovesphysics3020 Год назад
Jai Bhavani, from Maharashtra 🚩
@devidasraypure1306
@devidasraypure1306 Год назад
दिगपाल दादा शिवरायांचा खरा मावळा शोभतोस तू .. एक मुजरा तुला सुद्धा .. जय शिवराय
@shashi_ghadage
@shashi_ghadage Год назад
अंगावर काटा येणे म्हणजे काय हे समजून घ्यायला हे पुरेसं आहे… आमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही आदर्श कुणाचा घ्यावा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोप करून ठेवल आहे…आता प्रतिक्षा १८ ॲागस्टची…. Hats off to Digpal Dada ani purn team🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishnugalave8375
@vishnugalave8375 Год назад
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अवघ्या जगासमोर मांडणाऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार❤❤❤
@knowledgeable_mindset9181
@knowledgeable_mindset9181 Год назад
500 गडी लई झालं.......Confidence level...❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥 एक number......BGM...... छत्रपती शिवाजी महाराज की जय .........❤❤❤
@pankajkoli3712
@pankajkoli3712 Год назад
आपणच जबाबदार आहेत आपली मराठी संस्कृती घालवायला, आपली संस्कृती ची चित्रपट आपणच पाहत नाही खूप मोठा प्रतिसाद द्या सगळे मराठी मिळून बाकी ट्रेलर काय जबरदस्त आहे लास्ट टाईम 2 वर्षा पूर्वी शहारे आले होते अंगावर आणि त्यानंतर आज आले
@yscreation9506
@yscreation9506 Год назад
निष्ठेचा महासागर उसळणार, मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडणार ❤️🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
१८ ऑगस्ट ला, धन्यवाद🙏🏻जय शिवराय 🚩
@sushmamalusare7538
@sushmamalusare7538 Год назад
अभिमान आहे आम्हला मालुसरे असण्याच्या 🔥🙏❤️ जय जिजाऊ जय शिवराय जय सुभेदार तानाजी मालुसरे 🙏🔥❤️
@ramakantsonawane1849
@ramakantsonawane1849 Год назад
धन्य ते मावळे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शब्दापुढे आपला व परिवाराचा कोणातही विचार न करता बलिदान दिले फक्त स्वराज्यासाठी, अंगावर काटे येतात फिल्म बघितली तरी आणि त्या मावळ्यांनी प्रत्यक्षात तसे महान कार्य केले आहे.सलाम त्यांच्या शोर्याला. जय जिजाऊ, जय शिवराय जय शंभुराजे
@cops_mauli_chorge0143
@cops_mauli_chorge0143 Год назад
खरंच अप्रतिम ट्रेलर आहे...आतुरता फक्त चित्रपटाची. आपल्या पूर्वजांचा इतिहास डोळ्यांपुढे जिवंत मांडल्या बद्दल आभारी🥺🙏
@jayantchavan8089
@jayantchavan8089 Год назад
25/08/23ला Book my showवर फक्त गोरेगावच्या The Hub शिवाय बाकी कोणत्याच थिएटरमध्ये सिनेमा अजून लावलेला दिसत नाही, असं का?😕
@VijayTalekar01
@VijayTalekar01 Год назад
महाराजांचे असे शिलेदार विरळच... जे महाराजांचं महाराजपण जपून पण खड्या बोलात त्यांना सांगणारे की धनी ह्यो डाव आपला... म्याच मोहिमेवर जाणार.. तवा मलाचं ईडा द्या... त्यापैकी च एक सुभेदार तानाजी राव... ❤चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा❤
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
धन्यवाद🙏🏻 १८ ऑगस्टला भेटूया चित्रपट गृहात
@Mmusicplus19
@Mmusicplus19 Год назад
हा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्याची उत्सुकता आता खूपच वाढली आहे....🤩🔥🔥....जय शिवराय....🙏🏻🚩🚩
@rohitkadam1534
@rohitkadam1534 Год назад
नाद खुळा ट्रेलर...!! 2:10 ला घेतलेलं वाक्य...! आतुरता..... जय शिवराय...🥳
@ganeshadsure3919
@ganeshadsure3919 Год назад
हर हर महादेव... जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ..❤
@riteshdurve3941
@riteshdurve3941 Год назад
Digpal awaiting for this Film.... Har Har Mahadev 🙏 Jai Shivrai 🙏 Jai Jijau Mata 🙏 Tanaji Malusare 🙏🙏🙏🙏🙏 Tumhala Koti Koti Pranam 🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩
@shravanimujumale2488
@shravanimujumale2488 Год назад
जय शिवराय 🚩🚩🚩
@nationalmediaservices.5468
@nationalmediaservices.5468 Год назад
असेच भव्य मराठी चित्रपट झाले पाहिजेत.. महाराष्ट्रीय ईतिहासावर..
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
धन्यवाद🙏🏻
@akshaypatilreaction8439
@akshaypatilreaction8439 Год назад
2:07 goosebumps dailog Jay shivray 🚩
@mithilagondi6330
@mithilagondi6330 Год назад
अंगावर काटा आला. जसा गङ आला पण सिंह गेला. ईतिहासातील धडा शिकताना आला होता. जय शिवाजी,जय भवानी.🚩🚩🚩
@Pratzzz5
@Pratzzz5 Год назад
Jai shivray 🚩🚩🚩🚩🚩
@digi_girl98-ro7xv
@digi_girl98-ro7xv Год назад
छत्रपती शिवराय आणि त्यानी घडवलेला इतिहास एकदम छान मांडला आहे..अंगावर काटा येईल अस चित्रीकरण,dialouges, background music🥺🔥चित्रपट blockbuster🔥🔥🔥🔥
@mamata_malusare...
@mamata_malusare... Год назад
सर्व प्रथम धन्यवाद...!! Digpal lanjekar team ला ज्यांनी सुभेदारांच्या योगदानाला आपल्या माय मराठी भाषेत सर्वांच्या भेटीला आणलाय...🙇🙏 अभिमान आहे मला मालुसरें च्या घरात जन्म भेटल्याचा 🚩🧡 Trailer पाहून १८ ऑगस्ट ची आतुरता लागली आहे....💯🔥 आज तोवरच्या यश्यात भर पडेल भर भराट होईल ❤️✨
@sushmamalusare7538
@sushmamalusare7538 Год назад
अभिमान आहे मालुसरे असल्याचा 🔥🔥❤️🙏
@krishnarajnanaware8797
@krishnarajnanaware8797 Год назад
हे 500 गडी लय झाल... Pure Goosebumps 💥✨
@jinenpednekar6776
@jinenpednekar6776 Год назад
५०० गडी लय झाले...👊✊Goosebump Line..
@Amitpatil08
@Amitpatil08 Год назад
मला गर्व आहे मराठी असल्याचा,मला गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा,मला गर्व शिवरायांचा मावळा असल्याचा🙇🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩 जय महाराष्ट्र🚩
@Shri_Sambhajiraje
@Shri_Sambhajiraje Год назад
4 फेब्रुवारी 1670 साली सुभेदारांनी आणि त्याच्या मावळ्यांनी प्राणाची बाजी लाऊन कोंढाणा किल्ला पुनश्य स्वराज्यात आणला म्हनून त्यांचे नाव इतिहासाच्या पानामध्ये आणि लाखो शिवभक्तांच्या मनात कोरले गेले.... आता त्याचं इतिहासाचे पुनरागमन दिगपाल लांझेकरांनी चित्रपट स्वरूपात केलंय आणि आम्हां शिवभक्त छाती ठोकपणे सांगू शकतो की हा चित्रपट अनेक वर्ष इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरात आणि आम्हां शिवभक्तांच्या मनामध्ये कोरला जाईल जाईल👏🏻🚩 आता फक्त आतुरता 18 ऑगस्टची🎬🎥
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
🙏🏻धन्यवाद🚩🚩🚩
@sagarshingote9422
@sagarshingote9422 Год назад
श्री शिवराज अष्टकातील पहिल्या चार चित्रपुष्पाप्रमाणे हे पाचवे चित्रपुष्प देखील अप्रतिमच असणार यात शंकाच नाही
@shivraysamjunghetana
@shivraysamjunghetana Год назад
निष्ठा , त्याग आणि वचन म्हणजे सुभेदार तानाजीराव मालुसरे ❤🚩 जय शिवराय❤️🚩
@krishnayadav_1818
@krishnayadav_1818 Год назад
Jai Bhavani jai Shivaji
@aditya642
@aditya642 Год назад
उत्कृष्ठ ट्रेलर आहे. खूप सुंदर डोळे दीपवणारी सीनेमेटोग्राफी व उत्कृष्ठ डायलॉग आहेत. सुभेदार तानाजी यांना पाहून अंगावर शहारे येत आहेत. गाणे तर खुप सुंदर आहेत. सुभेदार हा चित्रपट खूप गाजेल. जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩.
@vedantpangale8455
@vedantpangale8455 Год назад
कधी पासून ट्रेलर ची वाट बघत होती, दिगपाल लांजेकरणा सलाम आहे.❤
@amitjadhav8894
@amitjadhav8894 Год назад
हा ट्रेलर बघताना असं वाटलं की आम्हीही का जन्मलो नाही राजेंच्या काळात. खारूताईने जशी प्रभू श्री रामाला मदत केली होती रामसेतू बांधताना तेवढी का होईना आम्हीही करू शकलो असतो आमच्या राजाला. खरंच ते लोक भाग्यवंत आहेत ज्यांनी शिवरायांच्या काळात जन्म घेतला.
@pranavdhokare3086
@pranavdhokare3086 Год назад
अंगावर काटा आला खूप खूप खूप प्रेरणादायी चित्रपट आहे सुभेदार टीमला मानाचा मुजरा जय श्री शिवराय🚩 🧡
@gurukulenglishmediumschool1942
1st on Trending 🎉🎉
@virajlovesphysics3020
@virajlovesphysics3020 Год назад
Khup masta trailer🚩
@venky_0007
@venky_0007 Год назад
Jay shivray 🚩🙏🏻💪🏼 Jay bhawani jay shivaji 🚩🙏🏻🦁
@kransubhe
@kransubhe Год назад
बरं झालं मराठी मध्ये ताणाजी मालसुरे वर चित्रपट येत आहे, नाहीतर या बॉलिवूड वाल्यांनी movie च्या एंट्री सीन (गडावरून रोपवे टाईप उडी) लाच अतिरेक इतका केला कि मराठी माणूस सोडून बाकीच्यांना किंवा पुढच्या पिढीला हे myth वाटू लागेल की खरंच मराठी मावळे एवढे सशक्त होते... जय भवानी जय शिवाजी ⛳⛳⛳
@sarthakkk19
@sarthakkk19 Год назад
सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा इतिहास, इतक्या भव्य दिव्य पद्धतीने पडद्यावर साकारणाऱ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा ❤ जय शिवराय 🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
धन्यवाद🙏🏻 १८ ऑगस्टला भेटूया चित्रपट गृहात
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 Год назад
काय माणस होती ती फक्त माझ्या राजांच्या एका शब्दासाठी आपला जीव ओवाळून टाकत होती. धन्य ते सुभेदार,धन्य ते मावळे!
@AjitMhatre-o4g
@AjitMhatre-o4g Год назад
goosebumps ( अंगावर काटा आणला राव ह्यालाच म्हणत्यात मराठी पिचर चा trailer ) १०० % बघनार मी हा पिचर
@foodco.3683
@foodco.3683 Год назад
खूप आतुरतेने वाट बघत होतो आम्ही याची. दिगपाल सर, चिन्मय मांडलेकर सर आणि अजय सर खूप खूप शुभेच्छा.🌷🌷 सगळ्यांना खूप कळकळीची विनंती चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा. कळू दे सगळ्यांना मराठयांची ताकद. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय🚩🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
भेटूया चित्रपट गृहात १८ ऑगस्टला 🙏🏻जय शिवराय🚩
@harshalkangle2698
@harshalkangle2698 Год назад
हे बॅबो 😮💪अंगावर काटाच आला,अप्रिम नादच नाय कारायचा,खतरणाक 💥जय शिवराय 🚩सर्वांनी नक्की पाहा पीच्छार नाही तर आपल्या राजेंचा खरा इतीहास आहे 🚩
@justsmile942
@justsmile942 Год назад
काटा आला राव अंगावर सिनेमाचं ट्रेलर बघून दिकपाल लांजेकार व महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर सरांना मनाचा मुजरा....
@VJ-pj9xh
@VJ-pj9xh Год назад
खूप छान सुंदर 🚩🚩🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩
@akash__editz.
@akash__editz. Год назад
सह्याद्रीला आज येतीया जाग , दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राज …🚩🚩🚩🙏🙏
@amitdhodade
@amitdhodade Год назад
तुमच्या या मेहनतीसाठी व तुमच्या सर्व टीम साठी एकच वाक्य बालेन जय भवानी जय शिवाजी ❤ congratulations sir 👍👍💖💖🎉🎉🎉💯💯💯💯💕💕💕💕🙏🙏🙏
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Год назад
दिपाल लांजेकर यांसारखे दिग्दर्शक आमच्या महाराष्ट्राला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या पिढ्यानपिढ्या जन्मणाऱ्या मुलांना पाण्यासाठी हा एक अमर ठेवा चित्रपट स्वरूपात तुम्ही निर्माण केला आहे याच्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आता वाट बघत आहोत 18 ऑगस्ट ची🚩🚩🚩🚩🙏🎉🎉🎉
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
🙏🏻धन्यवाद🚩🚩🚩
@SoulfoUniverse
@SoulfoUniverse Год назад
#1 Trending across India !! Power of marathi viewers, hope this move earns 100 crs minimum, Jai Bhavani Jai Shivaji 🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
Thank You
@SoulfoUniverse
@SoulfoUniverse Год назад
@@akshayhage4850 Darjedaar movie asel tar ka nahi honaar 100 cr ?? tumhala navin udharan deto " Baipan bhari deva" movie ne 90 cr kamavle ahet 5 cr budget madhe !!! tumhi pan bagha ani mi pan pahanaar SUBHEDAR theater madhe 👍
@maitrishorts4129
@maitrishorts4129 Год назад
​@@EverestMarathi Please Try To Brake The Record Of Pathaan & Bahubali
@maitrishorts4129
@maitrishorts4129 Год назад
​@@akshayhage4850 yes 👍
@SoulfoUniverse
@SoulfoUniverse Год назад
@@maitrishorts4129 jara kamich bollat bhau 😂 Avengers ani avatar cha record break karayla sangaycha hota na 😂🤣
@sandeshbhoite709
@sandeshbhoite709 Год назад
तुमचं किती जरी आभार मानले तरी कमीच मनापासून धन्यवाद की तुम्ही महाराजांचा इतिहास सगळ्या महाष्ट्रपुढे मांडता
@manthanjadhav537
@manthanjadhav537 Год назад
Kharch maan जिंकले राव अजय सर यांनी.... fantastic great acting...full on support....
@shrivatsarao9481
@shrivatsarao9481 Год назад
I don't understand the language but Trailer is just awesome. Jai Shivaji Maharaj🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
Thank You🙏🏻
@k8pooool
@k8pooool Год назад
THE LAST DIALOGUES GIVES ME THE EXTREME LEVEL OF GOOSEBUMPS JAI SHIVAJI JAI TANHAJI
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩
@saurabhdahibhate7534
@saurabhdahibhate7534 Год назад
​@@akshayhage4850hasnyasarkha kay ahe?
@surajthokal59
@surajthokal59 Год назад
दिगपाल sir खूप जबरदस्त योगदान आहे तुमचा मानाचा सलाम
@shohebsayyad7270
@shohebsayyad7270 Год назад
Kamal aahe trailer...! goosebumps start from 1:01 ...! Expectations are very high now after watching this...!
@mangeshjaiswal3618
@mangeshjaiswal3618 Год назад
ह्या, ५०० गडी लयी झाले 🚩🚩⚔️⚔️ रोमांच.......! जय भवानी, जय शिवराय.
@Tommyy143
@Tommyy143 Год назад
Trailer mind blowing
@shubhamwadkar6859
@shubhamwadkar6859 Год назад
दिगपल दादा तुमच्या सारखं कोणीच नाही, होऊ द्या सुरू सिंहगडचा पोवाडा🧡🚩🚩💥💥💥
@sahilsalunkhe5431
@sahilsalunkhe5431 Год назад
एवढं पण भारी नाहीये ७/१० असा दर्जा आहे. महाराज म्हणल की आपण मराठी लगेच emotional होतो.
@shubhamwadkar6859
@shubhamwadkar6859 Год назад
@@sahilsalunkhe5431तुम्ही बघू नका मग दादा तुम्ही ते बॉलिवूड चे पिक्चर बघा
@archanakasare819
@archanakasare819 Год назад
@@sahilsalunkhe5431 correct.. 👍 मला तर डॉ. अमोल कोल्हे यांचीच भूमिका real वाटते... आणि त्यांनी केलेला अभ्यास आणि भूमिका without vfx and extra effects पण बघायला भारी वाटते.... हे लोक नुसतेच आपले करत आहेत असे वाटत आहे...
@sunilkumbhar7042
@sunilkumbhar7042 Год назад
सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा अतिशय सुरेख पद्धतीने मांडली आहे , Digpal दादांनी ❤❤ Very excited
@rayalambar-kn6pv
@rayalambar-kn6pv Год назад
दिगपाल सर आभारी आहोत 🙏🚩
@dattatrayjadhav6256
@dattatrayjadhav6256 Год назад
खूप मोठं भाग्य आहे आमच जे तुमच्या टीममुळे आपला इतिहास याची देही याची डोळा पहायला , अनुभवायला , आणि जगायला मिळणार आहे ! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshayraut226
@akshayraut226 Год назад
मराठी वीरांची गाथा मराठीतच हवी ! इतर कोणत्याही भाषेत मराठीसारखा आपलेपणा वाटत नाही !! जय भवानी-जय शिवाजी -जय सुभेदार !!!
@sejalkhamkar5941
@sejalkhamkar5941 Год назад
He asa dusrya bhashet ahe tyacha reason asa ahe ki hi movie 4 veglya desha madhe suddha release honare aplya maharajancha itihas bharta baher pochvaicha prayatna ahe mahnun English subtitles ahet movie madhe 🙏🚩Jay Shivrai🙏🚩
@pratik96k11
@pratik96k11 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@pratik_81
@pratik_81 Год назад
0:58 goosebumps 🔥🔱
@Rahul-jd1mi
@Rahul-jd1mi Год назад
Man!!!! this is crazy. Finally, these stories come out of books. Appreciated of the director and producer
@itagam8818
@itagam8818 Год назад
बाप रे... ट्रेलर एवढा भारी आहे चित्रपट काय ताकतीचा असेल... विचार करूनच अंगावर काटा येतोय... पहिला दिवस आणि पहिला शो... पहिलाच पाहिजे...
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
धन्यवाद🙏🏻
@sng2157
@sng2157 Год назад
उसळु दे रक्त..... होऊ दे गजर.... सुभेदार आपल शिवभक्त.... जय छत्रपती शिवाजी महाराज
@shantidutmardaniakhada3874
@shantidutmardaniakhada3874 Год назад
इतिहासाची पारख करून केलेला खरा खुरा चित्रपट..... सुभेदार 🚩🚩
@kaustubhsuvarnakar5063
@kaustubhsuvarnakar5063 Год назад
जय शिवराय 🚩🚩
@Studyhard_12
@Studyhard_12 Год назад
0:19 Maharaj🙏🏻🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩
@Studyhard_12
@Studyhard_12 Год назад
0:23 ❤💥SUBHEDAR 🔥🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Год назад
जय शिवराय 🚩
@abhishekpawar8318
@abhishekpawar8318 Год назад
अजुन भरपूर सिरीज येऊ देत.
Далее
PUBG Mobile СТАЛ ПЛАТНЫМ! 😳
00:31
Просмотров 209 тыс.
Subhedar सुभेदार
2:42
Просмотров 3,1 тыс.
How Cricket Mafia Killed His Career!
18:56
Просмотров 210 тыс.
Reality of Ajit Doval
36:43
Просмотров 12 млн