प्लीज प्लीज जय भीम गौरी लवकरात लवकर एकत्र दाखवा गौरी जयदीप सोबत असली तर मालिका पाण्यात खूप इंटरेस्ट येतो नाहीतर नाही गौरीला सुख लागलं पाहिजे कारण जयदीप शिवाय गौरी अधुरी आहे गौरीअधुरा जे गौरी शिवाय अधुरा जे आहे त्या दोघांमध्ये अजिबा दुरावा दाखवू नका कारण त्यांच्या शिवाय आम्ही मालिका बघणारच नाही जयदीप आणि गौरी लवकरात लवकर एकत्र दाखवा प्लीज कारण गौरी आम्हाला वकील होताना बघायचं आहे त्या शालिनीला शिक्षा प्लीज लवकर द्या मालिकेत बदल करा लक्ष्मी जयदीप आणि गौरी यांच्या सुखी संसार आम्हाला बघायचं आहे आणि त्या शालिनीला शिक्षा झालीच पाहिजे गौरी मालिकेत जयदीप दोघही एकत्र असले तरच मालिका पाहण्यात इंटरेस्ट आहे नाहीतर नाही म्हणूनच म्हणतो जयदीप गौरी लवकरात लवकर एकत्र येऊन त्या शालिनीला घराच्या बाहेर हागला आणि आम्हाला गौरी वकील होताना प्लीज प्लीज लवकर दाखवा नाहीतर सिरीयल बंद करा
शालीनीचे अति दाखविले.माई ,दादासाहेबांनी शालीनता बोलण्याचा हक्क आहेना,तरी गप्प बसून बघत बसतात गौरी जयदीप एकत्र येऊ द्या लवकर. बाकी लक्ष्मी खुपच गोड आहे.
लक्ष्मी चे आगमन होणार आहे.... खूप छान वाटतय..... पण..... काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत...... मालिकेत खूपच अतिशयोक्ती दाखवतात..... कृपया शालिनी आणि इतर खलनायकांचे बदललेले रुप दाखवा..... लेखकांनी विचार करावा........ स्वाती परब