दादा actually मला सुचत नाही की काय कमेंट करायची ...... कुळी कन्या पुत्र होतीसे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा.... अतिशय अप्रतिम ..... काय ते खडे सुर अहह....
तुमचे अभंग ऐकून माझे मन खूप शांत होते ऐकत राहावे सतत असे वाटते तुमचा तो ये सुरानो चंद्र व्हा हा तर हे तर मी रोज खूपदा ऐकतो खरंच दादा खूप छान वाटत तुमच्या आवाजात जादू आहे. || हर हर महादेव ||
I like to listen at least one Abhanga everyday sung by You..... त्याशिवाय दिवस पूर्ण झाला अस वाटतच नाही...अप्रतिम ... त्या अद्भुत शक्ती बरोबर एकरूप होण्याचे साधन म्हणजे आपण गायलेला अभंग 🚩🚩🚩👏
विठ्ठल विठ्ल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!! छान नादब्रम्ह प्रगटतेय खरंच महेश भाऊ!!! माझा भाऊ तर आपणास भजनातला डाँन महणतो!! जोशी नंतर आपणच!!! भाव खूप आहे स्वरामधे!!! 🙏🙏🙏🌹🌹👌👌🚩🚩🎉🎉
स्वर्गीचे गंधर्व गायन व संतांच्या अभंगांच्या प्रासादिक मेव्याचे अमृतप्राशन आपल्या गायनातून आम्हाला प्राप्त होते महेश सर महेश म्हणजे हर हरीची स्तुती करतो तुमच्या रूपातून या स्वर्गीय आनंदासाठी धन्यवाद शब्दही कमी आहे 🙏🙏🌹🌹
लहानपणी पंडित जितेंद्र अभिषेकी यांची ही गाणी ऐकत मोठे झालो आता तुम्ही. गुरुवर्य आपल्या सुरांत वसतात खरे. काय सुरांचा गुणी जग्लर शिष्य घडविला आहे! शुभेच्छा व अभिनंदन महेश.
सर खूप खूप धन्यवाद. हा अभंग ऐकल्यापासून माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात हा अभंग ऐकून होते आणि संपूर्ण दिवस उत्तम जातो. आम्ही भाग्यवान आहोत की संतांची कीर्ति आम्ही तुमच्या आवाजामध्ये श्रवण करतोय.
कल 25 December को आपने Hariballabh Sangeet Sammelan में अपना लाजवाब गायन प्रस्तुत किया, it was really Amazing, calm, serene yet so powerful, you have created your 1000s of new fans. कोटि कोटि प्रणाम है आपकी विद्या, कला और साधना ko🙏🙏🙏
His voice and body language take me to another realm. Jaya Panduranga Vittala🙏🙏.🌻May the amazing singer remain blessed and enthrall us for years to come🙏.
One of my favourite song 🙏 Thank you for dedicating ur professional career for Abhang n divine music n 🇮🇳 classical .It needs lots of strength to do so in today's time. Lots of respect for your songs 🙏 n talent. 😊