Тёмный

Sunil Tatkare Interview: विधानसभेत शरद पवारांना कसं रोखणार? दादांची स्ट्रॅटर्जी ठरली? तटकरे चावडीवर 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 9 тыс.
50% 1

#SunilTatkare #Sharadpawar #ajitpawar
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना चांगलाच फटका बसला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारीचा कसा सामना करायचा? अजित पवारांची याबाबत काय असेल स्ट्र्रॅटर्जी ?याबद्दलच मुंबई Tak चावडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत गप्पा
#RPT0155 #RPT0284

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@anissayyad880
@anissayyad880 Час назад
तटकरे साहेब या निवडणुकीत घड्याळ इतिहास जमा होईल. घड्याळ चे 2/4 आमदार च निवडुन येतील
@pradipmankar4222
@pradipmankar4222 Час назад
Ed la ghabarun gele
@vijaysinhashinde1166
@vijaysinhashinde1166 14 минут назад
जोशी सर, वारं कुठल्या दिशेने वाहतंय, हे काॅमेंट्सवरुन कळायला हरकत नाही..
@NileshPatil-wo4bq
@NileshPatil-wo4bq 20 минут назад
पवार शिवसेना बरोबर जायला तयार झाले कारण शिवसेनेचं हिंदुत्व बहुजन वादी आहे.
@dattatraypawar6498
@dattatraypawar6498 46 минут назад
मुंबई तक ची आयडाँलाँजी काय..पवार..
@nasimpatel5436
@nasimpatel5436 55 минут назад
तटकरे साहेब सारवासारव काही करू नका यापुढे तुमच्या अजितदादा गटासाठी वाट बिकट आहे.
@dinkaraher6983
@dinkaraher6983 55 минут назад
दुसर्या पक्षाचे कोणीही अजित पवार कडे येणार नाही. काही हावेत गोळीबार करू नको. उलट अजित पवार चे लोक पळून जातील. या तटकरे ला घंटा कळत नाही.
@SubanaBangar
@SubanaBangar 14 минут назад
तटकरे यांनी पवार साहेब यांची शेट काढावी
@bhushanphalke1612
@bhushanphalke1612 6 минут назад
Sunil Tatakare yani Rashtrawadi paksh fodala aahe he jagajahir ahe aani tyamulech ekate nivadun alet aamadarakila tar yanche timpatach nivadun yetil
@pradipmankar4222
@pradipmankar4222 Час назад
Rastravadi ajit pawar court cha nirnayala adhin Rahul aahe
@NileshPatil-wo4bq
@NileshPatil-wo4bq 19 минут назад
BJP ला पवार चांगले ओळखतात
@NileshPatil-wo4bq
@NileshPatil-wo4bq 25 минут назад
सत्तेला हलकट...काही पण करतील
@makarandjoshi8987
@makarandjoshi8987 37 минут назад
अजित पवार संपणार आहे
@amolmane5858
@amolmane5858 28 минут назад
Correct karykram zala
@NileshPatil-wo4bq
@NileshPatil-wo4bq 22 минуты назад
जाम खोटं बोलतोय हा.
@makarandjoshi8987
@makarandjoshi8987 20 минут назад
साहिल काटाकाटी करु नका ,,
@kamlakantahire3261
@kamlakantahire3261 5 минут назад
Sahil tu bolte kel
Далее
"Когти льва" Анатолий МАЛЕЦ
53:01
Дикий Бармалей разозлил всех!
01:00
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 3,3 млн