जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रा पानीपत वर एखादे गाणे झाले तर ज्यावेळेस अब्दाली आला होता हिंदुस्तान मध्ये त्याला रोखण्यासाठी अडवण्यासाठी अखंड हिंदुस्तान मध्ये त्याला कोणी रोखू शकत नव्हते त्याला फक्त रोखू शकत होते मराठा त्याला पानिपतमध्ये रोखले दोन ते अडीच लाख मराठा सैनिक हिंदुस्तान साठी बलिदान दिले नंतर कोणत्याच मोगलाचे हिंदुस्थानवर आक्रमणे झाले नाही कडाक्याची थंडी ऊन वारा पाऊस सोसून अब्दालीला अडवून ठेवले हे फक्त मराठाच करू शकतात याच्यावर एखादे गाणे झाले तर एक शिवप्रेमी शिवभक्त 🚩🚩🙏🙏