Тёмный

Suraj Chavan at Ajit Pawar Sabha : दादांना झापूक झुपूक मतदान करा, सूरज चव्हाणचं 1 मिनिटाचं भाषण 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 48 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 187   
@Swarajya888
@Swarajya888 Час назад
काय दिवस आले दादावर..सूरज चव्हाण ला आणावं लागत आहे..
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 Час назад
श्रीमंतांना आणलं तरीपण प्रोब्लेम गरिबाला आणलं तरीपण प्रोब्लेम... तुम्हाला बोलावले नाही याच दुःख जास्त पाहिजे....😅
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Час назад
मग गौतमी पाटील ला आणायचे का?😂
@harshkshirsagar8898
@harshkshirsagar8898 Час назад
गरिबाला आणल तरी त्रास होतोय श्रीमंताच्या आणल तरी त्रास होतोय काय करायचं काय त्यांनी ??
@TRUTH1288
@TRUTH1288 Час назад
रोहित पवार ने मता साठी...जामखेड गौतमी पाटील नाचवली...ट्स करायचं का मग..😂😂😂😂
@politics2198
@politics2198 23 минуты назад
Big boss cha winner aahe to...
@शिवचक्षु
@शिवचक्षु 2 часа назад
राजकारणी लोकांचे नादी लागु नको बाबा
@mayur_shinde
@mayur_shinde 2 часа назад
अजित दादा जर निवडून आले तर सूरज चव्हाण मुळेच येतील😂
@shrikantchandankhede893
@shrikantchandankhede893 Час назад
😂😂
@Rameshwarpatil96k
@Rameshwarpatil96k Час назад
😂😂😂
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 57 минут назад
😅😅😅
@sahiMane1893
@sahiMane1893 25 минут назад
Yet ny
@SubodhYelve-e1f
@SubodhYelve-e1f 19 минут назад
काही लोकांना माहिती नसेल पण
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 2 часа назад
गरीब लोक मोठ्या लोकांना भुलून पुन्हा गरीब बनतात -देव देतो कर्म नेत 😊😊😊
@sureshwaghmare9529
@sureshwaghmare9529 2 часа назад
राजकारणी लोकांच्या नादी लागू नकोस चव्हाण
@surajkkr3280
@surajkkr3280 3 часа назад
सुरज चव्हाण 🎉🎉 महाराष्ट्र चा सुपर स्टार 🎉❤
@SameerShaikh-e1o
@SameerShaikh-e1o Час назад
झाटा
@pravinchachle753
@pravinchachle753 Час назад
Zatu band kar rajkaran
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 Час назад
ऐ सुरज तुला आमी बीग बाॅस साठी मतदान केले होते सुरज चव्हाण तु जे कमलं आज मिनिटांत घालवलं
@Y_Brooo
@Y_Brooo 2 часа назад
यांच्या नादी नको लागू करियर बाद होईल 😴😴😴
@PB4028-f4x
@PB4028-f4x Час назад
झापुक झुपुक सूरज चव्हाण चा गेम होतोय बघा...😂😂😂
@ConstantIndustrialSuppliers
दादा लयीच वाईट वाटतंय तुमचं.. काय दिवस आलेत.. कोणाला आणावं लागतंय प्रचाराला
@vitthalchavan269
@vitthalchavan269 2 часа назад
सूरज आम्ही तुझे फॅन आहोत पण मत तुतारी ला
@shrikantchandankhede893
@shrikantchandankhede893 Час назад
मुतारी ला म्हणायचं आहे का तुम्हाला 😅
@SameerShaikh-e1o
@SameerShaikh-e1o Час назад
​@@shrikantchandankhede893तुज्या आई बहिनी च्या फुटारी ला
@arjunmohape13
@arjunmohape13 Час назад
🤣🤣​@@shrikantchandankhede893
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Час назад
तू सुरज चा फॅन नाही, जरग्या चा फॅन आहेस. व्हाया व्हाया तुतारी.😂
@Iamindiankpj
@Iamindiankpj 31 минуту назад
Mutarila
@MaharudraTirthkarpatil
@MaharudraTirthkarpatil Час назад
गरीबाचा पोरं आहेस.. या राजकारणी लोकांचे.. घेऊन प्रचार करू नको.. नाहीतर असाच आला तसा हरवून जाशील.. 🙏🙏
@P-v9n
@P-v9n Час назад
नियतीचा‌ खेळ कसा‌ आसतो‌ तो‌ पहा‌ जेव्हा‌ त्या‌ गरिबावर‌ हल्ला‌ झाला‌ त्याला‌ फसवल‌ गेल तेंव्हा दादाला‌ एका‌ पत्रकारान‌ फोन‌ केला‌ तेंवा‌ दादा‌ बोलले‌ कोण‌ सुरज‌ चव्हाण‌ मि त्याला‌ ओळखत‌ नाही‌ आणि‌ आज‌ त्याला‌ प्रचाराला‌ बोलवायला‌ लागल‌ 😂
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ 2 часа назад
2BHK फ्लॅट दिलं त्या बदल्यात वापर 😂😂😂
@rahulalnikar
@rahulalnikar 32 минуты назад
Suraj Chavan 🎉🎉❤❤
@arvindpatil9347
@arvindpatil9347 2 часа назад
सुरज राजकारण पासून लांब रहा नाहीतर लोक थोडे दिवसांत तुला विसरणार लिहुन ठेव
@Kiran96kHinduMaratha
@Kiran96kHinduMaratha Час назад
मित्रांनो मुंबई मधी जर मराठी माणसाला जिवंत ठेवायचे असेल तर मनसे ला मतदान करा... पैश्यासाठी लाचार होऊ नका ... स्वतःची अस्मिता जिवंत ठेवा... आता पर्यंत सर्व पक्षांना संधी दिली फक्त एकदा मनसे ला संधी द्या... जय महाराष्ट्र 🚩🙏
@SubhashSalgar-u9r
@SubhashSalgar-u9r 24 минуты назад
बाबा मनसेन स्वबळावर निवडणूक लढवावी... मिंदे, भाजपचा पाठिंबा घेतला तर लोकं मते देणार नाहीत
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 22 минуты назад
अस्मिता😂😂.गुजरातला गहाण ठेवली आम्ही.😂😂
@viveks4078
@viveks4078 18 минут назад
पुढच्या वेळी गुजराती लोकांना पाठींबा देताना अटी शर्तिसह द्या नाहीतर गुजरात समोर बिनशर्ट लोटांगण घालचाल परत 😂
@Kiran96kHinduMaratha
@Kiran96kHinduMaratha 14 минут назад
@@SubhashSalgar-u9r आज मुंबई ची अवस्था काय झाली आहे मराठी माणसाला मुंबई मधी कोणी विचारते का एकदा फक्त राज साहेबाना साथ द्या... आज पर्यंत मनसे नी कोणाशी युती केली नाही आणि आता जरी केली तर काही वावगे ठरणार नाही ... मग बघा ...
@shaileshrode6910
@shaileshrode6910 14 минут назад
ईडी सेवा 😅😅
@rohitsurwase6290
@rohitsurwase6290 2 часа назад
चव्हाण साहेब आतापर्यंत कोणत्याही नेत्याने फोन केला नाही पदक मिळाल्या नंतर सत्कार केला म्हणजे गोंडा फुलू देवू नका नाहीतर आमचं प्रेम कमी होईल हे लक्षात ठेवा
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 2 часа назад
या साठी तुला वोट केलं का रे
@binnarvishnu
@binnarvishnu 2 часа назад
दादा त्याला अजित दादा नी घर बांधून द्यायचे कबूल केले म्हणून करतोय बाकी सूरज कडे बघून द्याचे की नाही हे आपापले मत आहे....
@rohan.bhau12
@rohan.bhau12 Час назад
@@binnarvishnuएवढ्या दिवस नाही दिले दादांनी बांधुन सुरजचा राजकारणापुरता वापर करणार फक्त
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Час назад
प्रधानमंत्री आवास योजना, मुसलमानांनी पण घर घेतली आहेत. सर्वे कर जरा. उगाच तिरस्कार करू नकोस. किती तरी कामं केली आहेत युती सरकार ने. तुला नाही दिसणार. नावडतीचं मिठ अळणी म्हणतात ते हेच.😏
@RexMan-x1q
@RexMan-x1q 45 минут назад
​Pm aavas vojna madhi bhadun milta kadhi information ghetja Rohan bhau education ghya adhi nahi tar jeevan bhar mutari kart basa ani tikde ti supriya tychya mulila mg tychya mulila anel rajkarant tyanchi chatat raha 🥰🤡​@@rohan.bhau12
@sahilkarekar5017
@sahilkarekar5017 6 минут назад
Har har mahadev
@Ganpatibappastatusshorts
@Ganpatibappastatusshorts 41 минуту назад
काय दिवस आले दादा वर😂😂
@kiraningole6978
@kiraningole6978 2 часа назад
❤❤सूरज चव्हाण ❤❤
@krishnatparit778
@krishnatparit778 Час назад
दादा निवडून देऊन उपयोग नाही
@Sagarjadhav0364
@Sagarjadhav0364 50 минут назад
सूरज खूप प्रामाणिक मुलगा आहे,, त्याला राजकरण समझत नाही... पण राजकरणी लोक भोळ्या माणसाचं कसा उपयोग करतात हैं,, एक उत्तम उदाहरण
@mayurteli9287
@mayurteli9287 2 часа назад
Dada✌✌✌✌
@ulhhkh-k5k
@ulhhkh-k5k 3 часа назад
गरिबाचं पोरग मोठं झालं😌
@rathodpooja1996
@rathodpooja1996 3 часа назад
Yalach kara Baramati cha Mukhyamantri mhnun Ghoshit 😅😂
@bhratamanar
@bhratamanar 3 часа назад
Great😂😂🎉🎉
@amarpawar6417
@amarpawar6417 8 минут назад
आ रा रा रा दादा का पादा 😅😅😅
@sharadsaindre6996
@sharadsaindre6996 Час назад
दादा सदाभाऊला पण प्रचारासाठी घेऊन जा😂
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 Час назад
एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष मतांसाठी बारामतीच्या गल्लोगल्ली फिरतोय. यांनी ३५ वर्षात बारामती तालुक्याचा विकास केला आहे तर ही मताची भीक का मागावी लागत आहे.
@vishalfulsundar3588
@vishalfulsundar3588 30 минут назад
काका ला सोडले की असेच लोक लागणार प्रचाराला 🤣🤣🤣
@vijaybhagat7026
@vijaybhagat7026 2 часа назад
काय दिवस आले दादा वर..स्वता चा प्रचार बारमती....😂😂😂😂😂
@pradipkhurpe8169
@pradipkhurpe8169 2 часа назад
अजित माघे करू नको ed लागेल 😂😂😂
@manoharmumbarkar3541
@manoharmumbarkar3541 2 часа назад
हा सांगणार ...आणि लोकं ह्याच ऐकून मत देणार आहेत काय?
@nilmarde6245
@nilmarde6245 2 часа назад
ज्याला कोण आवडते ते तिकडे जाईल ना
@aishwaryakulkarni6098
@aishwaryakulkarni6098 2 часа назад
नको जाऊ त्या लोकांमधे गप पैसे मिळालेत ते वापर आणि घरात पडून रहा
@nilmarde6245
@nilmarde6245 2 часа назад
आता ते आवर्जून बोलवत असतील तर काय करायचं
@RexMan-x1q
@RexMan-x1q 48 минут назад
Ata dadanch vote Denar Suraj ❤❤
@mjdvstr
@mjdvstr 5 минут назад
तुला दिले तेच लय झाले
@ChakruSalunke
@ChakruSalunke 2 часа назад
गुलिगत धोका देऊं नका म्हणावं सूरज
@bilalbagwan9696
@bilalbagwan9696 2 часа назад
तू नको सांगू कुणाला मतदान करायचं ते आम्हला कळत
@Janardankahid_1984
@Janardankahid_1984 2 часа назад
अजिबात नादाला लागु नको बाबा राजकारणी लोकांच्या ते फक्त तुझा वापर करून घेतिल🙏🙏
@kingbaba7929
@kingbaba7929 Час назад
Kay nashib h ❤❤❤❤❤
@maheshlande8314
@maheshlande8314 2 часа назад
सुरज दादा तु आला अन् अजित पवारांच झापुक झुपक वाजणार
@sachintambekar8417
@sachintambekar8417 2 часа назад
Best
@swapnildhotre4162
@swapnildhotre4162 3 часа назад
❤❤
@swapnilkadam2324
@swapnilkadam2324 Час назад
सुरज जेवढ मिळवलस ते ऐका झटक्यात घालवलस राजकारनी नकोत जवळ
@RepublicBharat5555
@RepublicBharat5555 Час назад
विकासाचा वादा !अजितदादा 💙💙
@vijaymengaldance2927
@vijaymengaldance2927 Час назад
सूरज भावा........ ये धंदे सोड नाय तर..... Parat भिक मागायची बरी येणार........ ....
@sandipnikam7451
@sandipnikam7451 Час назад
सुरज चव्हाण ला पाकीट मोठा आलं वाटतंय
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Час назад
अरे त्या अजित दादाच्या नादी लागू नको.....ते स्वतच्या जातीचे झाले तर तुझे कधी होतील...
@mangalsingasane8922
@mangalsingasane8922 Час назад
दादा 👍👍
@राजेश्रीशिवछत्रपती
बरोबर झापुक झुपुक मतदान करा😅😅
@liyakatmujawar1840
@liyakatmujawar1840 2 часа назад
झापुक झुपुक मतदान करून बारामती चा दादा बदलणार नवा दादा युगेद्र पवार
@Ronak-j3v
@Ronak-j3v Час назад
घ्या आता.. ह्योच पुढ जिल्हाध्यक्ष 😂😂😂
@bhausahebagale2159
@bhausahebagale2159 2 часа назад
राजकारणासाठी तुमच्या कशाला त्यांचा वापर करता
@rahuls1457
@rahuls1457 Час назад
झपुक झूपक म्हणजे तुतारी च बटन दाबा😂😂😂
@GaneshDeokate-tu5zo
@GaneshDeokate-tu5zo 2 часа назад
Dada🚨🚨
@Garryop17
@Garryop17 2 часа назад
Aata 100 dada padnar
@savitakadam5416
@savitakadam5416 Час назад
Dada zapuk zupuk padnaar suraj Tu kay karnar baramati kar hushaar aahet goligat surnaa
@dhaneshbhosale1900
@dhaneshbhosale1900 Час назад
एकच दादा अजित दादा👍👍💯💯💯
@aishwaryashete479
@aishwaryashete479 2 часа назад
Dada ones more
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 Час назад
AAPL mat 1) anaji pant la 2) 70000 koti ghotala karnaryala 3) gujrat guvahati la jaun gu khanryala denar ka
@AmanKharke
@AmanKharke 59 минут назад
Suraj bhava tuna amhi ya gaddharanchi sabha karyla vote kel navth
@MaheshPatil-yo4hp
@MaheshPatil-yo4hp 55 минут назад
किती घेतले विचारा
@MarketAnalysis-c7i
@MarketAnalysis-c7i 52 минуты назад
Hyachya sathi dada hyala bhetayla icchuk hote vatty Dadancha star pracharak
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Час назад
सूरज ला सांगतायत दादा च्या नादि लागू नकोस, आणि स्वतः मराठे जरांग्याच्या नादि लागले आहेत. वा रे वा ! 😂
@popatgadade7910
@popatgadade7910 Час назад
📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@SanjayThere-i6d
@SanjayThere-i6d 3 часа назад
सैराट बाबा
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 2 часа назад
आले याचा फायदा करून घेण्यासाठी
@arungaikwad702
@arungaikwad702 18 минут назад
हे असले ध्यान आता जनतेला बघावे लागत आहे
@pradipirlekar6656
@pradipirlekar6656 2 часа назад
काय दादा ची अवस्था
@gajananrane9577
@gajananrane9577 2 часа назад
Who is सूरज chavan?????????
@pravindhanvijay
@pravindhanvijay 59 минут назад
सूरज अक्कल चा वापर कर
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 44 минуты назад
तुला राजकारणा साठी विनर केलं नाही.
@vikramtanpure5481
@vikramtanpure5481 35 минут назад
Suraj chya Popularity cha fayda ghet ahe Dada bhava yanchya lafdyat padu nako lavkar sampshil
@popatdarde9054
@popatdarde9054 Час назад
अरे दुर्दैव आहे या अजित पवारचे, त्याला या झापूक झूपकची मदत घ्यावी लागते आहे.
@ShankarupadeUpade
@ShankarupadeUpade Час назад
तला काय.कळत.नाही...
@vaibhavkharkate7194
@vaibhavkharkate7194 2 часа назад
Zapuk zupuk nhi krnar tuzya dada la mtdan
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 56 минут назад
दादा चां पराभव अटळ आहे 😅😅😅
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 часа назад
Lokanchi kay gadbad aahe photo kadhaychi
@bharatpatil4480
@bharatpatil4480 Час назад
ओन्ली दादा
@ravighogare9960
@ravighogare9960 Час назад
सुरज टू यात पडू नकोस तुला करिअर करायचा आहे
@DhanjayKare
@DhanjayKare Час назад
पुढचा आमदार तुच होनार अता
@rjpratiksha...6407
@rjpratiksha...6407 36 минут назад
Nahi nahi ....😂😂😂
@akshayugade3626
@akshayugade3626 56 минут назад
लका लका लका लई बेकार दिवस आले दादावर 😂😂, सूरज चव्हाणची गरज लागतेय 😂😂. म्हणजे आता दादा निवडून आला तर तो सुरजमुळे आला अस म्हणावं लागेल. 😂😂😂 सूरजने कपटी दादाच्या नादाला लागून स्वतःच करियर बरबाद करुन घेऊ नये. अजित पवार गरिबाच्या पोराचा वापर करून घेतायत लाज वाटली पाहिजे.
@CNK222
@CNK222 Час назад
एकच पादा अजित दादा😂
@AjitBansode-g7b
@AjitBansode-g7b 2 часа назад
केला वापर याचा पण
@TUSHARKPATIL
@TUSHARKPATIL 2 часа назад
Ya yz la politics Kay mahit
@santoshtaware3146
@santoshtaware3146 2 часа назад
Suraj chavan malida gang madhye samil
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Час назад
निवडणूक म्हणजे बिग बॉस नव्हे . गूलीगत धोकेबाज माणूस अजित पवार बारामती. Only Shard Pawar ❤
@mayurgawade7790
@mayurgawade7790 Час назад
मुखाचा बाजर आहे
@vishalkoli3128
@vishalkoli3128 Час назад
सुरज काय करणार बिचारा त्याला घर बनऊन मिळतो आहे 😢परत फेड म्हणून प्रचार करावा लागतो आहे
@omkardalvi9327
@omkardalvi9327 Час назад
💯 win
@ImranShaikh-g9n
@ImranShaikh-g9n 56 минут назад
Kashala garibacha rajkarnat vapar kata Ghar Dile mhanun tyacha asa wapar
@vijayenterprises3238
@vijayenterprises3238 Час назад
नालायका हया साठी तूला विनर केलाय वय…१ ते ५० महनाय यत नाय आणि निवडून द्या
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Час назад
आरररररर्र वाघाची पार शेळी झाली रावं पोरं सोरं प्रचार करावा लागतो,,,,,,
@vinodnimade
@vinodnimade Час назад
Suraj la hapta pohochla vatata 😜😜
@Vikasmadavi-o3m
@Vikasmadavi-o3m 47 минут назад
2bhk plat
@MarutiPichad-ip3sy
@MarutiPichad-ip3sy Час назад
आम्ही चुकलो सूरज तुला बिग बॉस मध्ये जास्त लाईक करुन...
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 Час назад
Dada ni hyachyavar dabab takla asel mhanun ala..nahitar swatahun ala nasta
Далее
Always Help the Needy
00:28
Просмотров 7 млн
Думайте сами блин
18:15
Просмотров 663 тыс.