Тёмный

Suraj chavan goligat la bhetla premat dhoka |Aaplababu 

Aapla Babu
Подписаться 220
Просмотров 14 тыс.
50% 1

बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन अगदी पहिल्याच दिवसापासून प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य चर्चेत असून काही सदस्यांना ट्रोल केलं जातंय तर काहींना प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतोय. बिग बॉसमधील रिल्स स्टार सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा सपोर्ट तर आहेच पण त्याचबरोबर अनेक मराठी कलाकारांनीही त्याला सपोर्ट केलं आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या घरातील सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगताना दिसतोय.
Follow this link 🖇️ www.instagram....
#surajchavan
#bigbossmarathi
#jiocinema
#colors
#biggboss

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@nancydsouza9088
@nancydsouza9088 11 дней назад
Very nice ❤
@yogeshyadav-bv8gc
@yogeshyadav-bv8gc Месяц назад
Nice 👍👍
@PanditJadhav-u4z
@PanditJadhav-u4z 22 дня назад
सुरज चव्हाण खूप छान❤❤🎉🎉
@AdityaHade-b1v
@AdityaHade-b1v 29 дней назад
औऔ
Далее
Merab vs Sean underway!! 🚨 #ufc306
00:23
Просмотров 1,2 млн
УГОСТИЛ БЕЛКУ МОРОЖЕНЫМ#cat #cats
00:14