किती निरागसता,किती कौटुंबिक जिव्हाळा,जेवढा आधुनिकपणा तेवढीच गावच्या मातीशी घट्ट नाळ...कर्तुत्वाला वक्तृत्वाची उत्तम जोड... अतिशय छान...तिन्ही मुलींना पाहिले तर मुलगी झाली म्हणून न्यूनगंड बाळगणाऱ्या लोकांना मुली काय करू शकतात त्याचा या माध्यमातून उत्तम धडा....सर्वांना मनापासून शुभेच्छा...!!! 💐💐💐💐👍👍
please dedicate a special vlog on your dad👍😊 he's super proud father for sure and such a gentle soul, watching him brings back memories of our elders back in the days when life was gadget free and conversations our only network 😊!
Baba nishabdh hote ashy 3 mulina baghun kharach aie baba ni kahi tare puny kelay je tu tynchy poti janm ghevun tynchy janmach sarthak kelas ane mulachy jagi ubhi ahes so proud of 🥺🥰🤗
When I got my job in 2014 , I also gifted mobile to my brother. Little bit different story , my budget was 10 -12 k but my brother liked mobile of rs 20,000. 😅 I bought that mobile for him.
अंकिता मला तुझ्या गावाकडचे देवबाग चे घरातले व्हिडिओ खूप आवडतात खास करून तुझे बाबा व्हिडिओमध्ये असतील तर खूप छान हा अजून एक सांगायचे तुझे बाबा एकदम महेश मांजरेकर सरांसारखे दिसतात तु कमेंट वाचशील तेव्हा येणाऱ्या व्हिडिओमध्ये तू बाबा चा उल्लेख महेश मांजरेकर सरांसारखे तुम्ही दिसता असं सांगशील म्हणजे मला वाटेल की माझी कमेंट्स तू वाचलीस हो आणि आम्ही सर्व फॅमिली देवबागला दिवाळीनंतर येणार आहोत तुमच्याच रिसोड मध्ये
Very nice vlog.. Lovely memories.. Tujhi life pan sarva samanya mula mulin sarkhich aahe.. Pan tu jo pratyek kshan enjoy , celebrate karte.. That is really inspiring.. Lahan bahinila mobile surprise gift dene, mitra kade night stay.. Night driving, ani saglyat imp.. Lahan bahinila samaj dene.. Paya padun mhanane n ashirvaad ayushyman bhaw😃He sagla relate zal tuza vlog baghun.. Very nice vlog keep posting, keep inspiring.. God bless you👍🏻😊❤️💐
anikta, 2008 मधे first salary मधे Nokia चा 2500 Rs cell घेतला तेव्हा खुप आनंद झाला. prajakta, 0 से start कर तुझा confidante खुप वाढले आणि नविन फोन साठी अभिनंदन. 👏👌👍 anikta, तीला सत्यवान शोधण्यासाठी खुप वेळ आहे. नविन फोन वर पुढच्या सगळ्यां शिक्षणासाठी net use करूंदे 👍✊🤜🤛👌
😄👌🙌 मस्त व्लॉग..आई बाबांचे आनंदी चेहरे... आणि प्राजक्ताच अप्रतिम...मोठं..गिफ्ट पाहून भारी वाटलं... खरंच खूप गोड.. निरागस आणि तेवढीच चाणाक्ष हुशार.. प्राजक्ता..😄🙌 सोबतच तुमच्या कुटुंबाचा एक फोटो व आनंदी एकत्र क्षण पाहताना खूप जवळचे क्षण वाटतात... तुझं मन खरंच खूप मोठं आहे.. तुझ्या प्रत्येक स्वप्नामध्ये आई वडिल दोन्ही बहिणी यांच्यासाठी आधी प्राधान्य हे खरचं खूप ह्रदयस्पर्शी आहे तसेच स्वाभाविकच आहे, पण यासाठी तुझा गोड स्वभाव व जबाबदारी असे उत्तम गुण देखील आहेत.. 😄 👍 आणि हो तुला जीवाभावाचे...मदतीला धावून येणारे... तुमच्या कुटुंबियांच्या आनंदाच्या दुःखाच्या क्षणी व नेहमी व्लॉग मध्ये दिसणारे तीन मित्र खरंच कमाल आहेत...एक अमराठी असून मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो , हे मस्त वाटलं... मस्त मित्रपरिवार.. खूप नशीबवान आहेस.. मस्त व्लॉग.... 😄👍
Phone bhetlay mnje lgech satyan shodashil 😂😂😂🤣👌🔥aani baba n kde phone magnyat kay arth nhi 🤣🤣👌🔥aai khup god aahe tuzi ❤️❤️ kaytri khaude tyana so sweet also baba ❤️ khup proud feel hot tuze video's bagun aapl kokani culture khup chan dakhvte tu ❤️
Kokan hearted girl ..majha gav pan malvan ahe ..when ever u do come to malvan let me know ..u r most and always welcome at my place in malvan - Revtale 😊😊
Ankita tuja blog khupch chhan asato. Aani naulej ghenyasarkhe asate tujakadun..aani vyavhar hi katkasaricha aahe.he pn imp.aahe. Pn tumhi sarvhajan prajkatala khup tras deta... Mi maskari keli ha tumchi raag nasavha.. Ho aani prajaktala 12vila.kitti takke markas padale.
Ankita your videos are so beautiful i follow all the apps on social networking no you follow your yours family is really beautiful just like we have in our house 😍