#Sushmaandhare #Shivsena #Uddhavthackeray #Sanjayraut #Bhaskarjadhav #Maharashtrapolitics #Dasaramelava #BJP #Eknathshinde
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी फडवीसांना सल्ला द्यावा, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. फडणवीसांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला आहे. सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचे दसरा मेळावा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होत आहे. यावेळी बोलताना सुषणा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या शेतीमालाला भाव नाही. कापसाचं काय झालं? यावर कोणी बोलत नाहीत. जातीत भांडणे लावली जात असल्याचे अंधारे म्हणाल्या. Suhshma Andhare Dasara Melava Speech : देवेंद्रजींचे कान उपटा..अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
13 окт 2024