Тёмный

Sushma Andhare Speech Raigad : मोदींची मिमिक्री; गोगावले, राणेंवर बरसल्या सुषमा अंधारे 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 468 тыс.
50% 1

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sushmaandhare #raigad #abpmajha #abpमाझा #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
Sushma Andhare Speech Raigad : मोदींची मिमिक्री; गोगावले, राणेंवर बरसल्या सुषमा अंधारे
ही निवडणुक जनतेने हाती घेतली आहे
ज्यांना 4 च जागा मिळाल्या ते सुद्धा 48 च प्रचार करतायेत
इंजिन वाले सुध्दा 48 चा प्रचार करतायेत
मोदींना पंतप्रधान करायचं म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटण्यासारखे आहे
विकास गोगावले यांना फार महत्व देऊ नका
भरत गोगावले नारायण राणे हे पैसे गोळा करण्यात व्यस्त मुलांवर संस्कार करण्यास विसरले
भाई और बेहनो चे डायलॉग मारत अंधरेंकडून मोदींची नक्कल
सुषमा अंधारेंकडून भाजपच भात्तुल्ले म्हणून उल्लेख
भाजप खरच हिंदूवादी असतील तर अंतरवली सोबतच देशातील इतर घेटनेत भाजपला हिंदू दिसले नाहीं का
आम्ही विकास गोगावले यांच्यासारखे वक्तव्यं करनार नाही
भरत गोगावले आमच्या कुटुंबातले सख्खे भाऊ
सुनील तटकरे हे भावकितले
भाजप नवु विषयांवर जाहिराती करत आहे
स्मार्ट सिटी झालेल्या 9 सिटी सुनील तटकरे यांनी दाखवावे
9 खासदारांची 9 गावे दाखवा जी खासदार ग्रामविकास योजनेतून पूर्ण झालेली आहेत
9 जिल्हे दाखवा जिथे 100 टक्के शौचालय झालेले आहेत - सुनील तटकरेंना टोला
9 राज्ये दाखवा जिथे 100 किलोमिटर सलग रस्ते झालेले आहेत
9 शाखा सांगा जिथे मोदींनी सांगितलेले 15 लाख खात्यात पडलेले आहेत
9 प्रकल्प सांगा जे तुम्ही केलें आहेत
9 मंत्र्यांची मुल सांगा जी सरकारी शाळेत शिकतात
9 भाजपचे नेते सांगा ज्यांच्यावर ईडी ची नोटीस लागली आहे
तटकरे यांनी 9 जिल्हे सांगा ज्यामधे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही
सलग गंगेचं 9 किमी च क्षेत्र स्वच्छ केलेल आहे ते सांगा
तुमचंच दूध आणि तुमचीच साय मात्र महाडकरांच काय - सुनील तटकरे यांना टोला
9 राज्ये सांगा जिथे दलितांवर अन्याय झाला नाहीं
खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने महिलांना याचा फटका
9 खासदार असे सांगा की नोट बंदी काळात ते रांगेत आले होते
9 विधानसभेची नावे सांगा जिथे मोदींना प्रचार करण्याची वेळ आली
राज्यातील भाजप सह मित्र पक्षांच्या प्रचाराला मोदींना यावं लागतं
9 आशा पत्रकार परीषद सांगाव्यात जिथे मोदींनी माहिती प्रसारित केली आहे
विकलेला आमदार आणि खासदार जनतेनी का स्वीकारावे
भरत गोगावले सुनील तटकरे हे भविष्यात त्यांच्या पक्ष श्रेष्टिंशी गद्दारी करतील याची नो गॅरंटी
आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावर आम्ही नक्किच 4 तारखेला गुलाल उधळू
आदिती तटकरे यांचा जन्म एसी मध्ये झालेला आहे
कळप लांडग्यांच्या असतात वाघीण एकटी येते - आदिती तटकरे यांना टोला
महाडच्या सिद्धेश पाटेकर चा चहा पेक्षा किटली बरोबर असा उल्लेख
सुनील तटकरे भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाजप सोबत गेले
अनंत गीते यांची कारकीर्द स्वच्छ
पेपर फुटला ही मोदींची गॅरंटी
काँग्रेसच्या काळात अनेक लसी मिळाल्या मात्र एकही जाहिरात झाली नाहीं
मात्र भाजपने एक कोरोना लस काढली आणि अनेक जाहिराती तयार केल्या
हल्लीच्या जाहिराती जंगली रमी पर आओना महाराज अशा स्वरूपात असतात
आम्हाला मोदी नकोत कारण ते संविधान बदलण्याची भाषा करतात - सुषमा अंधारे
आमचा अजेंडा हा टाटा बिर्ला अंबानी यांच्या मुलांप्रमाणे शिक्षण मिळवून देण्याकरिता आहे
आम्हाला तटकरे का नको तर ते पक्ष फोडी करणारे आहेत
मोदींना इंजिन लाऊन सुद्धा गॅरंटी मिळणार नाही
पक्ष चोरणाऱ्या टोळ्यांना आम्ही यशस्वी होउ देणार नाही
चुकीला माफी नाही
7 तारखेला इस्त्रीचे कपडे घालून मशालीवर बटन दाबून उमेदवारांना विजयी करा
भाजपचे खबरी हे 90 वर काम करणारे
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

1 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 477   
@user-wf4vl4re5g
@user-wf4vl4re5g 2 месяца назад
या देशात एकच बाकी अशी आहे की,आपले मत एवढया स्पष्ट पणे मांडून ,ईतरांच्या मनात योग्य अयोग्य चे व्याख्यान देऊ शकते खूपच छान सुष्माताई,मुक्याला वाचा फोडणारे वक्तव्य आहे.मला आपली भाषणं खूप आवडतात. विजय सत्तेचा नाही तर सत्याचा व्हावा. जय महाराष्ट्र!जय भारत!
@MHKerkar
@MHKerkar Месяц назад
Nakli 2 partya botit 40 plus 40 sade mla boat arbi samudrakade neon sagar samadhi dyavi bas
@shaileshpawar1807
@shaileshpawar1807 2 месяца назад
सुषमा अंथारे ह्यांना काही लोक आता ऐकायला लागले आहेत पण आम्ही त्यांना खुप आगोदर पासून ऐकत आहोत त्या शोषित घटकातून येतात आंबेडकरी चळवळीतून आलेल्या आहेत तेव्हा संघर्ष काय असतो ते त्यांना माहीत आहे. आता त्या शिवसेनेत जावून एक वेगळे स्थान निर्माण केल आहे..त्यांना खुप शुभेच्छा
@somnathgavhane3826
@somnathgavhane3826 2 месяца назад
पहिले त्या ठाकरेंना शिव्या देत होत्या 😢
@rajendradonde2814
@rajendradonde2814 2 месяца назад
​@@somnathgavhane3826 त्या नेहमीच सभ्य भाषेत विरोध करतात आणि तेही सत्ते विरुद्ध हिम्मत लागते भाऊ त्यासाठी.
@shaileshwaghmare7861
@shaileshwaghmare7861 2 месяца назад
मी पूर्वी त्यांचे भाषण ऐकायचे ते मला पटत होते पण हे नव्हतं माहित ते जे भाषण करत होत्या कुठल्यातरी पक्षाला जॉईन होण्यासाठी करत होते शेवटी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या महामानवाचा आड मध्ये ही बाई आपली भाकर भाजत आहे कारण त्यांना माहित आहे या तीन-चार लोकांचे जोपर्यंत मी भाषणामध्ये नाव घेत नाही तोपर्यंत माझ्याकडे कोणी आकर्षित होत नाही आज अंधारे मॅडम ची मेहनत फळ त्यांना भेटला
@BhimaraoDawane
@BhimaraoDawane 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
@user-zy6wh5yt9d
@user-zy6wh5yt9d 2 месяца назад
A
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 2 месяца назад
अभिनंदन ताई जिंदाबाद अजित पवार भावपूर्ण श्रद्धांजली
@user-it9mv5gg1w
@user-it9mv5gg1w 2 месяца назад
30 वर्ष गुजरात मध्ये bjp ची सत्ता आहे गुजरात मॉडेल म्हणून निवडून आलेले मोदी गुजरात मध्ये देखील स्मार्ट सिटी करू शकलेले नाही एवढ्यात तर गुजरात चे सिंगापूर व्हायले पाहिजे होते
@madhaorandhaye9574
@madhaorandhaye9574 2 месяца назад
सिंगापूर सोडा हो 😄साधा पंढरपूर बनवता आले नाही 😄निव्वळ बोंबला बोंबली 😄
@shravanthakare6576
@shravanthakare6576 2 месяца назад
Chalaa reality tr kadaylaa lagli Jumle ani reality madhe ky phrakh asto
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 2 месяца назад
तिथं काँग्रेस खासदार फोडावे लागतात यांना😅
@sheshraowankhede1482
@sheshraowankhede1482 2 месяца назад
😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮​
@dattu2023
@dattu2023 2 месяца назад
महाराष्टातीलच कंपन्या पळावल्या.......जय महाराष्ट्र
@ganeshashrubadake1699
@ganeshashrubadake1699 2 месяца назад
खरं आहे अंधारे ताई आम्ही तुतारी निवडुण आननार आहेत बिड जिल्हा माजलगाव तालुक्यातील गोदाकाट
@jairamjadhav278
@jairamjadhav278 2 месяца назад
अप्रतिम भाषण सुषमाताई
@madhaorandhaye9574
@madhaorandhaye9574 2 месяца назад
इंजिनवाले दादाच्या इंजिनच्या डिझेल संपला 😄मग काय करेल बिचारा 😄आता ह्या गालावर मारा!नाहीतर त्या गालावर मारा 🙏🚩जय भवानी, जय शिवाजी 🙏🚩
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 месяца назад
महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठी माणसाला लाज आणली नुसतेच बोलघेवडे आणि वाचा वीर नेते यांच्या अंगात नुसतीच पोकळ बेगडी शूर आणि बहादूर सगळे लोटांगण घेऊन राहीले दोन गुजराती बोटावर नाचवत आहेत काही हिंदू प्रेम महाराष्ट्र बाणा वगैरे नाही स्वतः ची कातडी वाचवण्यासाठी या सर्व भित्रट आणि शेळके नेते त्यांना शरण गेले आहेत
@alkathombare8535
@alkathombare8535 2 месяца назад
खूप छान भाषण
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 месяца назад
ताई तुम्ही इतकं इतकं सत्य बोलतात की ते मंदभक्त लोकांना मूळव्याध सारख वाटतं असेल😂😂असो त्यांना तुमचं बोलणं पटण्याइतकं त्यांच्या कडे मेंदू नाही..पण तुमच्या विचारांना सलाम ताई👏👏👏👏👏👏जबरदस्त ताई जबरदस्त👌👌..
@ShivajiChougule-uj2jh
@ShivajiChougule-uj2jh 2 месяца назад
Ghanta
@SayNoToCorruption420
@SayNoToCorruption420 2 месяца назад
भाजपला मत म्हणजे भीक मागायची वेळ जय महाराष्ट्र 🚩🚩
@dvkaluskar1619
@dvkaluskar1619 2 месяца назад
...,.,,, .. ,. .. ...... ...
@Sachin-ty4le
@Sachin-ty4le 2 месяца назад
भीक कशाला मागतो मंदिरामध्ये रोज भंडारा जेवण असत
@maheshsasane7273
@maheshsasane7273 2 месяца назад
फेकू मोदी
@VedantPatil-zr7hc
@VedantPatil-zr7hc 2 месяца назад
😊
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h 2 месяца назад
सत्य मांडण्यासाठी सूषमा ताई कोणाचीच भीड ठेवत नाही. ताईंच्या रूपाने उध्दव ठाकरे यांना हिरा मिळाला आहे.🚩🚩 जय भवानी, जय शिवराय.
@hemakantpatil7702
@hemakantpatil7702 2 месяца назад
😊
@devidaszare
@devidaszare 2 месяца назад
❤78 min se😊9​@@hemakantpatil7702
@gangadharpawar2401
@gangadharpawar2401 2 месяца назад
कखखगखखगखखग मराठी गगग😢😢​ओ@@hemakantpatil7702
@rajendradonde2814
@rajendradonde2814 2 месяца назад
👍👍👍
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 2 месяца назад
sirf dhed aukati dhed dhingana 😂😂😂
@dhanushinde7629
@dhanushinde7629 2 месяца назад
जबरदस्त भाषण तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र ताई 👌👌👌👌✌️✌️✌️
@sandip719
@sandip719 2 месяца назад
आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत
@sudamdewade7622
@sudamdewade7622 2 месяца назад
अगदी योग्य वेळी उद्धव साहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा ताई अंधारे.
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 2 месяца назад
parfect time pe mila UBT ko dhed dhingana. 👉 dhed vade ka 🌶🌶😂😂😂
@comesthru
@comesthru 2 месяца назад
हे क्षेपणात्र नाही. हा फुसका बार आहे. फुसक्या ठाकऱ्याचा फुसका बार.
@prabhakarpawar6190
@prabhakarpawar6190 2 месяца назад
ताई तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेक शोभतात धन्यवाद ताई
@nandkumarkakani8713
@nandkumarkakani8713 2 месяца назад
अभ्यास पूर्ण भाषण माझ्या परभणी मतदारसंघात संजय जाधव परभणी मोठ्या मताधिक्य विजयी होणार
@user-ip5lq5ev1w
@user-ip5lq5ev1w 2 месяца назад
खूपच छान विचार आहेत सुषमाताई
@Sanjayutekar154
@Sanjayutekar154 2 месяца назад
अभ्यासू वक्ता कोणाला म्हणतात हे राज्याला, नव्हे देशाला, नव्हे जगाला सांगा. आम्हाला अभिमान आहे आम्ही शिवसैनिक असण्याचा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. गिते साहेब जिंकून येणार म्हणजे येणारच.
@tukaramsakpal6487
@tukaramsakpal6487 2 месяца назад
P hy,yb
@user-it9mv5gg1w
@user-it9mv5gg1w 2 месяца назад
हि लढाई मोदी विरुद्ध संविधान अशीच आहे. एकीकडे मोदींना मत दुसरीकडे सविधनला मत आता, मतदारांनी ठरवायचे आहे मत कोणाला द्यायचे आहे
@Wandering_Hut
@Wandering_Hut 2 месяца назад
नीट माहिती घ्या आधी. 106 वेळा संविधान कोणी बदलला ते.
@vishalmahanubhaw6480
@vishalmahanubhaw6480 2 месяца назад
अप्रतिम भाषण...🎉🎉🎉
@user-eq9pc4cf6f
@user-eq9pc4cf6f 2 месяца назад
खुप छान भाषण एकदम कडक 😊🎉🎉
@ashokshedge2716
@ashokshedge2716 2 месяца назад
जय महाराष्ट्र. आशिर्वाद सुषमामाऊली अंधारेजी आशिर्वाद. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@ayazwastad575
@ayazwastad575 2 месяца назад
अत्यंत अभ्यास पूर्ण भाषण जबरदस्त भाषण लय भारी❤❤❤
@rameshsurve377
@rameshsurve377 2 месяца назад
एक नंबर सुषमा ताई जय उद्धव साहेब
@sandeepkap3110
@sandeepkap3110 2 месяца назад
Only Thackeray
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h 2 месяца назад
खुप कडक भाषन💯बदल होणार
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 2 месяца назад
मुद्देसूद भाषण केले आहे मॅडम 🔥🔥🔥🚩🚩🚩🔥🔥🔥
@balkrushnawarkhankar3429
@balkrushnawarkhankar3429 2 месяца назад
ह्याला म्हणतात अभ्यासपूर्ण भाषण निष्कलंक आमच्या ताई आणि आमचे उमेदवार पण जय महाराष्ट्र
@user-zf6pb6ip7g
@user-zf6pb6ip7g 2 месяца назад
अभ्यासपूर्ण भाषण ताईसाहेब..।ताईसाहेब सलाम आपणास
@khaumkureshi704
@khaumkureshi704 2 месяца назад
लयभारी,, लयभारी
@dayanandmhatre2296
@dayanandmhatre2296 2 месяца назад
डॅशिंग वकृत्व सुषमाताई अंधारे 400 पार नाही आपकी बार तरी पार
@DasaramJamkhande-ez9om
@DasaramJamkhande-ez9om Месяц назад
वाहव एकदम तोफ गोळा वर्षा व केल्या प्रमाणे काय काली रूप म्हैशाशूर मर्दनी प्रमाणे अतिशय मनात रुजविणे आवश्यक आहे दणकट भाषण धन्यवाद जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरूण
@AnilChawan-sy9uq
@AnilChawan-sy9uq 2 месяца назад
सुनील तटकरे यांना जिल्हा परिषद ला उभे राहण्या साठी 5000=00 पाच हजार रुपये नव्हते ते माजी मुख्यमंत्री अंतूले यांनी भरले आणि आता 132 कंपन्या तटकरे यांच्या नावावर आहेत त्या कुठून आल्या ते तटकरे ने सांगावे. 👍
@NazirShaikh-ip8bg
@NazirShaikh-ip8bg 2 месяца назад
U 😂😊
@Rajendramahadik-rh3iz
@Rajendramahadik-rh3iz 2 месяца назад
एकदम बरोबर प्रश्न केलंय 🙏🏻
@smitypitty1278
@smitypitty1278 2 месяца назад
👌👌 khup chan question kela aahe bhai
@aniruddhadhanve3661
@aniruddhadhanve3661 2 месяца назад
ताई सत्य बोलल की झोंबत सत्य बोलु नका.,,,,😅😅
@rb.gameing4337
@rb.gameing4337 2 месяца назад
सुषमा ताई अंगार हैं ग्रेट ताई 👍
@sureshsolanke6795
@sureshsolanke6795 2 месяца назад
Only UddhavThakare saheb.
@sureshbhawar4684
@sureshbhawar4684 2 месяца назад
भाजपचे गुण गाण उदोउदो करण्यापेक्षा त्यांच्या कामाची माहिती सांगताना त्यांच्या प्रचार करण्यापेक्षा आपण आपल्या काळात काय काम करणार व केले आहे ते सांगा
@ganeshashrubadake1699
@ganeshashrubadake1699 2 месяца назад
आमच्या बजरंग बाप्पासाठी कोणीही माजलगाव ला सभा घेऊ नये शरद पवार साहेब मानतात कावळे गेलेत जाऊद्या मावळे पाठीशी आहेत
@vishaldhengle9968
@vishaldhengle9968 2 месяца назад
बोलायचा भात बोलायची कडी, विकास नावावर मतदान मागणारे विकासवर एक प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही सुषमा ताई अंधारे लय भारी ❤❤❤🎉🎉🎉
@kalpanajamgade3593
@kalpanajamgade3593 2 месяца назад
👌👌सलाम ताई आपल्या वकृत्वाला
@anandraojadhav4926
@anandraojadhav4926 2 месяца назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद.
@dnyaneshwarshelke8348
@dnyaneshwarshelke8348 2 месяца назад
महाविकास आघाडी जिंदाबाद
@gautamnikam5991
@gautamnikam5991 2 месяца назад
ताई तुम्ही जायला पाहिजे होतं संसदेत. घाम फुटला असता 👍👌. एव्हडा अभ्यास कसा करता ताई. किती sakol.
@jiteshbenduk306
@jiteshbenduk306 2 месяца назад
एकदम भारी विश्लेषण
@sureshsuryawanshi8763
@sureshsuryawanshi8763 2 месяца назад
ताई कदाचीत माझ्यापेक्षा तुम्ही वयाने माझ्या लहान आसाल . पण इंडीया आघाडीचे सरकार आले तर तुमचा म्हणजे माझ्या सुषमा अंधार या माझ्या बहिणीचा ह्या सिंहीणीचा ( सगळे सिंहाचा म्हणतात ) वाटा सर्वात मोठा असणार हे मी ठामपणे सांगतेय
@d.m.5410
@d.m.5410 2 месяца назад
भाजपला मतदान म्हणजेच शेतकरीवर्ग विरोधातील सरकार येणार
@niranjangadekar8884
@niranjangadekar8884 2 месяца назад
जय महाराष्ट्र जय माहाविकास आघाडी 🙏🙏♥️👌
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 2 месяца назад
Very good job. सन्मा. ताई❤
@nasreenshaikh6545
@nasreenshaikh6545 Месяц назад
सुषमा खूप छान आणि खरे बोलतात 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@nandkishorwaghmare8527
@nandkishorwaghmare8527 2 месяца назад
आता पर्यंत जनतेसाठी असे दमदार भाषण कोणीच करू शकले नाही ताई तुमची बोलायची भाषा आणि तुमचे प्रश्न कमाल आहेत.👌👌🙏🙏🙏
@mohangurav4490
@mohangurav4490 2 месяца назад
खूपच छान...🎉
@kadirpatelpatel740
@kadirpatelpatel740 2 месяца назад
सुषमा ताई अंधारे यांनी चांगलेच विरोधीला धुतले आहे. याचे कारण म्हणजे पन्नास खोके एक दम ओके माझले बोके. आशा शब्दात भाषण सुरू केले आशा गद्दारांना चागल्या प्रकारे धूतले याला म्हणतात महाराष्ट्राची ताकत आहे. आशा सुषमा ताई अंधारे ताई याला कोटी कोटी सलाम ❤❤❤❤❤
@sharadam3348
@sharadam3348 2 месяца назад
फक्त महा विकास आघाडी
@prafulbhalesen4481
@prafulbhalesen4481 2 месяца назад
बाबासाहेबांची वाघीण 👌💐👍
@govindwarwade2739
@govindwarwade2739 2 месяца назад
महाविकास आघाडीचा विजय असो.
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 2 месяца назад
मोदी महाराष्ट्र मध्ये आला योगी आला फक्त हिंदू हिंदू करत होते 10 वर्ष सरकार होत यात काय केलं ते सांगायला पाहिजे विरोधक त्यांचं काम करतच राहनर सत्ताधारी पक्ष काम सांगून लढत असतो पण हे फक्त हिंदू खत्रे में है म्हणजे एवढं दिवसात आम्ही हिंदू चे मुसलमान झालो का कामावर बोलावं
@nileshrane8223
@nileshrane8223 2 месяца назад
तटकरे साधे या 5 वर्ष्यात दापोली आणि मंडणगड तालुक्यात फिरले नाहीत, त्यांना दापोली आणि मंडणगड तालुक्यातील गावे तरी माहीत आहेत का
@VinodPatil-kr5mz
@VinodPatil-kr5mz 2 месяца назад
Brilliant Speech Tai
@shilpapalande4492
@shilpapalande4492 2 месяца назад
Mrs Sushma Tai ,khup khub chhan speach ❤🎉
@devidaswaghmode4579
@devidaswaghmode4579 2 месяца назад
कारे खरे लाले का
@sampatshendage7341
@sampatshendage7341 2 месяца назад
भाषण खरच मुद्देसूद असतात
@sjshukla5697
@sjshukla5697 2 месяца назад
सुप्रिया सुळे ना पण हेच लागू होता ना . ती पण शरद पवार मुळेच आहे ना बाई.मग तिच्या बाबत ही असेच सांगतील का?
@anand11188
@anand11188 2 месяца назад
माते तुझा सदा विजय असो
@deepakthakur2488
@deepakthakur2488 Месяц назад
खूप छान ताई ..सलाम तुमच्या कार्याला..
@MHKerkar
@MHKerkar Месяц назад
Andhare correct to the point speech detat madam keep it up
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 2 месяца назад
Khupach strong study tai. Bhaashan tar apratim aahe. Hats off to you tai.
@d.m.5410
@d.m.5410 2 месяца назад
एक नंबर ताई सुषमा ताई
@niranjangadekar8884
@niranjangadekar8884 2 месяца назад
Sushma Tai the great work
@amitkothari1843
@amitkothari1843 2 месяца назад
V.good speech.
@dasappannair1152
@dasappannair1152 2 месяца назад
Jai Maharashtra
@sudhirsuryawanshi4045
@sudhirsuryawanshi4045 2 месяца назад
जबरदस्त, वक्तृत्वाचा उत्कृष्ट नमुना...👌👍
@vikasmahajan6442
@vikasmahajan6442 2 месяца назад
ताई 1नंबर स्पीच
@avinashsarfare1132
@avinashsarfare1132 2 месяца назад
संपूर्ण देशात सुशमा ताईंसारख सडेतोड भाषण करणारं कोणीच नाही.
@dipikapatel866
@dipikapatel866 2 месяца назад
You are right
@habibansari2244
@habibansari2244 2 месяца назад
Vote 🗳 ☑ 🗳 ☑ for India-Alliance
@NagnathBarangule
@NagnathBarangule 2 месяца назад
Excellent tai❤❤❤❤❤❤❤
@dawood4370
@dawood4370 2 месяца назад
Outstanding speech🎉🎉 super🤞
@blueheaven4838
@blueheaven4838 Месяц назад
Excellent speech....SushmaTai...
@vishaldhengle9968
@vishaldhengle9968 2 месяца назад
सुषमा ताई अंधारे छान भाषण ऐकून डबल इंजिन बंद पडलं 🎉🎉🎉
@sanjayteke6261
@sanjayteke6261 2 месяца назад
Kdk mst
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 2 месяца назад
सुषुमा ताई तडफदार भाषण आणी मार्गदर्शन
@user-wt1bt4rc3l
@user-wt1bt4rc3l 2 месяца назад
Jabardast💪
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 2 месяца назад
माझ्या देश भक्त बांधवांनो माझ्याच भ्रष्टाचारी आमदार खासदारांनो स्वतःचेेच घर भरण्याच काम केलत त्या बद्दल अभिनंदन दादा हो
@dattagaikwad6537
@dattagaikwad6537 2 месяца назад
Sushma tai🙏❤💕❤🙏
@maheshbutle9666
@maheshbutle9666 2 месяца назад
ताई आम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो तुम्ही आमच्या विचारधारेशी निगडित आमची मुलगी बहीण काकू आत्या मावशी आजी वगैरे वगैरे हात जय जिजाऊ जय शिवराय
@abdulrazzakshaikh4147
@abdulrazzakshaikh4147 2 месяца назад
Sushma Tai ka sab se Accha Speech hai bohat khub bohat zajbaat k saath Puri Puri wafadari k saath bus Tai aap ye dono koum Hindu Muslim ko milado No hatred only Mohabbat
@ashokgamit5836
@ashokgamit5836 2 месяца назад
Really good &effective Preaching I like too much thanks
@shaileshpawar1807
@shaileshpawar1807 2 месяца назад
खरे तल त्यांना लोकसभेच तिकिट द्यायला हव होत
@shamshirshaha5387
@shamshirshaha5387 2 месяца назад
Ekch no. Sushama tai
@user-jc6sn9yb1z
@user-jc6sn9yb1z 2 месяца назад
KHUP CHHAN TAI..❤
@user-qf8uq9tf1j
@user-qf8uq9tf1j Месяц назад
सुषमाताई आपण खूप छान विश्लेषण करून दाखवलं भाजपाने काही एक विकास केलाच नाही. तुम्ही नऊ प्रश्न विचारले त्याचा त्याना एकही उत्तर देता येणार नाही. यांचे कारकिर्दीत नफरतीचेच जास्त राजकारण झालं. महागाई यांना कमी करता आली नाही.
@stephenrodrigues6482
@stephenrodrigues6482 2 месяца назад
Shushma Tai Fantastic speech, salute you, Jai Hind Jai Maharashtra
@jagannathjaaware7835
@jagannathjaaware7835 2 месяца назад
ताई खूप अभ्यासपूर्ण भाषण
@dipikapatel866
@dipikapatel866 2 месяца назад
Ekdam khar bolel
@user-su8fs9wk9b
@user-su8fs9wk9b 2 месяца назад
सुषमा ताई एकच नंबर भाषण! भाजप चां सुपडा साफ होईल
@mahendragore5636
@mahendragore5636 2 месяца назад
Nice tai
@rajeshwakle7773
@rajeshwakle7773 2 месяца назад
Tai jai Maharashtra
@RakeshPawar-sp8yw
@RakeshPawar-sp8yw 2 месяца назад
Mhashal Mhashal Mhashal Mhashal ❤❤
@user-zr6sd1gn3z
@user-zr6sd1gn3z 2 месяца назад
भाजप हटाव भारत बचाव
@dilipgadhade835
@dilipgadhade835 2 месяца назад
जबरदस्त सुषमा ताई
Далее
Разбудили Любимой Песней 😂
00:14
This or That 🛍️
00:52
Просмотров 5 млн
ПОЮ НАРОДНЫЕ ПЕСНИ🪗
3:19:41
Просмотров 1,9 млн
Разбудили Любимой Песней 😂
00:14