Тёмный

swami samarth स्वामीभक्ती जे करतात त्यांना जीवनात खूप त्रास का होतो नेहमी?. 

shree swami samarth agnikund
Подписаться 45 тыс.
Просмотров 149 тыс.
50% 1

Document from agnikund06

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 424   
@santoshdhage3400
@santoshdhage3400 4 месяца назад
स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोट होते, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जे हजारो भक्त येत होते, त्यांनी स्वामींनी समोरासमोर बघितले, खरंच किती भाग्यवान लोक असतिल ते स्वामींना बघितलेले.....
@saiambre5749
@saiambre5749 4 месяца назад
Kup nashibvan aahe
@nikhild3813
@nikhild3813 4 месяца назад
अशी विभूती समोर असते तेव्हा सामान्य लोक ओळखूच शतक नाहीत. तो काळ लोटतो तेव्हा जाणीव होते.... म्हणजे .. मोदी काई आहेत हे खूप कमी लोक ओळखतात, corona काळात किती ओळखत होते, आता तरी जाणीव झाली तरी खूप कमी लोक सामन्य माणूस म्हणून पाहतात त्यांच्या कडे.... ती ही अवतार पुरूषच असणार
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
Please share this video to your contacts
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 3 месяца назад
स्वामींच्या भक्तीमुळे कोणताही त्रास होत नाहीत.तर ज्यांच्या जीवनात त्रास असतो त्यालाच स्वामींची भक्ती करण्याची बुध्दी होते.
@lakhankawateker2583
@lakhankawateker2583 4 месяца назад
कोण म्हणत स्वामी सेवा केली की त्रास होतो, उलट स्वामी आहेत ही एकच गोष्ट जीवन जगण्यासाठी पुरेशी आहे. त्याचं नाव घेतल की टेंशन आपोआपच कमी होत स्वामी च्या आशीर्वादाने मी एका बाळाची आई आहे.❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
@akshatanaik917
@akshatanaik917 4 месяца назад
Kharch aahe
@lakhankawateker2583
@lakhankawateker2583 4 месяца назад
त्रास होतो म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघत असतात. आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन राहायचं. आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला नक्की देतात.
@nilamdarshan3018
@nilamdarshan3018 4 месяца назад
Ho tai swami nehmich aaplya bhaktanchya pathishi ubhe rahatat 🌺 Shri swami samarth 🌺🙏
@marutimane1892
@marutimane1892 4 месяца назад
❤ स्वामी समर्थ महाराज माझ्या बाप आहे पाठीशी
@yashjoshi4766
@yashjoshi4766 4 месяца назад
Kharacha ahe Swami cha nava getale ki tension Kami hoto
@ashokphad4227
@ashokphad4227 4 месяца назад
मी पुनम बोलते मी स्वामींची खूप भक्ती करते मनापासून स्वामी कधीच मला प्रसन्न होत नाही मी मागितलेल्या कोणत्याच गोष्टी स्वामी मला देत नाही पण मी तरी त्यांची सेवा करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त
@balasahebvadane7471
@balasahebvadane7471 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामी ची सेवा करा मनापासून सकाळी लवकर सेवा करणे लवकर लाभ होईल
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 4 месяца назад
Karan swami tumchyasathi kahitari ajun chan denar astil Ani kahitari dyave mahhun bhakti nako je diley tyasathi gratitude dakhava ni bhakti kara ni karma ni man swaccha theva baki swami param dayalu ahet tyanchya etke dayalu jagat koni nahi 🙏🌼shri swami samartha🙏🌼
@Hyper_Guardian069
@Hyper_Guardian069 4 месяца назад
Same
@amol8464
@amol8464 3 месяца назад
🙏🏻 तुम्हच्या कडे सगळेच असताना स्वामी काय देणार तुम्हांला,
@SantoshWayal-zk4ts
@SantoshWayal-zk4ts 2 месяца назад
कधी कधी आपल्या प्रारब्धात आपण जे मागतो ते काहीच नसते तरीपण स्वामी सेवा केल्यानंतर त्ते सर्व मिळते आणि आपल्याला वाटते मला का मिळत नाही त्यासाठी आपण थोडा संयम ठेवूच शकतो ना
@ShreeswamisamarthmathGavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi Месяц назад
श्री स्वामी समर्थ ओम् दिगंबराय नमः 🙏🙏🌸🌸🙏🙏
@ShreeswamisamarthmathGavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi 2 месяца назад
Shree Swami Samarth Om Digambaray Namah Me Shree Swaminche Bal Ahe 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी.... स्वामी... स्वामी... स्वामी..... स्वामी...... स्वामी....... स्वामी........
@LalasoPatil-x5k
@LalasoPatil-x5k Месяц назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@ShreeswamisamarthmathGavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi Месяц назад
Shree Swami Samarth Om Digambaray Namah 🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी...स्वामी...स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी
@nirmalaugale5667
@nirmalaugale5667 3 месяца назад
धन्यवाद 🙏 गुरुजी फारच छान सोपं भाषेत समजावून सांगितले मी पणा संपला की स्वामी चें दर्शन होते च
@mayahunari4489
@mayahunari4489 4 месяца назад
खुप छान मस्तच आपण निरुपण सांगितले महाराज श्री स्वामी समर्थ बद्दल जेवढे ऐकायला तेवढं कमीच आहे..महाराज माझ्या हातून कायम त्यांची सेवा घडु दे..आणि ती भक्ती सेवा माझ्या हातून कायम करून घ्यावी.🌼🌼🌼🙏
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
Please share this video to your contacts
@Motivation-By-Devotion
@Motivation-By-Devotion 4 месяца назад
सद्गुरू आपण जे सांगता.. ऐकतच राहवे वाटते..इतक्या सोप्या भाषेत आपण आम्हाला स्वामी भक्ती समजून सांगत आहात..की आमची स्वामी भक्ती दृढ होत आहे..आपले दर्शन व मार्गदर्शन सर्वांना मिळत रहावे..हीच आपल्या चरणी प्रार्थना..!
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
Please share this video to your contacts
@ShreeswamisamarthmathGavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi Месяц назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम् दिगंबराय नमः 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏
@satishpadhye942
@satishpadhye942 4 месяца назад
॥ श्री स्वामी समर्थ ॥ खूपच सुंदर . भक्तीमध्ये प्रदर्शन नको तर समर्पण हवे ही गोष्ट आपण फार प्रभावीपणे सांगितली आहे . याचा सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा असं वाटतं . 🙏🙏🙏🙏🙏🙏
@HanmantChorage
@HanmantChorage 4 месяца назад
|| ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाय , त्या त्या ठिकाणी निज रूप तूझे , मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही || || ओम् स्वामी समर्थ || || वंदन प.पुज्य गूरू माऊली || श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा....
@shreeswamisamarthagnikund9337
@shreeswamisamarthagnikund9337 4 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ||
@poojahindlekar4257
@poojahindlekar4257 4 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@HanmantChorage
@HanmantChorage 4 месяца назад
​@@shreeswamisamarthagnikund9337|| ओम् स्वामी समर्थ || धन्यवाद
@HanmantChorage
@HanmantChorage 4 месяца назад
​@@poojahindlekar4257|| ओम् स्वामी समर्थ || धन्यवाद
@rashwinpatil1288
@rashwinpatil1288 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 4 месяца назад
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
@AkshataPalaye-fb9jz
@AkshataPalaye-fb9jz 4 месяца назад
çç
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 4 месяца назад
श्री स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थ
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 4 месяца назад
अनंत कोटी ब्रम्हांड नायका राजा जी राज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
Please share this video to your contacts
@ShreeswamisamarthmathGavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi Месяц назад
Shree Swami Samarth Om Digambaray Namah 🙏🙏🙏🌸🌸🌸🙏🙏🙏
@suryakatale6526
@suryakatale6526 2 дня назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤
@RashmiNaik2018
@RashmiNaik2018 4 месяца назад
Monali tai cha jo prashn hota to h maza prashn hota.....tumhi maza adnyan dur kelet.....koti koti dhanyawad
@omsaiacademy7825
@omsaiacademy7825 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤
@स्वामीविश्वास
आपन जे कर्म करतो त्याचच फळ आपल्या मीळत आसते जसै ज्याचे कर्म तयसे मीळते फळ स्वामी ठाई ठाई आहेत स्वामी आपल्या भक्तास कधीच ऐकट सोडत नाहीत सुखात दुखात ते आपल्या बरोबर आसतात
@satyanarayangarud5971
@satyanarayangarud5971 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
@SarikaTapkir-er9zv
@SarikaTapkir-er9zv 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@sunilwalavalkar7796
@sunilwalavalkar7796 10 дней назад
स्वामी भक्ती खुप कठीण आहे स्वामी महाराज खुप परीक्षा घेतात.... स्वामी शरणम ❤❤
@ChayaLode
@ChayaLode 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ऐकून छान वाटलं महाराज स्वामी भक्ती कशी असावी हे कळले आणि आपलं कुठे चुकत आहे हे कळलं धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@prasadpisal6018
@prasadpisal6018 4 месяца назад
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय शंकर महाराज II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
Please share this video to your contacts.
@santoshrane6651
@santoshrane6651 4 месяца назад
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
@Dadaraovyvhare
@Dadaraovyvhare 4 месяца назад
❤❤❤❤❤🙏💐आई💐🙏❤❤❤❤❤
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 4 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी हेच परब्रह्म आहे
@prasannawarange4808
@prasannawarange4808 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॐ दिगंबराय नमः स्वामी सर्वांना सुखात ठेवा
@kaverithete6470
@kaverithete6470 4 месяца назад
Shrr Swami samartha
@ajitapatil5417
@ajitapatil5417 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@anitasaitawadekar951
@anitasaitawadekar951 3 месяца назад
❤🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद खरा आहे ते❤🎉
@amitashivalkar5641
@amitashivalkar5641 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sandipmane8906
@sandipmane8906 3 месяца назад
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@DipikaBhoir-y6h
@DipikaBhoir-y6h 4 месяца назад
Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha Shree Swami samartha 🙏🙏🙏🙏
@suryakatale6526
@suryakatale6526 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤
@ShreeswamisamarthmathGavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi Месяц назад
Shree Swami Samarth Om Digambaray Namah 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@chitrabhoyar6351
@chitrabhoyar6351 2 месяца назад
स्वामी हेच परब्रम्ह आहे , कोणालाच त्रास होणार नाही , सतत स्वामींचे नाव घेत रहा , ते आपल्या नेहमी आपल्या प पाठीशी या उभे राहतात , स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ 💐💐❤❤❤❤❤❤❤❤
@SanjivaniLande
@SanjivaniLande 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 3 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ || भक्तवत्सल
@sachinkoli2240
@sachinkoli2240 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@meghamore8936
@meghamore8936 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ॐ दिगम्बराय नमः मी श्री स्वामींचे बाळ आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏 👏👏👏👏👏👏
@ShamalGurav-dk8ov
@ShamalGurav-dk8ov 2 месяца назад
🎉 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री दासदिगबंर महाराज कि जय 🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
@DivyaParkar-c1f
@DivyaParkar-c1f 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹👌👌🙏🙏
@aishwaryapatil_2000
@aishwaryapatil_2000 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ओम दिगंबराय नमः❤🙏
@satishparkar5997
@satishparkar5997 2 месяца назад
Om Shree Swami Samarth ❤
@smitanitsure1110
@smitanitsure1110 3 месяца назад
Shree Swami Samarth
@omkardinde8699
@omkardinde8699 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@Marathich7167
@Marathich7167 4 месяца назад
हो स्वामी सेवेने खूप त्रास होतो. झाला. परंतु काही लोकांना खूप फायदा होतो ते पाहून कधी तरी मी जप करते
@KM2202
@KM2202 4 месяца назад
Ho mla pn
@HareshKolmanjrekar
@HareshKolmanjrekar 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻💐🌹
@poonamnaravne5336
@poonamnaravne5336 4 месяца назад
स्वामी समर्थ गुरुदेव दत्त माऊली आई🙏❤️ 😇 😘
@GovindDeshpande-d2s
@GovindDeshpande-d2s 3 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
@Yashraj-kc4uo
@Yashraj-kc4uo 4 месяца назад
Kharch khup margdarshan zale ,swami tumchya eklyane . Ek nvi disha sapdlyasark vatay Shree swami samarth jai jayshree swami samarth
@swatikamble-ir1el
@swatikamble-ir1el 3 месяца назад
Khup mast ani kadak sandesh hota ekdam arth hota ha tya sandeshls ek no ❤🌺🌺🙏🙏👌🌹🌹🌸🌸
@pranalisuryawanshi8670
@pranalisuryawanshi8670 4 месяца назад
Shree swami samarth jai jai swami samarth shree Gurudevdatta Maharaj ki jai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshgurav3232
@yogeshgurav3232 4 месяца назад
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹
@mithilapadhye3208
@mithilapadhye3208 4 месяца назад
॥श्री स्वामी समर्थ॥ खूपच सुंदर आहे, खूपच छान 🙏
@latavirkar1339
@latavirkar1339 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@siddhipatil1489
@siddhipatil1489 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@kishorbhosale9917
@kishorbhosale9917 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ🙏 ॐ दिगंबराय नमः
@pratibhajadhao2974
@pratibhajadhao2974 4 месяца назад
माऊली तुम्ही खुप छान प्रकारे सांगता 🙏🙏
@Mayra-zb2gn
@Mayra-zb2gn 4 месяца назад
हो खरंय...मी खूप आधीपासून स्वामींची भक्ती करते...आणि स्वामी कधीच मला मदत करत नाहीत...कुटल्याच बाबतीत नाही...म्हणजे मला कधीच फुकटच काही नकोच होत...मी जेवढे काही प्रयत्न केलेत..स्वामींचे नाव घेवुन च केलेत आणि प्रतेक वेळी मला compulsary अपयश आले..उच्च शिक्षण,नंतर नोकरीत कधीच...आता वडिल हॉस्पिटल मध्ये असताना,लग्नाच्या बाबतीत..सगळ्याच बाबतीत 😢😢... असं वाटतंय स्वामींची भक्ती सोडून द्यावी...कारण खूप वाईट प्रसंग आले पण स्वामी नाही धावून आले..आणि मी नेहमी बघते जे स्वामी सेवा करतात त्याच सगळं वाईट वाईट होत जात😢😢..गुरुजी स्वामी भक्ती तून कसे बाहेर पडावे ? जेणेकरून सगळे सुरुळीत होईल..
@maheshdasujagtap661
@maheshdasujagtap661 3 месяца назад
Sem hotay
@mayahunari4489
@mayahunari4489 4 месяца назад
!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!🙏🌻🌼🙏
@bharatmohol7969
@bharatmohol7969 2 месяца назад
जय जय स्वामी समर्थ क्षी दासदिगबर दास महाराज जय जय स्वामी समर्थ मी स्वतः गेली 23 वर्ष अनुभव घेत आलो आहे माझे काम होत नाही तरी माझा 1998 रोजी अपघात झाला आहे माझे दोन्ही पाय मोडले व एक हात तरी स्वामीची क्रुपा म्हणून मी आज स्वतःच्या पायावर उभा आहे तरी स्वामीची छोटी मोठी सेवा करत आहे पण माझे कठलेच काम सुरू झाले की लगेच बंद पडते व मी आता खुप खुप मोठ्या प्रमाणात संकटात सापडलो तरी मला स्वामी आशिर्वाद घ्यावा हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत क्षी स्वामी समर्थ महाराज की जय
@vaibhavigade8841
@vaibhavigade8841 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ ❤ महाराज खुप छान मार्गदर्शन आणि निरूपण
@aroheebhatkar9675
@aroheebhatkar9675 4 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@ShreeswamisamarthmathGavkhadi
@ShreeswamisamarthmathGavkhadi Месяц назад
Om Digambaray Namah 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@AshwiniJogale-xu6zm
@AshwiniJogale-xu6zm 4 месяца назад
Shri swami samarth jay Jay shri swami samarth🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@netragovalkar8204
@netragovalkar8204 4 месяца назад
Shree Swami Samarth. Jai Jai Swami Samarth. 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
@rohinijadhav1111
@rohinijadhav1111 4 месяца назад
Shreeswami samarth
@prathameshprathamesh970
@prathameshprathamesh970 4 месяца назад
❤shri swami samarth ❤
@nitinmore8092
@nitinmore8092 2 месяца назад
त्रास होवो न होवो श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं ❤जय श्री स्वामी समर्थ
@AvinashJadhav-kc3sy
@AvinashJadhav-kc3sy 2 месяца назад
Shree Swami samarth 🙏 Jay jay Swami samarth 🙏 shree guru dev datt
@priyankamhaskar939
@priyankamhaskar939 4 месяца назад
Shree Swami Samarth jay Jay Swami Samarth
@sheetalbhelsekar5717
@sheetalbhelsekar5717 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@praviinshrikhande3293
@praviinshrikhande3293 4 месяца назад
🙏 महाराज नमस्कार...आपण इतके छान स्वामींचे कृपा वर्णन करता.. आपले शब्दांचे सुंदर कथन ऐकायला खूप छान वाटते..पण महाराज कथन खूप कमी लोक पाहताना दिसतात..खूप वाईट वाटते.. असे का मला प्रश्न पडतो.. 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏
@Swamibhakt33
@Swamibhakt33 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय
@yashwantwadkar548
@yashwantwadkar548 2 месяца назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏💐💐💐🌹🌹🌹
@smitashelake8417
@smitashelake8417 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🪷🌸🙏
@vaibhavdhawde1438
@vaibhavdhawde1438 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻
@adarshdange
@adarshdange 4 месяца назад
Sri Swami Samarth
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 4 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी आहेत....
@manojsoni4988
@manojsoni4988 4 месяца назад
Khup chhan Sangital Dhanyawad
@KavitaShillewad
@KavitaShillewad 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आई सत्यवान आहे स्वामी आई धन्यवाद कोटी कोटी प्रणाम ❤❤
@maltikulkarni4556
@maltikulkarni4556 4 месяца назад
ऊत्रर एकून छान वाटल श्री स्वामी समर्थ
@sarveshnaik2941
@sarveshnaik2941 4 месяца назад
Shree Swami samrth 🌺✨
@shradhapatil2593
@shradhapatil2593 4 месяца назад
Shree swami samarth🌺🌻🌹🌷
@pratibhajadhao2974
@pratibhajadhao2974 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺
@NAAMSADHANA-be8cd
@NAAMSADHANA-be8cd 4 месяца назад
|| श्री स्वामी समर्थ || परब्रह्म श्री स्वामी समर्थ
@aroheebhatkar9675
@aroheebhatkar9675 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🏻✨😊
@shirishsawant7742
@shirishsawant7742 4 месяца назад
Khup chan SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@devendrashinde8436
@devendrashinde8436 4 месяца назад
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹
@vanitabharankar5509
@vanitabharankar5509 4 месяца назад
🙏॥श्री स्वामी समर्थ॥🙏 🙏॥ॐ दिग॔बराय नमः॥🙏 🙏💐गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामींचा विजय असो!💐🙏
@mrunalkhopkar3988
@mrunalkhopkar3988 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@shilpaphadke506
@shilpaphadke506 4 месяца назад
Shree swami samarth maharaj ki jay shree gurudev datta maharaj ki
@AshwiniNagargoje-co7mc
@AshwiniNagargoje-co7mc 3 месяца назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🙏
@mrunalkhopkar3988
@mrunalkhopkar3988 4 месяца назад
श्री गुरुदेव दत्त
@ushaahire9917
@ushaahire9917 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त
@swatikamble-ir1el
@swatikamble-ir1el 3 месяца назад
Shri Swami samrth🌺🌺🌺🌺🌺
@SohamDehade
@SohamDehade 4 месяца назад
Swami samarth aai
Далее
Women’s Goalkeepers + Men’s 🤯🧤
00:20
Просмотров 1,9 млн
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 3,5 млн
Women’s Goalkeepers + Men’s 🤯🧤
00:20
Просмотров 1,9 млн