After "Dil Dosti Duniyadari " We are very happy to saw you on this stage 🤗 Swanadi you're voice is to good, All the very best for your next performance 👍👍
Really......Swanandi Tai (Minal) glad to see you again after "Dil Dosti Duniyadari"😊✌❤ Your voice is melodious, 🤩🤘&...I'm sure you'll sing well .....🙂 so.....keep growing. up 👍
बापरे किति छाण गायलेत हे दाेघ काय सांगु कस सांगु ते गाण आठवले ग स्वानंदि केवळ तुझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे ग ते आस काय बाई सांगु कस मि सांगु आणि आमच्या महिला काँलेजला णा माेठा फाेटाे आहे आरतीआंक्कलेकर Mamcha g to समाेर दिसला ग बाई आमचे काँलेज औंरगाबादचे Mltimidiya holmdhay त्यांचा असा खुप माेठा फाेटाे आहे ग.महिला काँलेज.आणि राेहित खुपच छाण बसवल आहे.सरांनि खुपच छान काैतुक केले बेलाताई सलिदा काय कमाल केलिय या जेजसनि मस्तच सांगितलय 😂😂😊🙏🙏🙏🙏🙏🙌❤❤❤❤👏👏👏🌙🌞💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🌟
Great performance by swanandi. Rohit is already a good singer and my favourite. I am sure these guys would rock in upcoming performances. And also thanks so much to Sony Marathi for uploading the video
आपण लहान मुलांना नाही हातवारे करत. मान हलवत समजून सांगतो.... अगदी तशी अक्टिंग करते ही अँकर.... फुलपाखरू संपली.... इथ अँकर आहे तू.... आणि आम्ही लहान नाहीयेत..... कशाला ही पिढा घेतली अँकर म्हणून..... रंग मे भंग...
स्वानंदी कडून तिच्या आई ने म्हणजे च आरती ताई नी अजरामर केलेलं मी राधिका मी प्रेमिका हे गाणं ऐकायला खूप खूप आवडेल सिंगिंग स्टार चे कोणी ही कमेंट वाचत असेल तर plzzzzzzzzzz हे गाणं गायला सांगा plzzzzzzzz🙏🙏🙏