छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप या सर्वांना आपल्या जवळच्या लोकांनीच त्रास दिला, जवळचे म्हणजे आपलेच लोक गद्दार झाले, आणि आजही तेच होतंय, आपल्यात आजही एकी नाही, दुर्दैव
औरंगजेब योद्धा नव्हताच फक्त एक रिमोट कंट्रोल होता आपल्या सैनिकांना तालावर नाचवनारा, शुर तर माझा राजा होता प्रत्येक मोहिमेवर आघाडीवर राहून विजय मिळवणारा, औरंग्या तुला माझ्या राजाच्या नखाचीही सर नव्हती, माझ्या राजाच्या हातून तू मरायला हवा होतास, पण आमच दुर्भाग्य, आपलेच वैरी ठरले, नाहीतर इतिहास काही औरच असता
हमे तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था. शेवटी औरंगजेबाला पगडी घालायला मिळालीच नाही आणि असेच प्रत्येक भावाच्या पाठीशी राणू सारखी बहिण खंबीरपणे उभी असावी किती धाडसी होत्या हो रानुअक्का साहेब .
500000 लाखची फौज घेऊन आला होता दख्खन गिळायला पन तूला एक तुकडा मिळू दिला नाही माझ्या राज्यान ही माझ्या राज्याची ओळख आहे शेवटि औरंग्याला ह्याच स्वराज मेध्य गाडला 🇮🇳🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🇮🇳
आज दि. १२/०२/२०२१ रोजी ७०७ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
Agar Hindu Apne logo ke dushman Nahi hote to Goa, govant hota, Sur shambhuraje ko pakdne me help Nahi ki Hoti to Aurangzeb hi Marla hota Sur koi Mandir tut te Nahi koi masjid Mandir tod ke Nahi Banti. E serial Hindi me dub honi Chahiye, taki sab Indian aapna sachha itehas samjr
अरे हिजड्या आलमगीर नावाच्या औरंगजेबा,,, तुझ्या गांडीत तर दम हा नव्हताच,,, जर तुझ्या गांडीत दम असता ना तर एकटा भिडला असतास माझ्या राजबरोबर पण तू काय वाघाची बरोबरी करणार रे ?,,, तू तर डुकराची औलाद होतास,,, माझ्या वाघासारख्या राजावर भिडायची तुझी लायकीच नव्हती कारण वाघाला वाघच भिडतात डुकरं नाहीत... जय शिवराय🙏🚩🚩🚩 जय शंभूराजे...🙏🚩🚩🚩
Fakt 22 vya warshi Sinhaasanawar basle Shambhuraje. Ani ky Durdasha keli hijdya aurangyachi. Aurangya ne Firangi, Chikkdevray, adilshahi, Kutubshahi yana sobt gheun Rajenna harwanyacha prayatn kela pn darweli aurangya ch harla.